मन जिंकलत राव खरंच ...पहिली वेळ असेल ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वर अभिमान वाटतोय
@dynamic.aspirant4 жыл бұрын
केंद्र सरकारच्या योजना नाव बदलून सादर केल्या काय 🔔 मन जिंकलं
@milindsaner82694 жыл бұрын
@@dynamic.aspirant जे चांगले आहे त्याला चांगलं म्हणणे हीच महाराष्ट्राची खरी शिकवण आहे.
@prabhakargadekar61714 жыл бұрын
पुढची कर्ज माफी मागण्यास तयार व्हा ! नैसर्गिक आपत्ती येतच राहाणार आहे .
@prabhakargadekar61714 жыл бұрын
२० _ २५ हजार कर्ज असेल तेही माफ करा ! फारच गरीब आहे आमचा शेतकरी !
@prabhakargadekar61714 жыл бұрын
ज्याना कर्जमाफी नको आहे त्यांनी कर्जमाफी घेऊ नये !
@manojrathod23623 жыл бұрын
1 वर्ष पूर्ण झाले अजून 2 लाखवरील कर्ज माफ़ी चा निर्णय घेण्यात आला नाही
@arvinddorage67422 жыл бұрын
शेतकऱ्यांचे नेते शरदचंद्रजी पवार शेतकरी सुखी तर राष्ट्र सुखी शेतीचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास राष्ट्राचा पोशिंदा शेतकरी मायबाप संपूर्ण कर्जमाफी द्यावी कोरोना काळातील शेतकऱ्यांना लाईट सुद्धा त्यांना बिल माफ करावे अल्पभूधारक शेतकरी मरणाच्या वाटेवर आहे कृपया अल्पभूधारक शेतकऱ्यांना कोरणा काळातील अत्यंत कठीण अशा काळातील प्रसंगी जीव द्यायचा प्रसंगी यांचे कर्जमाफी मध्ये रुपांतर करावे त्यांच्या मुलांना कामासाठी शिक्षणासाठी सवलती जाहीर कराव्या जेणेकरून ती वर्ग चांगल्या पद्धतीने जगू शकेल कारण देश चालवतो 99% अल्पभूधारक सारकच
@kashinathpagare97534 жыл бұрын
चांगला अर्थ संकल्प.स्तुत्य उपक्रम..!!जय महाराष्ट्र...!!👏👏👏
@ajaychaudhari16184 жыл бұрын
aviy,
@ajaychaudhari16184 жыл бұрын
aviyt
@nikhilundal45114 жыл бұрын
नियमित कर्ज भरणार्या शेतकऱ्यांना ५०००० रु प्रोत्साहन दिले...पण काय होते ५०००० रूपयात मी रेग्युलर शेतकरी आहे... आणि मी २०२० ला डिफ्लोडर राहणं पसंद करणार... कारण या सरकारने आम्हाला ५००००रूपयाची मदत दिली...मग आम्ही रेग्युलरचं राहणार... मग आता तरी रेग्युलर शेतकऱ्यांनी डिफ्लोडर राहावे म्हणजे पुढच्या कर्जफाफी मध्ये तरी तुम्हाला त्या योजनेचा समतोल फायदा होईल.... विनंती आहे की Difoladar रहा
@parmeshgavande6074 жыл бұрын
Defolder nahi defaulter😊
@nikhilundal45114 жыл бұрын
@@parmeshgavande607 मी काही ips engineer नाही एक शेतकरी आहे...जे आहे तेच आहे...
