नेने सर नेहरू च कांड उघडे. केले त्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@pinkmoon43282 күн бұрын
जहाल touch अतिशय आवडला. ऐतिहासिक संदर्भ नेहमीप्रमाणेच रोचक. अडानींनी हायफा बंदर घेतल्यानंतर आपल्या सैनिकांनी ते कसे काबीज केले होते ही माहिती प्रकाशात आली होती पण त्रिमूर्ती बद्दल आजच कळले. धन्यवाद. कधी कधी असे प्रकर्षाने वाटते की सुभाषबाबू (काँग्रेसचे अध्यक्षपद) व वल्लभभाई (पंतप्रधानपद) यांनी गांधीना धुडकावून लावले असते तर भारताचे चित्र पलटण्यासाठी इतकी दशके वाया गेली नसती. चुकांमधून सावरण्यासाठी खूपच जास्त वेळ खर्ची पडला.
@sammedshripannavar88562 күн бұрын
गांधी आणि नेहरू या देशाचि फाळणी करून वाट लावली
@DilipDhavale-m8v2 күн бұрын
नेनेसर,आपण अतिशय सुंदर पणे नेहरू आणि त्यांच्या वंशजांना उघड केलत . धन्यवाद
@ujwalakulkarni36382 күн бұрын
या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते, हे या देशाचे, समस्त हिंदूंचे दुर्दैव. 😥😭
@yogeshbhanage1605Күн бұрын
Vashilyane zala to pm
@ganpatchaudhary1924Күн бұрын
Atyant chukicha itihas RSS wale sangtat Yanchya.swatantra.ladhashi kahi sambhand nahi Britishanche pay chatnyat Yani dhanyata.manli
@shilpakinhikar499022 сағат бұрын
Agadi khar
@shilpakinhikar499022 сағат бұрын
Ani ti patra ataparent jalun takali astil tine
@vijayranade38392 күн бұрын
अत्यंत पोटतिडकीने केलेले निवेदन आहे. मनापासून धन्यवाद.
@chandrashekharjadhav5352 күн бұрын
सर तुमच विवेचन मनापासून आवडल... तुमच्या ओजस्वी वाणीत राष्ट्रप्रेम तुडुंब भरलेल आहे...तुम्ही अवघड जागेवरील दुखण्याला अतिशय हळुवारपणे हात घातला आहे...धन्यवाद...
@sumiran4308Күн бұрын
अशाच जहाल विवेचनाची गरज आहे आपल्या देशाला, धन्यवाद नेने सर, keep it up ❤️👏🙏
@shyamthatteКүн бұрын
आपली आक्रमक जहाल भाषा आवडली. त्याची आत्ता गरज आहे. धन्यवाद.
@prasadchitnis83962 күн бұрын
मोहनदास करमचंद गांधी हा उल्लेख आवडला . तो तसाच असला पाहिजे .
नेने काका, तुमच्या विवेचनांमधून नेहमीच खूप महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला मिळत असते. इतिहासात घडलेल्या घटनांच्या मागील काळी बाजूही लोकांसमोर आली पाहिजे हे तुमचं परखड मत अगदी खरंय. तुमच्या योग्य विश्लेषणासाठी धन्यवाद.
@jyotsnagore23642 күн бұрын
अतिशय महत्वाची माहिती --माऊंटबॅत्यांचे मूळ नाव, त्रिमूर्ती तसेच हैफा बद्दल सत्त्य समजले ह्या पत्रांचा छडा लावलाच पाहिजे आपण ह्याला जहाल म्हणालात पण हा तिखट तडका अत्यन्त आवश्यक आहे व्हीडिओ 👌👌👌
@jkalaskar12 сағат бұрын
अगदी बरोबर आहे प्रत्येक गोष्ट भारताची परत यायला पाहिजे
@anjalikulkarni74292 күн бұрын
फारच आवडले. हे सर्व भारतीयांना कळलेच पाहिजे.
