Ajay Baraskar | Manoj Jarange यांच्यावर अजय बारस्करांचे गंभीर आरोप Maharashtra Election N18V

  Рет қаралды 339,334

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 1 800
@PuroshattamBombatkar
@PuroshattamBombatkar 18 күн бұрын
हाके साहेब आधीपासून म्हणत होते पण आम्ही सर्व लोकांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही केला
@rameshpawar6240
@rameshpawar6240 17 күн бұрын
मी पण मराठा आहे..तरीही आज रोजी बारस्कर महाराज जे बोलत आहेत ते अगदी १००% खरं आहे..
@littleonegaming
@littleonegaming 14 күн бұрын
💯
@sbhilare21
@sbhilare21 13 күн бұрын
100% बरोबर
@ajitpawar8916
@ajitpawar8916 12 күн бұрын
💯💯
@sharadchandra6014
@sharadchandra6014 11 күн бұрын
अहो हा कधीच पाटला बरोबर नव्हता. ह्याला हाई लाईट होयचे होतें.. ह्याला समाजाशी काय घेणं नाहीं.. हा ओबीसी आरक्षणात आहे.. पहले पण राजकारणात होता हयाच्यामुळे बदनामी झाली मराठा समाजाची
@Nikiteshkharat
@Nikiteshkharat 8 күн бұрын
माझे मित्र सुधा हीच बोलतात भाऊ
@vfcreation4805
@vfcreation4805 18 күн бұрын
यांचा अर्थ राज ठाकरे योग्य बोलत होते
@pratikshinde8998
@pratikshinde8998 17 күн бұрын
नशीब तुम्हाला समजलं 🙏🏻
@Swaraj-plumber
@Swaraj-plumber 17 күн бұрын
१०० खरं
@shitaloak4362
@shitaloak4362 16 күн бұрын
राज ठाकरे कशाला सगळेजण सांगत होते मराठा समाजाला . पण मराठा समाज ऐकायला कुठे तयार होता😂
@rohitnanekar5761
@rohitnanekar5761 14 күн бұрын
हा ना राव मी त्यावेळेस राजसाहेबांना शिव्या दिल्या पण जरांगेच येडागांडीचा निघाला😂
@mepranavchaudhari_
@mepranavchaudhari_ 12 күн бұрын
​@@rohitnanekar5761😅 ... आता एकच बटेंगे तो कटेंगे🚩
@anilkodag2127
@anilkodag2127 14 күн бұрын
राज ठाकरे खरे बोलत आहेत ... जरांगे नी मराठा समाजाला फसवल आहे.... लोकसभेला चुकी झाली पण आता नाही .... महायुती BJP 🚩✌️
@vaibhavsonwane9036
@vaibhavsonwane9036 11 күн бұрын
Barobar ahe
@VSK996
@VSK996 18 күн бұрын
अजय महाराज तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत..... जय शिवराय ❤️
@milindmaskar6
@milindmaskar6 18 күн бұрын
एके काळी मराठे लोक या बारस्कार सारख्या लोकांना शिव्या देत होते, आता लोक यांनाच बरोबर बोलत आहेत, जरांगे वाजवा तुतारी
@atulsagar3610
@atulsagar3610 6 күн бұрын
हो मी पण शिव्या दिल्या होत्या
@balkrishnajoshi5
@balkrishnajoshi5 18 күн бұрын
हो बरोबर राजरत्न आंबेडकर हे मुलाखतीत सांगितले की काही लोकांनी नोकरी सोडून तर काहींनी शेती विकून ह्या वेळी विधान सभेत बोलता उभा राहिलो व यादी दिली ,पण काय कारण आहे की ते दिली नाही म्हणाले
@R.Vijay3482
@R.Vijay3482 18 күн бұрын
बारस्कर् महाराज तुम्ही बोलले तेच घडत आहे.... तुमची अभ्यासपूर्ण , वैचारिक बैठक आहे...तुम्ही बरोबर् होता🎉
@sabajinavale7747
@sabajinavale7747 18 күн бұрын
महाराज सर्व खरे बोलतात.
@publiccitynews
@publiccitynews 18 күн бұрын
बारस्कर महाराज सत्य बोलतात अनुभव आहे ते कधी खोटं बोलु शकत नाही ते खरं बोलतात ते समाजाला राग येतो महाराज खरंच सत्य बोलतात तुम्ही
@RamkisanJadhav-c6s
@RamkisanJadhav-c6s 18 күн бұрын
लबाड जरांगे
@hemantdamle2180
@hemantdamle2180 17 күн бұрын
आदिती त्यागी मॅडम,अजय महाराज आणि संगीता ताई यांना लाख लाख धन्यवाद 🎉🎉
@HS-me2fg
@HS-me2fg 18 күн бұрын
सगळे सांगून सांगून थकले पण मराठा समाजाचे डोळे उघडले नाहीत
@hemantacharekar2290
@hemantacharekar2290 17 күн бұрын
हा विचारणारा जरागेला प्रामाणिक म्हणणारा पैसे खाऊन आलेला आहे.जा्रांगेच्या बाजूने बोलत आहे.
