ताईने शिट्टी वाजवायला सांगितलं तरी ठासुन आला आण्णा❤❤❤❤❤
@MohanMundhe-z5p3 күн бұрын
Ckka
@SomnathKoli-bl2dg3 күн бұрын
@@MohanMundhe-z5p sarv amdarache abhinandan kara
@SomnathKoli-bl2dg3 күн бұрын
@@MohanMundhe-z5p booth capture karun aala dm
@rohansatpute89643 күн бұрын
मराठा लीडर सुरेश आण्णा धस🎉❤
@Neel123383 күн бұрын
Ayghalyane agodar sangaych na dhaskatya mg dhakhvl ast na tula lavdya
@thedarkknight99593 күн бұрын
😂😂
@ravishep7683 күн бұрын
Antarwali Wale kuthe gele😂😂😂
@sushilthorat22873 күн бұрын
@@ravishep768तुझ्या घरी गेलेत का बघ😅
@sudhir18733 күн бұрын
@@ravishep768ते आमच आम्ही बघु
@satishkadam.96k533 күн бұрын
श्री क्षेत्र नारायण गड वर आले तेव्हा च समजलं ❤❤
@shrikrishnaghule77573 күн бұрын
😂😂😂😂😂
@SM-cu5qy3 күн бұрын
सुरेश धस साहेब तुम्ही लोकसभेला समाजाचा विचार केला नाही पण त्याच मराठा समाजान व जरांगे पांटलांनी तुम्हाला तारल , समाजावर व पोरावर कित्येक केसेस झाल्या पण लोकांनी पक्ष न पाहता सुरेश धस या नावाला पंसती दिली
@DMPMSARKAR3 күн бұрын
हा अन मुसलमानांचे मत घेतले लोकसभेला अन आता एका जागेवर फेडायची वेळ आली तर जात दाखवली मराठ्यांनी
@vikasnaikwade29553 күн бұрын
Currect Pan समाजानी अण्णा चां विचार केला
@dnyaneshwarsonune43003 күн бұрын
जरांगे न तर भाजप चा सुपडा साप करण्याचा पण केला होता त्याच काय झाल
@KiranGargi-y9t3 күн бұрын
@@dnyaneshwarsonune4300 bala tula rajkaran nahi kalat....204 maratha amdar ahet.....arakshan tar milnarach....😂😂
@KiranGargi-y9t3 күн бұрын
@@dnyaneshwarsonune4300 ek tar SEBC supreme courtat tikel, nahitar OBC tun glmilel....
@VishalJadhav-dn4uo3 күн бұрын
खूप प्रयत्न केले परळी वाल्यांनी या वाघाला पराभूत करण्यासाठी पण ठासून आले अण्णासाहेब 🚩🚩🚩
@Misktw3 күн бұрын
परळी च्या लोकांनी 3 सभा घेतल्या धसा नी घेईल लावले
@deepaksanap48313 күн бұрын
वाघ 😂😂
@VishalJadhav-dn4uo3 күн бұрын
@@deepaksanap4831 आरे वाघच आहे तुझा धनु आणि ताईने खूप प्रयत्न केले पाडायचे पण यशस्वी नाही झाले 😂
@deepaksanap48313 күн бұрын
@VishalJadhav-dn4uo त्या वाघाला म्हणावं आता एकदा आष्टी मधून बाहेर निघून बघ आता, कसा सत्कार होतो ते
@VishalJadhav-dn4uo3 күн бұрын
@deepaksanap4831 शेट उपटून भारे नाही बांधणार तुम्ही घरात्तून उचलून नेईन तुम्हाला ते 😂
@Tyson-lo7sg3 күн бұрын
सगळ्यांना माहिती की धनु भाऊ ने सुध्दा प्रयत्न केलात पराभूत करण्याचा पण करू शकले नाही
