दादा तुमच्या कडे महाराष्ट्र बघतोय जरा माणुसकी शिल्लक असेल तर ताबडतोब राजीनामा द्या 😡
@Mps-m9oСағат бұрын
दादा राजीनामा घेतो काय आता 😂😂
@siddheshewarshelake53172 сағат бұрын
सामान्य जनतेच्या मनातील दादा आता उतरले पण शांत.😢😢
@NitinShinde-x2m2 сағат бұрын
सरकार बरखास्त करून राष्ट्रीय आपत्ती जाहिर करा
@amarpawale99242 сағат бұрын
धन्य ते सरकार आणि धन्य ते राजकारणी... अजून काही नाव येत नाही आणि राजीनामा काही मी घेत नाही.. महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात चटणी टाका... एवढच बघायचं राहिलं आता..काय राव चेष्टा लावली आहे.
@kumarpatil5509Сағат бұрын
राजीनामा घेतला तर बर होईल दादा.... पीडीतांचे, बापासाठी तडफडणाऱ्या त्या लेकरांचे, रोटावेटर वाल्यांचे आशीर्वाद लागतील.... नाही घेतला तरी तुमचंच नुकसान आहे.....
@balashahebraut83482 сағат бұрын
दादा काय म्हणतात अजित पवार म्हणा चैनल वाल्यांनी
@Sssssssss-j6w2 сағат бұрын
आरे बाबा खरोखर संतोष ला न्यायाच बोल विकास लयीत केला आहे पाहतोय आम्ही
@shrutislife16562 сағат бұрын
अजित पवार तुम्ही धनंजय मुंडे चा राजीनामा घेतला पाहिजे .मुंडे स्वतःच्या बायकोचा होऊ शकला नाही तुमचा काय होणार? तुम्हाला पण तो अडचणीत आणून पुढील आयुष्यात धोका देणार आहे नक्की? शहाणे व्हा पश्चाताप ची वेळ येऊ देऊ नका
@ajaysuryawanshi24432 сағат бұрын
मुतरा 😂😂😂😂
@SambhajiKadam-j9i2 сағат бұрын
मुंडे चा राजिनामा घ्या
@vijayjoshi989350 минут бұрын
तु जा मुंडेंचा राजीनामा घ्यायला आणि जरंग्याले घेवून जा मग कळेल मुंडे
@VinayakD752 сағат бұрын
अजित पवारांनी पुन्हा एकदा गृहमंत्र्यां कडून पूर्ण माहिती घ्यावी आणि मग बोलावे.. अजूनही न्यायालयीन चौकशी चे काहीही ठरलेले नाहीये
Ajit pawar tula Maratha samaj sodanar nahi , tu murder karnaryana pathishi galatoy😡😡😡
@amolpatil319346 минут бұрын
दादा कडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आता
@sajjankakade185920 минут бұрын
मुंडेचा राजीनामा घ्या म्हणल्यावर अजित पवार ला लय राग येतोय काही तरी गडबड वाटते
@NileshShelke-v7d37 минут бұрын
दादाला लयी मिरच्या झोबल्या बाबा. धन्याचं विचारल तर
@rajendratungar528Сағат бұрын
त्याचा तुझ्या सकट राजिमाना दे, फालतु बडबड करून नको
@prashantshelke366621 минут бұрын
वरच्या पदावर मंत्री असल्यावर खालचे लोक निपक्ष चौकशी करू शकतील का
@s.m.ghumare356934 минут бұрын
घरात काम करणाऱ्यां नोकराने पाच हजार कोटींची प्रॉपर्टी जमा केलीय, तेंव्हा दादा आणि मुंडे यांची किती असेल, विचार करा. हे चोरांचीच बाजू घेणार.