@Crazyboylondon
@Crazyboylondon 17 күн бұрын
जरांगेमूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. हिंन्दु धर्म दुभागला. मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारच्या आरक्षण अडचणीत आले आहे
@rahulgaikar7057
@rahulgaikar7057 17 күн бұрын
राजसाहेब इतक्या कळकळिने सांगत असतात महाराष्ट्र ऐकणार कधी?
@Coders_World
@Coders_World 16 күн бұрын
Satara Sangli Kolhapur adhipasunch support nahi krt
@mepranavchaudhari_
@mepranavchaudhari_ 12 күн бұрын
​@@Coders_Worldफक्त मराठवाडा डोक्यावर घेउन फिरत आहे...मी मराठवाड्यातूनच आहे
@PralhadbabaraogholweGholwe
@PralhadbabaraogholweGholwe 17 күн бұрын
७५ टक्के वाला मुस्लिम मुलगा EWS मधुन पोलिस भरती हिंगोली येथे लागला आणि आम्हाला १३२ मिळुन आमचा नंबर नाही लागला
@pranitumrsada1487
@pranitumrsada1487 16 күн бұрын
जाऊन लात मार त्या मिथुन ला कसे वेड्यात काढले तुम्हांला 4 थी पास च्या मागे लागले
@Macghule
@Macghule 15 күн бұрын
@@PralhadbabaraogholweGholwe Sharad Pawar la tech lagtat... n Maratha voting sathi
@VISHAL-28
@VISHAL-28 12 күн бұрын
घ्या मण्या जारांगे अजून 😂😂😂
@vinodjogi264
@vinodjogi264 12 күн бұрын
Sharad Pawar yanche gadivarti Latha mara,jab vichara,?
@prashantwaghamare2805
@prashantwaghamare2805 12 күн бұрын
गरांगे च्या उपोषणाने तर वाटोळं केलंय मराठा समाजाचं,sebc चा कट ऑफ ओपन च एवढा जातो जवळ जवळ आधी च EWS बर होतं खूप कमी जातोय EWS चा कट ऑफ काय राव पाटील आवघड केलंय तुम्ही पण मी म्हणतो माहीत नाही तर गप बसावं माणसांनी , कोणाचा (EWS, OBC,sebc,open) कट ऑफ किती जातोय याची माहिती घे आधी, आणि मग कर हि नाटकं.....
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 18 күн бұрын
बारामतीच्या मदारी ने माकड नाचावले आणि खेळ करून खुंटीला टांगून ठेवले.
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 18 күн бұрын
बरोबर
@rnmelegaonkar5738
@rnmelegaonkar5738 18 күн бұрын
😂😂
@Crazyboylondon
@Crazyboylondon 17 күн бұрын
जरांगेमूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. हिंन्दु धर्म दुभागला. मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारच्या आरक्षण अडचणीत आले आहे
@confusedcharacter8332
@confusedcharacter8332 16 күн бұрын
Wahh..
@श्रीपांडुरंग
@श्रीपांडुरंग 15 күн бұрын
😂
@mobitechmarathi
@mobitechmarathi 13 күн бұрын
माझं आपल प्रामाणिक मत आहे मन्या भाई ने समाजाचं अजून वाटूळ न करता उद्या पासून डब्बा घेऊन midc मध्ये फस्ट शिप घेतली पाहिजे सहमत असाल तरच लाईक करा
@widrohikrantinew3110
@widrohikrantinew3110 13 күн бұрын
मॅनेज पाटील जरांगे.😅😅😂😂
@hemantdamle2180
@hemantdamle2180 9 күн бұрын
तिसरी नापास 😄😂😁
@sharadadhav-mp1ie
@sharadadhav-mp1ie 12 сағат бұрын
😂😂😂😂
@rani1836
@rani1836 18 күн бұрын
महाराज तुमचे अगदी बरोबर आहे या बावळट जरांगे मुळे संपूर्ण मराठा समाजाची इज्जत गेली 😢
@uttamgore5897
@uttamgore5897 18 күн бұрын
राणी ताई तुमचं ईडब्ल्यूएस आरक्षण हे सुद्धा जरा नंगे मुळे गेला आहे महायुती देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचा समाजासाठी चांगले काम केले आहे
@sureshrathod5939
@sureshrathod5939 8 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@AnandGhatage-c6b
@AnandGhatage-c6b 18 күн бұрын
खरोखर या मनोज जरांगेने मराठा समाजाचे फार मोठ नुकसान केल याने मला आश्चर्य वाटतय मराठा समाज एवढा निर्बुद्ध कसा मनोज जरांगे सांरख्या माणसाच नेतृत्व स्वीकारतात
@Gamer_Elva
@Gamer_Elva 18 күн бұрын
महाराज आपण अगदी खरं बोलता.. महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी अंधभक्त बनू नये..