@devidasmdahifale18043 күн бұрын
धनु भाऊचा विषय वेगळा आहे त्यांचा पक्षाचा उमेदवार होता त्यांना प्रचार करावा लागणार होता पण ताईवर आरोप म्हणजे फार वाईट वाटत आहे
@ravishep7683 күн бұрын
Election agodar Suresh dhas nahi bolle tyanchi layaki kalli sarvana
@sudhir18733 күн бұрын
@@devidasmdahifale1804ताईने जवळच्या लोकांना सांगितलेल पाडा म्हणून
@easytoremember01053 күн бұрын
kzbin.info/www/bejne/qGS8mHaZfNiqmZosi=CGAbkgqTtVYR3xI1 अख्खं भाषण आहे. यात धनुभाऊ बाबत तक्रार नाही तर त्यांनी पक्ष विसरून त्यांचे पक्षाचे कार्यकर्ते मदतीला धाडले आणी त्यांनी प्रामाणिक पणे काम केले असे म्हणाले आहेत हे नेते
@pradipgite70613 күн бұрын
धनंजय मुंडे साहेबांचा पक्ष वेगळा आहे ते काम करणारच
@Krishnasejalpatil3 күн бұрын
पाण्याचा विषयी खुप महत्वाच बोले..धस साहेब खुप महत्वाच विषय आहे.
@RameshBadge-c2v3 күн бұрын
सुरेश धस साहेबानामराठा समाजाने निवडूण आणले आहे एक मराठा
@defencevideo25203 күн бұрын
तुम्ही तर bjp ला मतदान करणार नव्हते मन
@bdl1-i1f3 күн бұрын
@@defencevideo2520 tula game kay toh smjlach naay re tongya. Asach Bhramat raha..😂😅
@qualitysarees94202 күн бұрын
ओबीसी लोकांनी मतदान केले परत नाही
@r.s.r.6601Күн бұрын
@@defencevideo2520मराठा आहेत धस साहेब ऊद्या परवा त्यांना मराठा समाजाचीच किव येनार आहे,
@issaksayyad49083 күн бұрын
खरंच आण्णा...............डंशिग आमदार सुरेश धस हाच आमचा पक्ष ईसाक सय्यद
@qualitysarees94202 күн бұрын
आर आर बास कर 😂😂
@Abdullaomar-fb1ze3 күн бұрын
अण्णा आम्ही support करत आहे तुम्हाला
@qualitysarees94202 күн бұрын
😂
@nirdhark3 күн бұрын
Great कोयत्यावर बोललयामुळे ❤
@ashokkadam74973 күн бұрын
बीड जिल्हा मराठा जिल्हा आहे हे पुना एकदा सिद्ध केले आहे
@harshdahifale20483 күн бұрын
Parali madhe kashe zhavle mg 😂
@AshokNagargoje-hr1wm2 күн бұрын
परळी
@sharadshekade1471Күн бұрын
Mala he samjat nahi ..maratha samaj deshavr hukumat karaycha sodun maharashtra madhe OBC chya mage ka lagla ahe ....Kay jhalay maratha. Samajala 😢..khup vait vatte ....vichar badala deshavr hukumat karaych vichar Kara......
@dnyaneshwarbatule61413 күн бұрын
ताईच्या येका शब्दावर आम्ही अन्नाला मतदान केले आणि ताबडतोब अण्णांनी आम्हाला ऐका झटक्यात बाजूला टाकले राव ,, ताई तुमचा निर्णय चुकला 😢😢
@kashinathphad81623 күн бұрын
लायकी दाखवली त्याने त्याची भावा...
