राज ठाकरे खरचं बोलले, जातीय राजकारण शरद पवारांनी्च महाराष्ट्रात सुरू केले
@dineshsangale2221Ай бұрын
येवढे शिकलेले मराठी तरुण या अनफड जरांग्याच्या नादी लागलेच कसे मी पहिल्या पासुन या गोष्टी चा विचार करतो आहे पण उत्तर सापडत नाही
@GaneshShinde-o6cАй бұрын
Right
@swayam42JАй бұрын
Congress narrative, bato 😂
@GskmanjalkarАй бұрын
मेंदूला झापड.
@baliramthawarkar3441Ай бұрын
तू आम्हाला शिकवू नको, कोणाच्या मागे जायचे, कोणाच्या नाही मराठ्यांना चांगले कळते, एवढी तुमची ताकत होती तर प्रचारात एक शब्द पाटलांविरोधात बोलून दाखवायचे, लोकसभेला मोदी विरोधात बोलले होते म्हणून लोकसभेत मोदीला मराठ्यांनी जागा दाखविली, विधानसभेला हिंदुत्वमुळे आणि शिंदेसाहेबामुळे bjp ला मराठ्यांनी मत दिले आहे, पण आरक्षण साठी मराठा हा पाटलासोबत आहे आणि राहणार.
@abhayrakhe8028Ай бұрын
Same
@BabasahebJadhav-r7zАй бұрын
बारस्कर महाराज तुम्ही खरं बोलतात मी एक मराठा आहे हा ते येवल्यात कितीतरी भूकला तरी काही फरक पडला नाही आणि मला अभिमान आहे मराठा समाजाची त्याच्यावर टिचून छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना मदत करून निवडून आणल्याबद्दल धन्यवाद
@Tarbuj01Ай бұрын
Gapp re usatlya paidaish 😂😂😂
@sunnybarmukh8405Ай бұрын
❤
@ffsamarth___302DonАй бұрын
तु नकी मराठा आहे का विचार आईला
@balajishinde8956Ай бұрын
जरागे च्या बायकोला झवा 🎉😂
@nandkumargordepatil999Ай бұрын
तू मराठा असूच शकत नाही
@subhashsanap4975Ай бұрын
मी obc आहे मला 180 मार्क असून माझं पोलीस मधी सिल्क्शन झाल नाही आणि माझ्या मित्राला 160 मार्क आहेत EWS मधून तो पोलिस झाला ...मराठा समाजाचे खूप मुलांचा फायदा झाला होता EWS मधून
@nandkumargordepatil999Ай бұрын
चांगल जमत राव तुला
@ganeshborage839Ай бұрын
Bhai proof de jra tuze..
@ravishep1586Ай бұрын
@@ganeshborage839kharay te EWS merit Kami lagali ahe.
@skh11796Ай бұрын
@@ganeshborage839सगळ्या मेरिट लिस्ट बघ अन् check कर कटऑफ कोणाचा कमी लागतो ? ते....EWS च Cutoff हा OBC पेक्षा कधीही कमीच लागतो.... त्यात SEBC आरक्षण पण होतेच special मराठा समाज साठी पण जरांगेच्या OBC मधूनच आरक्षण अश्या अडेल भूमिका मुळे ते पण गेले आहे
@santosharude990Ай бұрын
काही पण फेकु नका तोंडात एक आणि पाठीमागून एक
@vilu657Ай бұрын
मनोज जरांगेच्या मागे मराठा बांधवानो जाऊ नका आणखीन समाजाचं नुकसान करून घेऊ नका...... 🙏
@sairajbatule4823Ай бұрын
कधी न पडणारा टोपे जरांगे मुळे आम्ही पडला जय obc
@madhukarmundheАй бұрын
बरोबर आहे 😂😂
@शेतकरीपुत्र-थ6ठАй бұрын
अगदी बरोबर
@swastikanande1638Ай бұрын
पण आले कोण?? ओबीसी?