@sandipjorvekar6616
@sandipjorvekar6616 18 күн бұрын
ढुंगणाला पाय लावून पळणारा संघर्ष योद्धा😂😂😂😂
@hemantdamle2180
@hemantdamle2180 17 күн бұрын
😂😂😂
@digambardhaware9311
@digambardhaware9311 13 күн бұрын
🤣🤣🤣
@ShambhuBhakte
@ShambhuBhakte 9 күн бұрын
😂😂😂😂😂
@prakashkhade5573
@prakashkhade5573 7 күн бұрын
😂😂😂
@bharatthosar2586
@bharatthosar2586 3 күн бұрын
😂😂😂
@RameshMore-rd7ov
@RameshMore-rd7ov 18 күн бұрын
महाराज आपण एकदम सत्य बोललात
@AjayPawar-sk4ps
@AjayPawar-sk4ps 17 күн бұрын
अगदी बरोबर महाराज 👍👍 मी मराठा आहे..... जरांगे मुळ EWS गेलं 😢
@Maxindia-o2c
@Maxindia-o2c 17 күн бұрын
भाई जरांगे मुळे sebc भेटलं आहे ना❤ मग कशाला ews पाहिजे शिवाय obc पण मिळेल आहे
@gurubaghule7441
@gurubaghule7441 16 күн бұрын
यामध्ये खरच भावा फार नुकसान झाले आहे
@Maxindia-o2c
@Maxindia-o2c 16 күн бұрын
@@gurubaghule7441 काय नुकसान झालं ते पोलीस भरतीत तिथे मराठा असते तर ते मेरिट 134 च लागला असत अरे बाबा मराठा लोक जास्त आहेत मेरिट वाढत राहणार आहे Sebc दिलाय ते बर आहे सोबत obc पण भेटलं आहे जे लायक असतील त्यांना भेटेल job जर 120 मेरीट पाहिजे असेल तर मराठा समाज्याला आरक्षण 35 ते 40 टक्के पाहिजे किंवा जागा 7हजार किंवा 10 हजार पाहिजेत फक्त मराठा समाज्याला हे वास्तव आहे रे
@ShriramRanshinge
@ShriramRanshinge 16 күн бұрын
Ees meaning
@ShriramRanshinge
@ShriramRanshinge 16 күн бұрын
Ews means
@sunil01061
@sunil01061 18 күн бұрын
बारस्कर महाराज 100% right
@83kmaratha
@83kmaratha 15 күн бұрын
खुप लवकर जाग आली🤔लोकसभेला हिंदू विरोधी पक्षाना मतदान करून तुम्ही माती खल्ली होती💯
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 18 күн бұрын
जरांगे अनपडच नाही तर विकावू सुद्धा निघाला.
@AGooglePage-ux2oq
@AGooglePage-ux2oq 18 күн бұрын
बिजीपी कदे जास्त पैसा विकत तर बिजेपीच घेऊ शकते
@aniljadhav9809
@aniljadhav9809 18 күн бұрын
किव येते तुझ्या बुद्धीची एका आमदाराला 50 कोटी असे 90 आमदार विकत घेणारा , जरांगे पाटलांना विकत घेऊ शकला नाही
@sachinmundhe8089
@sachinmundhe8089 18 күн бұрын
भावा खरा पैसा तर बारामती आहे म्हणून तर पाटील तुतारी जोर लाऊन फुकतात😅😂😂😂
@gulabkharbal323
@gulabkharbal323 18 күн бұрын
@@sachinmundhe8089 Tu kay karto kamala bai chya mange ahe
@SantoshMore-s8m
@SantoshMore-s8m 18 күн бұрын
​@@sachinmundhe8089बरोबर आहे भाऊ
@MaheshShalappa
@MaheshShalappa 18 күн бұрын
100% खरं बोलत आहात महाराज तुम्ही जरांगे पाटलाला समाज कथा ही माफ करणार नाही एक मराठा लाख मराठा
@chandrakantwable4426
@chandrakantwable4426 18 күн бұрын
मनोज जरंगे ने "एक मराठा लाख मराठा" म्हणणाऱ्या लोकांना मूर्ख बनवलं. मुंबईच्या मोर्चातूनच मला जाणवलं होतं.