@kiranzine98353 күн бұрын
😂😂
@prashantghule94473 күн бұрын
साप
@vinayakmotivational83 күн бұрын
एकाच नाही हे 😂😂
@sudhir18733 күн бұрын
ताईने विरोधात काम केलय समजल का
@bhagchandzanje57253 күн бұрын
1नंबर आण्णा
@Warrier55382 күн бұрын
धन्या पेक्षा लीडन निवडून आला वाघ बीडचे पालकमंत्री करा
@vaibhavdandade86563 күн бұрын
प्रामाणिक माणूस... छत्रपतींचा खरा मावळा
@vinayakmotivational82 күн бұрын
@@vaibhavdandade8656 कशाला नाव खराब करता छत्रपती च असल्या माणसाचं नाव घेऊन, सरळ सरळ पालटलं हा माणूस
@vikasmote11142 күн бұрын
एका मराठा लाख मराठा पाटील अण्णा अभिनंदन 🎉
@जयहिंद-ह6ङ3 күн бұрын
ताई चा आदेश पाळला आण्णा आम्ही तुम्हाला मतदान केले आम्ही एवढे करूनही तुम्ही शेवटी ....😢😢😢😢😢😢😢 वाटल नव्हत
@sangramsinghsaingar9253 күн бұрын
Pankja tai BJP tumhi la nivdun dere aani tai tumhi BJPchya vorodhat boltat , Katenge to Batange barober nahi ase boltat ,jukde lhayche tikdech ghan karaychi. Hi tai la vaite savay aahe 😅
@जयहिंद-ह6ङ3 күн бұрын
@sangramsinghsaingar925 दादा ताई ला मानणारे अनेक समाज आहे त्यामुळे ताईंना तो मुद्दा आवडत नाही
@breeze83052 күн бұрын
Kshl kel
@Ram-cc1gn3 күн бұрын
बीड मधील काही लोकांनी शिट्टीला मदत केली...तरी आण्णा पुरुन उरले.
@Aaaarrr97573 күн бұрын
दम होता तर निवडणुकीपूर्वी बोलायचं ना 2, 3 सभा घ्यायच्या मतदान घ्यायचं आणि मग आरोप करायचे हे वागणं बर नव्हं
@mahesh797013 күн бұрын
लोकसभा ला आण्णा नी ताई च काम केले लीड दिली तेंव्हा नाही आला कौतुक करायला..
@powerofcompounding1233 күн бұрын
ह्या बेरोजगार समाजच नादाला वंजारी आणि बाकी OBC ने ने लागून आपल वेळ वायला घालवू नये. हे बोगस नेते आहेत आंबेडकर आणि गोपीनाथ मुंडे च आदर्श ठेहवून शिक्षण घेऊन विकास करा हे बेरोजगार समजच नेते तुमचं काही भलं नहीं ककरणार 🙏🏾✅😊🚩
@thefact85583 күн бұрын
दम होता तर तुझ्या ताईने उघड उघड विरोध करून दाखवायचं होत की. दाखवायचे दात वेगळे अन् खायचे वेगळे
@Aaaarrr97573 күн бұрын
@@mahesh79701 त्यांनी काम केलं नाय केलं तो वेगळा विषय राहिला पण इतकी स्वतःची ताकद होती तर अगोदर बोलायचं ना तेव्हा का नाही बोलले शेवटी गरज सरो वैद मरो असच ना
@SurajPawar-hq5pe3 күн бұрын
Big boss anna ❤😊
@pushpatherise48273 күн бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन सुरेश आणा
@BalasahebJagtap-bd2gk3 күн бұрын
धन्यवाद
@ramharitaware14812 күн бұрын
वेळप्रसंगी मदतीला धावून येतात त्यामुळे लोकांनी अण्णांना मदत केली, अभिनंदन अण्णा.