@YashodaPanchal-h3pАй бұрын
उपोषणाला बसले की ढुंकूनावर फटके दिले पाहिजे
@adig3677Ай бұрын
😅😅
@dadupatil6507Ай бұрын
😂😂
@ganeshyewale5889Ай бұрын
Tula dhugnavar fatke jara jastacha avdatat vattay
@vrindabaride6686Ай бұрын
😂😂
@VitthalJadhav-ig8vwАй бұрын
😂😂😂😂
@abhishekjoshi1124Ай бұрын
जरांगे च्या तेल लावलेल्या ८४ वर्षाच्या वस्तादला लंगोट पण नाही ठेवलंय... नाव, फक्त देवा भाऊ..😂😅
@mangalsingmalve6222Ай бұрын
😂😂😂
@factically4972Ай бұрын
देवा भाऊ बोलते 100 शरद पवार कोलते ❤
@nandkumargordepatil999Ай бұрын
@@factically4972🍌घ्या मग आता
@VijayRajeshirke55Ай бұрын
कुलकर्णी 😂😂😂
@bapugaikwad7345Ай бұрын
😂😂😂😂
@santoshshinde6211Ай бұрын
माझं जरांग मुळे पोलिस भरती मध्ये सेलेक्शन झालं नाही
@sadapulu7860Ай бұрын
Ara EWS hech khara marathyancha arakshan aahe maza hi nuksaan zalai bhartit
@AppsahebKarpeАй бұрын
Sebc मधून नाही झाला का मग
@nilesh.j935Ай бұрын
Ews सरकारने ghalvle
@santoshshinde6211Ай бұрын
@nilesh.j935 दाखला काढून कुणबी झालो होतो त्यामुळे यूज ews नाही भेटले
@santoshshinde6211Ай бұрын
@@AppsahebKarpe दाखला काढून कुणबी झालो
@GaneshShinde-o6cАй бұрын
महाराज पहिल्यापासून सत्य बोलत आहेत 🙏🙏🙏🙏🎉🎉
@prabhkarmundhe3398Ай бұрын
महाराज खरं आहे तुमचं जरागेल येरवडा मेंटल हॉस्पिटल ला दाखवून घ्या एकवेळ
@13_46s_albiАй бұрын
बारस्कर महाराज आम्ही तुम्हाला विरोध करत होतो पण आता डोळे उघडले आहेत तुमची बाजू सत्य आहे महाराज
@vijaynarute4556Ай бұрын
बारसकर . महाराज तुम्ही खर बोलत होता हे आता सिद्ध झाल खर बोलत होते तुम्ही .
@@nareshshelar9816ky shikshan kmi pdl..? To sushikshit asta tarihi ghanach keli asti tyane...😂
@subhashsanap4975Ай бұрын
मस्त EWS मधून आरक्षण भेटलं होत खूप फायदा होत होता पण आता ते पण घातलं या जरांगे न आता फक्त मुस्लिम समाज फायदा घेत आहे EWS च😢
@karankirtishahi418123 күн бұрын
😂😂😂
@abhisheksurvase8199Ай бұрын
माझी जरांगे पाटलांना विनंती आहे कृपा करुन समाजात भांडण लावणे बंद करा आणि आराम करा घरी
@SANSKARGOPHANE-hu7deАй бұрын
Tuja bap jarange patil 🚩💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@mgonate6689Ай бұрын
तुमच्या मराठा समाजाला वेड्यात काढले रे त्यानें तुमच्या मराठ्यांच्या नावांवर पैसा कमवुन घेतला तुम्ही मराठे वेड्यांच्या मागे लागले
@maheshhake5301Ай бұрын
Jatiwad khup kela tyanne, Hindunna Maharajanni ek kel & ya nalaykane vegle kel...👎🏻👊🏻
@shamgamer6650Ай бұрын
तत्री तीन वाजे पर्यंत येवल्यात फिरत होता तरी भुजबळ साहेब निवडून आले आणि जरंगेचे नक कापल
@panditdhakne1676Ай бұрын
एकदम बरोबर बोललात बारस्कर महाराज.