@swaps007Күн бұрын
ह्या माहिती बद्दल तुमचा ऋणी आहे 🙏, हि माहिती सगळ्या देशवासीयांना पर्यंत पोहचली पाहिजे जेणे करून लोकांना कोण कस आहे ह्याची पारख करता येईल ..... लोकां पर्यंत ही माहिती पोचत नव्हती आता पर्यंत
@vinayakbabrekar7937Күн бұрын
हे सगळ्या जनतेसमोर आले पाहिजे आणि सोनिया वर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून जास्तीत जास्त शिक्षा दिली पाहिजे.हेच एखाद्या सामान्य माणसांकडून झालं असतं तर केव्हढा गदारोळ झाला असता!आपण हे प्रकरण समोर आणल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.🙏🚩🚩🚩
@saranglele929120 сағат бұрын
Nene sir तुमची उद्विग्नाता, देशप्रेम आणि अभ्यास खरंच जबरदस्त आहे. पण तरुण हिंदू. भारतासाठी तेवढा कटिबध्द दिसत नाही.
@prakashdabke33512 күн бұрын
नेहरू म्हणजे nehari आणि गांधी या दोन manasani या deshachi संपूर्ण वाट lavaleli आहे आणि apnamule ही माहिती जनतेला समजली धन्यवाद
@suhaschindarkar51692 күн бұрын
धन्यवाद नेनेसर खुप चांगली माहिती सांगितली 🙏
@pratibimb-614715 сағат бұрын
एकदम बरोबर मतं मांडली आहेत.
@avinashmarathe8400Күн бұрын
आपले विडिओ अभ्यास पूर्ण असतातच, एक सूचना विडिओ ला , अनुक्रमांक दिल्याने विडिओ नंतर शोधून ऐकण्यासाठी उपयोगी पडेल
@bkshrirangparchure765520 сағат бұрын
ॐ शांति।इतिहास।पुनरलेखन हवेच।
@mangeshgokhale2216Күн бұрын
मी जवाहर नेहेरु ला पंतप्रधान मानत च नाही..भारत देशाचे पहिले पंतप्रधान हे सरदार वल्लभ भाई पटेल च कारण कारभार तेच सांभाळत होते. जवाहर फक्त खुर्ची सम्राट होता
@vilasdongare47762 күн бұрын
गांधी आणि नेहरू यांनाची हिंदुस्थान बद्दल काय सत्य भूमिका होती याबद्दल अनेक व्हिडीओ अधून मधून बनवावे सत्य जनतेस समजलेच पाहिजे.
@dineshpinge21202 күн бұрын
नेने काका,सुंदर...हा ईतिहास मला माहीतच नव्हता....
@sj219782 күн бұрын
क्या बात है.. एकदम रोख ठोक 👍👍👍
@vasantchoukule31722 күн бұрын
आत्याच्या पिढीला आपण खुप छान विश्लेषणात्मक माहिती दिली आहे या बद्दल अभिनंदन धन्यवाद.
@veenamantri59512 күн бұрын
नेहरू सारखा पांचट माणूस ह्या देशाला मिळाला हे दुर्दैव आहे आमच
@Neha9-b3sКүн бұрын
❤ पिकल्या पानाचा देठ कि हो ( हिरवा ) हिरवा हा शब्द दोन्ही अर्थानी लिहिलाय. म्हणून त्याला कंसात स्थान दिलंय. तसंही, कंस हा महाभारत काळापासून वाईटच आहे.
@ChandraNeneКүн бұрын
वाह उस्ताद 👌💐😊
@mvn90862 күн бұрын
नथुराम गोडसे यांचे स्वगत काँग्रेस नि दाबून ठेवले आहे
@jitendradighe8149Күн бұрын
मुद्देसुदपणे केलेली प्रश्नाची उकल👍🏻
@kirankshirsagar93502 күн бұрын
खूप छान माहिती दिली. बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या त्याची उकल झाली. धन्यवाद 🙏🏻
@vishwaspatil33522 күн бұрын
Daring, frank and realistic presentation,may God give you another 100 years to open the eyes of Indians.