@dipaktekule6072 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा आन्ना
@ramdasmurkute48593 күн бұрын
निवडून येऊनही आरोप करतोय खरच ठरविले असते तर गुलाल लागलाच नसता
@Shindesarkar1083 күн бұрын
Nig bulla
@Thomas_Shelby123453 күн бұрын
Gap re 😂
@satishkadam.96k533 күн бұрын
पळ रे बुल्या 😂
@dhanudhas49253 күн бұрын
Tumhi kay kele te bagha
@varshashinde-s8u3 күн бұрын
Chal nig😅
@dipaktekule6072 күн бұрын
कुठल्याही एका जातीला समर्थ न करित नाहीत म्हणून तुमचा विजय झाला आन्ना
@radhakishanholambe21013 күн бұрын
धस साहेब एवढं माहित होत आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ताईंची सभा घेतली तेव्हा नाही घ्यायची सभा आणि सांगायचं तुमची सभा नको तुम्ही विरोधात काम करताय
@prashantghule94473 күн бұрын
पाय पडून घेतलिसभा
@BalajiMunde-bo8fy3 күн бұрын
त्याच्या त दम नव्हता तेवढा😂
@mahesh797013 күн бұрын
लोकसभा ला आण्णा नी ताई च काम केले लीड दिली तेंव्हा नाही आला कौतुक करायला.. आणि खरंच ताई ने आण्णा आणि धनु भाऊ या दोघांच्या पन विरोधात काम केलंय.. उघडा डोळे बघा नीट.. आणि माझ्या वंजारी भावांना आवाहन आहे अगोदर सत्यता पहा आणि मग बोला... धनु भाऊ पन आपले असून पन ताई नी आतून विरोधात काम केले हे पटते का आपल्या ला.. आण्णा च्या बाबतीत पन सेम केले ताई नी... धनु भाऊ चे आभार
@Renaissance8613 күн бұрын
चिक्की संपली आहे
@radhakishanholambe21013 күн бұрын
@@mahesh79701 ताईंनी DM च्या विरोधात काम केलं विकतय म्हणून काय काय विकाल रे 1.4 लाख मतांनी आलेत साहेब मी परळी चा मतदार आहे उग आकलीचे तारे तोडू नका पराभव मान्य करा आणि शांत बसा
@OnlyEnjoy123-3 күн бұрын
खुप लवकर रंग बदलला.. सरड्याला मात दिली... तरीही शिकवण दिल्याबद्दल आभार.
@shindevinod77213 күн бұрын
😂
@thefact85583 күн бұрын
तुझ्या पंकु ताईने तर निवडणुकीच्या आधीच रंग बदलला ना. लोकसभेला केलेल्या उपकाराची जान ठेवायची दानत नाही मुंडे घराण्यात
@qualitysarees94202 күн бұрын
सरडा लाजला 😂
@Turekarsir3 күн бұрын
अभिनंदन 🎉
@KrishnaKekan-g6y3 күн бұрын
नाग सुद्धा एवढ्या लवकर रंग बदलत नाही सुऱ्या
@thefact85583 күн бұрын
नागीण ने केलेल्या उपकाराची जान न ठेवता रंग बदलला.
@madhavshinde29033 күн бұрын
व्हारे वाघा ✌️🔥✊🚩
@lakshmanbikkad47793 күн бұрын
विजयी झाले नंतर खऱ्या किंवा खोटया गोष्टी ची आपल्या आपल्या परीने चर्चा होत असतात अशा फालतू गोष्टींवर वेळ न घालवता पुढे जनतेच्या प्रश्नांना वेळ देणं अनावश्यक आहे अशा विषयावर चर्चा करून वेळ न घालवलेला कधी ही बरा.उलट सुलट चर्चा करणाऱ्या माणसाची काही कमी नाही त्यामुळे अशा बातम्या ला किंवा चर्चेला महत्व कोणीच देणेही आवश्यकता नाही धस साहेबांचे विजयी झाले बद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉
@BajiraoChaugule2 күн бұрын
मानाय पाहिजे राव
@tukaramsurwase59953 күн бұрын
अभिनंदन आण्णा🙏🙏
@rajuwakchoure88783 күн бұрын
सुरेश अण्णा आपला हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉 भाजपा महायुती जिंदाबाद 🎉🎉
@JE444.3 күн бұрын
जाहीर निषेध तुझा ......
