राजस्थानी रेकॉर्डसनुसार आग्र्याहून सुटका भाग १| Agryahun Sutka From Rajasthani Records Ep 1|

  Рет қаралды 194,705

History Of The Marathas

History Of The Marathas

Күн бұрын

राजस्थानी रेकॉर्डसनुसार आग्र्याहून सुटका भाग १| Agryahun Sutka From Rajasthani Records|
We generally hear Agryahun Sutka from Sabhasad Bakhar or from other Marathi Sources, but this time we have brought a new reference called 'Rajasthani Record', which provides more authentic information about Shivaji Maharaj's Escape from Agra.
Please follow us:
www.facebook.c...
#shivajimaharaj #shivajimaharajhistroy #agryahunsutka

Пікірлер: 387
@historyofthemarathas
@historyofthemarathas Күн бұрын
'राजस्थानी कागदपत्रातली' आग्र्याहून सुटका भाग २ खालील लिंकवर: kzbin.info/www/bejne/Y6rQlJ6liLmmgbssi=6XS9JAKODZJW-Pui राजस्थानी रेकॉर्डस् नुसार 'आग्र्याहून सुटका' या प्रकरणाचा तिसरा आणि शेवटचा भाग खालील लिंकवर: kzbin.info/www/bejne/Z2nIZqNph5tmecU
@manoharkhamkar3432
@manoharkhamkar3432 10 күн бұрын
अशी ही तरुण पिढी जेव्हा महाराजांच्या गोष्टी पुढच्या पिढीला या श्रद्धेने सांगून पुढची पिढी घडवू शकते. M
@kss2405
@kss2405 25 күн бұрын
किती ही वेळा ऐकलं तरी समाधान होणार नाही असे हे शिव चरित्रातील पर्व. जय शिवराय. 🙏🙏
@historyofthemarathas
@historyofthemarathas 25 күн бұрын
सहमत
@sailisarts2931
@sailisarts2931 23 күн бұрын
खरंच
@vivekbhurke4282
@vivekbhurke4282 24 күн бұрын
खूप छान तुमच्या सारख्या तरुणांनी जर अशा चर्चा सुरू केल्या तर महाराष्ट्र आणि मराठी तरुण यांचे भविष्य उज्जवल आहे.
@historyofthemarathas
@historyofthemarathas 24 күн бұрын
🙏🏽
@vijayawagh2597
@vijayawagh2597 15 күн бұрын
खूपच सुंदर अप्रतिम परिणाम कारक प्रसंग नजरेसमोर उभा राहतो
@selandersojwal6798
@selandersojwal6798 18 күн бұрын
श्री. शिवराय आणि औरंगझेब यांच्या भेटीचं इतकं सुंदर वर्णन आजवर कोणीच सांगितलं नसेल बहुदा, तेही खुप अभ्यासुन , व्वा बहुत खुब
@historyofthemarathas
@historyofthemarathas 18 күн бұрын
धन्यवाद 😊🙏🏽
@Abhay_Rudrawar
@Abhay_Rudrawar 21 күн бұрын
आपण सांगितलेली सर्व कथा ही खूप अप्रतिम आहे. खूपच उत्कंठावर्धक पद्धतीने आपण सर्व कथन केले आहे. गमतीचा भाग म्हणजे ही सर्व कथा बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्रात जशीच्या तशी आलेली आहे. याचा एक एक शब्द मला मुखपाठ आहे
@gitanjalispoetry7000
@gitanjalispoetry7000 12 күн бұрын
शिवरायांवरच माझही वाचन बरंच आहे, त्यामुळे कदाचित, मलाही यातलं बरंच काही माहित आहे, असं वाटतं होते
@babanrode810
@babanrode810 15 күн бұрын
आभाळभर कर्तृत्व असणार्या माझ्या राजाचं कौतिक कुणीही, कसेही सांगो मन भरून पावणारच.. हो... आणि छातीही अभिमानानं फुलणार.. ❤️💫❤️
@yogirajkharat1721
@yogirajkharat1721 15 күн бұрын
महाराजा बदल चर्चा होणे फार जरुरी आहे त्यामुळे नवीन पिढीला महाराजा विषवि माहिती मिळेल आता वाचण संस्कृती लोप पावत चाललि आहे खूप खूप धन्यवाद.
