अजितदादा व शरद पवार, पवार घराणे सर्व एकच आहेत! सत्ता कोणाचीहि आली तरी हे सत्तेत कायम आहेत!यावरून पवार घराणे किती सत्ताभिलाषी आहे ते लक्षात घ्या!
@vijayadhaneshwar4662Ай бұрын
लोक मते देतात न यांना.
@rajeevkole9884Ай бұрын
@@vijayadhaneshwar4662 जनतेला हेच समजून सांगणे गरजेचे!
@hearttouchingbeats3901Ай бұрын
Like fadanvis ? You know Shobha fadanvis ? 😂😂😂😂😂 . Andhbhakt , what about him ? 😂😂😂😂😂
@MaheshPalve-by3mcАй бұрын
@@vijayadhaneshwar4662😮😮😮ैऊउ
@sangramsinghsaingar925Ай бұрын
Pavar family ,Maharashtra la bhik magayla lavnar ,😅
@adnyatАй бұрын
अजित पवारमध्ये दम नाही, हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. दादा निवडणूक युतीसोबतच लढवतील. ५-१० आमदार निवडून आले की काकाकडे परत जातील.
@anitasane3903Ай бұрын
अजीत पवारांनी लवकरात लवकर स्वगृही जावे. नंतर फार उशीर झाला असेल. मोठ्या मनाने माफ करतील काका....
@amolswАй бұрын
मोठ्या मनाने...navhe...mothya paishane
@preetibhide8776Ай бұрын
अजित दादा पैसा गोळा करणे एवढ्याच उद्देशाने वावरतात
@dnyaneshwarkulkarni5412Ай бұрын
मग भाजपा त्यांच्या बरोबर आहेत, त्यामुळे त्यांना पण तुमचे मत लागू होते
@pp_speaksАй бұрын
बीजे पार्टी ला कमिशन पाहिजे म्हणून घेतलाय का सोबत
@pravinkalbande3396Ай бұрын
@@pp_speaksहेक्कडतोंड्या कायम "भावी पंतपलधाना"चा गुलाम आहेस!☺️😊😊😂😂😂
@shankarbelekar5030Күн бұрын
Big Boss Mr Modi 🎉
@amolmhatre9320Ай бұрын
भविष्य चांगलं आहे कारण 70 हजार करोड च्या घोटाळ्यातील सुटका भेटली, आणि सत्ता पण
@rajeevkole9884Ай бұрын
@@amolmhatre9320 मोदी शहा फडणवीस यांनी केलेली राजकारणातील सर्वात मोठी घोडचूक!
@jalindarkarpe3127Ай бұрын
कुणाचाही सत्ता आली तरी अजितदादा सत्तेत सामिल होणार, शरद पवार आणि अजितदादा एकच आहे,
@weoneuser1917Ай бұрын
👌
@madhukar_pisalАй бұрын
तेच काही लोकांना समजत नाही. विधानसभा निकाला नंतर शरद पवार गटाचे किंवा अजित पवारांचे आमदार फुटणार नाहीत का.? 😂
@ashwinijoshi3313Ай бұрын
पवार साहेबांनीच दादांना तीकडे पाठवले हेच खरे कारण त्यांना महाराष्टात बिजेपी ला पाडायचे होते आणि देवा भऊंना संपवायचे होते बिजेपी च्या जागा पाडण्यात यश आले पण देवाभाऊंना सपवण्यात फेल झाले हेच खरे सर्व जनता देवा भाऊंच्या पाठीशी पवार त्यांना संपवु शकत नाही हे सिद्ध झाले जय श्री राम
@irihute3131Ай бұрын
@@ashwinijoshi3313मग इषय हार्डच आहे वो देवा भाऊंचा ओन्ली देवेंद्र जी फडणवीस साहेब सरकार ❤
@irihute3131Ай бұрын
@@ashwinijoshi3313ताई आपल्या देवा भाऊंना संपवायला यांना 70 जन्म घेतले तरी शक्य होणार नाही आपले फडणवीस साहेब म्हणजे सगळ्यांचा बाप आहेत
@satishbagul8970Ай бұрын
उदाहरण छान दिले
@sushamanaik9997Ай бұрын
आपला मुलगा किंवा मुलगी आणि भावाचा मुलगा किंवा मुलगी ह्यात नेहमीच स्वतःच्या मुला-मुलीचं पारडे जड होतं . पण तरीही सध्याची परिस्थिती बघता दादा काकांकडे परत जाण्याची शक्यता वाटते .
