शिवतारे साहेब निर्भिड पणे आपण सत्य विचार मांडले, धन्यवाद.
@DILIPB-e1k13 күн бұрын
मराठा ( पाटील देशमुख आणि कुणबी ) ह्यांच्या सत्तेचा हावरट पण हाच जातिद्वेषाला कारणीभूत आहे मराठ्यांकडे असलेली संपत्ती लुटीमधूनच आलेली आहे 33000 करोड - गायकवाड 26000 करोड - सिंदिया 9500 करोड - होळकर 12000 करोड - निंबाळकर देशमुख फलटण 4500 करोड - भोसले सातारा 9800 करोड - भोसले नागपूर 17500 करोड - बारमती पवार 4800 करोड - खर्डेकर देशमुख जत 5200 करोड - विलास देशमुख बाभळगाव 3800 करोड - पंजाब देशमुख अकोला मराठ्यांनो एक लक्षात असू द्या वंजारी ( पश्तुन ) वंशी आहेत . अमेरिका रशिया पण हरवू शकली नाही आम्हाला तुमचे मराठ्यांचे रक्त वाहायला वेळ नाही लागणार शेतीच्या नावाखाली मराठा स्वतः चे कर्ज माफ करून घेतात आता मराठवाडा आणि प महाराष्ट्र चे नाव वंजारीस्तान होणार बीड चे नाव - बंजाराबाद होणार बेगम पंकजा मुंडे आणि मिर्झा धनंजय मुंडे आका के आका को डुच कर देंगे बारामती से वंजारी बंजारा मराठ्यांना पाणी पाजणारच ओबीसी आणि स्वर्ण समाजाचे होमी लोण आणि पर्सनल लोण माफ करा
@prakashpol642411 күн бұрын
तरीही आपण सत्ताधारी पक्षात आहात
@rushikeshkalange999014 күн бұрын
विजय दादा एक नंबर अभ्यास आहे तुमचा छान ❤❤❤
@mahadeokadam14 күн бұрын
छान विचार मांडले. हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. भयानक वास्तव पाहिले व ते वास्तव मांडले. अभिनंदन
@sunilnalawade825513 күн бұрын
आता पर्यंत तुमचा विरोध करत होतो साहेब पण तुम्ही खरोखर ग्रेट आहात हे आज कळाले त्याच्यामुळे तुमची माफी मागतो आणि आभार ही मानतो जय शिवराय शिवतारे साहेब🙏🙏🙏🙏🙏
@pallavitambr9513 күн бұрын
मी तुम्हाला एकदम ...फालतू माणूस असे समजत होते .पण आज जे निर्भिड पणे आपले मत मंडलात त्या बद्दल आभार.... शांत आणि संयमी बोलणे आवडले....धनंजय मुंडे...आणि वाल्मिकी कराड दोघं ही ह्या कांड मद्ये ...सामील आहेत
@ArunDMore14 күн бұрын
अजित पवार यांच्या कडून न्याय मिळण्याची आशा कमी आहे .
@shriharichavan986613 күн бұрын
@@ArunDMore धनु भाऊ चा राजीनामा घेतल्यावर याना करमणार नाही दादा साधा नाही
@vijaykasar576013 күн бұрын
अजित पवार यांच्या कडून अपेक्षा नाही
@dnyandeodarekar512713 күн бұрын
शिवतारे साहेब मुळावर घाव हे अतिशय योग्य आहे .
@dilipjagtap492113 күн бұрын
सरपंचाची हत्या होऊन दीड महिना होत आहे बीड जिल्ह्यात सगळे पुरावे कोण मास्टर मैने कोण हप्ते करणारे तरीपण अजितदादा धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या ना कारण धनंजय मुंडे कडे अजितदादा यशोदा काही लफडे पोरा वासू शकतो त्यामुळे अजितदादा धनंजय मुंडे चा राजीनामा दिला पंजाब बीड जिल्ह्यातील पुढे एकही अजित पवार गटाचे ग्रामपंचायत सुद्धा येणार नाही परळी तालुका सोडता
@NemchandSable7 күн бұрын
शिवतारे साहेब तुम्ही बोलताना ते खरेच आहे धनजंय मुंडे चे खोड कोण आहे हे तपासून ते खोडच महाराष्ट्र नष्ट करते तरी त्या खोडाला मुळासकट तोडून काडले पाहिजे तोच आज अख्खा महाराष्ट्र बदनाम झाला
@mukundsawant702913 күн бұрын
शिवतारे साहेब.. 💯 स्पष्ट मत मांडल्या बद्धल धन्यवाद 🙏🙏
@prnmane381714 күн бұрын
वाल्मीक कराड अडकला तर त्याचा आका अडकणार हे अजित दादा यांना माहित आहे म्हणून दादा दुर्लक्ष करत आहेत 100% यांच्या राजकारणा साठी एखाद्याचा जीव गेला तरी सध्याच्या राजकारण्यांना फरक पडत नाही हे दुर्दैव 😮😮...