@dattatrayamohite8227
@dattatrayamohite8227 25 күн бұрын
खूप खूप कालावधी नंतर निर्भेळ असा छत्रपति शिवाजी महाराज यांचे परम प्रतापी कार्य ईतिहास ऐकायला मिळाला
@historyofthemarathas
@historyofthemarathas 25 күн бұрын
धन्यवाद 🙏🏽
@shashikantshinde2068
@shashikantshinde2068 7 сағат бұрын
अप्रतिम सुंदर विश्लेषण.... जय शिवराय 🙏
@bharatibandal341
@bharatibandal341 13 күн бұрын
किती सात्विक वाटत आहे हे बोलणे.. राजांचा ईतिहास हा सात्विकतेतून स्फूर्ती कडे घेऊन जातो... ❤❤❤
@shadowff2347
@shadowff2347 17 күн бұрын
भरपूर समाधान वाटले इतिहास भरपूर अभिमान वाटतो महाराजांच्या सर्व च्या सर्व पराक्रमांचा 👏👏👏👏👏
@shailajak3734
@shailajak3734 15 күн бұрын
असे महाराज परंत होणे नाही. आपण नशीबवान कि या मातीचा स्पर्श आम्हाला झाला.
@vasundharalad4234
@vasundharalad4234 14 күн бұрын
Nusta sparsh nahi hindu dharm vachala. Vijapur che sultan Hyderabad che nizam Maharashtra chya darat ubhe hote.
@9986583640
@9986583640 16 күн бұрын
अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधार घेत केलेली चर्चा!
@makarand63
@makarand63 23 күн бұрын
आग्र्याहुन सुटका हा यशाचा परमोच्च बिंदू आहे. सर्व आपमान हा सहन केला तो पुढच्या प्रसंगांची तयारी होती. आग्र्याला जातानाच त्यांनी परत कसे यायचे याची पुर्ण तयारी करुनच गेले होते.
@gandhar10
@gandhar10 15 күн бұрын
नमस्कार, लहानपणापासून हा इतिहास ऐकत, वाचत आहे पण त्यातील नाविन्य कमी होत नाही. काही वर्षांपूर्वी आग्र्याहून सुटकेचा आणि रशियन कथेचा एक अदृश्य धागा सापडला. त्याचा उल्लेख आणि समावेश डिसेंबर २०२४ मध्ये होणाऱ्या बेलारूस कल्चरल सेमिनार मधे पहिल्यांदाच केला आहे. खूप नवीन माहिती मिळाली आज. मनःपूर्वक धन्यवाद.
@rahultasambad4022
@rahultasambad4022 16 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची खुप सुंदर माहीती दिली .
@VIKRANTBHANDWALKAR
@VIKRANTBHANDWALKAR 4 күн бұрын
खूपच छान माहिती, ही माहिती सर्वांपर्यंत पोहोवण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
@historyofthemarathas
@historyofthemarathas 3 күн бұрын
धन्यवाद.
@bhagatemangesh
@bhagatemangesh 10 күн бұрын
तुम्ही जेव्हा छत्रपती महाराजानंचा इतिहास सांगत होतात, तेव्हा माझ्या डोळ्यसमोर तो इतिहास दिसत होता. खूप छान संभाषण होते. माझ्या राजाचा इतिहास ऐकताना मन भरून आले. अशीच अजून माहिती देत रहा. आमच्या शाळेतील पुस्तकात अशी माहिती आम्ही कधीच वाचली नाही. तुमचे खूप धन्यवाद!
@historyofthemarathas
@historyofthemarathas 10 күн бұрын
खूप धन्यवाद
@kajushimpi
@kajushimpi 13 күн бұрын
मस्त वहवह मस्त far chan sahile छत्रपति शिवाजी महाराज
@saritalimaye1052
@saritalimaye1052 13 күн бұрын
खूप छान. माझा मुलगा इतिहासा चा अभ्यासक आहे. शिवाय व्याख्यान देतो. ऑनलाईन आणि ऑफलाईन. खरा इतिहास समजून सांगणे हे करायला च हवे.
@historyofthemarathas
@historyofthemarathas 13 күн бұрын
🙏🏽
@dilippawar8258
@dilippawar8258 13 күн бұрын
व्हिडिओ तर अप्रतिम आहेच! श्रोत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा अति उत्तम !
@historyofthemarathas
@historyofthemarathas 13 күн бұрын
🙏🏽
@shyambhutkar1537
@shyambhutkar1537 12 күн бұрын
Jai Shivji Maharaj छान माहिती . आभारी आहोत.