@shashikanthajarnis1136Ай бұрын
लवकर जावे.
@prabhakarkhandade4102Ай бұрын
भाऊ तुमचे असेच अंदाज लोकसभेला fail गेले आहेत..
@kuldeepyadav1526Ай бұрын
Fail nhi jale dada love jehad mule jale
@samayaayega.Ай бұрын
🤣
@samayaayega.Ай бұрын
@@kuldeepyadav1526 plz rady nako yr
@panditwagh8993Ай бұрын
मलिदा येत राहिला पाहिजे हेच वाक्य महत्त्वाचे आहे😊😊😊
@sushamaapte726826 күн бұрын
ये बराबर 😅😅😅😅 मलीदासे मतलब😂😂😂😂😂
@jitendraburange1003Ай бұрын
"ज्यांना भुतकाळ, वर्तमानकाळ समजलं नाही ते भविष्यकाळ काय जानेल."
@omprakashgoenka9697Ай бұрын
वा भाऊ काय अभ्यास काय निदान अति उत्तम वास्तविक परिस्थिति चे सत्य विश्लेषण bhauna शष्टांग नमस्कार
@AjitOak-il7tvАй бұрын
ग्रेट भाऊ. सलाम तुम्हांला 🙏🙏सुंदर विवेचन. सुशिलजी. 🚩🚩
@praahantbhopale1961Ай бұрын
पाऊस या वर्षी भरपूर झाला आहे महाराष्ट्रतील धरण 100% भरली आहेत
@kuldippawar-s7lАй бұрын
मग यावर्षी अजित दादांनी काय बाहेर राज्यातील धरणं भरतील काय.
@praahantbhopale1961Ай бұрын
@@kuldippawar-s7l दादा मी अजित पवार यांचे नाव देखील घेतले नाही मी फक्त एकच म्हणाले पाऊस झाला धरणे भरली बाकी काय समजायचे ते तुमचा विषय आहे
@Hin832wАй бұрын
@@kuldippawar-s7l😂😂😂
@piyushrocks92788 күн бұрын
correct भाउ... आता राज्यात जागा नाही त्यांना
@nitingharat9301Күн бұрын
बरोबर आहे
@marotisangle4324Ай бұрын
तोरसेकर बंधू आपले स्वागत आहै.आपल्या राज्याईतके गलिच्छ राजकारण कोणत्याच राज्यात नसेल. अक्षरश: ह्या सर्व राजकिय पक्षाने राज्यात असो का केंद्रात असो, राज्याची व देशाची तिजोरी लूटली आहे असे मला वाटते.अजित पवार आज ना ऊद्दा शरद पवारांसौबत जाणारच आहेत हे निर्विवाद सत्य आहे.मलिदा मिळणे हाच महत्वाचा ऊद्देश आहे.लोकांना फूटाणे टाकून आपली पोळी शेकने हे सर्व पक्षांचा ऊद्देश आहे.लोकांना कधीही कळणार नाही पण लोक तरी काय करतील?एकदा निवडूण दिलेले आमदार त्यांच्या सोईनूसार पक्षांतर करत असतात मग तिथे जनमताचा विचारच होत नाही.खूप अवघड प्रश्न आहे पण राजकिय नेत्यांसाठी सर्व सोपे आहै.असो.येईल ती परिस्थिती पाहावी व गप्प बसावे.
@hearttouchingbeats3901Ай бұрын
Thirdclass andhbhakt , Thirdclass culture politics started by fadanvis directed by gujrathi thughs ? 😂😂😂😂😂
@hearttouchingbeats3901Ай бұрын
Torsekar ? A bloody bastered culture mentality against maratha leadership , sushil Kulkarni support that mindset as per his culture .😂😂😂😂😂
@maheshshinde402111 күн бұрын
अजित दादांनी स्वतःच्या हिमती सर्व मिळवलेला आहे कर्तृत्व होतं म्हणून हे सर्व शक्य झाला आहे
@madankhandade4819Ай бұрын
सुशीलकुमार,भाऊ बोलत आहेत ते बरोबर आहे, भाजप ने दादांना घेऊन "घोडचूक"केली आहे.ते"क्लिन होन्या साठी व आपला पक्ष फुटू नये म्हणून आले.भाजप"मामा "बनला आहे.धन्यवाद.