@madhavvalase89502 күн бұрын
भारत देशाच्या हितासाठी या सर्व बाबींचा छडा लागलाच पाहिजे आणि तो फक्त आणि फक्त मोदी सरकारच लावू शकते....!!!
@maheshghegade42412 күн бұрын
सर खुपच महत्वाची माहीती दिलीत धन्यवाद
@jaywantmore50132 күн бұрын
आजीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल नातवाला सांगितले तसेच वडीलांच्या चावटपणा बद्दलही सासूने सुनेला सांगितले असावे . या शंकेला वाव आहे सर..
@kyajnasКүн бұрын
नेने काका, व्हिडिओ आवडला लाईक केला. विषय गंभीर आहे पण याबाबत गेली दहा वर्षे नुसत्या चर्चाच होत आहेत. मोदी आणि शहा यांच्यावर ॲक्शन का घेत नाहीत?
@user-y6h9v2 күн бұрын
सुंदर माहीती. धन्यवाद.
@vinayakkulkarni97222 күн бұрын
फारच छान वर्णन
@bharatithakar8247Күн бұрын
बरीचशी नवीन माहिती मिळाली, धन्यवाद 👍🙏🙏
@subhashbahiramkar27302 күн бұрын
राम राम सर सुंदर अशी माहिती सांगितली धन्यवाद सर
@naturenation74172 күн бұрын
ती पत्रं नष्ट केली असतील तर कशी मिळणार?
@swapnapandit4782 күн бұрын
बरोबर
@swapnapandit4782 күн бұрын
ती पत्रे पूर्वीच झेरॉक्स करुन ठेवायला हवी होती
@madhutamhankar2 күн бұрын
माउटबॅटन बाबतीत नविन माहिती दिली आहे. धन्यवाद
@GopalJoshi-f3n2 күн бұрын
खूप महत्वाची माहिती आपण दिलीत धन्यवाद
@sachinsalunke3684Күн бұрын
That's very good information Sir. Keep it up.
@vivekmhatre39422 күн бұрын
Very good historical video. I like it very much. Good good good good very very much. Best video.
@shelarmama46732 күн бұрын
नेने सर, आता जहाल होण्याचीच गरज आहे. भाजपा फारच मिळमिळीतपणा दाखवते आहे. जग नेहमी शुराला साथ देते हे आपण विसरता कामा नये! बांगलादेश, काश्मीर आणि बंगाल मध्ये जे हिंदूंचे शिरकाण चालू आहे त्याची जबर शिक्षा ह्या हिंदू द्वेशी मुसलमानांना करायला हवी.
@pramodkarandikar87322 күн бұрын
मी तुमच्या विचारांशी सहमत आहे.महाराष्ट्रातही मुलाहिजा न ठेवता अत्यंत निकडीने कार्यक्रम करण्याची जरूर आहे.लोकांचे डोळे उघडणे गरजेचे झाले आहे.नाहीतर प्रगती शब्द कृतीत येणे अशक्य होईल.मुख्य मंत्री,उपमुख्यमंत्री हे करून दाखवतील काय ? की भावनात्मक कारणे छातीशी धरून कुरवाळत बसतील ?
@ganeshhirve6257Күн бұрын
मोहनदास करमचंद गांधी असा उल्लेख आवडला... आम्ही पण नेहमी असाच उल्लेख करतो...😅
@avinashdattatray48472 күн бұрын
खूप छान विश्लेषण
@Humanrightspm2 күн бұрын
प्रत्येकाचे मूल्यमापन व्हायलाच हवे उगाच कोणाला मोठी नावे देवू नये
@anujamarathe8339Күн бұрын
Haaru Haaru to Nehru 😂😂😂Exellent video!!
