या मागणीला फुल्ल पाठिंबा अहमदनगरच अहील्यानगर झालंच पाहिजे आणि औरंगाबादच पण संभाजीनगर झालंच पाहिजे
@DEVIDAS962 жыл бұрын
Bjp chi satta asatana suchla nahi ka yala padyala
@nickpop232 жыл бұрын
Jai Jijau, Jai Ahilya maai
@pravinbhanudasdudhal70712 жыл бұрын
अहिल्या देवी नगर नाव झालेच पाहिजे
@rameshwarbhosle3832 жыл бұрын
@@pravinbhanudasdudhal7071 काहीच होत नाही , निष्क्रिय मुख्यमंत्री ,आपण उगेच गांडीचे दोरे तोडून ओरडतो आणि मतदान वेळी फुकटची दारु पीउन तर्रर्रर्रर्रर्र्र राहतो
@shaunakpatil81512 жыл бұрын
स्वतः मंदीर मशीद करायचे; दंगली करायच्या; अल्पसंख्यांक, दलित, आदिवासींना व त्यांच्या सांस्कृतिक प्रतिकांना लक्ष करायचे व द्वेष निर्माण करायचा अन् स्वतः ला देशभक्त म्हणवून घेणाऱ्या धर्मांध जातीयवादी संघी कंपू ची रामखोरी सगळ्यांच्याच लक्षात आली आहे. हा गोप्या असल्याच धर्मांध जातीयवादी टोळी बहाद्दर भाजप चा पाळीव आहे. बिलकुल नामांतर होणार नाही. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर यांचा आहे.
@suryaprakashboudhvihar29432 жыл бұрын
राजमाता अहिल्यादेवी होळकर हेच खरा नांव नगर जिल्ह्याला मिळाले पाहिजे, जय भीम नमो बुध्दाय 🙏💐
@aavibhand12122 жыл бұрын
🔥
@KrishnaSuryawanshi Жыл бұрын
💛💙
@ajinkyatuppekar4858 Жыл бұрын
🔥🔥🔥
@ajinkyatuppekar4858 Жыл бұрын
Right bro 🔥🇮🇳
@shlokgharat56722 жыл бұрын
रोहित पवार आणि पडळकर यांच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. पण आहिल्या नगर हे नाव योग्यच. अहमद बिहमद कोण लागतात महाराष्ट्राचे
@Rg-fr6bc2 жыл бұрын
Ratalya Ram Shinde ni vikas kela Rohit pawar tumchi tupachi poli khun jail
@shaunakpatil81512 жыл бұрын
स्वतः मंदीर मशीद करायचे; दंगली करायच्या; अल्पसंख्यांक, दलित, आदिवासींना व त्यांच्या सांस्कृतिक प्रतिकांना लक्ष करायचे व द्वेष निर्माण करायचा अन् स्वतः ला देशभक्त म्हणवून घेणाऱ्या धर्मांध जातीयवादी संघी कंपू ची रामखोरी सगळ्यांच्याच लक्षात आली आहे. हा गोप्या असल्याच धर्मांध जातीयवादी टोळी बहाद्दर भाजप चा पाळीव आहे. बिलकुल नामांतर होणार नाही. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर यांचा आहे.
@harshvardhanbandgar51232 жыл бұрын
👌👌💪💪👍👍👍👍👍
@baaptuza98292 жыл бұрын
@@Rg-fr6bc are hagrya 25 yrs road kharab hota tyo kela Rohit pawar ne ani var sangtos vikas kela kelya
@sameershaikh-pf2mn Жыл бұрын
Aurangjeb Ahmed he tumche anni Maharashtra che father lagtat
@sandiplavate34132 жыл бұрын
अहिल्यानगर💪👑🚩
@kunalkadde77242 жыл бұрын
" पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर " झाली पाहिजे💯💯💯💯 अहिल्यानगर
@rahultarange99672 жыл бұрын
हि सर्व राष्ट्रवादी पक्षाची लोक आहेत,त्यामुळे ते पडळकरांच्या विरोधात बोलणारच.
@sandipharwale27012 жыл бұрын
पण त्यांचा अहील्यादेवी नगर होन्यासाठी विरोद नाही हे म्हत्वाच आहे पक्ष कुटला पण असूदे...