@श्रीपांडुरंग
@श्रीपांडुरंग 15 күн бұрын
ऐवढी सत्य असत्याची पुराव्यासह चिरफाड होऊनही आजूनही जर काही मराठा लोकांना बारसकर महाराज हे अप्रामाणिक वाटत असतील,,,, तर समाज भावनिक होऊन सत्यता ओळखायला कमी पडत आहे हे सिद्ध होईल,,,
@PuroshattamBombatkar
@PuroshattamBombatkar 18 күн бұрын
आता आम्ही सर्व महायुती सरकार निवडून आणू
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 16 күн бұрын
आहो सर मि एक मराठा आहे पण मि आज पर्यंत येवढा मूर्ख समाज पाईला नाही दुनिया झूकती है मगर झूकानेवाला चाईए
@sagarfatke7080
@sagarfatke7080 18 күн бұрын
एका रात्रित शरद‌ पवाराचा दबाव आला
@sm23gaming39
@sm23gaming39 17 күн бұрын
मी सुद्धा मराठा आहे मनोज झरा कमर्शियल बिकाऊ आहे जाती-जातीत भांडण करण्यापेक्षा देश एक संघ कसा राहील ते पहा प्रथम आपण देशाचे नागरिक आहोत चीन आणि पाकिस्तान मधील सैनिक काढून मनोज झरण यांना पाठवा यांना तिथे पाठवा
@vaibhavsonwane9036
@vaibhavsonwane9036 11 күн бұрын
Ata tari jatichya bhangadit po adu naka Ani sarv hinduni ek houen BJP pls shinde ahayuti la vote Kara hech maharashtra sathi changal hoil maharashtra 🚩🚩😊
@SunitaMahajan-un7gl
@SunitaMahajan-un7gl 18 күн бұрын
Very good well explained.
@AshokKadam-he7tw
@AshokKadam-he7tw 18 күн бұрын
आरे राजा माणूस आहे तो जरांगे पाटील उगीच बावळटकर तेव आज्या त्यालाच आक्कल नाही
@hemantdamle2180
@hemantdamle2180 17 күн бұрын
तिसरी नापास😄😂😁
@rameshkulkarni8974
@rameshkulkarni8974 18 күн бұрын
जरांगे ने समाजाचे अत्यंत नुकसान केले. हे समाजाला समजले पाहिजे.मवि आघाडीने जरांगेचा राजकीय वापर करून घेतला व करत आहे.
@bhimraowaghmare1382
@bhimraowaghmare1382 18 күн бұрын
बारस्कर महाराज वास्तव मांडत आहेत . गरीब मराठा बांधवांनी यातून खुप काही शिकलं पाहिजे .
@yogeshdeshmukh1900
@yogeshdeshmukh1900 18 күн бұрын
Barobar
@vpatil3305
@vpatil3305 18 күн бұрын
तुम्हीच शिकून घ्या मग त्या अजय बारस करा कडून.. काही शिकायचे राहिले असाल तर.. आम्हाला तर काय शिकायची गरज वाटत नाही त्या बारस कडा कडून.. दलिंदर आहे
@vihaan775
@vihaan775 18 күн бұрын
​@@vpatil3305मग त्या चौथी नापास कडून शिकून घ्या
@ayushsuryawanshi1997
@ayushsuryawanshi1997 18 күн бұрын
Jarange सोबत फिर मग ​@@vpatil3305
@SantoshMore-s8m
@SantoshMore-s8m 18 күн бұрын
बरोबर आहे🚩🚩🚩🚩
@kiraningle5401
@kiraningle5401 17 күн бұрын
मी मराठा आहे माहाराज तुम्हाला सहमत आहे
@amolk8236
@amolk8236 18 күн бұрын
आणी म्हणतो गनिमी कावा..... अरे हा तर गुलीगत धोका दिला रे 😂😂😂😂
@yogeshdeshmukh1900
@yogeshdeshmukh1900 18 күн бұрын
😂😂😂
@rajendrapokharkar1403
@rajendrapokharkar1403 18 күн бұрын
बरसक्रची कीर्तन करून प्रचार करा
@santoshteli5745
@santoshteli5745 18 күн бұрын
मराठा समाज आपली लाज घालवतोय
@anitinbhosale5597
@anitinbhosale5597 18 күн бұрын
धोखा गुलिगत धोखा😂😂😂😂😂
@abhaydesle8705
@abhaydesle8705 18 күн бұрын
मैदान सोडून पळणारा तुतारी योद्धा 🤣🤣🤣
@बहुजनहिताय
@बहुजनहिताय 18 күн бұрын
जरांगेने मराठा समाजासोबतच बौद्ध व मुस्लिमांनाही धोका दिला.
@sunnyshinde9146
@sunnyshinde9146 12 күн бұрын
हे एकदम बरोबर बोललात भाऊ
@kailasparihar1559
@kailasparihar1559 18 күн бұрын
या चपटी छापने जे EWS चे मिळत होते १०℅ तेही घालवले.
@Macghule
@Macghule 17 күн бұрын
Kharch 10% band kele ya chapati king ne Sharad Pawar nasaka ahe to jatiche rajkaran krto
@SmartBoy28732
@SmartBoy28732 15 күн бұрын
@@Macghuleband kele kay kamacha nahi raw fasavl tyane
@Maxindia-o2c
@Maxindia-o2c 14 күн бұрын
@@kailasparihar1559 अरे 10 टक्के दिला ना नंतर Sebc..