@seematodkari486815 сағат бұрын
Khup chan sangitale
@prakashkudtarkar72452 күн бұрын
Good 👍🎉
@pradeepmohite15222 күн бұрын
पार उतरवून ठेवलीत पूर्व (गुलछबू पंड्या म्हट्या) नेत्यांची...नेनेजी🙏 😂😂👌👍
@sureshpawar3158Күн бұрын
छान माहिती देता.
@vinaysane54352 күн бұрын
Yes Correct Sir 👍👍👍👍👍👍👍💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
@varshasathe59292 күн бұрын
नेहरूंच्या बद्दल तुम्ही व्हिडिओ कधी करणार आहात? आम्ही वाट बघत आहोत.
@DilipDhavale-m8v2 күн бұрын
अगदी बरोबर
@prakashkulkarni374022 сағат бұрын
Excellent
@jayawntbarge17132 күн бұрын
नेने गुरुजी नमस्कार
@SunilJadhav-ok2pv2 күн бұрын
हो नामो नामो सत्य आहे अणि सात्य ही शिव हे
@vidulamarulkar7758Күн бұрын
खूष छान माहिती 🙏🏻 आभार 🙏🏻
@ShashikantKulkarni-j7p2 күн бұрын
पूर्ण सत्य लादले गेलेले P M, (प्रधान मंत्री ).
@pandurangjoshi27262 күн бұрын
हे सार ऐकून संताप होतो कीती आम्ही एकाच परिवाराचे लाचार होऊन आहोत आणी कीती हा बेशरमपणा?
@niveditapatil9011Күн бұрын
Right
@maheshparit83762 күн бұрын
Jai Shree Ram 🚩🙏
@vinayakgunjal45072 күн бұрын
परत येती अस वाटत नाही ! त्यांची नक्कीच विल्हेवाट लावली असणार, आणि आली तरी त्यातली महत्वपूर्ण दस्तऐवज गायब असणार.
@prakashdukare9278Күн бұрын
नमस्कार! सुप्रभात, नेने सर!!
@maheshjagdale5440Күн бұрын
खुप छान
@latashrivastava8275Күн бұрын
Khup changli mahiti deta tumhi
@JavidMansuri-p9eКүн бұрын
कोणावर प्रेम करणं न करणं नेहरूंच्या आपला विषय म्हणजे आपल्या काय बापाची जात आहे
@sunitakolhe93072 күн бұрын
Sir khoop chaan mahiti dili dhanyawad
@prasadchitnis83962 күн бұрын
नेनेसर आज आंतरीक तळमळीने तुम्ही विडिओ केलात . तुमचा स्वर तसाच लागलाय .
@bodhraj7043Күн бұрын
पंडित नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू ह्या नेहमी आजारी असत त्यामुळे त्यांची जागा कोणी भरून काढत असेल तर इतरांना का दुखत कमला नेहरू नेहमी आजारी असत अणि पंडित नेहरू स्वतंत्र लढ्यात गुंतलेले असताना इंदिरा गांधी व पंडित नेहरू यांचे सचिव मोहम्मद युनूस यांनी कमला नेहरू यांची खूप सेवा केली होती हे अणि त्यांना पद्म पुरस्कार दिला गेला....आपण लक्षात घेतले पाहिजे....
@RosieIsaacКүн бұрын
Sir Please talk on current situation
@revansidhajavalkoteКүн бұрын
सर,देशहित जर साधायच असेल तर आपल जहाल बोल आम्हास मान्य आहे.
@NitinPanaskar-fx1ei22 сағат бұрын
नेने Sir मला आपल्याबरोबर debate करायला आवडेल. एखादा व्हिडिओ आणि topic plan करूयात. तुम्ही नेहरू गांधी विरोधी बोला मी त्यांना defend करतो.
