कितीपण योजना आणा काही मिळणार नाही 2025 ला विरोधी पक्षनेते होणार दादा
@controllerpratiklad8123Ай бұрын
मुलाखतकराचा पचका झाला 🤣🤣 काहीच बातमी मिळाली नाही 🤣🤣🤣
@c-ctvlabtechnologies2814Ай бұрын
Awaj thoda kmi yet ahe. Next time thoda changla mic use kara
@vinodpatil9523Ай бұрын
Grant for teachers
@umeshthote4771Ай бұрын
तुमचा भाजपचा आणी शिंदे साहेबांचा खेळ खलास ... तुम्ही जनतेच्या मतासोबत खुप घाणरडे खेळले .. जनतेच्या मताला फूटबॉल समजुन जबर लाथा मारल्या ....आता जनतेने तुम्हाला फुटबॉल बनवले आहे ... जनता फुटबॉल खेळणार ....
@cvh593Ай бұрын
डिसेंबर 2024 - देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते. जून 2025 - अजित पवार विरोधी पक्षनेते. डिसेंबर 2025- एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते. सहा सहा महिने विरोधी पक्षनेता पद वाटून घेणार 😂😂😂
@ranjitpatil7033Ай бұрын
😂
@JitendraJoshi-u4nАй бұрын
आणि डिसेंबर २०२४ - तु सतरंजा उचल जून २०२५- तु सतरंजा उचल डिसेंबर २०२५- तु सतरंजा उचल
@steadygrowth8390Ай бұрын
३००० हजाराचे २०,००० हजार. ६ पट ३ महिन्यात कोणत्या महिलेनं केले तिच नाव सांगा दादा. माझ्याकडे १५ लाख आहेत मला फक्त डबल करून द्या. बाकीचे तिलाच ठेवले तरी चालेल.
@vasantpawale5040Ай бұрын
15 लाखाचा प्रवास 1500 शे. वर थांबला अखेर!
@ravidevkardevkar1428Ай бұрын
दादा राजकारण संपले तुमचं
@umeshthote4771Ай бұрын
दादा केंद्राकडुन निधी खेचुन आणणार आणी स्वताच खाणार का ??? निधी खेचुन नाही आणला तरी चालेल .... फक्त तुम्ही परत जनतेच्या बोकांडी नसु नका राव ... तुम्ही खुप समाज सेवा केली आता दुसऱ्या नेत्याना सेवेची संधी द्या ... तुम्ही आराम करा दादा ....
दादा तुमचं बरोबर आहे. विकासासाठी तुम्ही मोदी शहा बरोबर गेले. सरकार लोक निवडून देतात ते कोणाचे ही असू दे. मग विचारधारेला काही महत्व आहे की नाही. म्हणजे विकासासाठी तुम्हाला सत्ताच पाहिजे भले ते कोणाचाही असू दे लोकांना येवढं अनपड समजतात का दादा तुम्ही ते काँग्रेसच्या काळात 50 वर्षांपूर्वी चालत होते आता राजकीय लोकांपेक्षा जनता हुशार झाली आहे काही शिकलेले पण अनपड आहेत हे खर आहे पण संख्या कमी आहे.
@comedyfunney-d5pАй бұрын
Dada the e...d
@sureshkumbhar3647Ай бұрын
शिक्षक यांना टप्पा अनुदान द्या नाहीतर.....
@steadygrowth8390Ай бұрын
अजितदादांच्या पार्लमेंटरी बोर्डात कोण- कोण आहे हे कोणतरी विचारारे पत्रकारांनो.
@sunilgaikwad893Ай бұрын
तू किती गोड बोल पण येणार नाही
@shaikhimam8486Ай бұрын
दादा भारतात असा कोणताही धंदा नाही जे तिन हजाराचे एका महिन्यात 20000 हजार होणारा ईतक ही फेकु नका आणि खोट बोलु नका
@SujalBhosale-e7dАй бұрын
दादा बराबर बोलता
@nandkishorwalkeАй бұрын
असा दादा कधी पाहिला ऎकला नाहि पक्ष व घरफोडुन या नव्या दादाला ३०/३५ जागा लढायला व ३ ते ५ निवडायला मिळतील! !! बहुतेक शेवटच्या क्षणी बाहेर ढकलुन दिले जाईल
@abbasbaig4280Ай бұрын
Humne aap ko support kiya aur aapne. Hame gaki dene wale nitesh par action kyun nahi liya
@avinashshinde4792Ай бұрын
Dada kup chan Best of luck
@SachinMule-kb1ekАй бұрын
दादा तुम्ही आता पक्षच बदला
@UmeshPardhi-ql9ueАй бұрын
15 लाख गेले चुलीत १५०० शे देले वा काय राव
@svirkar8953Ай бұрын
Only dada best
@bhupendradoshi7917Ай бұрын
चांगला माणूस, भोला भाबड़ा माणूस
@GaneshLokhandeLokhandeGane-p2eАй бұрын
तुम्ही फक्त भ्रष्टाचारासाठी निधी आणा
@sunilgaikwad893Ай бұрын
तू किती दे पण तू आणि तुझा पक्ष पण निवडून येणार फक्त शरद पवार साहेब पक्ष निवडून येणार तू आता शेती कर
@Amit.PustakeАй бұрын
??? मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है ??? Is PRIME MINISTER supposed to work in state and municipality elections..? Don't we have enough leaders who knows good governance and politics? Explanation - 1. Modi runs country like a ”one man show.." Only Modi and Amit Shah occupies marketing space in news media 2. India has 1.4 billion population.. so don't we have enough leaders who knows good governance and politics? 3. People voted him for "NATIONAL role as a prime minister" so instead of solving National problems using his LOGIC why does he go for poll campaigns for state and muncipal elections..? 4. Does Modi understand his job description ? prime minister is working as a "SALES AND MARKETING AGENT" during elections for his party and it shows he is incompetent in his duties.. 5. Why Modi is not creating and empowering state leaders..? 6. Is he scared of competition ? ** हीच ती वेळ ** (आता उशीर नको )... १.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची- २.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा.. ३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा... Indian constitution says सत्यमेव जयते.. So am I telling the truth.. लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
@sachindhongade1045Ай бұрын
Kahihi kara sarkar fkt mahavikas aghadichech yenar
@sunilgaikwad893Ай бұрын
तू आमदार पण होणार नाही
@narendrapatil2882Ай бұрын
Dada .. saheb ...tumchi bhumi ka yog h pn ....tumcha gem BJP karnar ha...br dada ...lashat gya😊
@PB4028-f4xАй бұрын
तुझा सुफडा साफ होणार आहे एवढं मात्र नक्की... दादा पादा...😂😂😂
Faltu mansachi interview ka gheta yachi kimit zero zali ahe
@DipakKolte-t4uАй бұрын
महाराष्ट्रात हवं आता अजित पर्व विकासाचा वादा अजित दादा
@amolwavare9047Ай бұрын
आदरणीय अजित दादा पवार साहेब यांच्या माध्यमातून बारामती तालुक्यात विकासाचे कामे मोठ्या प्रमाणात झालेली आहे ते. विकास च कामं बोलतंय-नाणं खणखणीत आहे एकच वादा अजितदादा ✌️
@sudhirkale3638Ай бұрын
NIDHARM VADA MULE ANI NIDHARMI NETE MULE ISLAAMIK KATTERTA , SAMPRDAYIKTA ,ISLAMI ATIREKINA SARAKSHAN VAAV, ANI SUPPORT MILTO.