@arjunpatil-z5cАй бұрын
🔥❤मी मराठा आहे आणि छत्रपति संभाजी राजांचा इतिहास विसरून मौलाना सोबत हिंडनारया मिथुन ला आम्ही मराठा मानत नाही, मिथुन हा मानसिक संतुलन बिगडलेला एक रोगी आहे जो मराठा जातीचे नाव खराब करत आहे❤मांगसवर्गीय ला सोबत घेवून चालनारा मराठा हा छत्रपति राजांचा खरा अनुयायि ❤ आपल्या जातीचा अहंकार माज हा मांगसवर्गीय वर दाखवनारया लोकाणी स्वतः ला छत्रपति राजांचा अनुयायि म्हणून घेउ नये ❤🔥🙌
@mayurthosarwal4757Ай бұрын
👍👍
@ravipende6958Ай бұрын
गावठी मिथुन ला भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂
@VijayRajeshirke55Ай бұрын
तूझ्या बापाला भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂
@bandeshghale5604Ай бұрын
मलातर गावातला शक्तीकपूर दिस्तू मनोज जरांगे 😂
@Tanatana-l5rАй бұрын
@@VijayRajeshirke55 तू अजून जरंगेच्या चड्डीतून बाहेर आला नाहीस वाटत
@sursepranit5972Ай бұрын
मेल्याला काय मारायचं जरांग्या मन्या सुका बोंबील @@VijayRajeshirke55
@vilaspathare947Ай бұрын
जळली का अजून पण समधन नाही तुझं पार ठेचली तरी घमंड आहेच त्याने आत्ता आणि त्याच्या समाजाने आत्ता पर्यंत किती जणांना shrdhanjli दिली तेव्हा कुठे मेला होता तु त्या सगळया श्रद्धांजली तुमचया पर्यंत परत येवो हीच साई बाबांच्या चरणी प्रार्थना
@GhytreeffvАй бұрын
आज पहिल्यांदा महाराज तुमच पटल.. खरोखर जरांगे मुळे महायुतीचा खुप मोठा विजय झाला... पाणीपत झाल आपलच
@vijba-z7gАй бұрын
कधीही जात न मिरवणाऱ्या मराठा समाजाची जरांगेमुळे मराठा समाजाची जातीयवादी प्रतिमा तयार झाली .
@MahadevBandgarBandgarАй бұрын
बरोबर आहे सर जरांगे हा शरद पवारांचा चेला आहे
@janardanshinde4276Ай бұрын
रात्री 3 वाजेर्यंत येवल्यात फिरत होता
@sachinkadam2591Ай бұрын
7 पिढ्या पाडापाडीची भाषा करू नये आता 😂😂
@ShubhamBROADCASTINGАй бұрын
लयी झटले, पण साहेब जिंकून आले.
@rahulpawar7310Ай бұрын
Obc king येवला
@swananddhawale7308Ай бұрын
Evm ne jinkvl
@vihaan775Ай бұрын
भुजबळांनी खुटा रोवला जरंग्या च्या.......
@sunilwaghmode4471Ай бұрын
धन्यवाद जारागे पाटील यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन OBC मागासवर्गीय दलित समाज एकत्र आणल्या बद्दल मनापासून धन्यवाद
@ANILSHEJWAL-lz9vsАй бұрын
खर आहे obc भाजपला मतदान केले
@prasannaighe5188Ай бұрын
मराठा नी पण केलं मी स्वतः केला
@piyushdhone9439Ай бұрын
@@prasannaighe5188 भाऊ पटल बग तुझ, हिंदूत्व राहिल तरच बाकीचं बगता येईल.
@prasannaighe5188Ай бұрын
@@piyushdhone9439कधीच जरांगेला support नाही केला. ओबीसी आणि मराठा मध्ये तेट निर्माण केला. माझ्या घरात भी याला support होता पण सत्य लपत नाही. जातीवादी माणूस आहे हा. जय महाराष्ट्र 🚩
@smartgadgets6835Ай бұрын
दादा मराठा समाज आज पण वाईट नाहीये. Obc पण तुमचा द्वेष नाही करत. राजकरण संपले. देव करो तुम्हाला पण काही तरी करून आरक्षण भेटो.❤@@prasannaighe5188
@factically4972Ай бұрын
@@piyushdhone9439 amhi hi marathe ahot, amchya akkhya bhavkine एकगठ्ठा bjp la voting kel
@ashoksangale9825Ай бұрын
मनोज जरांगे मुळे बीड विधान सभेत ओबीसी समाज ला एक जागा भेटली.
@@ravishep1586 beed lok sabha la pan parli chya obc mule maratha nivdun ala
@ganeshhivarkar3939Ай бұрын
उलट jarange मुळे obc एकत्र झाले आजपर्यंत obc active न्हवते......
