शैला मिर्झापुरे शहराध्यक्ष भाजपा महिला मोर्चा यवतमाळ

  Рет қаралды 873

आम्हाला उमगलेल्या महिला

आम्हाला उमगलेल्या महिला

Күн бұрын

श्रीमती शैला मिर्झापुरे
शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका,कवियत्री,समुपदेशक, संचालिका महिला सक्षमीकरण केंद्र. संचालिका 7 Rays Educare.
सन्मान सत्कार --- 1)सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्कार,
2) साहित्यिक क्षेत्रातील राष्ट्रसंत माणिक रत्न पुरस्कार,
3) बेस्ट कॉन्सलर ऑफ द इयर विदर्भ
4) बेस्ट अँकर
5) नारी शक्ती पुरस्कार
6)नारी सन्मान पुरस्कार
उपक्रम --
1) कोरोना काळात सेवा माता पित्यांची या उपक्रमांतर्गत एकाकी व ज्येष्ठ नागरिकांना घरपोच मोफतऔषधे व गरजेच्या वस्तू वाटप.
2) कोरोना काळात नागरिकांसाठी समुपदेशन केंद्र सुरू केले.
3) महिलांनी सक्षम उभे राहण्यासाठी भव्य स्वरूपात महिला मेळावा
4) यवतमाळतील कलाकारांच्या सन्मानासाठी यवतमाळ रत्नाचे आयोजन.
5) महिलांना सक्षम करण्यासाठी महिला सक्षमीकरण केंद्राचे निर्मिती
महिलांना मोफत शिलाई क्लास व ब्युटी पार्लर क्लासेस. अनेक उद्योगाचे ट्रेनिंग मोफत दिल्या जाते.
6) फराळ विक्री केंद्र निर्मिती.
7) महिलांसाठी तीन योगा सेंटरची निर्मिती
8) गरजूंना मोफत चष्मे वाटप तसेच आरोग्य शिबिरे आणि औषधी वाटप
9) रक्षाबंधन निमित्त महिलांनी बनविलेल्या राखींची विक्री केंद्र
10)दिवाळीनिमित्त दरवर्षी गरजूंना कपडे व फराळ वाटप.
11) महिलांसाठी दरवर्षी भव्य गरबा या कार्यक्रमाच्या आयोजन.
10) महिलांसाठी मनोरंजनात्मक तसेच सामाजिकअनेक उपक्रम राबविले जाते.
#आम्हालाउमगलेल्यामहिला
#marathi
#bjp
#bjpwomencell
#maharashtra
#yavatmal
#Bjpyavatmal
#women
#ShailaMirzapure

Пікірлер: 8
@roshnigajbe2465
@roshnigajbe2465 3 ай бұрын
Shaila tai well done 👍💯
@laxminikhade6301
@laxminikhade6301 3 ай бұрын
@PritiKhodke-c8w
@PritiKhodke-c8w 3 ай бұрын
🎉👌👍
@vaishalikale3737
@vaishalikale3737 3 ай бұрын
Proud of you shailatai🎉
@shitalubhad5482
@shitalubhad5482 3 ай бұрын
🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
@jayantkamalwaman9030
@jayantkamalwaman9030 3 ай бұрын
ताई तुमच्या कार्याला सलाम🎉🎉 जयंत चावरे
@VasanthiDhopate
@VasanthiDhopate 3 ай бұрын
खूप छान
@GayatriSanesar
@GayatriSanesar 3 ай бұрын
🙏🥰
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 89 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 5 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
Ayurvedic Tips | लठ्ठपणा, अ‍ॅसिडिटीवर आयुर्वेदिक उपाय | Maharashtra Times
28:56
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 43 М.
सुप्रियाताई बाकल यांची मुलाखत भाग 2
32:17
आम्हाला उमगलेल्या महिला
Рет қаралды 546
बायको जवळ झोपू देत नाही 😅#कॉमेडी
31:34
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 768 М.
डॉ. कोमल सांगाणी भावी हॉस्पिटल दारव्हा  भाग-१
18:26
आम्हाला उमगलेल्या महिला
Рет қаралды 367
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 89 МЛН