@mahesh797013 күн бұрын
लोकसभा ला आण्णा नी ताई च काम केले लीड दिली तेंव्हा नाही आला कौतुक करायला.. आणि खरंच ताई ने आण्णा आणि धनु भाऊ या दोघांच्या पन विरोधात काम केलंय.. उघडा डोळे बघा नीट.. आणि माझ्या वंजारी भावांना आवाहन आहे अगोदर सत्यता पहा आणि मग बोला... धनु भाऊ पन आपले असून पन ताई नी आतून विरोधात काम केले हे पटते का आपल्या ला.. आण्णा च्या बाबतीत पन सेम केले ताई नी... धनु भाऊ चे आभार
@govindkendre30563 күн бұрын
पंकजा ताई साहेब यांच्या कृपेने आपण आमदार झाले आहेत
@ramshindeshinde63883 күн бұрын
तुझि ताई पडली ती काय नीवडुन आणणार
@vaijinathjadhav53653 күн бұрын
स्वतः पडली आणि दुसऱ्याला निवडून आणते का
@ganeshnakade62093 күн бұрын
@@ramshindeshinde6388 ya bulyane agodar mat magitali yane agodar bola asta tar kol ast
आण्णा मतदारसंघात लक्ष द्या नवीन कार्यकर्त्यांची फळी तयार करा अण्णा तुमचे जुने कार्यकर्ते सामान्य जनतेला वेठीस धरतात तुम्ही आमदार झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन एक मराठा लाख मराठा
@sumitrasalunke51163 күн бұрын
अभिनंदन अण्णा 🙏💐💐
@pravinsonawane98523 күн бұрын
सुरेश आण्णा धस दमदार मराठा आमदार अभिनंदन
@WorldisBest6983 күн бұрын
जरा कळ काढा रेस चा घोडा लावला जाईल तुम्हाला😂😂 ज्यांनी 3 जिल्हा च आमदार केलं त्यांचा वर उलटताय होय
@dhanudhas49253 күн бұрын
Jase kay 2 lakh matdan aahe
@ravishep7683 күн бұрын
@@dhanudhas4925hya sardya la dile na vote. Bhurta election agodar ka bolla nahi te sanga
@sudhir18733 күн бұрын
तुझ्या दोन्ही ताईला लीड दिलीय आण्णांनी काय उपकार नाही केले
@easytoremember01053 күн бұрын
इतर सर्वांना 1लाख 40 हजार मत देऊन पुन्हा इकडे लीड 80 हजार वर वाढली. तरी यावेळी काम केले नाही पक्षाने असे कसे? मग हीच लीड ताईच्यावेळी कशी नव्हती
@mahesh797013 күн бұрын
लोकसभा ला आण्णा नी ताई च काम केले लीड दिली तेंव्हा नाही आला कौतुक करायला.. आणि खरंच ताई ने आण्णा आणि धनु भाऊ या दोघांच्या पन विरोधात काम केलंय.. उघडा डोळे बघा नीट.. आणि माझ्या वंजारी भावांना आवाहन आहे अगोदर सत्यता पहा आणि मग बोला... धनु भाऊ पन आपले असून पन ताई नी आतून विरोधात काम केले हे पटते का आपल्या ला.. आण्णा च्या बाबतीत पन सेम केले ताई नी... धनु भाऊ चे आभार
@SachinJadhav-we3hl3 күн бұрын
अण्णा अभिनंदन
@LaxmanMalekar-d2y3 күн бұрын
सुरेश अण्णा एक णबर आहे 😅😅😅😅😅❤❤
@SudhakarHake-r3o3 күн бұрын
Congratulations अण्णा 🎉🎉🎉
@mahesh797013 күн бұрын
खरंच ताई ने आण्णा आणि धनु भाऊ या दोघांच्या पन विरोधात काम केलंय.. उघडा डोळे बघा नीट.. आणि माझ्या वंजारी भावांना आवाहन आहे अगोदर सत्यता पहा आणि मग बोला... धनु भाऊ पन आपले असून पन ताई नी आतून विरोधात काम केले हे पटते का आपल्या ला.. आण्णा च्या बाबतीत पन सेम केले ताई नी... धनु भाऊ चे आभार