@Wankey-y9kАй бұрын
बरं झालं झरंग्याने आपले उमेदवार उभा केले नाहीत . नाहीतर तर 288 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल्याचे नामुष्की झारांगे वर आली असती
@nbbpatil7053Ай бұрын
288 आले असते
@rajmaharajofficial1995Ай бұрын
@@nbbpatil7053निघ
@dhananjaykadam6847Ай бұрын
म्हणून तर मराठा आमदारांची संख्या वाढली. अन् म्हण OBC एकवटले
@d.bthorat6491Ай бұрын
हे समजून घ्या.
@Nikhilubhuigad1738Ай бұрын
खरं बोललं की सख्ख्या आईला राग येतो हे मात्र 101% खरं
@HaridasBhagwat-k3kАй бұрын
अजय महाराज बारसकर हे माझ्या वारकरी संप्रदाय व्यक्तिमत्व आहे ते अखंड सत्य बोलत आहेत
@laxmandhepale5849Ай бұрын
जरांगे साहेबांना शिव्या देण्यापासून कोणी रोखू नये. जो कोणी रोखेल आम्ही सर्व ओबीसी समाजस बांधव कोर्टात जाऊ. जरांगे साहेबांच्या समर्थनात.
@S_Chandra503Ай бұрын
नगरी बाणा.. खरा व सरळ… मनात काही नाही. स्पष्टतोक्ती पणा. बारस्कर महाराज 👌
@pramodthorat3159Ай бұрын
अगदी बरोबर बारस्कर जी
@prabhakarpatil2758Ай бұрын
सत्य बोलतायत बारस्कार महाराज,जरांगे बहुरूपी आहे, एक सस्पेन्स नाट्य होते त्याला भोळा समाज अलगत बळी पडला हे खरं आहे... आम्ही मराठा म्हणून सुरुवातीला जरांगे चे स्टेटस ठेवायचो पण याचे लागेबंधे आणि उद्धेश उघड झाले, "आरक्षण एक धोका होता काकांचा तो बोका होता"
@ganeshyewale5889Ай бұрын
Tu maratha aahe ka shemnya lagla khot bolayala
@avdhutgunjal543Ай бұрын
पोलीस भरती मध्ये मराठा समाजाचे खुप लुकसान झाले आहे.याचा फायदा इतरांचा झाला आहे.महाराज 100% बरोबर बोलत आहे.
@NarayanThombre-vq3tpАй бұрын
धन्यवाद महाराज फारच छान विश्लेषण केले.
@rushikeshkulkarni4679-k4oАй бұрын
बारस्कर महाराज धन्यवाद सत्य सर्वांसमोर मांडल्याबद्दल सत्यमेव जयते
@VijayMunde-j9bАй бұрын
जरानंगे मूळ ओबीसी एकवटला अणि बीजेपी कडे गेला 😂😂
@mohanankushkar9079Ай бұрын
मंगेश साबळे... सच्चा माणूस आमदार करायला पाहिजे
@ओबीसीएल्गारАй бұрын
जरांगे मुळे मराठा आमदार कमी झालेत...हे सत्य आहे... उघडा डोळे बघा नीट...👍
@ganeshyewale5889Ай бұрын
Bhau chek kar ekda
@Marathawarriors1010Ай бұрын
200+ मराठा निवडून आलेत
@ओबीसीएल्गारАй бұрын
@@Marathawarriors1010 जरांगे काही पण बोलतोय राव...आपण तरी नीट चेक करून बोलायला पाहिजे...
@sanketso106Ай бұрын
खरंय भावा 112 आलेत फक्त
@399_gamer....2Ай бұрын
आहो पहले पासुन मराठे राजकारणात आहे . पण हा . लढा गरीब मराठ्याचा आपले काय कामाच - किती असेल
@sahilpathak9767Ай бұрын
ज्या फडणवीस ह्याना शिव्या दिल्या तेच मुख्यमंत्री झाले आता करा उपोषण 😂
@vilasraodeshmukh7235Ай бұрын
यालाच म्हणतात आमची माती आमची माणस
@ramchandrazagade1184Ай бұрын
बच्चू कडू ,थोरात, पृथ्वीराज चव्हाण ....केवळ जरांगेमुळे पडले...