@vikasjagtap5242Ай бұрын
Your right अजित दादा भाजप सोबत युती केल्यानंतर एकटेच आलेत. मतदार व कार्यकर्ते पवार साहेबांच्या कडेच राहिलेत झालेत .लोकसभेला किती जागा स्वकर्तृत्वावर विजय करू शकले त्याचा विचार भाजपने विधानसभेला करणे आवश्यक आहे.
@ASHUTOSHWAIKARАй бұрын
अजितदादा बाबत सर्वसामान्य माणसांच्या मनातील मत भाऊंनी बोलुन दाखवली 👍👍
@ShrikantShinde-h4o5 сағат бұрын
दादांचे भविष्य हे स्वगृही १००% आपला माणूस हा कितीही महाभारत झाले तरी आपल्या घरचा माणूस आहे किती ही केले तर शेवटी आपल घर
@subhashchandrasawant95Ай бұрын
Bhau ekadam barobar bolalat
@shivajiraut-kd2pqКүн бұрын
भुजबळ, वळसे, मुंडे, पटेल,यांचे राजकारण संपले अस जनमताचा कौल आहे.
@vijaybag732Ай бұрын
थांबा आणि पुढे जा हे दादानां कुणी तरी सांगा आदरणीय माझ्या वडील सारखे भाऊ आणि सुशिल दादा
@shivajiraut-kd2pqКүн бұрын
कोरोना काळानंतर बिघडलेल राजकारण त्यात दोषी भारतीय जनता पार्टी आहे...जय भवानी!
@janardhandodmise2565 күн бұрын
साहेब झिंदाबाद 🌹🙏तुतारी झिंदाबाद 🌹🙏
@sudhirawachat2510Ай бұрын
भाजपा हाय कमांडचा अजित पवार यांना महायुतीत सामील करण्याचा निर्णय चुकलाच हेच भाऊंच्या बोलण्यातून सिद्ध होतय,ज्याचा फटका लोकसभेत बसलाय.
@samayaayega.Ай бұрын
okok
@hariomtest4058Ай бұрын
भाऊ आपण आता अजित दादा काकाकडे जातील म्हणतात तर मोदीजी यांनी सत्तर हजार घोटाळा पवार यांच्या वर केला मग शाह यांनी त्यांना का घेतले मग हि शाह यांचीच चूक नाहीका सुशील जी हाच प्रश्न त्यांना विचारा व भाऊ नी हि यावर या प्रश्नाचे उत्तर द्यावे दुसरे दादा मग मंत्रिपदाचा राजीनामा देतील का
@shankarbelekar5030Күн бұрын
All Most Corrupt leaders Boss Mr Modi 🎉🎉
@anilbathe5655Ай бұрын
भाऊ तुमच्या अफाट बुद्धिमत्तेला सलाम आहे माझा.... मी प्रत्येक विश्लेषण ऐकतो मग ते प्रतिपक्ष असो की आकार डी जीं 9 वर असो की एनालायझर वर असो.... भाऊ म्हणजे राजकीय पत्रकारितेचे भिष्म पितामह च वाटतात मला तर..... एवढे परखड आणी अचूक मत तुम्ही मांडतात..
@lofi_edits068 күн бұрын
फारच छान
@anilkumarmudgalkar6258Ай бұрын
उत्तम विष्लेषण
@nalinmajhu7686Ай бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
@shankarbelekar5030Күн бұрын
King Maker Ajit🎉🎉🎉
@GajananBenoteАй бұрын
भाऊ मी एक सांगू इच्छितो काॅ,उबाठा यांना जर चांगल्या जागा आल्या आणि 2,,4,,जागा कमी झाल्या तर मुख्यमंत्री पदासाठी अजीत पवार बि जे पि ला झुगारून तिकडे तर नाही ना जाणार ,,,मला असं वाटतं
@weoneuser1917Ай бұрын
👌😂
@pp_speaksАй бұрын
बीजे पार्टीला उल्लू बनवणार म्हणजे 😂😂
@shivajiraut-kd2pqКүн бұрын
एक नाथ होईल तेच अजित च होईल.दि.२३/११/२०२४ नंतर भारतीय जनता पार्टी मुक्त महाराष्ट्र...जय भवानी!