@akshaysuroshe643 күн бұрын
कुठून मिळवली माहिती तुम्ही ही
@Truth-s7c3 күн бұрын
आम्ही पठ्याला जिंकलवलेच
@GovindZol3 күн бұрын
ऐक मराठा लाख मराठा जय जरांगे पाटील
@swapnilmane78233 күн бұрын
अभिनंदन
@KiranGargi-y9t3 күн бұрын
Anna marathyanna nyay dya.....arakshnasathi bola....❤❤❤
@bhimanarute1223 күн бұрын
Great Anna 👍
@career720k43 күн бұрын
तरी वंजारी सुधारत नाही त्यांना पुन्हा मराठा लागतो मतदान करायला
@truetalk50873 күн бұрын
वंजारी समाजाची लॉबी दुसऱ्या समाजाला वर येऊ देते का सिस्टीम मध्ये असो कामात असो स्वतः ची जातीचा माणूस ला सहकार्य करत असतात आणि दुसऱ्या समाजातील लोकांना तुच्छ समजतात त्याच काय हा खूप वेळा अनुभव आला आहे
@qualitysarees94202 күн бұрын
माधव समाजाने लक्षात ठेवावे. ओबिसींची कदर नाही ह्यांना
@anillokhande6663 күн бұрын
मराठा उमेदवार आहे म्हणून शुभेच्छा
@thedarkknight99593 күн бұрын
6:50 इतकी शेती हेल्पटू नको, तुला मंत्री पद मिळणार नाही 😂😂😂
@Sabgamer443 күн бұрын
पालक मंत्री ओनली आण्णा
@vkrrmnps3 күн бұрын
दारू पिऊन मुलाखत दिली असे वाटते.
@prakashjadhav77563 күн бұрын
धसआण्णा लढवय्ये आहेत ....
@BhagwanWanve-f6s3 күн бұрын
मंत्री पद भेटावं म्हणून तर ताईवर टीका करतोय ना
@qualitysarees94202 күн бұрын
Zp ला तरी अक्कल घ्या ओबीसी लोकानी
@vishalnagargoje92253 күн бұрын
नागा पेक्षा वाईट आहे
@thefact85583 күн бұрын
पण नागीण पेक्षा तर नक्कीच कमी वाईट आहे
@qualitysarees94202 күн бұрын
टाक की मतदान. ओबीसी ला टाकणार नाही.
@rambhanage91142 күн бұрын
नागिन,.... 😂😂😂😂😂
@maharashtriancultures11113 күн бұрын
म्हणजे आपल्याच लोकांनी double game करण्याचा प्रयत्न केला तर.. अवघड आहे 😮
@kantraokalane3243 күн бұрын
दस साहेब द ग्रेट
@sadhanapawar17763 күн бұрын
Sheti chi khup mahiti aahe...great.
@VibhabeKokde3 күн бұрын
धस आण्णा आले आणि खरं बोलुन गेले, मराठा वाघ आहे आण्णा,, बोलायला जिगर लागतं,,ये,,,,
@ओन्लीखाकी-प6ढ3 күн бұрын
Dm तुझी जिरवल त्यात काही शंका नाही😅😅
@JalindarTalekar-l1i3 күн бұрын
मुतून झोप
@farmouse-c3 күн бұрын
😂😂😂@@JalindarTalekar-l1i
@MachindraDamale3 күн бұрын
कोन रे हा
@BalajiMunde-bo8fy3 күн бұрын
अरे तुझं बाप बघ निवडून आला
@saharesaharen75813 күн бұрын
@@MachindraDamaleसर्वाधिक 140000 ने निवडून येणारा DM
@DattuBhabad3 күн бұрын
पुढें राजकारण चालू राहील त्या वेळी निर्णय घेता येईल
@NareshAute3 күн бұрын
एका बापाचा होता तर आधल्या दिवशी सांगायला पाहिजे होते..