@Rocks-z2k2 сағат бұрын
Yachch rajinama maga aropila patishi ghalto
@shivrajmane103931 минут бұрын
अरे अरे अजितदादा न्याय द्या ओ देशमुख कुटुंबाना राजकारण नका करू ह्यात नाहीतर ईश्वर कुठेच तोंड दाखवायला जागा नाही ठेवणार लक्षात ठेवा. कुणाच्या लेकराचा तळ तळाट घेऊ नका ऐका दादा जनतेचे दादा
@BaluBahir-z1i14 минут бұрын
❤
@nikheelbellale4351Сағат бұрын
चोरोन का चोर अजित दादा
@mangeshkadam5962 сағат бұрын
Ati shahana manus
@ShamrajPathakСағат бұрын
मुंडे शासनात राहून चौकसित दबाव अनित आहे त्याला suspend करा
@rameshwarbhalerao13828 минут бұрын
आरे पवार तुम्ही योग्य न्याय कधी देणार
@sidrammane990531 минут бұрын
दादा हे वागण बर नव्ह. कां पाठीशी घालताय? एखाद्याचा संसार मोडून कुणाचा अन कसला विकास करताय. अन्यथा तुम्ही ही या पापात भागीदार आहात असे वाटेल.
@BaluBahir-z1i13 минут бұрын
❤
@manoharkate6931Сағат бұрын
हे महाराज लोकांनाच दंड लावतील...
@vinodlokhande75941 минут бұрын
दादा चा पादा झाला अस वाटत आहे.
@smitanile51202 сағат бұрын
दादा इतके डोळ्यावर पट्टी बांधून बसू नका गंधारी सारख.सगळा महाराष्ट्र पाहतोय कोन दोषी आहे ते संतोष भैइया देशमुख च्या प्रकरणात
@SatyaKarande2 сағат бұрын
दादाच ghotalebaj ahet te kay jantela nyay denar
@53jadhavsureshСағат бұрын
95% उपयोगचे नियम पादचारयांना चालण्यास पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यास वापरावा.
@Mps-m9oСағат бұрын
दादा चा निर्णय योग्य आहे ❤
@sachinThawarkar2 сағат бұрын
दिव्याखाली अंधार
@Mps-m9oСағат бұрын
जोपर्यंत मोर्चा मधील राजकारण करणं संम्पत नाही. तो पर्यंत दादा काहीच निर्णय घेणार नाही
@ganeshshejul556331 минут бұрын
हाच 70000हाजर कोटी
@Userygdfgff444410 минут бұрын
याला कुणी मतदान दिले रे
@aruntalekar204217 секунд бұрын
तिसऱ्याच रान हाणू नको मुद्द्याचं बोल
@RadhaKatpure2 сағат бұрын
Ed chavkashi kadhi
@amoltarade-w8l2 сағат бұрын
Tumhi fakt pablik chya jivavar aish kara
@kajalefoodsandvlogs2 сағат бұрын
To dhanjay main brastachari ahe tyala 302 made taka
@pandurangparekar71022 сағат бұрын
एक नंबर सरकार
@ravindraghaduse3542Сағат бұрын
Pandara lachar dada
@rushiavhad00125 минут бұрын
Dm बोलते
@nivrittidarekar57152 сағат бұрын
Watul kel .
@dj_IMPСағат бұрын
Service roads to both side widths not located in your roads 😮
@prashantchaudhari266255 минут бұрын
Are yachi karvayi kara adhi .sale eka. Maleche mani ahe serv he ata ka 2-3 yr chalu deta ka chaukashi
@pandurangparekar71022 сағат бұрын
दादा मुंडे साहेबाचा राजीनामा घेऊ नका
@जयहिंद-ह6ङСағат бұрын
दादा ❤
@Khaki242 сағат бұрын
No 1 Dada, barobr aahe konach nav tr yeudya ugch politics chalu aahe
@kishordhawalkar619516 минут бұрын
तूच खरा आक्का तुझाच परळी मधे वाटा....
@prabhakartapkeer1857Сағат бұрын
बीड म्हटलं की पळाला
@KishorJawle-mf3wp7 минут бұрын
काय बोलबचन. शरद पवार मुळे हा अजित पवार मंत्री ह्याची लायकी नाही