@DILIPB-e1k13 күн бұрын
मराठा ( पाटील देशमुख आणि कुणबी ) ह्यांच्या सत्तेचा हावरट पण हाच जातिद्वेषाला कारणीभूत आहे मराठ्यांकडे आणि वंजारी कडे असलेली संपत्ती लुटीमधूनच आलेली आहे 33000 करोड - गायकवाड 26000 करोड - सिंदिया 9500 करोड - होळकर 12000 करोड - निंबाळकर देशमुख फलटण 4500 करोड - भोसले सातारा 9800 करोड - भोसले नागपूर 17500 करोड - बारमती पवार 4800 करोड - खर्डेकर देशमुख जत 5200 करोड - विलास देशमुख बाभळगाव 3800 करोड - पंजाब देशमुख अकोला 7500 करोड - नवले सिन्घगड वाला 9000 करोड - पतंगराव कदम सातारा 12000 करोड - सिंबायोसिस / हॉस्पिटल चैन इनामदार 5800 करोड - कराड MIT मराठ्यांनो एक लक्षात असू द्या वंजारी ( पश्तुन ) वंशी आहेत . अमेरिका रशिया पण हरवू शकली नाही आम्हाला तुमचे मराठ्यांचे रक्त वाहायला वेळ नाही लागणार शेतीच्या नावाखाली मराठा स्वतः चे कर्ज माफ करून घेतात आता मराठवाडा आणि प महाराष्ट्र चे नाव वंजारीस्तान होणार बीड चे नाव - बंजाराबाद होणार बेगम पंकजा मुंडे आणि मिर्झा धनंजय मुंडे आका के आका को डुच कर देंगे बारामती से वंजारी बंजारा मराठ्यांना पाणी पाजणारच ओबीसी आणि स्वर्ण समाजाचे होमी लोण आणि पर्सनल लोण माफ करा
@sindhujadhawale617614 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्र एकच बोलत आहे तरीही अजितदादा आणि गृहमंत्री शांत बसून आहे.
@DILIPB-e1k13 күн бұрын
मराठा ( पाटील देशमुख आणि कुणबी ) ह्यांच्या सत्तेचा हावरट पण हाच जातिद्वेषाला कारणीभूत आहे मराठ्यांकडे आणि वंजारी कडे असलेली संपत्ती लुटीमधूनच आलेली आहे 33000 करोड - गायकवाड 26000 करोड - सिंदिया 9500 करोड - होळकर 12000 करोड - निंबाळकर देशमुख फलटण 4500 करोड - भोसले सातारा 9800 करोड - भोसले नागपूर 17500 करोड - बारमती पवार 4800 करोड - खर्डेकर देशमुख जत 5200 करोड - विलास देशमुख बाभळगाव 3800 करोड - पंजाब देशमुख अकोला 7500 करोड - नवले सिन्घगड वाला 9000 करोड - पतंगराव कदम सातारा 12000 करोड - सिंबायोसिस / हॉस्पिटल चैन इनामदार 5800 करोड - कराड MIT मराठ्यांनो एक लक्षात असू द्या वंजारी ( पश्तुन ) वंशी आहेत . अमेरिका रशिया पण हरवू शकली नाही आम्हाला तुमचे मराठ्यांचे रक्त वाहायला वेळ नाही लागणार शेतीच्या नावाखाली मराठा स्वतः चे कर्ज माफ करून घेतात आता मराठवाडा आणि प महाराष्ट्र चे नाव वंजारीस्तान होणार बीड चे नाव - बंजाराबाद होणार बेगम पंकजा मुंडे आणि मिर्झा धनंजय मुंडे आका के आका को डुच कर देंगे बारामती से वंजारी बंजारा मराठ्यांना पाणी पाजणारच ओबीसी आणि स्वर्ण समाजाचे होमी लोण आणि पर्सनल लोण माफ करा
@mdhapate13 күн бұрын
मुग असावेत
@sagarkhatekar300611 күн бұрын
शिवतारे साहेब एकदम छान आणि थोडक्यात मुद्देसूद आपल म्हणणं मांडल.. खूप खूप छान..
