@@vaibhavraut2743 I don't argue with idiots....cuzco they try to get you to their own level and win...Zomota Driver ahes Ki Karkun marwadya cha Office madhe...hahah
@vaibhavraut2743Ай бұрын
@@rahuljadhav5599 @rahuljadhav5599 आपल्या आजूबाजूला असलेला सामाजिक राजकीय भवताल प्रागतिक विचारांच्या परिप्रेक्षातून समजून घेणे तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या पलीकडचे आहे त्यामुळे तुमची पातळी (level) कोणती आहे ह्याची चांगलीच जाणीव आहे मला (ह्यातील काही शब्द कळले नाहीत तर वाईट वाटून घेऊ नका 😂)