Рет қаралды 4,194
AIILSG Nagpur Regional Centre
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत स्वच्छता निरिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या जुलै बॅचचा शुभारंभ झाला. यावेळी विभागीय संचालक जयंत पाठक यांनी केलेले मार्गदर्शन