@Shiledar555Ай бұрын
जरांगे साहेबांना, लवकरात लवकर सरकारी खर्चाने, सरकारी येरवडा/ मिरज येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा
@snehagadgil3781Ай бұрын
😂😂😂
@Atharv66637Ай бұрын
अगदी बरोबर वस्तूस्थितीला धरून महाराज बोलतात अशा वास्तव विषयावर रोखठोक बोलणारे यांनी समाजाला समाजीक विषयावर तसेच आरक्षण विषयावर वास्तव वादी परिस्थितीचे ज्ञान दिले पाहिजे आणि सामाजिक सलोखा कसा राहील याचे सर्वांनी मिळून भान ठेवले पाहिजे. अशी भूमिका कायम महाराज घेतात धन्य महाराज आपल्या वास्तव वादी भुमीकेला
@jaibhavani8166Ай бұрын
सुफडा साफ ,११८ bjp पाडणार,येवला आणि परळी येथे जाऊन पाडणार, नोमनी आणि जलील सगेसोयरे ,फडणवीस यांचा राजकीय एन्काऊंटर करणार 😂😂😂
@vijayintolerant859Ай бұрын
😂😂
@SitaramLimbule-j2lАй бұрын
👉👉एकदम बरोबर✅✅👍👍👍
@mukeshpatthe9659Ай бұрын
महाराजांनी भरपूर संघर्ष केला परंतु महाराजांना खोटं ठरवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्यात आले होते पण आजची परिस्थिती सत्य परेशान हो सकता है पराजित नाही
@FakeeAnbruАй бұрын
महाराज तुम्ही तुमच बोलण सिद्ध केल आज 😔 आम्हाला माफ करा आम्ही खुप टीका केली तुमच्यावर पण आता आम्हाला कळत आहे. जय शिवराय 🙏🏻
@balupaithankar3842Ай бұрын
मन्या येवला येथे आला आणि 5000 हजार मते भुजबळांना बोनस देऊन गेला
@ganeshyewale5889Ай бұрын
Chagyla ka
@mangalsingmalve6222Ай бұрын
😂😂😂
@chhatrapatimaza8750Ай бұрын
Kharach...
@ganeshborage839Ай бұрын
Nit bol
@एकलव्य-ख5ढАй бұрын
@@ganeshborage839 gap baba 😅
@ashokdahiphale646Ай бұрын
वंजारी समाजाबद्दल जरांगे फारच वाईट बोलला
@vikasmunde4287Ай бұрын
हे कधीच समाजाने विसरायला नाही पाहिजे ते मेल की तोफा लावायचा
@ganeshhivarkar3939Ай бұрын
गरीब मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे पण jarange मुळे ते भेटत नाही.,.....
@Sona-nn6nmАй бұрын
204 आमदार tumche ani garib tumhi😂😂
@dadaramwaghdre826820 күн бұрын
बरोबर साहेब
@HaridasBhagwat-k3kАй бұрын
माझा वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकार हे त्यांच्या पाठीशी आहेत
@avhadadinath1989Ай бұрын
एकदम बरोबर आहे महाराजांचे 🎉🎉🎉🎉
@nileshmahajan6001Ай бұрын
महाराज एकदम सत्य बोलू राहिले.. मराठा बांधवांनी थोड समजून घ्या आणि गुणागोविंदाने नांदा...
@ganeshyewale5889Ай бұрын
Bhau ATA samjun nahi khot certificate jodun naukrila lagla obc tyacha game kela hyacha vagnaymule tumchya kadhala kamavarun
@sanjaykandalkar4337Ай бұрын
अजय महाराज बारस्कर खरा शिवभक्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा सत्य बोलणार अनोख व्यक्तीमत्व आजही सत्य, उद्या ही सत्य . तुमचा भरपूर अभ्यास आहे महाराज खरच खूप खूप धन्यवाद सत्य🙏🙏 जगासमोर आणल्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणालाही कोणत्याच प्रकारच शिवीगाळ न करता सत्य वचन मांडणार एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे बारस्कर महाराज हे म्हणजे अस झाल कि महाराज करायला गेले गणपती, झाला मारूती . लाल देह लाली लसे। और धरे लाल लंगुर वजर देह दानव दलन। जय जय कपीसुर जय सीया राम जी की 🙏🙏🙏
@maulimurule5543Ай бұрын
महाराज तुम्ही आगदी खरं बोलता मनापासून धन्यवाद.. 👏
@venkateshdeshpande9185Ай бұрын
फडणवीसांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या तिथे बसुन काय काय नीच, जातीवर, आई बहिणी वरून शिव्या देत होता, आणि दुसर्यांना 24 carat मराठे आहे की नाही ठरवणारा हा कोण??💯✅️🚩🚩
@YAYJIJAUOFFICLАй бұрын
बावस्कर महाराज तुम्ही खूप खरं बोलताय
@narayan1969-p2rАй бұрын
130 आमदार पाडणारच बोबलत होता
@sachinbolaikar1770Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज ही म्हटले नसतील असेल "मी मराठा समाजाला बंधनमुक्त केले".