@manohardeshmukh570913 күн бұрын
शिवतारे साहेब आगदी बरोबर बोलत आहे आपण👍👍👍👍
@nandkumarlangade316314 күн бұрын
आपल्या जिवावर कोण काय करत आहे हे राजकारण्यांना माहीत नाही का? त्याचा हिस्सा आहे त्यात
@shyamjagtap195313 күн бұрын
विजय बापू एक आभासू नेते आहेत. मस्त आणि सुंदर प्रकड शब्दात मंडणी केली. असे नेते घडायला पाहिजे....
@narayankalambe885913 күн бұрын
शिवतारे साहेब धन्यवाद बरोबर आहे मुळासकट ऊपाटल पायजे साहेब जय महाराष्ट्र सलाम❤❤❤
@NamdevJivade13 күн бұрын
शिवतारे साहेब मनापासून धन्यवाद सत्य परिस्थिती मांडल्या बद्दल
@nandkumarlangade316314 күн бұрын
शिवतारे साहेब संपूर्ण महाराष्ट्रात सर्रास चालू आहे.
@DurgaDhawne14 күн бұрын
साहेब वाल्मिक कराडने धनजय मुंढेचे मंत्रीपद ठेक्याने घेतले होते ते खरे आहे कारण चार हजार कोटी ची संपत्ती जमवीली ईडीव्दारे तपासनी व्हावे हिच अपेक्षा
@shriharichavan986614 күн бұрын
धनयानेच पोसलेला दहशतवाद कराड धनयाच राजकारण खतम झाल पाहिजे तरच शकय आहे👉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nandkumarlangade316314 күн бұрын
सगळे वंजारी अधिकारी आहेत
@DilipNagare-l5o14 күн бұрын
Tumhi vhaha
@amardeepjadhav314313 күн бұрын
@@DilipNagare-l5o आम्ही तर होणारच पण इतर जातींचे पण नियमानुसार होणार
@ashokghule907713 күн бұрын
जातीवर बोलू नको भेंचोत
@p.gavhad432313 күн бұрын
एखाद्याचि जात काढुन काय मिळणार तुला
@nandkumarlangade316314 күн бұрын
हाके, पडळकर, यांना कोण फूस देत आहे.
@DurgaDhawne14 күн бұрын
शिवतारेसाहेब फक्त सत्य मांडा म्हणजे सगळे बाहेर येईल
@jayrampatole782813 күн бұрын
शिवतारे साहेब आराेपींना कठाेरात कठोर शिक्षा झाली पाहिजे हि सगळ्या महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे
@शिवचक्षु13 күн бұрын
शिवतरे साहेब आज 100% सत्य बोललात, तुमचे आभार
@shivajipol439913 күн бұрын
मा, शिवतारे साहेब, अभिनंदन, आपण सत्य विश्लेषण केले आहे, धन्यवाद, या प्रकरणी वाल्मिकी कराड चा धनी कोण, त्यामुळे परळीची वाताहात झाली आहे,
@UttamShedge-bc7kp11 күн бұрын
एकदम बरोबर उत्कृष्ट मुद्देसूद बोलत आहात आपण
@vijaydarekar789210 күн бұрын
छान विचार मांडले साहेब धन्यवाद
@ganeshshejul556313 күн бұрын
शिवतारे साहेब धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
@padmakarsawale300113 күн бұрын
💯👍
@dilipdhamal719813 күн бұрын
अजित पवार, धनंजय मुंडे या दोघांचे राजीनामे मागा तरच या केस चा निकाल लागेल नाहीतर सुपारी देणारे मोकाट फिरतील.
