Ahmednagar जिल्ह्यात पुन्हा विखे VS लंके ! जिल्ह्यात कुठे कोणाला मिळणार संधी ?

  Рет қаралды 20,318

Ahmednagarlive24

Ahmednagarlive24

15 күн бұрын

लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला. आता विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली. लोकसभा निवडणुकीत महायुती व महाआघाडीत जागा वाटपावरुन रस्सीखेंच पहायला मिळाली. विधानसभेतही अशीच रस्सीखेंच पहायला मिळणार आहे. महायुतीतील तीन प्रमुख पक्ष व महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांखेरीज इतर घटक पक्ष यावेळी चढाओढ करताना दिसणार आहेत. प्रत्येकजण दावे करत असल्याने बंडखोरी वाढण्याच्या शक्यता आहेत. त्यात लोकसभेला अनेक इच्छुकांना आमदारकीचा शब्द दिलेला असल्याने भाऊगर्दी वाढणार आहे. पक्षांची डोकेदूखी आत्तापासूनच सुरु झाली आहे. नगर जिल्ह्यात जागा वाटपाचं कसं गणित असणार आहे याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट...

Пікірлер: 13
@avinashmusle5651
@avinashmusle5651 14 күн бұрын
महाविकास आघाडी विजय होणार आहे
@shreepatil25197
@shreepatil25197 14 күн бұрын
महायुतीने काही पण करू द्या आपल्या बा... लोकांनां दिल्या तरी लोक ठोकतील पण मत देणार नाहीत....😂😂😂
@venkateshkirtiwar5642
@venkateshkirtiwar5642 13 күн бұрын
काय घेऊन बसलात आताच वातावरण पहाता महाराष्ट्र एका स्फोटक परस्थितीत आहे अगोदर याला आवर घाला
@creat2315
@creat2315 13 күн бұрын
विखे राहता मधून निवडून आले तरी खूप झाल
@dhaneshgandhi5640
@dhaneshgandhi5640 13 күн бұрын
रटाळ रटाळ रटाळ
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 14 күн бұрын
Lanke sarkhya tulnene khup lahan netyane baladhya umedwaras harvile aahe...Pawar yani Vikhe gharanyas punha danka dila aahe....
@dadasaheb123
@dadasaheb123 14 күн бұрын
महायुतीच येणार आहे
@SairajTambe-mr8zh
@SairajTambe-mr8zh 2 күн бұрын
Vikhe padnar ahi 100%
@sumitbansode1390
@sumitbansode1390 13 күн бұрын
Sujay Dada❤
@dhshelke
@dhshelke 14 күн бұрын
Tuja vay ahe tevda anubhav ahe 😊
@dnyaneshwarkhilari4258
@dnyaneshwarkhilari4258 13 күн бұрын
लंके सर्व ठिकाणी पडणार आहे
@kailasholkar6982
@kailasholkar6982 14 күн бұрын
Parner BJP MLA
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Fabiosa Animated
Рет қаралды 4,1 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 125 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 78 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 64 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Fabiosa Animated
Рет қаралды 4,1 МЛН