@sameerghag5329
@sameerghag5329 12 күн бұрын
खूपच अप्रतिम माहिती अभ्यासून अगदी सौंदर्यपूर्ण वर्णन .... खूपच छान वाटले... महाराजांचे साक्षात दर्शन झाल्यासारखे वाटले..खूप खूप धन्यवाद..,🙏🚩🚩🚩🚩🚩
@sunilpardale2903
@sunilpardale2903 9 күн бұрын
अप्रतिम 👌 खूपच छान असं अभ्यासपूर्ण विश्लेषण करून सांगितले. धन्यवाद 🙏जय शिवराय जय शंभूराजे 🙏
@YatinDeo
@YatinDeo 12 күн бұрын
अतिशय माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि मनोरंजक विवेचन. खूप खूप धन्यवाद. ,🙏
@prashantsalve8800
@prashantsalve8800 13 күн бұрын
खूपच रोचक माहिती., धन्यवाद ! महाराजांप्रति असलेला अभिमान दुगणीत झाला...
@ushatathe716
@ushatathe716 11 күн бұрын
खूप सुंदर वर्णन व अतिशय अभ्यासपूर्वक केले आहे.तरुणपिढीचे खूप खूप कौतुक आहे
@sunilsolase6373
@sunilsolase6373 11 күн бұрын
खुप छान व अभ्यासपूर्ण माहिती सांगितली, धन्यवाद 🙏
@tarakd6041
@tarakd6041 12 күн бұрын
अप्रतिम. सर्व घटना डोळ्यासमोर उभ्या झाल्या. जय शिवराय
@shekharrevalkar6252
@shekharrevalkar6252 24 күн бұрын
खूप खूप धन्यवाद... खूप सुंदर
@ShashikantLad-sp3qp
@ShashikantLad-sp3qp 7 күн бұрын
खूप अप्रतिम... 🙏🙏🙏🙏🙏
@DB-MH11
@DB-MH11 5 күн бұрын
खुप सुंदर 👌🏻
@dattaj.londhe3690
@dattaj.londhe3690 24 күн бұрын
अग्ऱ्यातल्या या चक्कर आलेल्या बोर्डवरून 2016 मध्ये आम्ही मोठा वाद घातला होता आग्रा किल्ल्यात
@gajanankondhare3082
@gajanankondhare3082 8 күн бұрын
सर्व माहिती असूनही परत ऐकावेसे आणि खूप सुरेख
@geetachaukulkar2493
@geetachaukulkar2493 11 күн бұрын
अतिश सुंदर बोलतात आणि खूप महत्वपूर्ण माहिती
@ShashikantLad-sp3qp
@ShashikantLad-sp3qp 7 күн бұрын
स्वराज्य यज्ञ खूप छान शब्द ऐकायला मिळाला
@historyofthemarathas
@historyofthemarathas 7 күн бұрын
🙏🏽 मज वागशुन्यास वदवून घेण्यास आई अंबाबाई समर्थ आहे
@KokaniZ
@KokaniZ 8 күн бұрын
खुपच छान ❤❤❤
@ArunAjgaonkar-y4b
@ArunAjgaonkar-y4b 22 күн бұрын
Some devine power was with Shivaji Maharaj.I am not not Believing in this.But when we Read the charecter of Shivaji Meharaj we have to believe it. But like Shivaji nobody before Shivaji and after him take Birth in Hindustan.Shivaji maharah was not a normal Man or king but he was beyond It.His personality behaviour Everything is beyond Surpassing
@geetachaukulkar2493
@geetachaukulkar2493 11 күн бұрын
अतिश सुंदर बोलतात आणि खूप महत्वपूर्ण mahiti
@ramtal1125
@ramtal1125 22 күн бұрын
Zabardast 🔥👌👏👍❤
@spp4708
@spp4708 17 күн бұрын
मला पण नेहेमी असच वाटत ... महाराजांच नशिब की त्यावेळेस social media नव्हता ज्यात खोटनाट पसरवल जात होत
@ShamaPujari-wc9uy
@ShamaPujari-wc9uy 24 күн бұрын
खूप छान धन्यवाद असेच आणखीन व्हिडिओ येऊ देत
@shamasawant4538
@shamasawant4538 12 күн бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती दिली .
