Ajanta discovery .anjinta leni. ajanta verul leni. अजंठा लेण्यांचे उघडले रहस्य. मराठी डिस्कव्हरी.

  Рет қаралды 109,898

Marathi discovery

Marathi discovery

Күн бұрын

Пікірлер: 69
@krishnajadhav3563
@krishnajadhav3563 Жыл бұрын
हया लेणयामुळे जगात भारताचे शिलप कला व वास्तुशास्त्र किति महान होते व मयाप्राचिन होते तयाचि प्रचिति येते तया काळातिल किति कलाकार निपुन होते हयांची साक्ष पटते व भारताचे जगात नाव होते ह्यावरून भारत हा किति बुद्धकाळीन व सर्माट अशोक राज्याने तयाकाळी ८४हजार शिला लेख कोरले त्याचीही माहिति मिळते केवळ हातोडया व चिनया घेऊन हे जिवंत हावभाव कोरून जगाला भारतातिल कलावंताचा हा महान कलेचा ठेवा हया देशात आहे तणांचे हात खरोखर चुंबावे असेच वाटते त्यांना नतमस्तक होण्यासाठी 🙏👋👋👋 नमो बुद्धाय नमो भिमाय नमो भारत देशा 🇮🇳
@priyaburkul8061
@priyaburkul8061 Жыл бұрын
मी 1961-62 मध्ये लेणी पाहिली.नंतर 1968 साली नंतर 1974 साली पाहिली, तेव्हाच्या आणि आताच्या लेणी परिसरात फारच फरक दिसून येतो,त्या वेळी सार ओरिजनल नैसर्गिक पाहिलेले आहे, छतावरची डिझाईन, कलर खूपच सुंदर होते. तेथील खांबावर हाताने वाजविले असता त्या मधून वाद्यांचे आवाज यायचे, झोपलेल्या बुद्धांची डोक्याकडून लांबी व पाया कडून लांबी मोजली असता. वेगवेगळ्या येतात. त्या वेळचे खूपच सुंदर होते.
@santoshsolat8350
@santoshsolat8350 Жыл бұрын
खुप छान, त्या वेळेची पिढी कला, ज्ञान, स्किल याला महत्व देणारी होती. आणि आजची पिढी ही सगळच माहीत असणारी आहे. आणि सगळच माहीत असल्यामुळे ऐकायचा संबंध राहत नाही.
@pandurang5295
@pandurang5295 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणी शुरेख संभाजीनगर च्या लेण्यांमधील द्रुष बघून खूप छान अनुभव आलाय. की आपल्याच महाराष्ट्र देव भुमी आहे.पण या औरग्यानी वाट लावली आहे. जय शिवराय नमस्कार.
@Lidili
@Lidili Жыл бұрын
Superb amazing wonderful fascinating interesting beautiful and unbelievable informative video. आभारी आहोत.
@abhaypatkar3039
@abhaypatkar3039 Жыл бұрын
फार सुंदर माहिती दिलीत भाऊ
@nil.avs5355
@nil.avs5355 Жыл бұрын
नमो बुद्धाय
@बहुजनहितायबहुजनसुखाय-प8ध
@बहुजनहितायबहुजनसुखाय-प8ध Жыл бұрын
बौद्धमय भारत 💯✅
@BossBoss-vs4pi
@BossBoss-vs4pi Жыл бұрын
खरच किती महान होते जुने लोक..त्यांनी ह्या लेण्या बनवल्या..
@bhimrajramteke7953
@bhimrajramteke7953 Жыл бұрын
Excellent lenis of Buddha. Thanks.
@shardasawant6350
@shardasawant6350 Жыл бұрын
Khupch chan jaybhim namo buddhay
@amolmane4198
@amolmane4198 Жыл бұрын
❤️अविस्मरणीय❤️
@DipaliKharat-qo4ey
@DipaliKharat-qo4ey Жыл бұрын
Sunder video 👌
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Wonderful..