@chitralokeshmedar98302 күн бұрын
chacha ni kay dive lavle te ughadkis yenar 👍
@PagareSaheb2 күн бұрын
Nice
@sudhirjoshi52062 күн бұрын
Thanks
@ChandrakantPharate-lh8hr2 күн бұрын
त्या पत्रांची झेरॉक्स काढून कां ठेवली नाहीत. एकतर झेरॉक्स प्रती देणे आवश्यक होते.
@SunilJadhav-ok2pv2 күн бұрын
बार Bala सोनिया
@SwapnilSutar-co1tj6 сағат бұрын
नुसती पत्र नाहीत. आणि काय काय गोष्टी गायब केल्या असतील ते पण शोधून काढल पाहिजे.
@gokultekale5066Күн бұрын
जहाल असले तरी ते आवश्यक आहे. देशाचे खूप नुकसान केलेलं आहे या कुटुंबाने. आजुन किती स्पेस द्यायची यांना
@ashokdeshpande86952 күн бұрын
राजीव दीक्षित नेहरुंविषयी काय म्हणालेत ते ऐका त्यावरही बोला कधी तरी !
@fharmlover684819 сағат бұрын
जोधपूर,हैद्राबाद आणि मैसूर कॅव्हलरी (घोडदळ)
@jagdishrajguru3827Күн бұрын
आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक मात्र जो विषय गाव कुटाळकीचा असतो त्याचा काथ्याकूट हे करत आहेत काय निघणार आहे यामधून .
@Shree20a2 күн бұрын
🙏🙏🙏
@ashokdumbre4655Күн бұрын
good history should be represented there are many proplems ahead our contry now discuss about it दुसर्याची कुचेष्ठा करुन आपली प्रतिष्ठा वाढत नसते
@prashantjadhav561711 сағат бұрын
Mansi soni वर एक episode बनवा.
@KisanShingare-jv8ox2 күн бұрын
कांग्रेस चा पैदास च भारत बर्बादी ची मोहिम खरे देश भक्त सपवले व आरमात राज्य केले
@kirantarey90592 күн бұрын
नेने साहेब तुम्हीं फार घाई ढाई ने बोलता थोड़े सावकाश बोलावे तर बरे होईल, धन्यवाद,
@vinodkale6162Күн бұрын
That is called The Spirit and Integrity. Well done Nene Ji...👍
@Shree20a2 күн бұрын
Acciental pm
@ShantanuCancer2 күн бұрын
👍
@shriramkshirsagar25782 күн бұрын
सगळेच राळ उठवतात एफ आय आर करुन कायदेशीर कारवाई का करत नाहीत? जनतेला सांगून काय उपयोग ?
@vinodkale6162Күн бұрын
Janatela Mahiti Nako Ka? Mhanun Tar 450 Te 90 Asa Congress Cha Pravas Zala Na?😂😂
@jayantdamle163914 сағат бұрын
यावर मी तुम्हाला आणखी माहिती देईन.
@pradippandit7111Күн бұрын
जवाहरलाल नेहरू हा मुसलमान होता .त्याने पूर्ण हयातीत हिंदीसाठी कोणतीही गोष्ट केली असल्याचे आढळून येत नाही.मुसलमान साठी सर्व केले आहे.हिंदु नसताना मी हिंदू आहे सांगुन हिंदूना फसवले आहे.याबाबत अधीक माहिती जनतेसमोर यावी.
@Vijay-G.2 күн бұрын
एकुण परिस्थिती पाहता, काही वेळा मात्र मा. मोदी अहिंसा, सत्य, अस्तेय वगैरे पंचशिला च्या बाबतीत गांधीबाबांना, पण मागे टाकत आहेत असे वाटते.
@sandeepThanekarКүн бұрын
रुपया इतिहास मधे नीचकी गेला आहे त्यावर व्हिडिओ बनवा 85.13 19 डिसेंबर 2024 रोजी ..