@nikhilundal45114 жыл бұрын
@@जयश्रीगणेश-स4ण नक्कीच भाऊ...डिफ्लोडरचं राहणार
@nikhilundal45114 жыл бұрын
@@जयश्रीगणेश-स4ण अगदी बरोबर...भाऊ...२०२० ला थकीतचं रहायचं...यांचा Happy ending आपणचं करणार
@rahulkapadnis74803 жыл бұрын
दोन लाखांच्या वरील कर्ज माफी कधी होणार आहे साहेब
@dattayadav6864 жыл бұрын
खुप छान निर्णय दादा👌👌
@santoshlomate26073 жыл бұрын
उधवजि, ठाकरे सर, खुप खुप
@Nikhilsheth244 жыл бұрын
धन्यवाद दादा🙏🙏🙏महाविकास आघाडी सरकारचे खूप खूप आभार, मनं जिंकलीत तुम्ही 💐💐💐
@vilasbhosale89434 жыл бұрын
Thanks dada
@balrajgupta38834 жыл бұрын
खोट बोलन्यास अजीत पवार महारथी आहे बघा प्रत्यय येईलच.सर्वांनी शेतकय्राला गाजर दाखविले,शरद पवार केद्रात मंत्री होते काय केल शेतय्रासाठी विचारा न ?शेतकय्रांनी आपला तुपला समजायला पाहीजे.जय शिवाजी
@kiranramgude51554 жыл бұрын
Oklc
@bipinbhavarthe46804 жыл бұрын
आघाडी सरकारचा निर्णय याेग्य🙏🙏धन्यवाद
@ashokdarwade23384 жыл бұрын
Iavala
@ashokdarwade23384 жыл бұрын
Seta denar madarchd
@ashokdarwade23384 жыл бұрын
Bhakat taka
@ashokdarwade23384 жыл бұрын
Loparlale
@ashokdarwade23384 жыл бұрын
Mal hepa sale
@rashmimalkar37804 жыл бұрын
खरच हे सरकार चांगले आहे असेच हे सरकार पुठे राहू देत
@milindsaner82694 жыл бұрын
उद्धव ठाकरे साहेब, अजित दादा व अशोकराव चव्हाण साहेब आपण पाच वर्षात राज्यातील रस्ते चांगले करावेत, पहिले प्राधान्य द्या, खरी गरज आहे.
@@shashikanthande9230 the other hand, and the other day. the other 5th of my favourite colour 5th of my 21st century and the surrounding 21st 21st
@shabbirjamadar82144 жыл бұрын
@@balajibhosale4842 8th of my friends and family are well as the other hand 8
@vithobagajbhe14154 жыл бұрын
@@balajibhosale4842 p
@amolubale23483 жыл бұрын
शेतकऱ्याला मदत करायची म्हटले की कुठलेही सरकार वेळ काढून पणा करत तसेच दोन लाखांवरील व नियमित कर्जदारांना आजतागायत लाभ मिळाला नाही याच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांना मदत करायची टाळाटाळ करत आहे तसेच आजच ज्या शेतकऱ्यांचे वीजबिल थकीत आहे अशांना तोडण्याचे आदेश माननीय मंत्री यांनी दिले त्यांचा मी जाहीर निषेध करतो
@chandrakantadsod67273 жыл бұрын
पहिले सांगा दोन लाखा वरील कर्ज माफ कधी होईल अकोला जिल्हा
@dilipgolhar23564 жыл бұрын
उतारा कोरा करा हो साहेब आजीतदादा पवार साहेब यांना नम्र विनंती आहे ऊदव ठाकरे साहेब यांना नम्र विनंती आहे की उतारा कोरा करा कायम मुख्य मंत्री राहानार आहे तुम्ही शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत तर आता उतारा कोरा करा शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले आहे मागं उतारा कोरा त्यांनी जसा उतारा कोरा केला तसं तुम्ही आता करा दादा पवार साहेब यांना नम्र विनंती आहे की उतारा कोरा करा हे उपाय केल्यास कायम मुख्य मंत्री राहानार सरकार तुमचं नाव नक्कीच राहिला तरी चालेल पण लोकांना माहिती नाही अजित दादा व शरद पवार साहेब हे एक आहे पण साहेब लोकांना काही उत्तर देत नाही कारण ऊदव ठाकरे साहेब यांनी बांदा इथे जावुन शप्ब दिला आहे