@dattatraypansare36352 жыл бұрын
हे नगरकर नाही, राष्ट्रवादीकर आहेत 😅
@pratikjathar1818 Жыл бұрын
Barobar
@babasahebrupnar3551 Жыл бұрын
😀👍
@sonuwankhede66522 жыл бұрын
एकेरी उल्लेख नको.... 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' ♥️🙏🏻
@Vijay1437-u9w2 жыл бұрын
प्रश्न नगरकर सामान्य नागरिकांना विचार पक्ष कार्यकर्त्याला नाही 😂
@DattaThorat335 Жыл бұрын
Right 👍
@Shivraj2fouji2 жыл бұрын
म्हणजे राष्टृवादी ची इच्छा आहे की बदल नको जनतेची इच्छा आहे की अहिल्यानगर झाले पाहिजे
@danishk41722 жыл бұрын
No ahilya
@learnmarathithroughhindi38342 жыл бұрын
चांगली मागणी आहे. जय गोपीचंद पडळकर जय मोदी
@amoljadhav53172 жыл бұрын
अरे हे सगळे पवारांचे चेले आहेत,यड पत्रकार कुणाला पण विचारताय,मग काय उत्तर पण तसच मिळणार
@Fzsloverv42 жыл бұрын
अहो पत्रकारांनो प्रश्न जनतेला विचारा.... राष्ट्रवादी च्या कार्यकर्तें ला नाही ... मग नक्कीच ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला सहमती देतील 🙏
@aniketsajagane4634 Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@shashikantchavan19552 жыл бұрын
रोहित पवार ला आताच का पुण्य तिथी का आठवली
@romeopradip65902 жыл бұрын
सध्या आमदार आहे तिथला रोहित पवार
@Santosh-es3ks2 жыл бұрын
राष्ट्रवादी वाले पडळकर साहेबांच्या विरुद्दच बोलणार पत्रकार आण्णा
@rameshpatil7792 жыл бұрын
Ahilyanagar...Full Support
@sohailbagban71652 жыл бұрын
Kel
@geethlothe1883 Жыл бұрын
@Manoj m ka pn
@santoshsanas9172 жыл бұрын
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारल्यास काय.पडळकर बद्दल चांगलं बोलतील का पत्रकारांना कळत असत तर जनतेत जाऊन प्रतिक्रिया विचारली असती
@Mudrashirtsmanufacturer2 жыл бұрын
तुम्हाला कश्यातही वाईटच दिसणार, दळभद्री जातीयवाद पसरवतोय तो गोप्या फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी
@krishnamohite63472 жыл бұрын
नक्की हे एबीपी माझा पवारांचा अजेंडा चालवतोय दिवस भर त्यांचीच न्यूज पवार असे आहेत पवार तसे आहेत सले हरामी पत्रकार
@sanket51582 жыл бұрын
Barobar
@netajigharage14142 жыл бұрын
Mg ky mangalsutra chorana v4 yche
@santoshsanas9172 жыл бұрын
@@netajigharage1414 टायगर मेमन शी शरद पवार यांचे संबंध होते मग मुंबई बॉम्ब ब्लास्ट मध्ये त्यांचा हात होता अस समजायचं का
@gangadharpisal12052 жыл бұрын
या आधी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी नाव राष्ट्रवादीच्या सरकारने दिलं नाही तर bjp ne dil he लक्षात असू द्या, bjp ne दोन कॅबिनेट मंत्री, एक राज्यसभा सदस्य केले हे विसरू नका पवारांनी मात्र समाजाचा वापर केला भरणेना फक्त राज्यमंत्री केलं कबिनेत मध्ये सुधा घेतल नाही
@originstatus9492 жыл бұрын
कामच आहे ओ तसे महाभकास आघाडीचे .....फक्त स्वतः ची घरे भरायची
@rjsvlog10962 жыл бұрын
@@Vinod-yk4zn 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌👌🧀🧀
@Mudrashirtsmanufacturer2 жыл бұрын
जातीतला माणूस मंत्री केला कि जात मोठी होत नाही भाऊ, लाज वाटली पाहिजे अजूनही जातीपातीत अडकून अहात, आणि स्वतःची लायकीनुसार महापुरुषांना जातीत अडकवू नका
@@Mudrashirtsmanufacturer लोकसंख्येनुसार प्रतिनिधीत्व पाहिजे ही मागणी केली तर जातीत अडकून राहता असे म्हणतोय तू....मग ज्या समाजाचे पुरेसे प्रतिनिधीत्व नाही त्याने बोलयचेच नाही आणि फक्त प्रस्थापितांनीच सगळी पदे उपभोगायची हेच तुझ्या बोलण्यातून समजते आहे. यातूनच तुझ्या बुरसटलेल्या विचारांची आणि तुझी लायकी समजतेय.