@sudhakarayare9120
@sudhakarayare9120 13 күн бұрын
😂😂😂
@xQRQZQ-r2d
@xQRQZQ-r2d 12 күн бұрын
😂😂😂😂😂
@rushipatil-123aavi
@rushipatil-123aavi 17 күн бұрын
जरांगे तर खूप नकली निघाला ना राव 😂😂😂
@SwpanilBhange
@SwpanilBhange 18 күн бұрын
महाराज समाजाला तुमच्यासारख्या हुशार आणि चांगले व्यक्तीची गरज आहे सर्व जाती तुमच्या पाठीशी आहे
@nirdhark
@nirdhark 18 күн бұрын
घे चढून मग
@anillondhe2101
@anillondhe2101 18 күн бұрын
😮😂😂
@rajendrapokharkar1403
@rajendrapokharkar1403 18 күн бұрын
BJP चा ⭐⭐✨✨ Star प्रचारक
@jaydipgangele7024
@jaydipgangele7024 18 күн бұрын
​@@rajendrapokharkar1403mag ha jar... Naga tutari babacha star pracharak aahe 😂😂😂😂😂
@rahulmahajan5982
@rahulmahajan5982 18 күн бұрын
​@@nirdharkम्हंजे तुम्ही जरा नंगे ला चढवून घेत होता अस म्हणायचं का मग
@nandeshjadhav2465
@nandeshjadhav2465 16 күн бұрын
मनोज जरांगे हे आधीपासून शरद चंद्र यांचा right हात होते ....
@sunnyshinde9146
@sunnyshinde9146 12 күн бұрын
राईट चा नाही ओ लेफ्ट चा सकाळ पासूनच पवारांच्या कामी येतात
@sakharambankar8994
@sakharambankar8994 18 күн бұрын
जरांगेनी लोक झुंजवत ठेवली, काम धाम सोडून फिरत ठेवली यात कसला विकास आहे!
@DnyaneshwarSanap-b6s
@DnyaneshwarSanap-b6s 17 күн бұрын
दादा आम्ही आता देवेंद्र फडणवीस यांना CM बनवू❤❤❤❤❤
@mahadevdhawale2007
@mahadevdhawale2007 18 күн бұрын
बरोबर बोलले महाराज बंद दाराआड चर्चा करून खोके घेवून गरीब मराठ्यांच्या पोरांची वाट लावली जरांगेने
@ravindrakshirsagar1834
@ravindrakshirsagar1834 18 күн бұрын
Ek divas asa hota..Maharaj khare bolat hote tevha tyana shivya det hote.. Aaj toch Maratha Samaj tyanchya sobat disat ahe.. He baghun chan vatat.. Ki akher samajache dole ughadle..
@SantoshMore-s8m
@SantoshMore-s8m 18 күн бұрын
अजय महाराज सांगत होते ड्रायव्हर पिलेला आहे गाडीत बसून नका
@suchitapradhan2249
@suchitapradhan2249 18 күн бұрын
😊
@balajisalunke9395
@balajisalunke9395 17 күн бұрын
Proof आहे का?? सरकार थकलं तुझी कुठं अगरबत्ती लावतो. कायम एकनिष्ठ
@mahadevdhawale2007
@mahadevdhawale2007 17 күн бұрын
@balajisalunke9395 ज्या शरद पवारने इतकी वर्षे सत्तेत असून आरक्षण दिल नाही त्याच्यावर एक शब्द बोलत नाही याच्या वरूनच दिसतय आणि अजुन एकनिष्ठ रहा आम्हाला काय फरक पडत नाही
@DDD-Spirituality
@DDD-Spirituality 18 күн бұрын
100% खरे आहे जरांगे सुपारीबाज निघाला यापुढे आम्ही त्याला साथ देणार नाही सुपारी बाज आहे आमची चूक झाली
@SanjayKarate-i3q
@SanjayKarate-i3q 18 күн бұрын
बारस्कर महाराज बरोबर बोलता आपण शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत आपला हिंदु धर्म आहे त्यामुळे आपण महायूती ला मतदान करा
@Hhfddjjjfy
@Hhfddjjjfy 18 күн бұрын
महाराज तुम्ही पोलीस भरतीचे उदाहरण दिला आहे ना तिथेच माझा एक मित्र कुणबी प्रमाणपत्र मुळे घरी बसला आहे.. आज तो खूप शिव्या देत आहे पाटलाला🥺
@prasadandhale2024
@prasadandhale2024 17 күн бұрын
Khrt ahee ews mde kmi mark la lagtat marathe khrr vait vatt lagle aste khup , palghr chi list bgha ekda samjhel 😢
@Maxindia-o2c
@Maxindia-o2c 17 күн бұрын
​@@prasadandhale2024 अरे बाबा ews मध्ये मराठे आले की आहे एवढंच मेरिट चाहते ओपन च्या बरोबरीने.... जे 10 टक्के मिळाले आहे ते घे😂😂 बाकी समाज पण सुखी राहू दे Obc 27 टक्के (मागासवर्ग) Sebc 10 टक्के (मराठे) Ews 10 टक्के( बाकी सगळे cast) वाले मेरिट हे पोर किती आहेत त्यावर लागते मराठा समाज जास्त आहे पोर जास्त आहेत साहजिक 100 जागा 10000 हजार फॉर्म येणार म्हणल्यावर मेरिट बाळा जास्त लागणार रे😂😂😂 Ews जागा 100 आणि पोर 5000 हजार मग ते कमी मेरिट लागणार आता जे खरं आहे ते खर आहे
@shitaloak4362
@shitaloak4362 16 күн бұрын
अरे जरांग ने जरी सांगितलं पण तो मित्र कशाला गेला कुणबी प्रमाणपत्र घ्यायला🤔 त्याला स्वतःची अक्कल नव्हती का
@vrindabaride6686
@vrindabaride6686 18 күн бұрын
यांनी जरांगेला पार उघडा पाडला आहे जरांगेची भूमिका अशी पालटू आहे तर मराठा समाजाला ते फसवत आहेत हे लक्षात येते
@हिंदूधर्म-म6झ
@हिंदूधर्म-म6झ 11 сағат бұрын
सत्य आहे..