@thefact85583 күн бұрын
बरखा पाटील चे लेकर किती बापाचे आहेत
@arjunkurhade45963 күн бұрын
Anna The Boss Real Tiger is Back once again for social Activities Great Victory Anna...🎉 With regards...All your fans
@sunilsanap65713 күн бұрын
जाहीर निषेध 🤬🤬
@cryptoinvestor25873 күн бұрын
तुम्ही ओबीसी ला मत दिली अस्ती तर हे दिवस आले नसते
@Rushi___12122 күн бұрын
तुम्ही एका दिवसांनी पंकजा ताई वर अगोदर बोलला असता तर कार्यक्रम फिक्स असता तुमचा पण
@pradeepjagdale10213 күн бұрын
कितीही फोन लावून सांगा पंकजाताई पण सुरेश 0:46 साहेब आले का नाही निवडून अभिनंदन साहेब कितीही काटे टाकले तरी काही फरक पडला नाही
@satishburgute21193 күн бұрын
अभिनंदन दादा आपन एक प्रमाणीक व्यक्ती आहात आपन मंत्री आहात यात नका नही ही माझे व्यक्तीक मत
@easytoremember01053 күн бұрын
तू बरा आश्टीला पोहोचला..मेहबूब भाईची प्रतिक्रिया पण घे भाऊ
@tejas5693 күн бұрын
परळी च्या इम्रान हाश्मी व त्यांच्या बहिनी ने अण्णा ला पाडण्या साठी खूप प्रयत्न केला पण शेवटी अण्णा
@deepaksanap89993 күн бұрын
एक दिवस तरी तुला माहीत होईल बरका 😂😂
@thedarkknight99593 күн бұрын
तुझी बहिण पटवली होति का इम्रान नि 😂😂😂
@jdjdhdgd3 күн бұрын
मन्या कुठे गेला सुपडा साफ वाला
@Jack_jack-et9xz3 күн бұрын
@deepaksanap8999 😂
@SanjayKarad-dx1li3 күн бұрын
सरड्याला सुद्धा तुम्ही लाजवणारे तो सुद्धा कमी रंग बदलतो
@balasahebsangale31103 күн бұрын
पंकजा ताई मुळे निवडून आला आणि लगेच जात दाखवायला लागला का
@rampjh32783 күн бұрын
Ho ka 😂tuji zhat nahi ka
@Thomas_Shelby123453 күн бұрын
Gap re zavanya
@shrvlogs79303 күн бұрын
आम्ही सर्व मराठा बांधवांनी आणा ला मतदान केले आहे कारण तुमच्या ताईची शाळा आम्हाला अगोदरच कळली होती त्यामुळे आम्ही तुतारी चे कार्यकर्ते होतोय पण या वेळी आण्णा ला आम्ही मतदान केले आहे तुमचं मतदान धोंडे साहेबांना 99% पडले आहे लागला संगाया 😊😊😅😅
@DattaPakhare-h5q3 күн бұрын
@@shrvlogs7930mang obc gavat leed te kay aahe
@Neel123383 күн бұрын
@@Thomas_Shelby12345Ayghalyane agodar sangaych na dhaskatya mg dhakhvl ast na tula lavdya
@anilsanap51603 күн бұрын
धस तुझा हिशोब होनार
@sambhajiandhale62463 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😊
@mahesh797013 күн бұрын
ताई ला 😂
@pramodavhad37343 күн бұрын
Tujya बापला भावपूर्ण श्रद्धांजली @@mahesh79701
@kiranbade81573 күн бұрын
सुरेश धस यांना माहिती होते की पंकजाताई ने विरोधी उमेद्वाराला उमेदवारी करायला लावली तर त्यांनी ताईंची सभा का मागीतली??? म्हणजे निवडून येण्या पुरते थांबला होता? आता कोणाच्या म्हांन्या वर हा बोलतोय हे पाहण्या सारखे आहे?