@nandkumarlangade316314 күн бұрын
हे खूप वर्षांपासून सुरू आहे
@roopsinghbayas7124 күн бұрын
Agreed wd You Sir ji
@vilasravandale487113 күн бұрын
साहेब तुम्ही एकदम बरोबर बोलत आहेत विचार पूर्व क बरोबर आहे अशा लोकांना फासावर लटकावून देशमुख घरातील लोकांना खरा न्याय मिळेल. 🙏
@bhausahebavhad644313 күн бұрын
गेल्या 10 वर्षात राज्यात अनेक खून झालेले आहेत. सर्व खुनांची पोलीस, CID, SIT चौकशी झालीच पाहिजे.🚩
@popatpawar23927 күн бұрын
आदरणीय शिवतारे साहेबांनी अगदी खरी माहिती दिली मुळातच खोडावर घाव घालायला हरकत नाही धनंजय मुंडे स्वतःहून राजीनामा द्यावा त्याचा अर्थ असा होतो नैतिकता असेल तर राजीनामा द्या
@DurgaDhawne14 күн бұрын
पूर्ण पोलीसस्टाप बदली करा तहसिल पंचायतसमिती चा स्टॉप ची बदलीकरा तसच परळी दुरुस्ती होईल
@subhashpawar645614 күн бұрын
साहेब फक्त कायदा व्यवस्था थोडी बाजूला करा यांच बियाणे सुद्धा शिल्लक राहणार नाही.
@santoshgamare630613 күн бұрын
मग इतकी वर्ष काय झोपला होतात ?
@Sharpshooters36311 күн бұрын
सगळे राजकीय नेत्यांना सगळे माहित असताना तुम्ही सगळे मिळून जनहित याचिका का दाखल करत नाही कराड ला घाबरता वाटत.
@pratikskapkar13 күн бұрын
इतके टिव्ही मिडीयात येत असताना मोठे आरोपींविरुद्ध कारवाई नाही महाराष्ट्रातील जनतेत प्रचंड नाराजी !
@vaibhavdangevlogs176114 күн бұрын
लवकर जागा झाला शिवतारे... एकनाथ झोपलाय का अजून... नावाचेच तुम्ही लोक... काय कामाचे नाय... कसं तर BJP सांगेल तसं आहे तुमचं. नको सांगू मोठ्या मोठ्या गोष्टी…फडणवीस fail गृहमंत्री आहे... राजीनामा त्याचा मांगा
@junedpatwekar751314 күн бұрын
👌💯☝️
@chandrakantshinde69029 күн бұрын
शिवतारे साहेब तुम्ही केलेल्या सुचना व तंतोतंत मांडलेले विचार या मुळे तुमच्या सारखे विचारवंत लोकप्रतिनिधी आहेत त्याचा अभिमान वाटतो पण अजित पवारांची डोळे झाक उघडा हिच विनंती
@suryakantsawant432314 күн бұрын
यातून नक्षलवाद उभा राहू शकतो अगदी बरोबर बोलला साहेब मला कालच हे जाणवलं होत.
@sunilshelke355210 күн бұрын
अगड़ी बरोबर आहे साहेब
@vilasnimborkar351310 күн бұрын
शिवतारे साहेबांना फडणवीस साहेबांचा चांगला अनुभव आला आहे. म्हणून कोर्टात त्यांची बेईज्जती होऊनही त्यांनी अडीच वर्ष सही सलामत काढली.
@RajPathan-f6z13 күн бұрын
खरच राजकारणी आणि पोलीस दिसले कि लोकशाही चे शव विच्छेदन झाल्या सारखे वाटते.
@rahuljatkar4011 күн бұрын
योग्य बोललात शिवतारे साहेब, महाराष्ट्र मुख्यमंत्री यांनी कठोर कारवाई करावी
@DattatarayShirkhe13 күн бұрын
धन्यवाद.