@mangeshwable39802 жыл бұрын
पडळकर बरोबर बोलतात अहील्यानगर हे नाव झालेच पाहीजे
@rushikorde20272 жыл бұрын
मि हिंदू आहे अहिल्या नगर झाल पाहिजे 👍❤️
@hangesagar99042 жыл бұрын
पडळकर कडक व्यक्तिमत्त्व आहे, हे राष्ट्रवादी चे कार्यकर्ते आहे
@manojgadade64572 жыл бұрын
हा राष्ट्रवादीचा कर्जतचा नगराध्यक्ष आहे.
@sarthakgaware9169 Жыл бұрын
@@manojgadade6457maji nagaradhyksh
@आम्हीकरमाळाकर2 жыл бұрын
बोलणाऱ्या मध्ये एकही समाजाचा माणूस नाही धन्यवाद पत्रकार
@pradeepmirajkar81812 жыл бұрын
आरे पाकिट वाल्यानो राजकीय कार्येकर्तेना प्रतिक्रिया विचारता आणी नगरकर म्हणता सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन विचारा काय वाटत ते
@satishmisalproductions32692 жыл бұрын
अहिल्या नगर झालंच पाहिजे
@sonawanenimchdh33802 жыл бұрын
राजकारण आणू नका मागणी योग्य आहे
@milindshriram14432 жыл бұрын
देवा साहेब पहिली जयंती महादेव जाणकार आणि अण्णा डांगे यांनी साजरी केली ,आणि प्रश्न विचारला होता ,अहमदनगरचे नाव अहिल्या नगर करा अशी मागणी केली आहे ,उत्तर भलताच दिल
@santoshrasal45302 жыл бұрын
रोहित पवार यांनी विकास जरूर करावा नाव बदलून केलेला विकास हा शोभून दिसेल अहिल्यानगर हे नाव महत्तवाचे कि पडळकर यांची मागणी महत्वाचे हे अगोदर ठरवावे
@balasahabchavan92452 жыл бұрын
पवार घराना वीकास करू शकत नाही कारण त्याच्या खानदाणीतच नाही कोणाच चांगल व्हव म्हणुनं ईतका पवार घराणा चांगला आहे का
@@balasahabchavan9245 mag tuxa baap tarbuj pahate pahate konache mootar piun pavittar zala hota be
@abhisheksukhadevpokaleneet21292 жыл бұрын
@@shaunakpatil8151 यांना मूत्र पिण्याचा चांगला अनुभव आहे वाटतं. कारण shaunak चे ............हे मूत्र पितात त्याचा अनुभव shaunak ला आहे.
@rrk88992 жыл бұрын
बरोबर आहे आहिल्या नगर झाले पाहिजे
@ajayjadhav70772 жыл бұрын
चागली मागणी आहे पडळकर साहेब
@v..o.j..2 жыл бұрын
पडळकर साहेब खुप छान मागणी आहे
@sagarpote84092 жыл бұрын
हे नगरकर आहेत का पांढरे कपडे घातलेले कार्यकर्ते आहेत नगर मधल्या सामान्य लोकांना विचारा ना हेडिंग काय देता विचारता दुसऱ्या लाच
@ShubhamBROADCASTING2 жыл бұрын
आजपासून सुरुवात करा.... नगर वाले. .... लिहीता, बोलता, सांगता.... अभिमानाने अहिल्यानगर शब्द वापरा... स्वतः पासून सुरूवात करा, अहिल्यानगर रूजवा. Best of luck
@kumarsachin15502 жыл бұрын
औरंगाबाद आणि अहमदनगर यांचे नामांतर करावे
@amitshelke83222 жыл бұрын
मग जेव्हा सत्ता होती तेव्हा का केलं नाही
@olkhapahumikon68742 жыл бұрын
Ahemadnagar ch nav ahilyanagar kiva fakt nagar kara
@ramshe3212 жыл бұрын
अहमद हा कोण होता त्याचे कार्य काय ? पडळकरांची मागणी योग्य आहे
@sharadrhayaker94692 жыл бұрын
हे राष्ट्रवादी चे लोक आहेत हा कोण मराठा समाज्याच्या वतीने निषेध करणारा हा म्हणजे मराठा समाज काय ही तर राष्ट्रवादी ची पिल्ली
@भिमरावभुसनरपाटील2 жыл бұрын
मुद्दा छान मांडला आहे.लवकरच महाराष्ट्र सरकारने अहिल्यादेवीच्या नावाने रेकाॅर्ड तयार करावे.त्यात राजकारण करु नका...