@ExmuslimSahil001Ай бұрын
अगदी खरं दादा
@ashokpatil7854Ай бұрын
अरे बंद बुद्ध मानसा ते मतदान विशई बोलले होते🫡
@nandunikam2401Ай бұрын
@@ashokpatil7854तो कोण मराठ्या ल बंधंमुक्त करणारा
@madhavbarude298Ай бұрын
Ok youar Right Thanks 👌🌹🙏
@rameshwanve3063Ай бұрын
जरांगे ला म्हणावं थोडा बारस्कर महाराजा सोबत येऊन बस कसे विचार असतात ते तुझ्या लक्षात येतील...
@saurabhkolhe1685Ай бұрын
अतिशय योग्य अभ्यासू बारस्कर महाराज 🚩
@kartiksangle2342Ай бұрын
बारस्कर साहेब एवढं नसत धुवायच 😅
@ShreyasGaikwad-e4eАй бұрын
Kharay 😅
@ramdaspatekar3364Ай бұрын
ह. भ. प. अजय बारस्कर जे बोलत आहेत ते सत्त्य आहे. मनोज जरानंगे मराठ्यांच्या आरक्षण साठी आंदोलन नव्हते आता सिद्ध झाले. वाचालवीर आहे. मराठी लोकांचा मोठा नुकसान झाला आहे. S. I t चालू करावी.
@मनोजसुकळकरАй бұрын
जरागे मुळेच भाजप निवडुन आली रोज रोज शिव्या देवुन भाजप कडे मराठा ओबिसी मतदान झाल
@bharatgholveofficial3701Ай бұрын
महाराज तुमच बरोबर आहे,
@sarvadnyaopvideos1506Ай бұрын
सर्वात पहिले तर या न्यूज चॅनेल वाल्यानी त्या जरागे ला दाखवणे बंद करावे
@uttammore366Ай бұрын
समाजाने पुन्हा कुनलाच डोक्यावर बसून घेऊ नये....
@GaneshMane-t2oАй бұрын
मुस्लिम समजाला जरांगे मुळे फायदा झाला ही गोष्ट 1000% खरी आहे, पोलीस भर्ती 2024 मध्ये मराठा समाजाच्या मुलांना काही फायदा नाही. आम्ही माघे पडलो जरांगे बोलतना प्रत्येक वेळी आपली मुलं बाळ, त्याचं भविष्य अशा गोष्टी बोलतो आणि तू आमच्या ताटात माती टाकली, भावनिक करून समजाला धोका दिला आहे.
@kiransanap9544Ай бұрын
बरोबर महाराज❤❤
@मनोजसुकळकरАй бұрын
अडानचोट जरागे हा शरद पवाराचा नंदी बैल जस सागीतल तसा तो नाचला
@user-st8kf6eu9k9Ай бұрын
नंदी बैल हा फार पवित्र असतो त्याला बदनाम करू नका झवरंगे साठी दुसरा प्राणी शोधा
@a.s.617Ай бұрын
लोकसभेच्या वेळी मतदारांनी आळस केला म्हणून इंडी अलायंस ला महाराष्ट्रात बहुमत मिळाले.त्यात ह्या जरांगेचे काय योगदान आहे.हा स्वतःला मराठा समाजाचा एकमेव नेता समजतो काय.बंद दरवाज्याच्या आतAMIM च्या जलील बरोबर काय चर्चा केली.
@HaridasBhagwat-k3kАй бұрын
सत्य मराठा ओरिजनल मराठा अजय महाराज बारसकर यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार आहे
@kailaskapse8311Ай бұрын
Right🚩🚩
@gulabsatav7953Ай бұрын
भारस्कर महाराज एसआयटी साठी जोर लावा तुम्ही.
@prof.shivdasmunde907Ай бұрын
खुप छान विश्लेषण केले .