@gwvarad1953Ай бұрын
100% सत्य 👍
@GovindKawle-w5pАй бұрын
70 हजार कोटीचा घोटाळा पासून मिळाली एडी सीबीआय आणि मलिदा पाहिजे फक्त त्याला
@VishnuKale-oe6xuАй бұрын
भाऊचं विश्लेषण खुपचं छान आसत
@pralhadhindalekar1260Ай бұрын
Dhanyawad-Namaskaar
@ganeshmandlik7501Ай бұрын
भाऊ सुशील जी अजित दादांना सोबत घेतल्यामुळे भाजपची काय अवस्था झाली चुलता पुतण्या मिळून महाराष्ट्रातून भाजप हद्दपार करणार
@chandrakantjadhav27365 күн бұрын
काका मला वाचवा असेच होईल
@bhagwanmalgunde9273Ай бұрын
जनतेने आता आपली फसवणूक थांबवली पाहिजे. पवार घराण्याचं राजकारण उधळून.....
@nitinjoshi1219Ай бұрын
ED थोपवणे आणि युती (शक्य तेवढी ) विस्कळीत करणे या दोन शुभ कार्यांसाठी काकाने हा पुतण्या युतीत सोडला आहे...
@pp_speaksАй бұрын
अर्रर्र, भक्तघोषित चाणक्य ला हे आधी कळलं नाही 😂
@pravinkalbande3396Ай бұрын
@@pp_speaksअररर "मायनोचाट्या" हेक्कडतोंड्या मोरचुद चच्चा चा गुलाम खुश झाला!☺️😊😂😂😂
@rajendrachavan39Ай бұрын
युतीत सोडला आहे 😂😂😂
@hearttouchingbeats3901Ай бұрын
Horrible ? Why can't you talk to fadanvis ? 😂😂😂😂😂
@rasamhemlata3490Ай бұрын
जय भाऊ
@sidheshwarpandharikale2856Ай бұрын
Namskar sushil sir
@अपसहेबजाधवАй бұрын
शरद पवार ऊद्वव ठाकरे यांच्या वर चर्चा करण्या ऐवजी ज्या निष्ठावंतानी भाजपा वाढवली त्याच अधःपतन फडणवीसाण कस केल तीथे ज्ञान पाजळल तर बर होईल
@555कोव्हिडАй бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@dnyaneshwarchidrawar4132Ай бұрын
खूप चांगला माणूस आहे म्हणून असे होते.
@dinkarNangare-c2k8 күн бұрын
यश मिळणार नाही
@subhashchaudhari3961Ай бұрын
अजित दादा आणि शिंदे sena mahayuti मध्ये राहणार नाही only BJP अमित shaha खरे बोलतात😂😂
@rajendrachavan39Ай бұрын
कशाला अजितच्या भवितव्याची चर्चा, करतील वांग्याची शेती ताईसोबत
@amolshirsat2276Ай бұрын
भाऊंला एकदा पंतप्रधान करून विषय संपवा एकदाच
@dr.sureshkhiste64176 күн бұрын
तुमचं बरोबर आहे देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारला सळो का पळो करून सोडलं होतं पण कोणाच्या जीवावर ईडी सीबीआय इन्कम टॅक्स
@jalindarkarpe3127Ай бұрын
आजोबा कधी पतप़धान होणार,पोरीला साध महामंडळाच अध्यक्ष पद मिळू शकल नाही,आता रोहीतचा नंबंर,५६ वर्षे राजकारण केल पण कधीही एक हाती सत्ता आणू शेकले नाही,घर,पक्ष फोडली
@shankarbelekar5030Күн бұрын
All Most Corrupt leaders Join Bjp What vision & future India 🎉🎉 Corrupt leaders Boss Mr Modi 🎉🎉🎉
@sudhirawachat2510Ай бұрын
भाजपने दलबदलू नेत्यांवरील अवलंबुन राहू नये नाहकतर नुकसान होईल.
@saikadam8339Ай бұрын
भाजप ला इतर पक्षांचे केळ खूप आवडतात😂
@gorakhnathahire66686 күн бұрын
अजित पवारांना केवळ सत्ता आणि मलिदा पाहिजे असतो यासाठी ते राजकारण करत आहे
@nitingharat9301Күн бұрын
शरद पवार आहेत म्हणून अजित पवार आहेत अजित पवारांची स्वतःची अशी ओळख नाही
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम 🌹🙏
@alkabarbade3465Ай бұрын
Nice analysis
@maniklalborana8545Ай бұрын
हे सर्व निवडनुक महारास्ट््राचि परिस्थिति।ट्रैवेल कांचि व अजितदादाचि आमदार संख्या जर दोघांना मिलुन सत्ता मिलते असेंबल।तर मग मिलन काका ने अजित दादा ने निश्चित।
@bhushanlaxmansekurtiwar566Ай бұрын
Sushil sir aani bhau aapli gesing barobar आहे ajit pawar yuri tun baher gelech pahije
@dipakzende8251Ай бұрын
अजित दादा पळवले म्हणून काय फरक पडणार नाही
@pp_speaksАй бұрын
8:25 चला, म्हणजे ह्यांनी पण मानलं, बीजे पार्टी काही सत्तेत येणार नाही
@Pb-pc5lpАй бұрын
मुत्रा दादा जिथं खाऊ तिथं गाऊ अशी गत आहे..