@vihaan775
@vihaan775 18 күн бұрын
वा महाराज समाजाचे डोळे उघडणयासाठी मदत केली...... समाजाच्या डोळ्यात असेच अंजन घालत जा
@UdayNSpeaks
@UdayNSpeaks 10 күн бұрын
या सगळ्याचा अंदाज आधीपासुनच होता, जरांगेचा स्टँड आधीपासूनच क्लियर आहे. त्यामुळे लोकांनी जपून राहावे. 🙏🏻
@PuroshattamBombatkar
@PuroshattamBombatkar 18 күн бұрын
हे तर 100 तक्के बरोबर बोलून राहिले हे मात्र नक्की खर आहे
@sachinshinde6136
@sachinshinde6136 11 күн бұрын
EWS ही गेले आणि open मधून मराठा समाजातील मूल लागत होती त्या open मधील जागा ही कमी झाल्या ....जरांगे न खूप मोठं पाप केलंय आमच्या मराठा समाजसोबत
@shantarammokal7458
@shantarammokal7458 18 күн бұрын
समाजाचं खेळणं केल पाटलाने
@PralhadbabaraogholweGholwe
@PralhadbabaraogholweGholwe 17 күн бұрын
धर्म विरोधी आहे रात्री घरी जाऊन ईमत्याज जलील यांची गुप्त भेट घेतों
@rameshraut9032
@rameshraut9032 18 күн бұрын
आहो दादा मराठ्यांच्या मुलांच्या वाटुळ केले आहे दादा
@rushipatil-123aavi
@rushipatil-123aavi 17 күн бұрын
मंगेश भाऊ तुम्हाला खासदार कीला पण अस त्या माणसानी फसवलं आणी आता पण त्यांनी मराठ्यांना पण फसवत आहे. मी पण मराठा आहे भाऊ तो मासून शरद पवारांचा माणूस आहे तुम्ही त्याच्या नादी लागू नका ही विनंती
@babasahebpandit2346
@babasahebpandit2346 18 күн бұрын
महाराज खरोखरच प्रामाणिक आणि स्पष्टवक्ते आहेत, यांना खूप त्रास दिला, परंतु जे सत्य आहे ते एक दिवस उघड होतच असते. म्हणूनच सेनापती कधीही मॅनेज होणारा नसला पाहिजे.
@NareshPhaltankar
@NareshPhaltankar 14 күн бұрын
मी मराठा आहे.... हलाखीच्या परिस्थितीत शिकलो... मला आरक्षण नको... मिशिकलो म्हणून मी ठाम पणे सांगू शकतो की .." कायद्या प्रमाणे मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही" मनोज जरांगे हा खोटं बोलत आहे... कित्ती खोटं बोलतो... दया येते माझ्या मराठा गरीब शेतकऱ्याची 🙏😭
@SPatil-b4d
@SPatil-b4d 18 күн бұрын
महाराज अगदी बरोबर बोललात Ews मला पण फायदा झाला
@DinkarKale-z7d
@DinkarKale-z7d 18 күн бұрын
एकदम बरोबर महाराज
@raje2774
@raje2774 18 күн бұрын
सत्य परिस्थिती
@TRUTH1288
@TRUTH1288 18 күн бұрын
एकदम कटू सत्य आहे.....महाराज तुमचं खर ठरलं....😑😥
@abasahebpatare8642
@abasahebpatare8642 18 күн бұрын
महाराष्ट्रातील समाज किती भोळा आहे यापूर्वी महाराजांना लोक शिव्या देत होते आता म्हणतात महाराज बरोबर आहे
@rvc54
@rvc54 18 күн бұрын
महाराज प्रामाणिकपणे बोलत आहेत महाराजाला कोणीही अडवू नका खरोखर म्हणून जायेंगे हा महाविकास आघाडीला मॅनेज आहे
@IdjfJxcn
@IdjfJxcn 18 күн бұрын
एकदम बरोबर आहे.बेवखुब बनवल मराठा समाजाला
@SachinPatil-n9o
@SachinPatil-n9o 11 күн бұрын
अगदी बरोबर महाराज
@SandipvanarsePatil
@SandipvanarsePatil 18 күн бұрын
कोणताही पक्ष ओबीसी आरक्षण देऊ च शकत नाहीय , स्वतंत्र आरक्षण पाहीजे , १.५ वर्षापासून आरक्षनाच वाटोळ झाल , बांधवांना विनंती आहे की कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये 😢😢
@jadhav-qr9tq
@jadhav-qr9tq 18 күн бұрын
EWS पण गेलं
@Manumama3
@Manumama3 15 күн бұрын
जात जात करून मित्र परिवार शेजारी यांना दुखवून बसलो या सगळयांत मौलवी जवळ आले हे कळलं नाही 😔
@vikibodke4192
@vikibodke4192 15 күн бұрын
बरोबर आहे भाऊ
@ananth2560
@ananth2560 13 күн бұрын
ठीक आहे मित्रा,झाली ती चूक आता विसरून जा..हयापुढे तू आणि तुझा ५ कोटी समजालां समजावून सांगा की ह्या जरणागे पवार सारख्या विषारी नागांना ठेचून काढा
@ananth2560
@ananth2560 13 күн бұрын
नाहीतर तुझा समाज अख्या भारतात एकटा पडेल
@PanjabraoKachagunde
@PanjabraoKachagunde 18 күн бұрын
बावसकर महाराज बरोबर बोलत आहे. मराठा भवानी यातून शिकावे जरागे लोकांना येडं बनवतो.