@historyofthemarathas
@historyofthemarathas 25 күн бұрын
'राजस्थानी कागदपत्रातली' आग्र्याहून सुटका भाग १ याला तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. औरंगजेबाच्या दरबारात सिंहगर्जना केल्यानंतर महाराज आग्र्याहून कसे सुटले? ते लगेच पेटाऱ्यात बसून सुटले का त्यांनी काही अर्ज केले? महाराजांना जीवे मारण्याचा काही प्रयत्न झाला का? पाहूया दुसऱ्या भागात. विडिओ या शुक्रवारी १ नोव्हेंबर २०२४ ला.
@milindchitrao7215
@milindchitrao7215 25 күн бұрын
तुम्ही दोघांनी घातलेले टी शर्ट कुठे मिळतील? सर्व वर्णन उत्कृष्ट आणि प्रसंगांना धरून..👍
@dhondiramshedge7265
@dhondiramshedge7265 24 күн бұрын
We are waiting for part ll
@umeshraul5481
@umeshraul5481 24 күн бұрын
Namaskar
@historyofthemarathas
@historyofthemarathas 24 күн бұрын
@@milindchitrao7215 डोंबिवली येथे तर्फे नावाचं दुकान आहे तिथे हे T-Shirts मिळतात. धन्यवाद.
@satishmarne5271
@satishmarne5271 19 күн бұрын
p😍😊😊
@ShashikantLad-sp3qp
@ShashikantLad-sp3qp 7 күн бұрын
सह्याद्रीचा वाघ म्हणजे साक्षात आई जगदंबेचा पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
@mohanshingte9013
@mohanshingte9013 17 күн бұрын
खूप सुंदर!
@examlogic1309
@examlogic1309 11 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@MrVivekmane
@MrVivekmane 15 күн бұрын
छान अभ्यासपूर्ण महिती, सुयोग & विराज..👍👍
@kumudgadgil410
@kumudgadgil410 10 күн бұрын
छान सुस्पश्ट. सांगीतले आहे
@sadananddingare-kr4ci
@sadananddingare-kr4ci 22 күн бұрын
जय शिवाजी, ऊत्तम वागयज्ञ् 🙏👍👍
@AnandShidture
@AnandShidture 23 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण
@awesomeadi8927
@awesomeadi8927 5 күн бұрын
kay bhari vattay sagla aikun ... ha video jastit jast lokanaprent pohochava ...
@historyofthemarathas
@historyofthemarathas 3 күн бұрын
मनापासून धन्यवाद.
@nikhiljambhale1118
@nikhiljambhale1118 8 күн бұрын
Sudar explantion 👌👌
@jalindarsalunke5298
@jalindarsalunke5298 25 күн бұрын
खुप छान विश्लेषण
@shankarnarhe7239
@shankarnarhe7239 25 күн бұрын
छान संशोधनात्मक इतिहास मांडलात . धन्यवाद !
@ashokshitole8702
@ashokshitole8702 2 күн бұрын
Good
@arvindpatale714
@arvindpatale714 23 күн бұрын
शिवाजी महाराजांपासून आजपर्यंत कुणीही शौऱ्याशाली राजा निर्माण झाला नाही महाराजांनी मराठी शाही टिकवली ती आतागायत.,🎉
@JayJadhav-t3c
@JayJadhav-t3c 7 күн бұрын
Jay shiray Shivrayshivray Baba ji Jai shivra
@sanjivharolikar4840
@sanjivharolikar4840 5 күн бұрын
अतिशय सुंदर,अभ्यासपूर्ण विवेचन .फक्त एक नम्र सूचना -शेंबेकर साहेबांपुढील माईक .खूपच कान देउन ऐकावे लागतेय
@historyofthemarathas
@historyofthemarathas 5 күн бұрын
पुढच्या दोन्ही videos मध्ये याची काळजी घेतली आहे 🙏🏽 धन्यवाद.
@dattatrayamohite8227
@dattatrayamohite8227 25 күн бұрын
शिवरायांचा आठवावा प्रताप आठवावे रूप सापेक्ष या भूमंडळी
@MuktaiJadhav-vc5xx
@MuktaiJadhav-vc5xx 16 күн бұрын
विषय खूप छान निवडला विश्लेषण चांगले वाटले 🎉🎉 धन्यवाद
@1772-k9j
@1772-k9j 16 күн бұрын
एकच नंबर
@minun7828
@minun7828 15 күн бұрын
Utkrushtha Apratim Thararak Aflatoon 👍👏
@roshankhandagale4808
@roshankhandagale4808 7 күн бұрын
9:53 "महाराजांचा इतिहास सांगत असाल, तर कृपया योग्य आणि आदरयुक्त शब्दांचा वापर करा, ही विनंती आहे."