@GurupadyyaSwamiАй бұрын
जिल्हा च चित्र मिडीयान सर्वै करून सादर करावा. किती पदवीधर आहेत. त्याना रोजगार कसा दयायचा. वाढती वेतन व काम कमी व पानसुपारी साठी उपाय. शेतकरी पीक व उधोग उभारणी...
@bharatihawaldar5311Ай бұрын
मुख्यमंत्री होण्यासाठी ते कोणतीही तडजोड स्वीकारतील.
@shadevmunde4830Ай бұрын
😅 अजित पवार निकालानंतर जो पक्ष त्यांना मुख्यमंत्री करतो म्हणेल त्यांच्यासोबत गेलेले असतील
@umeshnadkarni8030Ай бұрын
अजित पवार च काशीराम होणार
@pavanpatilsultane3472Ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब यांची सर्वात मोठी चुक, अजित पवार यांना युतीत घेणे
@ravindrawalimbe1241Ай бұрын
🕉🕉🚩🚩🙏🙏👍👍
@KarbhariKhandagale-z2qАй бұрын
अजित पवारांना महायुतीत सहभागी करून, देवेंद्र फडणवीस चां राजकीय गेम झाला, आणि यात BJP ची पत्रकार टीम तोंडावर पडली, कारण 70, हजार कोटी रुपये कुठे गेले जनतेला काय उत्तर देणार,
@subhashdeshpande4536Ай бұрын
गेले तरीहु आनंदच
@sunilrege984Ай бұрын
अजितदादांना भाजपा /फडणवीसांनी बरोबर का घेतल आहे याचा कधीतरी कोणी विचार करणार की नाही. शिवसेनेच्या आमदारांवर अंकुश ठेवण्यासाठी तर त्यांना बरोबर घेतल नाही ना? यावर विचार करा.
@prabhakarkulkarni6745Ай бұрын
अजित पवार यांच्या राजकारणाचा चेहरा भाऊ यानी स्पस्ट केला .BJP पुढे काय च
@dhansingjagtap3548 күн бұрын
अजित दादा युतीचे.पुढील मुख्य मंत्री आहेत
@DJare-xh6ltКүн бұрын
या माणसाचं निष्कर्ष कधी खरा असतो का
@rajarammokashi1123Ай бұрын
भाऊंना कळते पण फडवणीस यांना कळत नाही असे सुशील ला कळते असे वाटते काय
@uttamogale9376Ай бұрын
सुरवातीला काही दिवस भाजप आणि आता काही महिने ! ही पवाराची चाल.
@GurupadyyaSwamiАй бұрын
पुतणे अस ओळख का महा. उपमुख्यमत्री म्हणा.... टिकणार नक्की...
@vinaygarud8110Ай бұрын
सत्ता वाटपात भा ज प नेहमीच नुकसान करून घेतो. आप्पल्या निष्ठावंत ना गृहीत धरतो. लोकसभेत त्यामुळेच नुकसान झाले. आता अक्कल येईल अशी आशा करूया!!!
@pramodkandale-dm8ywАй бұрын
👍👍👍💐💐
@shivshankardoke6564Ай бұрын
भाऊंचे सर्वच विचार मान्य पण हे मनाला फठत नाही . कारण युपी राजस्थान महाराष्ट्र वगैरे राज्यात भाजप युतीला जागा कमी आहेत .
@Jocky008Ай бұрын
अजित दादाना श प चा बऱ्या पैकी अनुभव आहे त्यामुळे ते जातील अस वाटत नाही
@Ankurr-h4kАй бұрын
Mahayuti- 120 MVA-130 MNS-5 others 8 (Sp+ Aimim+ Rsp+ Left+ VBA) BACHU KADU+ 3 Rd front - 5 Ajit - 20 Hya situation madhe kaay hoil Ajit will demand CM post to both Yuti/aghadi with just 20 mlas and Mahayuti will have to make him CM worst day for BJP supporters sarkara aakar bhi roenge aur lutere BJP neta lutenge Ajit ke saath milkar 😢😢
@akshayshinde8182Ай бұрын
सत्तेकरीता पवार घराणे काही ही करू शकतात..पहाटेचा शपथ विधी..लक्षात आहे.. 🚩
@samgeming8172Ай бұрын
फायदा नाही उलट तोटाच जास्त आहे
@shashankkapshikar4125Ай бұрын
अजीत पवार आता काकांवर अवलंबुन नक्कीच नाही असे वाटते. पण ......