@vijayowal7912
@vijayowal7912 Жыл бұрын
साहेब , बुद्ध अनंतात विलीन झाले अर्थात महापरिनिर्वाण झालं , स्वर्गवासी नाही स्वर्गवासी हा ब्राह्मणी शब्द आहे आणि बुद्धांनी तर स्वर्ग नरक पूर्ण नाकारला . धन्यवाद 😊🙏
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
🙏
@hpt6613
@hpt6613 Жыл бұрын
​@@marathidiscovery स्वताचा फायद्या करिता खोट बोलने म्हणजे मूर्ख पणा आहे। वीडियो टाइटल काय दिले " अजांठा लेनीचे रहस्य वुघडले " पण तस वीडियो मधे काहिच नाही। तुम्ही पंच शिलेतीले एका शिलेचा भंग केला तुम्ही बौद्ध नाहित।
@Rohansatav57
@Rohansatav57 Жыл бұрын
बुद्धानी जर स्वर्ग आणि नरक नकारला तर धम्मपद मधे स्वर्ग आणि नरकाचे उल्लेक कसे काय
@amitraj6696
@amitraj6696 Жыл бұрын
@@Rohansatav57 science journey channel var ye debate karayla proof gheun
@Rohansatav57
@Rohansatav57 Жыл бұрын
@@amitraj6696 tuzya hagrya science journey la sang neutral channel var ye sanatan samiksha ni bolvlay
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 Жыл бұрын
१९६९ साली जानेवारी महिन्यात मी या ठिकाणी भेट दिली होती.
@snakenature
@snakenature Жыл бұрын
मस्त माहिती दिली लेण्याबाबत.नाहीतर आत्ताचे मूर्ख लोकं समजतात हे सर्व 33 कोटी देवतांचे आहेत.हे पण सांगा की,या लेण्यांचा शोध इंग्रज अधिकाऱ्याने लावला.नाहीतर आत्ताचे लोकं बोलतात इंग्रजांनी देश लुटला.
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
अगदी बरोबर.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 7 ай бұрын
@@marathidiscovery Auzar Boltat 🤠 Shastra Hatyar Nahe 🤠 Show all Buddhist Ancient Caves Veepasana Centers Igatpuree Golden Pagoda Borevalee Markal Near Alandee Pune Near Swargate Etc Symbiosis Society's Dr Babasaheb Ambedkar Museum Memorial Also of PMC Near Maal Dhakka Sasoon Hospital Pune Promote Distance Learning From Open University Veepasana Practice Prachar Prasar kara U will Get More Like Share Subscribers Followers TRP Jast Prapt Hoel 📢💦🌹
@gangadhar952
@gangadhar952 Жыл бұрын
मित्रा ही लेणी मी बघितली आहेत.पण यात नवीन शोध,किंवा रहस्य काय ते कळाले नाही! शीर्षक दिशाभूल करणारे असू नये.
@tanujashende762
@tanujashende762 Жыл бұрын
आधी तुम्ही एखाद्या पर्वतात एक छोटीसी मूर्ती बनवून दाखवा ....ह्या लेण्या बनवणार्या लोकांनी अखंड पर्वत कोरून येवढ्या लेण्या कोरल्या आहेत हे काहीच नवल नाही का तुमच्या साठी ....?आता जरी मशीन नी जरी कोरल्या ना गुफा बनवू शकणार नाही आणि तुम्ही म्हणता रहस्य काय आहे त्यात .....म्हणजे तुम्हाला समजल च नाही लेण्याच महत्व ......
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
अगदी बरोबर. आतील जो भाग कोरलेला आहे ते रहस्य.
@atmaramkamble8951
@atmaramkamble8951 Жыл бұрын
Wonderful brother! 🙏🙏🙏
@pbk9950
@pbk9950 Жыл бұрын
नमो बुद्धाय🙏🙏🌹🌹♥️♥️
@subhashbhobe3781
@subhashbhobe3781 Жыл бұрын
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या एवढ्या भव्य कोरीव कामामुळे निर्माण झालेल्या खडीच्या प्रचंड साठ्याची विल्हेवाट कशी व कुठे लावली ?