@suniljadhav4376
@suniljadhav4376 17 күн бұрын
साहेब तुम्ही सत्य बोलत आहे.असीम सरोदे हा माणूस उद्धव ठाकरे यांचा माणूस आहे.
@HappyBakedBuns-lq6xq
@HappyBakedBuns-lq6xq 18 күн бұрын
बरोबर आहे महाराज जरगे एक चेपटी मारते😅😅😅😅😅😅😅
@dadagade6744
@dadagade6744 16 күн бұрын
महाराज तुम्ही जे बोलतात तो शब्द न शब्द खराय हे प्रत्येक मराठा बंधूंना कळेल पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल जय शिवराय
@ganeshkanule9208
@ganeshkanule9208 18 күн бұрын
बावस्कर महाराज खर बोलते
@bkdoke287
@bkdoke287 16 күн бұрын
मराठयानी जागे व्हा महाविकास आघाडीला निवडून देऊ नका लवकर डोळे उघडा 🌹🌹
@Sampatnpawar
@Sampatnpawar 18 күн бұрын
मनोज जरंगे हा आमचे मराठी माणसाचे भावनेशी खेळलेला आहे
@SunilVidhate-nx8xq
@SunilVidhate-nx8xq 17 күн бұрын
बावसकर महाराज खरे बोलत आहेत जय भवानी जय शिवराय
@parashramjejurkar689
@parashramjejurkar689 18 күн бұрын
पुढचं उपोषण कधी?
@atulsagar3610
@atulsagar3610 6 күн бұрын
तुम्हाला पण जायचे आहे का तो गुपचूप खाऊन घेत जाईल आणि तुम्हाला तसेच ठेवेल उपाशी 😂😂😂😂
@बहुजनहिताय
@बहुजनहिताय 18 күн бұрын
जरांगेच्या उपोषणाने आरक्षण मिळणार नाही. उपोषण हा आरक्षण मिळवण्याचा मार्ग नाहीच. आरक्षण मिळवायचे असेल तर आरक्षण मिळवण्यासाठी ज्या अटी आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील.
@VINAYAKsatp
@VINAYAKsatp 18 күн бұрын
खर आहे तो अगोदर पासून पवार च चेला आहे
@Vinodpoghade
@Vinodpoghade 11 күн бұрын
महाराज जे तुम्हाला आता कळतयं , ते मला मार्च मधेच कळाल होत... दंगल झाली नव्हती, दंगल करायला लावली होती....😂😂😂
@BankatLahoti007
@BankatLahoti007 18 күн бұрын
मी २५ सप्टेंबर पासून रोज कमेंट करतोय... जरांगेचे"समीकरण" तुतारी सोबतच जुळलेले आहे... जरांगे विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार देणार नाही... लोकसभेसारखी विधानसभेत "तुतारीच" वाजवणार... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922 18 күн бұрын
आदरणीय मनोजभाऊ जरांगेपाटील योग्य निर्णय घेतलाय ❤
@ankushaldar6192
@ankushaldar6192 18 күн бұрын
Ok
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh 18 күн бұрын
​@@छत्रपतिशिवाजीमहाराज9922tutari 😂😂😂
@rajendrapokharkar1403
@rajendrapokharkar1403 18 күн бұрын
तुझ्या तोंडातील गु साखर पडो आणि पुन्हा एक दा तुतरी वाजो
@sunilchoudhary694
@sunilchoudhary694 18 күн бұрын
मनोज जरांगे=तुतारी
@shivharchincholkar
@shivharchincholkar 16 күн бұрын
आज महाराजांच्या भूमिकेवर - श्री किशोर चव्हाण,श्री सराटे ,श्रीमती संगीता वानखेडे आले
@chidanandvirade2588
@chidanandvirade2588 18 күн бұрын
एकदम बरोबर आहे
@vidyapawar2031
@vidyapawar2031 12 күн бұрын
मी पण मराठा आहे पण आम्ही जरांगेंच्या नादी लागलो नाही लोकांना समजायला पाहिजे नव्हते
@Milindvlog3582
@Milindvlog3582 18 күн бұрын
पुढील आंदोलन कधी आहे आणि ते आंदोलन परत आंदोलन कधी स्थगित करणार आणि परत औरंगाबाद ल जाऊन हॉस्पिटल मध्ये कधी ऍडमिट होणार आणि म परत महाराष्ट्र दौरा कधी काढणार याचं नियोजन सांगा..😂😂
@yogeshdeshmukh1900
@yogeshdeshmukh1900 18 күн бұрын