कायम काका मला वाचवा हा नारायणाचा सुर दादा ।ळवतात व काका पेशवेपद नसतानाही पेशवे म्हणुनतरी मिरवतायेत नं !
@madhavchalode5991Ай бұрын
भाऊ ...तुमचा अंदाज चुकनार...थोडी वाट पहा...दादा..कात टाकतील...मी काही राष्ट्र वादीचा समर्थक नाही...कट्टर बाळासाहेबांचां सैनीक आहे... पण शेवटी मी पण तुमचे व्हिडिओ आवर्जून पहातो... थोडंफार राजकारण मला पण कळते...मोठे साहेब जास्त काळ राजकारण नाही करू शकणार....ती पोकळी फक्त दादा भरून काढु शकतात...
@prakashsupekar6319Ай бұрын
मी लिहिले होते अजित दादा ना महायुती त फक्त ४८जागा द्यावे व तसेच होणार म्हणजे ते महायुतीत गेले तर काही फरक पडत नाही.ते जो पर्यंत ३आमदाराचा प्रश्न मिटत नाही तो पर्यंत जात नाही . युती मध्ये आलेले नुकसान च झाले आहे. सत्ता मध्ये राहणं एवढं
@minadevirajeshirke97477 күн бұрын
स्वच्छ आणि सुसंस्कृत पक्ष भा.ज.प.नी अजित पवार यांना का घेतले. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यातील राजकारण गलिच्छ केले आहे.महाराष्ट्रातील जनता दोघांना विधान सभेत निवडणूकीत पराभव निश्चित करणार आहे.पवार साहेब अजित दादां ना आपली जागा दाखवून देतील.
@manoharpatil182011 күн бұрын
Shalini tai mhatlya कर्तव्य shunya manus आहे, na gharka na ghatka . Halu halu anaji aani mandali जमिनी parent नेणार nahitar jel आहेच. Kaka kade lacharine jave lagel, karan mulga patni swatchya पराभवा नंतर ti vel येणार. Ji kimat hoti ti साहेबांच्या मुळे. सगळ्यात फायदा zhala to 70000 cr ghotala til jel mukti, hech mahtvache होते
@mahendrachavan1984Ай бұрын
अजित पवारांचं ठीक आहे , परंतु भुजबळ , प्रफुल्ल पटेल , तटकरे अशा निष्ठावानांचं काय होईल ?
@vamannarayankulkarni9391Ай бұрын
अजित पवारां बाबतीत शरदने मोदींना व शहाना दुसऱ्यांदा मूर्ख बनविले.
@subhashkamble419114 күн бұрын
पवार कुटुंबाचा मेलोड्रामा आहे . तुम्ह रुठी रहो मै मनातला रहु . . . इन अदाओ में मजा आता है ! और महाराष्ट्र की चाभीया घर में रहती है !
@pramilakalsait52744 күн бұрын
Dada.C.M.Honar.Apg.lasurna.Endapur.puna
@vijaykarandikar8748Ай бұрын
आम्हाला वाटत नाही, अजित पवार जातील किंवा त्यांना बाहेर काढले जाईल. गेले तरी ते काकांबरोबर नसतील. जागा वाटप आता 2-3 दिवसात होईल, तेव्हा स्पष्ट होईल.
@narayandeshmukh7803Ай бұрын
Sai he
@hjahagirdarАй бұрын
भाजपची पक्ष फोडायची पद्धत चुकीची आहे, पक्ष फोडून स्वतःच्या पक्षात विलीन करून घेतला तर त्याचा फायदा आहे. अजून एक दुसरा मित्र पक्ष निर्माण करणे म्हणजे एकदम निरुपयोगी.
@dattatrayajadhav3166Ай бұрын
शंभर टक्के बरोबर आहे,आता जागावाटपामध्ये मित्र पक्ष म्हणून भाजप कार्यकर्त्याला डावलून जागावाटपामध्ये जागा सोडाव्या लागतील..,.,