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
अगदी . ती आसपास कुठेही दिसत नाही. पण ती नदी पात्रात टाकली. पुढे वाहत जाऊन तिला गोलाकार आकार आला. बारीक दगडात रुपांतर झाले. कारण ही लेणी एकदम खोदली नाहीत.
@subhashbhobe3781
@subhashbhobe3781 Жыл бұрын
@@marathidiscovery ok
@devananddhade1086
@devananddhade1086 Жыл бұрын
1..नबर
@tarabaiavhad7668
@tarabaiavhad7668 Жыл бұрын
मला पण बघायचे आहे अंजिठा लेणी
@manikthorave4764
@manikthorave4764 Жыл бұрын
मी वेरुळ ची लेणी पाहिली होती पण अंजठा लेणी नाही पाहीली ती तुमच्या व्हीडीओ द्वारे पहाण्यात आली हे सर्व पहाता आसे लक्षात येते की दोन्ही लेण्याच्या समोर प्रचंड उतार असल्यामुळे निर्मान झालेला कोरीव कामाचा चुरा वर्षानु वर्ष झालेल्या पावसाने नदीमध्ये वाहुन गेला आसावा असे वाटते कारण काम सुद्दा शेकडो वर्ष चालले होते म्हणुन तर सुक्ष्म रुपात तयार झालेला चुरा दिसुन येत नाही .
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
अगदी बरोबर.
@streetstar2142
@streetstar2142 Жыл бұрын
ते चित्र, जे महाराष्ट्र राज्याच्या 1984 च्या इतिहासाच्या पुस्तकाच्या पृष्ठावर दिलेले, अजंता लेनीच्या छतावरून घेतले होते त्या चित्राची आपण माहिती दिली नाही, ते चित्र तेथे 1997 पर्यंत होते... कदाचित ते चित्र तेथे आता नसेल... मग ते बुद्धाचे हातात कमळ घेतलेले चित्र कुणी गायब केले आणि का केले ?..nice work 👌
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
लोकांना बुद्धांचे विचार पचनी पडत नाही. 🙏
@suhaspatwardhan6553
@suhaspatwardhan6553 Жыл бұрын
कैलास लेणे का दाखवले नाही?
@tanujashende762
@tanujashende762 Жыл бұрын
वेरूळ च्य लेण्या नाही दाखवल्या यांनी अजंठा ची लेणी दाखवला आहे .... कळल नाही का तुम्हाला
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
पुढच्या व्हिडीओत बघा.
@hpt6613
@hpt6613 Жыл бұрын
​@@marathidiscovery जास्त व्हीव मिलावे म्हणून खोट बोलने म्हणजे किती मूर्ख पणा आहे तुमच्या आंगी तुम्हाला कोणी काही पैसे दिले तर तुम्ही कोणाचा खून देखिल करायल मागे हटनार नाही। वीडियो टाइटल आहे " अजांठा लेनी चे रहस्य उघड़ले " पण तसे काहिही नाही। पंचशीले तिल एका शिलेचा भंग केला मुर्खाने, नालायक।
@rajrane7156
@rajrane7156 Жыл бұрын
@varshadubal1649
@varshadubal1649 Жыл бұрын
सर, आपण एक स्थिर विद्वान आणि अभ्यासू व्यक्ती आहात. तुमचा हा व्हिडीओ खूपच विलोभनिय व माहितीपूर्ण आहे. कृपया आपण 7:55 या ठिकाणी उल्लेख केलेले अष्टभय (आठ प्रकारचे भय) कोणते ते सांगू शकाल का? तुमचे खूप खूप आभारी आहोत. 😊❤
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
चौर्यभय. म्रुत्यु भय, कलंक भय, गोत्रभय, दाराभय, परलोकभय, अधर्म भय। कुकर्मभय.