Bharich😂😂😂😂
@mainddatta8564
@mainddatta8564 18 күн бұрын
😂😂😂😂
@satishrekhi
@satishrekhi 18 күн бұрын
अंतर वाली सराटीत लाल गोधडी घेऊन 😂😂
@annagarkal4632
@annagarkal4632 18 күн бұрын
जि प प स परत उपोषण 😅😅😅
@rahultonge6341
@rahultonge6341 18 күн бұрын
Ata Kas.... Sharad Pawar sangtil tas Jarange.😮
@Chandanshivvijay
@Chandanshivvijay Күн бұрын
जरांगे ला नक्की पेटया पोहचल्या असतीलच यात शंकाच नाही.
@prakashghule9918
@prakashghule9918 18 күн бұрын
मनोजदादांना आणि हावळेंना विधान परिषदेचे आमदार करु असं शरद पवार, सुप्रिया बाईंनी मनोजदादाला आश्वासन दिलं आहे. यामुळे आंदोलन थांबलं... निवडणुकीची चर्चा थांबली.
@rajuvanjare8533
@rajuvanjare8533 42 минут бұрын
आहो जे मराठे जरांगेचे आयकुन मवीआ च्या सोबत गेले,त्या सर्वांचा आपमान फक्त जरांगे मुळेच झाला
@kshatriy_
@kshatriy_ 18 күн бұрын
बरोबर महाराज.. मंगेश साबळे चा सुद्धा केला म्यानेज दादा ने.. त्याला बघावल नाही
@aadiwasithakarsamajsambjinagar
@aadiwasithakarsamajsambjinagar 9 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@appakute6084
@appakute6084 18 күн бұрын
महाराज जे खर आहे ते मांडत आहेत
@sagarrandive5516
@sagarrandive5516 17 күн бұрын
जरंगे be like भाई ये तो धोती खोल रहा है 😂😂😂
@gajananamande4225
@gajananamande4225 18 күн бұрын
बंद दाराआड खोके घेऊन मोकळा झाला जरा नंगा 😂😂
@rajendrapokharkar1403
@rajendrapokharkar1403 18 күн бұрын
@@gajananamande4225 खोके देऊन गद्दार फोडता येतात शिवरायांचा मावळा नाही जरांगे समोर सगळे रांगे
@balajikpawar9242
@balajikpawar9242 8 күн бұрын
मी बारस्कर यांच्या मतासी सहमत आहे.
@limbajiVishwanathtudme
@limbajiVishwanathtudme 18 күн бұрын
समाज वेडा केला झाला नाही कळल्यावर तरी हुशार व्हावें
@GajananDawarshettiwar
@GajananDawarshettiwar 17 күн бұрын
बसुन दिसतय त्या मुळे उठुन कोणी बगायला कोणी तयार नाही 1 no. महाराज 100% खर आहे
@comedyandunique1234
@comedyandunique1234 18 күн бұрын
बरोबर आहे. महाराज
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 18 күн бұрын
Jarange yani spashta kele aahe ki eka samajachya taquadi var nivdun yene avghad aahe...mitra pakahanchya yadya na aalya mule nivadnuka ladhnar nahi.pan adchanit alelya kadun Shri Jarange yanche virudh kolhekui suru keli aahe...
@Safalta45
@Safalta45 18 күн бұрын
​@@shashikantbagul1656 ajun pnn jagge waa
@Patiljdjjxnmcjndh123
@Patiljdjjxnmcjndh123 18 күн бұрын
​@@shashikantbagul1656bhau rajratan che bhashan paay.
@shivajipiskewad
@shivajipiskewad 17 күн бұрын
​@@shashikantbagul1656ajun adani panacha natak naka karu.... Ambedkaranchi mulakhat vacha....
@hemantdamle2180
@hemantdamle2180 17 күн бұрын
तिसरी नापास😄😂😁
@KiranAwatirak
@KiranAwatirak 18 күн бұрын
महाराज खरं सत्य बोलणारा आहात
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 2 МЛН
Симбу закрыли дома?! 🔒 #симба #симбочка #арти
00:41
Симбочка Пимпочка
Рет қаралды 4,7 МЛН
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 2 МЛН