@ishwargawade46732 жыл бұрын
अहमदनगरचे नामांतरन झालेच पाहिजे 👍 अहिल्या नगर नाव झाले पाहिजे
@cops58862 жыл бұрын
अरे पत्रकारा सामान्य नगरकरांना विचार , ही रोहीत चे चेले चपाटी आहेत ,कुटला अहमद आणलाय र, only " अहिल्यानगर "
@ganeshzingade32142 жыл бұрын
अहमद गेले तरी आता नाव कशाला ?सुंदर आसे नाव अहिल्या नगर मराठी लोकांची अस्मिता वाढवनारे नाव मिळेल.
@sandipkhemnar28302 жыл бұрын
प्रश्न काय, उत्तर काय , रोहीत पवार सोडून काही नाही.
@Shivraj2fouji2 жыл бұрын
नातू --- ते गोपीचंद काही केल्यानं रेटत नाही आजोबा-- जावू दे नातवा आपण पुढील काळात बारामती मधेच दुसरा मतदार संघ पाहू
@ganeshgaikwad33892 жыл бұрын
अरे येडगांड्या कुत्र्याला रेटत नाही कुत्रीचःया आईवानी मारतात अन गोप्या लवकरच मार खाईल
@shaunakpatil81512 жыл бұрын
कर्जत जामखेड अहिल्या बाई होलकरच्या वंशाजला बाजूला सारून जिंकलाय त्यांनी.
@sargarsantoshvlog6682 жыл бұрын
अहिल्यानगर योग्य आहे.
@sunilkulkarni48102 жыл бұрын
गोपीचंद यांची मागणी अगदी बरोबर आहे पण हे सरकार ते करणार नाही ते संभाजी नगर बेळगाव सीमा प्रश्न यावर 30वर्षे बोलतात पण करत काहीच नाही
@vikram71702 жыл бұрын
चांगला निर्णय आहे सरकारने फक्त दोनच जिल्ह्याच नाव बदला एक औरंगाबाद आणि दुसरं अहमदनगर
@shashikantkelkar73652 жыл бұрын
अहमदनगर हे नाव बदलून अहिल्यानगर नांव दिलेच पाहिजे.जुनी मुस्लिम शासकांनी दिलेली सर्व नांवे बदला.यात राजकारण आणू नये.रोहित पवार व पडळकर दोघांनी महाराष्ट्र हितासाठी मोठे पणा दाखवावा.जनता दोघांना आशिर्वाद देईल.
@suniltambe12 жыл бұрын
नक्कीच करायला हवे अहिल्यानगर; बाकी पवारांना का श्रेय दयायचे आणि कसले श्रेय दयायचे ??? जयंती साजरी करण्याचे???
@harshvardhan155002 жыл бұрын
Only Gopichand
@AM-iv4kx2 жыл бұрын
मागणी योग्य आहे अहिल्यादेवीनगरच..
@rushikorde20272 жыл бұрын
अहिल्या नगर झा ले पाहिजे 👍
@vitthaldalimbkar77102 жыл бұрын
कार्यकत्यांचे मनोगत घेतले हे लक्षात येते . पवार यांनी आजपर्यत कधी नाही चौडी आठवली हे सुद्धा लक्षात घ्या
@madhukarmore82202 жыл бұрын
नामांतर करायला सही मोहीम राबवून केंद्र व राज्य सरकारला निवेदन दिले पाहिजे.
@krishnajadhav12572 жыл бұрын
जयंती साजरी करणे हा विकास नसून -- तुमचे जात तर बघत नाही, आम्ही मराठी ( धनगर नाही) असून लक्ष देतो.रोहीत पवार प्रकाशित येणे साठी शरदराव पवार यांनी चालवलेले डोकं.शिवाय सत्ता धारी.सामान्य यांना समजते,पण बोलत नसतात.
@vilaskokare57012 жыл бұрын
धनगर समाजाची एवढीच कळवळ असेल तर रोहित दादांनी केंद्राकडेआरक्षणाची शिफारस करा खरे कळेल समाजासाठी काय करतात
आहील्यानगर नाव देण्यात यावे हे चागलच आहे ..पण गोपीछंद म्हणतेय .म्हणून नाही तर ..आपल्याला अहिल्याबाई होळकर यांचा अभिमान आहे म्हणून .नाव देण्यात यावे 👍
@machindrakaygude42312 жыл бұрын
पडळकरांनी कुठल्याही समाजावर भाष्यं केलं नाही .तरी कुठल्याही समाजामध्ये तेढ पड़णारं वक्तव्यं केलं नाही .एखादा माणूस म्हणजे समाज नसून व्यक्तीगत विषय आहे.