@roshankhandagale4808
@roshankhandagale4808 7 күн бұрын
"सोमनाथ हे एक सामान्य व्यक्तीचं नाही, तर स्वयं महादेव शंकरांचं नाव आहे. याबद्दल आदर असणं आवश्यक आहे."
@RameshGhodkepatil
@RameshGhodkepatil 11 күн бұрын
चांगली माहिती देत आहात
@sangramgaikwad1545
@sangramgaikwad1545 25 күн бұрын
छान ❤️उपक्रम, keep up with the good work सदैव ashirw
@historyofthemarathas
@historyofthemarathas 25 күн бұрын
धन्यवाद 🙏🏽
@prakashlangi7894
@prakashlangi7894 26 күн бұрын
लय भारी!
@pradipdhame8552
@pradipdhame8552 21 күн бұрын
खूप सुंदर विषय निवडला,धन्यवाद!
@sunila3743
@sunila3743 10 күн бұрын
Jai Bhawani Jai Shivaji ❤
@maheshbhosale8543
@maheshbhosale8543 25 күн бұрын
खुप छान माहिती दिली
@sunilbaba1789
@sunilbaba1789 24 күн бұрын
अरे बाबांनो,, लोकांना वाटले कोण आहे बाबा हा, जादुगार वगैरे तर वाटलेच पण राजे अवतारी पुरुष आहेत असे सुध्दा धार्मिकता,, समकालीन तुकोबा,, समर्थ रामदास वगैरे ------------------
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 26 күн бұрын
अभिनंदन अभिमान आहे तुमचा
@historyofthemarathas
@historyofthemarathas 26 күн бұрын
धन्यवाद 🙏🏽
@prasadkulkarni2329
@prasadkulkarni2329 19 күн бұрын
खूपच सुंदर
@dishasamant6748
@dishasamant6748 20 күн бұрын
खूपच छान माहिती.
@atulyelbhar8821
@atulyelbhar8821 12 күн бұрын
किती विस्तृत वर्णन नवीन वळणाने केले आहे सांगायची शैली देखिल सुंदर आहे तुमच्या सारखे अजुन संशोधक व्हावे आणि नव नवीन गोष्टी शोधून सांगाव्यात ह्याच शुभेच्छा
@pushpabhandary9043
@pushpabhandary9043 11 күн бұрын
Tumhi khup samajaoon sangatay ha asa itihas sarva shalanmadhye firun sangitala pahije tevhach udyachya pidhila Maharaj kon kase tyanche parakram mudsaddegiri sarvakahi kalel
@historyofthemarathas
@historyofthemarathas 11 күн бұрын
🙏🏽
@gitanjalispoetry7000
@gitanjalispoetry7000 12 күн бұрын
बहुतेक गोष्टी माहीत होत्या, पण ऐकतच राहावं असं वाटत होतं. खूप चांगल्या पद्धतीने, सरळ सोप्या भाषेत सांगीतले.
@amazingindia6880
@amazingindia6880 25 күн бұрын
Suyog thanks for such micro details...