@mohanwaghmare69417 күн бұрын
You are right sir
@nandkumarlangade316314 күн бұрын
खोटं नाही हे, सगळं खरं आहे
@haridesai99813 күн бұрын
सगळ्या महाराष्ट्राला कळतय पण फडणवीस आणि अजीत पवारला कळना आवघड आहे या महाराष्र्टाच😢😢
@sureshkasat457513 күн бұрын
खरोखर साहेब आपण खूप छान विवेचन केले आपली इच्छा न्याय देण्याची दिसते आपणही फक्त अजितदादा सांगा
@MahadevBhosale-b7x13 күн бұрын
शिवतारे साहेब शिवसेनेने आवाज उठवायला पाहिजे होता म्हणावा तेवढा तेवढा उठवला नाही आवाज
@umeshadale632213 күн бұрын
एकदम बरोबर
@manikpawane324711 күн бұрын
धन्यवाद मिडिया म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकला नाही पाहिजे ❤ जय श्रीराम
@ramchandrapatil536813 күн бұрын
शिवतारे साहेब तुम्ही म्हणता तसे आहे 11:33 11:35 11:36 मुख्यमंत्री किंवा एकनाथ शिंदे यांना पालक मंत्री करणे योग्य ठरेल अन्यथा न्याय मिळेल असे काही नाही असे वाटते आपण चांगले मांडले आहे जातीय आधारावर माणसाच्या आयुष्यात काय होणार सर्व सहकारी
@vitthalwalunj645010 күн бұрын
साहेब एकच नंबर मांडलत खरच वास्तव सांगितल
@subhashpathrikar106413 күн бұрын
खूप वास्तव परखड पणे मांडलं शिवतारे साहेब... पुढाकार घ्या. न्याय मिळवून द्या 🙏🌹
@sunilshelke355210 күн бұрын
बरोबर
@All-Round-Talk14 күн бұрын
Barobar aahe. सडेतोड बोलले आहेत शिवतारे.
@vishalbhondave224313 күн бұрын
Nice
@prakashghadge167613 күн бұрын
जर अजित पवार यांनी दखल घेतली नाही तर उद्या अजित पवार यांना महारष्ट्र पकडतील जाब विचारतील मग अशी वेळ येऊ नये दादा लवकर न्याय द्यावा राजीनामा द्यायला सांगा
@AnilDongliker13 күн бұрын
दादा मी खूप चांगल काम करता पण समाज म्हणून समाजाचं ही एका तुम्ही न्यायप्रिय आहात तुम्ही स्ट्रिक्ट आहात हे जवळून अनुभलोत पण तो करारी बाणा कुठे गेला तुम्ही सर्व धर्म समभाव आहात राहा पण ज्याचं एवढं सगळं बाहेर पडतंय purayanishi त्याला कश्याला जवळ धरताय दादा तुमची दादागिरी भारी वाटते तेच करा आता वेळ आली आहे सर्व समाज डोक्यावर घेईल
@reenadevi6314 күн бұрын
धनयवंवंवाद❤संहेब 3:58
@shriharichavan986614 күн бұрын
शिवतारे साहेब बीडचा दहशतवाद मोडला नाही तर छत्रपतीचे मावळे गप्प बसणार नाही वेळीच आवर घाला क्ष निर्णय घ्या वा आम्हाला माहित आहे याचा कार्यक्रम कसा लावायचा
@BaluBahir-z1i14 күн бұрын
Jai ho
@nanawagh220914 күн бұрын
Good job sivatare saheb
@laxmannaikwadi535813 күн бұрын
Thank you 👍.. jay shivray.
@madhukarsasamkar950813 күн бұрын
फार सुंदर बोलले साहेब तुम्ही धन्यवाद तुमचा
@BajiraoGhate10 күн бұрын
विजय बापु शिवतरे खुप छान नेता आहे भोर तालुक्यातील सर्वाचा अभिमान आहे
@VikasZadpide13 күн бұрын
अतिशय सत्य भाष्य.
@pratikskapkar13 күн бұрын
शिवतारे साहेब अगदी योग्य बोललेय पण जनतेला सरकारकडून जलद गतीने सर्व आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची अपेक्षा!
@SantoshWankhede177113 күн бұрын
शिवतारे साहेब धन्यवाद खरयाची साथ देत आहेत आपण
@SACH284013 күн бұрын
शिवतारे साहेबांनी परखड मत मांडली.... अजित पवार मध्ये खरंच निर्णय घेण्याची क्षमता नाही...!!!
@MachindarHilak13 күн бұрын
घडी किसका ईंतजार नहीं करती है 🧭 शिवतारे साहेब सरकार बंघत आहे दादा जी घडी
@YeshwantMulik-nt8qq13 күн бұрын
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा
@HimmatHatote13 күн бұрын
शिवतारे साहेब कोटी कोटी प्रणाम
@ArunKarche-b1h13 күн бұрын
एक नंबर वौके
@bhausahebavhad644313 күн бұрын
धनंजय देशमुख याने सांगितले की त्यांच्या वकीलाने त्यांच्या खोट्या सह्या करून ऐफिडेविट कोर्टात दिले. आणि नंतर मागे घेतले? हे काय चालू आहे.🚩
@santoshrjadhavkhedkalamani48914 күн бұрын
अगदी बरोबर बोलताय..शिवतारे
@vilaslandge524013 күн бұрын
शिवतारे साहेब आपण आणी आपले आदरणीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दोघेजण मिळून या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून देण्यात येईल असे प्रयत्न करावे लागतील तरच न्याय मिळेल.