उतारा कोरा होनार शब्द बदल होनार नाही याची काळजी घ्यावी नाही तर मि तुमचा शेतकरी वर्ग आहे व छोटा कर्यकरता आहे मला काय भिकारी तो भिकारी मी आहे पण माझ्या सारख्या अनेक शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे आता आपण भिकारी राहानार नाही कारण आपलं भाग्य किती थोर आहे शेतकरी हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारने घेतला आहे त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे आता उतारा कोरा होनार शब्द बदल होनार नाही याची काळजी घ्यावी लागते शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने आले आहे पण ठाकरे साहेब यांना नम्र विनंती आहे की उतारा कोरा करा बोगस हे राज्य ते राज्य सरकारने सांगु नका अशी विनंती आहे आपलं मत फडणवीस यांना सांगू नका कारण तुम्ही कामं करू नये यासाठी ते प्रयत्नशील आहे शरद पवार साहेब यांच्या काळात उतारा कोरा झाले तसं केलं तरी चालेल शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत
@sukhdevjadhao35534 жыл бұрын
सरसगट करा हो ठाकरे सरकार👈🙏🏻🙏🏻
@prakashsirsath10122 жыл бұрын
अजित दादा चे वचन पूर्ण करा मुख्यमंत्री साहेब कर्ज माफी करा आणि शेतकऱ्याचा आशीर्वाद घेऊन राज्य करा
@balukharat96764 жыл бұрын
सर्वांचे अभिनंदन पन पुनर घटन कर्ज माफ करा
@SagarPatil-ed4vx4 жыл бұрын
Thanks Dada
@bhagwanranmale99014 жыл бұрын
Thanks
@mukhtarpathan21332 жыл бұрын
दोन लाखांहून अधिक कर्ज माफ कधी करता फक्त धोषना करता
@OfficialHarshad0774 жыл бұрын
पण कधी होणार कर्ज माफ दोन लाखावरील कर्ज असणारे शेतकरी डोळे भरून वाट बघत आहेत
@nageshawatade4 жыл бұрын
आदरणीय दादा नमस्कार या महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं बजेट आपण सादर केल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन आणि महा विकास आघाडी सरकारच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@Dhanraj_gajare_274 жыл бұрын
बोलले तस वागा सरसगट माफ करा साहेब
@pankajgonde72474 жыл бұрын
Naw marathi songs dj
@Dhanraj_gajare_274 жыл бұрын
कधी करणार साहेब दोन लाखावरची माफ़ी लवकररात लवकर काही तरी पाहा
@uttamkerkar91664 жыл бұрын
Nice👍 Jay mhartra🙏🙏
@bankathande28023 жыл бұрын
2011,12 पासून कर्ज घेतलेल्या शेतकरयां नी काही कर्जाचे काही हप्ते भरले तुमच्या कर्ज माफी ची वाट पाहीली नाही ,अशा प्रामाणीक शेतकरयां सरकारनी कर्ज माफी करावी हि विनंती...
@sudarshannagdhare52382 жыл бұрын
कजे़।मापी
@शरदपवार-द2ख3 жыл бұрын
आमच्या गांवाला बस दयावी गांवचे नांव देवळा ते खडकतळे या गांवी दयावी ही इच्छा आहे. आणि रस्त्यापणच कामकरावे पिपळगांव ते खडकतळे 06 किलोमीटर अंतर आहे. ता देवळा जिल्हा नासिक गांव खडकतळे
@tukarambargude95694 жыл бұрын
साहेब बँकेचं वेव्हर चांगलं असणाऱ्या चा कर्ज टेवता कर्ज घेऊन बँकेकडे फिरकला नाही त्यांचं माफ करता हे वेव्हर योग्य वाटतो का विचार करा. सरसकट दोन लाख कर्ज माफ करा सगळ्यांना मोबदला मिळायला पाहिजे.
@M.R.1504 жыл бұрын
नियमित कर्जदारांचे दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करा नाहीतर कर्ज कोणी भरणार नाही. चुकीचा पायंडा पडत आहे. केवळ प्रोत्साहन पर गाजरं नको.