@historyofthemarathas
@historyofthemarathas 25 күн бұрын
My pleasure 😊
@prachijoglekar2583
@prachijoglekar2583 27 күн бұрын
Details are nicely presented
@historyofthemarathas
@historyofthemarathas 27 күн бұрын
धन्यवाद 🙏🏽
@Fanclub0459
@Fanclub0459 27 күн бұрын
Hi prachu
@Aitihasik_Maval_Prant
@Aitihasik_Maval_Prant 16 күн бұрын
सुंदर विवेचन
@sanjaychavan3156
@sanjaychavan3156 8 күн бұрын
👌👍💐
@shubhadabharambe7860
@shubhadabharambe7860 14 күн бұрын
किती sunder varnan kele आहे,अंगावर काटे yetat aiktana,dolyansamor ubhe राहते सगळे,Chatrapati Shivaji maharaja yana manacha mujara
@historyofthemarathas
@historyofthemarathas 14 күн бұрын
धन्यवाद 🙏🏽
@bhooshanshanbhag274
@bhooshanshanbhag274 10 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पूर्ण आदर ठेवून लिहितो आहे. औरंगझेब हा क्रूरकर्माच होता. त्याला मी ग्लोरिफाय करत नाहीये. महाराजांबद्दल आपल्या भावना किती आणि कशा, हा वेगळा मुद्दा. जेव्हा शिवाजी राजे आग्र्याला जायला निघाले तेव्हा ते फक्त एक जमीनदार होते. हो, जमीनदार. कारण तोपर्यंत महाराजांचा राज्याभिषेक झालेला नव्हता. तरीही औरंगजेबाने आपल्या मार्गातील अधिकाऱ्यांना हुकूम दिले, की स्वतः शाहजादा येत असेल, तर त्याची जशी बडदास्त ठेवाल, तशी शिवाजीची ठेवा. हे काय अपमान करू इच्छिणाऱ्या माणसाचं चिन्ह आहे का? तर शिवाजी महाराजांची औरंगझेबाशी भेट ठरली होती ११ मे १६६६ या दिवशी (ज्यांना वाद घालायचा असेल त्यांनी आधी रामसिंगाच्या राजपूत दप्तरांमधील नोंदी पाहाव्यात). राजे भेटीसाठी वेळेवर पोहोचले नाहीत. प्रत्यक्षात राजे ११ मे या दिवशी संध्याकाळी आग्र्यात पोहोचले आणि त्यांनी मुलूकचंदच्या सराईत मुक्काम केला. ते दुसऱ्या दिवशी (१२ मे १६६६) औरंगझेबाच्या भेटीसाठी निघाले. त्यात सुद्धा ज्या दिवाण ए आम मध्ये त्यांनी पोहोचणं अपेक्षित होतं, त्या वेळी न पोहोचता तो दरबार संपल्यावर उशिरा पोहोचले. कारण काय, त्यात दोष कोणाचा, या सर्व गोष्टी एका बाजूला. पण एखाद्या मोठ्या बादशहाला दिलेल्या वेळी भेटायला न जाता एखादा खूपच लहान स्तरावरचा जमीनदार त्या दिवशी येत नाही. दुसऱ्या दिवशी सुद्धा उशिरा येतो, ते सुद्धा तो त्याच्या राजदरबारात एक महत्वाचा सोहळा चालू असताना, तर तो दरबार बाजूला ठेवून या जमीनदाराची भेट बादशहाने घ्यावी ही अपेक्षा ठेवणं योग्य आहे का? साहजिकच औरंगझेबाने त्या वेळी राजांना दरबारात एका बाजूला थांबवलं. राजांना राग आला, आणि पुढचा ज्ञात इतिहास घडला. पण कितीही राजांचं वागणं योग्य होतं म्हटलं तरी या घटनेत औरंगझेबाची चूक दिसत नाही. परत हे सर्व घडूनही, त्याच्या दरबारात त्याला 'बादशाह दुनियादारी भी नही समझता' वगैरे सर्वांसमोर बोलूनही, ताबडतोब औरंगझेबाने राजांना अटक केलेली नव्हती. ती काही दिवसानंतर झालेली आहे. हे सर्व ध्यानात घ्यावं ही विनंती.
@abc39722
@abc39722 4 күн бұрын
जसवंतसिंह महाराजांच्या पुढील रांगेत उभा करणे हे औरंझेबाची दरबारी चूक (जाणीवपूर्वक) नव्हती काय?
@manglalande9551
@manglalande9551 3 күн бұрын
औरंगजेबाच्या राज्यात राहत नाही आपण.शिवरायांनी दिलेल्या स्वराज्यात राहतो.
@ajaykulkarni3842
@ajaykulkarni3842 3 күн бұрын
मुघल दरबारात वृद्ध सरदाराना उे रहाण्यासाठी मदत व्हावी छतापासून दोरखंड असायचे. त्याला धरून हे सरदार उभे रहायचे. एखादा सरदार बरोबर उभा नसेल तर बादशहाचे शिपाई त्या सरदाराला भाल्याच्या टोकाने टोचत असत व नीट उभे रहा असे सांगत
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 15 күн бұрын
❤️ माझे राजे ❤️
@vinodwashikar2430
@vinodwashikar2430 12 күн бұрын
सर तुम्ही सर्व खरे सांगता अहात आम्हाला खूप भारी वाटतय आपण या गोष्टी वर पुस्तके लिहली असतील तर त्यांची नांवे सांगावीत आम्ही ति घेऊ हि विनंती🙏
@dadasahebingale5667
@dadasahebingale5667 24 күн бұрын
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay. Maharajacha vicharanche, Aharanche 1% jari anusaran Kele tari Janteche kalyan hoil. Samajyamadhye soukhaya Nandel. people from outside our country are still studying valuable thinking through historical papers available & implementing these thoughts. Only thing is that somebody should try to rememberise these through media. And you are doing the Same. Thank you very much. Good effort. Keep it up.
