No video

Ahmednagar : साखरसम्राटांच्या जिल्ह्यात ओबीसी फुंकणार रणशिंग ? विधानसभेला येणार अभूतपुर्व रंगत

  Рет қаралды 4,243

Ahmednagarlive24

Ahmednagarlive24

Күн бұрын

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील वारंवार उपोषण करत आहेत. सरकारवर दबाव टाकत आहेत. आता त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ओबीसी नेतेही उपोषणाला बसले आहेत. विरोधातील नेत्यांना धडा शिकवायचाच, असा निर्धार ओबीसी समाजाने घेतलाय. मराठा आंदोलनाचा फटका लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना बसला. आता एकमेकांविरोधातील दोन आंदोलने सुरु आहेत. यो दोन्ही आंदोलनाची धग येत्या विधानसभा निवडणुकांतही जाणवेल. नगर जिल्ह्याला लागून असलेल्या बीड, जालना, संभाजीनगर जिल्ह्यात मराठा-ओबीसी संघर्ष टोकाला गेलाय. आता नगर जिल्ह्यातही ओबीसी नेते एकवटण्यास सुरुवात झालीय. मराठा-ओबीसी आंदोलन असंच सुरु राहिलं तर विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होऊ शकतं, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट

Пікірлер: 6
@laxmanjavale183
@laxmanjavale183 2 ай бұрын
नेवासा 🎉 अभंगसाहेब
@sunilchindhe2324
@sunilchindhe2324 2 ай бұрын
संगमनेर शाळीग्राम होडगर साहेब
@vaibhavnemane9658
@vaibhavnemane9658 2 ай бұрын
नेवासा शंकरराव गडाख साहेब फिक्स आमदार ✌️💯
@bharatgite2308
@bharatgite2308 2 ай бұрын
ओबीसी एकत्र येणार
@rg_rameshwargadekar5499
@rg_rameshwargadekar5499 2 ай бұрын
Newasa rushikesh shete patil 2024 fix
@prashant_kaygude_5612
@prashant_kaygude_5612 2 ай бұрын
कर्जत जामखेड मधून प्रा. राम शिंदे साहेब ✌️👑
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 10 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 15 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 98 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 10 МЛН