@rightwing40152 жыл бұрын
राष्ट्रवादीमधे दम नाही नाव बदलण्याची 🚩
@satishkarande74062 жыл бұрын
एकच छंद गोपीचंद
@pravinguldagad49702 жыл бұрын
रोहित पवारांच्या चामच्या ना प्रश्न विचारल्यावर काय उत्तर मिळणार काय पत्रकार आहे
@shivajipujari8799 Жыл бұрын
बहुजन ह्रुदय सम्राट दमदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब 💪🐯🙏
@OctaFxTradingInfo2 жыл бұрын
हाड रे उष्टा तुकडा खाणारे.. पडळकर यांची मागणी रास्त आहे
@mg-jl4bj2 жыл бұрын
अहो साहेब पहिली अहिल्या जयंती महादेवराव जानकर साहेबानी 2003 सालीही चालू केली अठरापगड जातीची
@सुरेषसालुके2 жыл бұрын
अरे येतो राष्ट्रवादीची लोक आहे... राष्ट्रवादीचे भाकरी वर जगात या
@balajikounsalye1932 жыл бұрын
मराठा समाजाच्या वतीने म्हणजे काय... तिकडे घाला ना आपापली...
@akshayphadtare9022 жыл бұрын
Barobr ahee👍👍👍 मराठयांच्या नावाचा वापर इथून पुढे राजकारणासाठी नाही झाला पाहिजे .....
@dattartyajadhav86112 жыл бұрын
बोलणारे च राजकारणी आहेत बोलण्या वरुन कळते मीडिया पण हुशार आहे एकाच पक्षातील लोकांची मुलाखत घेतात होळकर यांच्या वंशजाची मुलाखत घ्या ना सगळा र्मुखाचा बाजार आहे
@TimesofBelarus2 жыл бұрын
सुशिक्षित आडाणी लोकांना प्रश्नच कळाले नाही यापेक्षा दुर्देव कांहीच नाही ,कोण ठुकार दिसले हे सर्वांना समजले.
@dattatrayhake37602 жыл бұрын
जय मल्हार👍👍
@Starpubg90672 жыл бұрын
ह्या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे आमचा..... कोण अहमद फिहमद आपल्या अहिल्या देवी यांचं च नाव द्यावं........❤️🚩
@rajbandgar95572 жыл бұрын
शरद पवार याचे लाळ चाटे भक्त काय सांगणार
@rohantayabalagaskar42982 жыл бұрын
अहिल्यानगर🙇♂️👑
@rahulkhomane84662 жыл бұрын
सामान्य नगरकराला विचारा ncp कार्यकरत्याला नका विचारु
@sunilmogale70272 жыл бұрын
झालंच पाहिजे.
@dattatrayshinde46522 жыл бұрын
गोपीचंद पडळकर यांची मागणी योग्यच खरंच अहमदनगर च नाव अहील्यानगर नाव शोभून दिसेल🚩🚩👍👍🚩🚩
@vaibhavagate17132 жыл бұрын
सर्व राष्ट्रवादी चे कार्यकरते आहेत, ते काय बोलणार
@sureshmore98482 жыл бұрын
Mental , tu janatecha vedeo banavun viral kar . Koni adavanar ahe .nusati jalfal ka ?
@shivajipatil57542 жыл бұрын
Only अहिल्यानगर. आम्ही Aurangabad चे संभाजीनगर व्हावे यासाठी इच्छुक आहोत तसेच मराठा समाज व सर्व समाजांनी सुद्धा अहील्यानगर साठी पाठिंबा द्यावा 🙏🙏
@आम्हीकरमाळाकर2 жыл бұрын
💥💥💥💥Only padalkar Saheb
@satishmisalproductions32692 жыл бұрын
1000 लोकांचा सर्वे झाला पाहिजे
@sadanandberde93062 жыл бұрын
हे सर्व सतरंज्या उचलणारे पवारांचे लोमते ते काय उत्तर देणार, प्रश्न काय आणि उत्तर काय❓ सारख रोहित पवार, रोहित पवार
@milindkulkarni12982 жыл бұрын
एकदम रास्त मागणी आहे, अहिल्यादेवी होळकर माँसाहेब आमचं दैवत आहेच, हा कोण अहमद कशाला पाहीजे त्याच नाव
@shaunakpatil81512 жыл бұрын
धर्मांध जातीयवादी आहेस तू. मुस्लिम या देशाचे तितकेच नागरिक आहेत. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर यांचा आहे
@abhisheksukhadevpokaleneet21292 жыл бұрын
@@shaunakpatil8151 तू लय मोठा ईतिहास अभ्यासक लागून गेला काय शेबड्या👈👈👈👈
@milindkulkarni12982 жыл бұрын
@@shaunakpatil8151 पण हा अहमद कोण, मला अब्दुल कलाम आझाद आवडतात ते हिरो होते आहेत आणि राहणार च,