@historyofthemarathas
@historyofthemarathas 24 күн бұрын
Thank you 🙏🏽
@amoolyawaskar4760
@amoolyawaskar4760 13 күн бұрын
💐🙏🕉श्रीं🕉🙏💐
@dilipgaikwad5919
@dilipgaikwad5919 26 күн бұрын
Bhaiya great
@itz_official_mahesh
@itz_official_mahesh 17 күн бұрын
जय भवानी 🚩 जय शिवाजी 🚩 जय महाराष्ट्र 🚩🙏
@rgondikar1130
@rgondikar1130 25 күн бұрын
सह्याद्रीचा सिंह कोणत्या मार्गाने राजगडावर परत आला त्या बद्दल काही माहिती आहे का
@historyofthemarathas
@historyofthemarathas 25 күн бұрын
हो पुढील भागात 😊 या शुक्रवारी
@anandtarang1872
@anandtarang1872 9 күн бұрын
साधू कादंबरी वाचा सर.. नितीन थोरात यांची.
@sangitamane7713
@sangitamane7713 14 күн бұрын
Great bhawa
@prakashpatil-sg2sm
@prakashpatil-sg2sm 20 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजारा
@narasinhajoshi5533
@narasinhajoshi5533 21 күн бұрын
श्री.मोगरे व श्री.राम नाईक यांना नमस्कार.
@vinayakkshirsagar4251
@vinayakkshirsagar4251 19 күн бұрын
तरुणाई समोर आपण अधिक चांगल्या प्रकारे छत्रपतींचे विचार, चरित्र आणि चारित्र्य चांगले मांडता हात. डटे रहो. अभिनंदन.
@ShreekantDeshpande-s3v
@ShreekantDeshpande-s3v 4 күн бұрын
छानच उलगडा करताय. अन्य गौणबाबींवरचा वेळ वाचवू शकाल...
@QuantizedSangram
@QuantizedSangram 3 күн бұрын
आग्रा भेटीत शिवाजी महाराजांची diplomacy कशी होती, आणि त्यांनी कशाप्रकारे शत्रूला आपल्या कडे वळवून घेतल, यावर पण सांगावे..
@historyofthemarathas
@historyofthemarathas 3 күн бұрын
खालील भागांमध्ये तपशील सांगितले आहेत. भाग २: kzbin.info/www/bejne/Y6rQlJ6liLmmgbs भाग ३ kzbin.info/www/bejne/Z2nIZqNph5tmecU
@vilaskalyankar43
@vilaskalyankar43 10 күн бұрын
फार सुंदर रितीने सांगीतलय , स्पष्टपणा व व्यवस्थित सांगायची ढब .. छान वर्णन केले आहे .. परंतु औरंगजेबाचा इतका बाऊ का करायचा आग्र्याच्या किल्ल्यात खांबावर specifically केव्हा लिहीले गेले , म्हणजे किती साली ? व कुणाच्या काळांत , स्वातंत्र्यानंतर कीं आधी व नंतर तर केव्हा ??
@kirtigore5537
@kirtigore5537 13 күн бұрын
आपण शाळा कॉलेजेस मध्ये जाऊन महाराजांबद्दल च्या या माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या तर खूप काही चांगला बदल घडेल असं मला वाटतं...
@nishantmansinghka9860
@nishantmansinghka9860 25 күн бұрын
Jai shivaji
@user-b1l6g
@user-b1l6g 24 күн бұрын
पंताजीचं पहिलं अनौरस आलंच शेवटी.
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 3,7 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 96 МЛН
СКОЛЬКО ПАЛЬЦЕВ ТУТ?
00:16
Masomka
Рет қаралды 3,1 МЛН
Молодой боец приземлил легенду!
01:02
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 1,7 МЛН
Motorbike Smashes Into Porsche! 😱
00:15
Caters Clips
Рет қаралды 23 МЛН
अडाणी पोटदुखीचे पोस्ट मॉर्टेम! राजांच्या पत्रांमधून!
26:56
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,8 МЛН
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,5 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 96 МЛН