@NileshJadhav-jw7gmАй бұрын
एक नंबर बावस्कर साहेब हा मनोज जरांगे नावाचा हा मराठा समाजाला खंजीर खुपसणारा माणूस आहे या माणसामागे मराठा समाज लागू नये सर्व एकत्र येऊन काम करावे
@surevandaАй бұрын
कुठला फॅक्टर आणि कुठलं काय...... जरांगे बोगस माणूस आहे..... खरा असता तर लढाई सोडून शेपूट घालून पळाले नसते.....
@rajwaghamare229Ай бұрын
खुप अभ्यासु व्यक्तीमत्व आहे महाराज जय हरि मराठा समाजाला खरं जागृत करायचं काम तुम्ही करत आहात कोटी धन्यवाद ❤
@MarotiJamdade-t8yАй бұрын
खरच महाराज खरं बोलले आणि सुरूवाती पासून खरच बोलले.
@devroy9801Ай бұрын
भुजबळ हाके पॅटर्न success 😊
@prashantchaudhari7760Ай бұрын
👌👌
@XyshnvnnfjАй бұрын
🎉
@Sonawane45Ай бұрын
🎉🎉
@gajananbramhekar460627 күн бұрын
बारस्कर महाराज अगदी खर बोलत आहेत. तेव्हा येत्या काळात मराठा समाजाने आरक्षण मिळवण्याच्या दृष्टीने अवश्यक ते योग्य मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील रहावे
@kalpanadhotre1540Ай бұрын
बरोबर बोलता सर तुम्ही
@rajeshavdhut8567Ай бұрын
आमच्या बार्शी चे राजाभाऊ ना सुधा पडले किती विकास केले भाऊनी तरी पण
@uttammore143Ай бұрын
महाराज तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब तुम्ही 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
@bharatpichare8945Ай бұрын
जरांगेच्या एका शिविला एक लाख मत पडले आहेत म्हणून च भाजप सत्तेवर आली आहे हे नक्की एकशे एक टक्के बारस्कर महाराज बरोबर बोलत आहेत
@madhukarsonawane7274Ай бұрын
जरांगे मैदानात नव्हता असे म्हणतो कारण बंद दाराआड नुमानी याची काहीतरी करत होता. कि धर्मांतर? हा कसले श्रेय घेतोय? पूर्ण घाबरला. मराठ्यांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.
@subhashsanap4975Ай бұрын
आपण बरोबर बोला महाराज जरांगे न पूर्ण महाराष्ट्राची वाट लावली जाती जातीत फूट पाडली एकमेका समाजाविषयी प्रत्येकाच्या मनात द्वेष निर्माण केला मी एक वंजारी आहे पण मराठा बांधवांचा आदर करतो पण जरांगे मुळे आमच्या चांगल्या मैत्रीत फूट पडली मराठा obc भांडण लावले...
@madhukarsonawane7274Ай бұрын
जरांगे ला संत मुक्तानंदगिरी महाराजांचे उपदेश पर भाषण ऐकवा सर्वांनी ऐका व हा विषय संपवा.
@madhavdeshpande9006Ай бұрын
🎉 अजय बारस्कर तुम्ही तुम्ही कीर्तनकार आहात प्रवचन करत आहात म्हणून तुम्ही .. सत्य बोलतात
@AnirudhdaZinjurdeАй бұрын
सैविधानिक बोलत आहेत महाराज
@BhimraoShirsath-p2n27 күн бұрын
जरानंगे चा नंगानाच बंद झाला नंगानाच आता चालनार नाही ❤❤
@DhananjayKorade-ny6gxАй бұрын
अबब अबब पलटू जरागे मनोज पाटील पलटू राम
@SpeechRightАй бұрын
5:33 लय मजा येते ऐकताना 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sagarjagzap-su2nrАй бұрын
😜😜😜😜
@जयश्रीराम-ख1धАй бұрын
बारस्कार महाराज की जय हो 👌🚩
@prakashshirore2053Ай бұрын
अजय बारस्कर... अत्यंत हुशार...... सत्य सांगण्याची ताकत असलेले अनुभवी व्यक्ती.....
@sangmaha3176Ай бұрын
Barobar bolato aahe maharaj
@hanumannagargoje845928 күн бұрын
लाखात गोष्ट खरी आहे साहेब तुमची जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र