No video

Ajit Pawar आणि devendra fadnavis हेच आता Vidhansabha निवडणुकीत Mahayuti ला तारणार | Vishaych Bhari

  Рет қаралды 4,350

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Ajit Pawar आणि devendra fadnavis हेच आता Vidhansabha निवडणुकीत Mahayuti ला तारणार | Vishaych Bhari
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन वेगवेगळे ध्रूव. एक संघाच्या शिस्तीत मोठा झालेला. तर दुसरा शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाचं पुरोगामी विचारांचं बाळकडू पिऊन वाढलेला. मात्र विज्ञानात जसं विरुद्ध ध्रुवांमध्ये परस्पर आकर्षण दिसून येतं. तशीच काहीशी केमेस्ट्री महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या दोन नेत्यांमध्ये मागच्या पाच सहा वर्षांत दिसून आलीय. उल्लेखनीय बाब म्हणजे देवेंद्र फणडवीस आणि अजित पवार हे सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. तसेच योगायोग म्हणजे या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस हा २२ जुलै रोजी येतो. त्यामुळे यंदाचा २२ जुलै दोन्ही नेत्यांच्या आणि महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा आहे. त्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत झालेल्या अनपेक्षित पराभवामुळे महायुतीला सध्या धक्का बसला आहे. या पराभवाची अनेक कारणं चर्चिली जात आहेत. त्यात भाजपा आणि अजित पवार यांच्यात झालेली युती हेही पराभवाचं एक कारण सांगितलं जातय. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपा आणि अजितदादा एकत्र असतील का, शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची महायुती टिकणार का असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या राजकारणापलीकडे असलेल्या मैत्रिमुळे तसेच सध्याच्या राजकीय अपरिहार्यतेमुळे दादा गट हा सध्यातरी भाजपासोबत महायुतीमध्ये राहू शकतो. तसच महाराष्ट्राच्या राजकारणात मुरलेले हे दोन्ही नेते काही डाव टाकून राज्यातील विधानसभा निवडणुकीचं चित्र अजूनही बदलवू शकतात असं बोललं जातंय. आता विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेनेमके कोणते डाव टाकू शकतात, त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#ajitpawar
#devendrafadnavis
#maharashtraassembly
#maharashtraassemblyelections
#maharashtrapolitics
#maharashtranews
#marathinews
#marathinewslive
#vishaychbhari
#विषयचभारी
maharashtra news,maharashtra politics,marathi news,marathi news live,maharashtra,marathi live news,marathi news updates,mahafast news,marathi breaking news,marathi news today,marathi news video,maharashtra news live update,marathi news latest,marathi latest news,political news,saam tv news,mumbai rain news,saam tv news live,mumbai news,jai maharashtra news,jay maharashtra news,jai maharashtra news live,maharashtra politics news

Пікірлер: 8
@examlogic1309
@examlogic1309 Ай бұрын
दोघांची वाट लागली आहे.. एकाची काकान.... एकाची पाटलानं... आणि प्रश्न आहे मराठा प्रभावाचा तर सध्या मराठ्यांवर प्रभाव फक्त मनोज जरांगे पाटिल यांचा... होणारही तेच जे पाटिल सांगतील... 👍🚩
@user-sc1bt6kr7k
@user-sc1bt6kr7k Ай бұрын
आम्ही मराठा आहे आम्हाला हिरवा आवडेल पण आम्ही भाजप चा हिंदूंना हरवणार
@sajanrasal2475
@sajanrasal2475 Ай бұрын
Mahayuti cha supda saaf honar yanar tar 🇮🇳💪❤Mahavikas aaghadich❤💪🇮🇳
@santoshkale9837
@santoshkale9837 Ай бұрын
Aamdaar fodne tarbuja chi core competency ani paise lutne 70 hajar koti ajit dada
@BhujadiLaxman
@BhujadiLaxman Ай бұрын
🌹
@akashshirsat8921
@akashshirsat8921 Ай бұрын
Mahayuti 100 💪 harnar
@atharvshinde18
@atharvshinde18 Ай бұрын
Devendra + Ajit Eknath out Devendra will get less seat Ajit will get more seat Eknath average Most seat in Mahayuti ajit dada Barely reaching 144 with friends Ajit dada will come in MVA Shinde will thrown out Thackeray who has got most seat in MVA will join Mahayuti Later Shinde + Ajit Pawar + congress+ NCPSP CM Eknath Shinde Continues.
@amolbhokare1794
@amolbhokare1794 Ай бұрын
Pudhil mukhya mantri chehara ha dhangar samajacha asava obc ha purna ty paksha sobat jail. 🎉❤❤🎉🎉
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 63 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 16 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,2 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 63 МЛН