@varshadubal1649
@varshadubal1649 Жыл бұрын
खूप धन्यवाद सर...🙏
@गोरखमाळी-प1श
@गोरखमाळी-प1श Жыл бұрын
सर ए सब आदिवासी ओ कि विरासत है पुरे पहाडो में गफा है कुच गुफा आज तक किसी को मालूम नहीं गुफाओं में आदिवासी ओ के महादेव कालभैरव जोगेश्वरी तेलंगामाई मांगी तुंगी किल्ले
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
हा. वही तो. किसी अंग्रेजोने वैगरा ढुंढा ये सब बकवास है
@mangeshgaikwad345
@mangeshgaikwad345 Жыл бұрын
अबे अनपढ आदमी तो फिर बता वहाँ बुद्ध कि मूर्तिया क्यों मिलती है ?
@keshavpagarejaibhim8297
@keshavpagarejaibhim8297 Жыл бұрын
Namobudhay jaybhim
@bhaskarpande470
@bhaskarpande470 Жыл бұрын
कोणते रहस्य उलगडले?
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
मित्रा तत्कालीन कष्टाचे. दर्शन.
@mp-vy2pz
@mp-vy2pz Жыл бұрын
जुने लोक सांगतात अजिंता गुफा मध्ये अशी एक गुफा होती तिथे 3 माणसे गेली तर परत 2 येत होती 5 गेली तर 4 येत होती नंतर इंग्रेज लोकांनी ती गुफा तोफेणे उडवली तरी त्या परिसरातील जुने जाणते स्थानिक लोकांनी ही खबर खरी की खोटी त्या बद्दल सांगावे
@humenine
@humenine Жыл бұрын
It's balaghat mountain range
@nikhilwarghat9951
@nikhilwarghat9951 Жыл бұрын
Buddha la devi devata banavale aahe
@crazyfishinggaming6539
@crazyfishinggaming6539 Жыл бұрын
Sir mi 9th class madhe hoto 2008,9 la teva Aamchi sahal geli hoti tevhachi 8van Aali❤❤❤❤❤❤
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
वा जुन्या आठवणींना उजाळा.
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 Жыл бұрын
रहस्य उलगडले ? कसले ?
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
युट्यूब थमनेलवर व्हिडीओ चालवतो. त्यामुळे आकर्षक टायटल दिले नाही तर व्हिडीओ चालत नाही. म्हणून तसे लिहावे लागते. समजून घ्या.
@vijaychavan3513
@vijaychavan3513 Жыл бұрын
2012 ,13 la gelo hoto mi ajntha leni Chan aahe
@bhalchandrakulkarni2922
@bhalchandrakulkarni2922 Жыл бұрын
1964 ला भेट दिली होती
@santoshgaikwad518
@santoshgaikwad518 Жыл бұрын
भाऊ काहीही नका सागु मि तिथलेच आहे
@vijayjadhav441
@vijayjadhav441 Жыл бұрын
Rahasya kaay te ulgadlach naahi
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
त्यावेळच्या कष्टाचे.
@deepakpatil8035
@deepakpatil8035 Жыл бұрын
कोल्हापूर, भुदरगड जवळील डोंगर दरया सोडून हा अजंठा का दाखवता,मला हा तुमचा विडीओ अजिबात आवडला नाही👎👎👎👎👎
@marathidiscovery
@marathidiscovery Жыл бұрын
तुम्ही मागील व्हिडीओ बघा म्हणजे कळेल. 😀🤔
@tanujashende762
@tanujashende762 Жыл бұрын
तुम्ही दाखवा ना कोल्हापूर आणि भुदरगड चां व्हिडिओ...
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 49 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 54 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 28 МЛН
[BEFORE vs AFTER] Incredibox Sprunki - Freaky Song
00:15
Horror Skunx 2
Рет қаралды 20 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 49 МЛН