@parkashgaikwad941410 күн бұрын
Very very nice sir
@sandeepnibe13 күн бұрын
विजय जी आपले विचार आवडले, कृपया शिंदे साहेबांना प्रकरणाकडे लक्ष केंद्रित करायला आपल्या माध्यमातून सांगावे ही विनंती 🙏 शिंदे साहेब तोडगा काढु शकतील व न्याय निश्चित देणार यात शंका नाही..
@shravaniHange11 күн бұрын
तुम्हाला मंत्री पद मिळालं नाही म्हणून रडत बसले होते आणि त्यांना मिळालं म्हणून पोटात दुखत खुण त्याच लोकांनी केला आणि आरोप कोणावर पण टाकताय
@rameshwaghmare315313 күн бұрын
Right shivtare Bapu saheb 👍👍
@Sharpshooters36311 күн бұрын
अहो मांजरी च्या गळ्यात घंटा कोण बांधणार ते सांगा बाकीचे भाषण लोकाना all ready माहित आहे
@anilkakade850213 күн бұрын
अगदी सत्य साहेब तुम्ही स्वतः चित्र पाहीले तेंव्हा म्हणून तरी बरं झालं 😂
@DigambarPawar-l8w13 күн бұрын
साहेब आपले माझी मुख्यमंत्री एक शब्द बाहेर पडले न्हवते
@Shishir15-o1y13 күн бұрын
💯% खरे आहे
@sachinsalunkhe537513 күн бұрын
बाप्पू खर आहे तुमच,,,,, पुरंदर चा किल्लेदार ,,, कुणाला नाही घाभरनार
@hemantraje3879 күн бұрын
विजय शिवतारे ह्यांनी बिडच्या सद्य स्थितीचा व्यवस्थीत अभ्यास केला आहे! आणि एकनाथरावांनी सोपवलेली जबाबदारी परखडपणे पार पाडली आहे! वास्तविक विजय शिवतारे हे अभ्यासु व्रुत्तिचे जबाबदारीने वागणारे... बोलणारे व्यक्तीमत्व आहे... त्यांच्यावर एकनाथराव आणखी मोठी जबाबदारी देतील असा महाराष्ट्राला विश्र्वास वाटतो! आणि विजयराव तो नक्कीच सार्थ करतील!
@abhimanpawar661910 күн бұрын
Great social leader salute Saheb ❤
@AminaShaikh123337 күн бұрын
👌👌👍👍👍
@ShankarBadadhe13 күн бұрын
विजय बापू शिवतारे या देशमुख या घराला न्याय द्या कारण कुणाला कुणाला कोणताही आरोपी सुटता कामा नये त्यो मैना और वाल्मिकी सुटलाच नाही पाहिजे सगळ्यांनाच मोका हा कायदा लावा
@kirankordevlogs424814 күн бұрын
महाराष्ट्रात #बिघडलेल्या #कायदा_सुव्यवस्थेला आणि #माजलेल्या_गुन्हेगारी_प्रवृत्तीला #महाराष्ट्राचे_गृहमंत्री_जबाबदार_नाहीत_का??
@ganeshkharat960813 күн бұрын
शिवतारे साहेब योग्य माहिती दिली न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा
@balajisakarge377013 күн бұрын
सरकार मदत करत आहे. लाजीरवाणी आहे.
@AnkushKamthe-pr6xm12 күн бұрын
बापू तुमचे बोल ने बरोबर आहे
@sachingaikwad481313 күн бұрын
मा. शिवतरे साहेब आपण या गावीची भेट घेऊन त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध निर्भीड पणे जे सत्य आहे ते जनतेसमोर बोलुन दाखवल्या बद्दल धन्यवाद. मा. मुख्यमंत्री यांना सांगा की तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्या.
@vijaynaval288913 күн бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व..😊😊
@sunilpasare447713 күн бұрын
Good
@vkp50013 күн бұрын
Shivtare साहेब मागच्या 2019 निवडणुकीत पुरंदर च्या लोकानी चूक केली हे मला आज समजले. अजितदादा लाचार माणूस आहे.