@vinodshingare12284 жыл бұрын
barobar
@vinodshingare12284 жыл бұрын
नियमित कर्जदारांचा विचार झाला पाहिजे
@vikasbhude79774 жыл бұрын
अगदी बरोबर थकीत कर्ज माफ होत असेल तर नियमित कर्ज दार का म्हणून कर्ज भरणार
@vishnumali37604 жыл бұрын
Barobar bhau
@shubamr23424 жыл бұрын
दादा कर्ज माफ करु नका फक्त शेतकर्याच्या शेतमालाला याेग्य भाव द्या
@rahulnaikwade1954 жыл бұрын
2013 चे कर्ज माफ होईल का
@sandipthombarethombare9934 жыл бұрын
2017 ce karje maf hoil Kay saheb
@professional_csc_vle4 жыл бұрын
खुप खुप आभार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब 🙏🙏🙏 जय 🚩 शिवराय
@yogeshgiri8944 жыл бұрын
फक्त आश्वासन दिलं दोन लाखवरील कज्रमाफिचा आजून काही नाही
@tukaramkale96774 жыл бұрын
हो ना यार
@kashinathchavan51573 жыл бұрын
V ery good bedbuget. Jay Mahavikas Aghadi .
@arunkardak75084 жыл бұрын
हे असे झाले नियमित शाळेत जानार्याना 100 पैकी 50 मार्क आणि न जानार्याना 100 पैकी 100 मार्क हा कोनता न्याय आहे साहेब
@sanjaypatil9543 жыл бұрын
Abhinandan dada akach vada Ajit Dada Mahamandlla satva vetan aayog lagu kelyabaddl khup khup abhinandan
@kishorkbandgar92094 жыл бұрын
दादा सगळ्या योजना कगदोपञी दाखंउ नका आमलबजावनी करा दादा कारण तुमच्या कडून खुप आपेक्षा आहेत तसेच मुख्य मंञी उध्वव ठाकरे साहेबांन कडुन पण खुप आपेक्षा
@satishveer82074 жыл бұрын
सर पिककर्ज माफ केले पण शेतीसाठी (मध्यम मुदत) विहीर पाईपलाईनसाठी गेतलेले कर्ज माफ करा
@dipakdalavi35444 жыл бұрын
नियमीत भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या वरती अन्याय झाला आहे
@shrikantvelanker31864 жыл бұрын
नियमित कर्ज भरणारे वेडे ठरले
@birajdarbm80774 жыл бұрын
नेहमीत कर्ज माफी ताबडतोब द्यावी शेतकरी फार अडचणीत आहे आत्महत्या हा पर्याय नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी यांनी त्वरीत घ्यावा लोकांमध्ये फसवी प्रतिक्रिया होत आहे
दादा आमचं पिक कर्ज 2012 दोन्ही सरकारने माफ केलेले नाही त्याचं काय
@wasudeodhokpande87544 жыл бұрын
Very nice video
@nileshnanoty43184 жыл бұрын
28 जिल्ह्यांना फायदा देणाऱ्या समृद्धी महामार्गाची समीक्षा , मराठवाडा वॉटर ग्रीड ला स्थगिती त्यासाठी पैसा नाही फक्त पुणे रिंगरोड साठी 15000 कोटी. आनंदी आनंद आहे
@shivajisawant49084 жыл бұрын
Nilesh Nanotyयुत
@PARTH152614 жыл бұрын
Thanks for the state government you be de clear 2lakhas crop loan i proud of you
@sadikshaikh34782 жыл бұрын
२.लाख.वरील.माफी.कधी.होनार.हे.सागा.
@gulabraopatil97443 жыл бұрын
नियमित करज फेड करणारे शेतकऱ्यांना अद्याप भरपाई नाही कधी मिळेल ?
@marutibhise58784 жыл бұрын
दादा, दोन लाख रुपये पेक्षा जास्त रक्कमेची कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांना उर्वरित रक्कम एक रकमी परतफेड अशक्य आहे तरी यात पाच हफ्ते पाडून मिळावे यासाठी विनंती
@saurabhsurvase51374 жыл бұрын
साहेब 2018 च्या पिक कर्ज फईलच रकम बैकन जनवरी २०१९ टाकल्याने आमचि कर्ज मफि झालें नाही आम्हांला पर्याय सांगा आमी 10 शेतकरी ऊसमानाबाद जिल्लातील तेरखेडा शाखेचे खातेदार आहोत
@tukarambargude95694 жыл бұрын
आमदार निधी मात्र सरसकट मात्र शेतकऱ्यांचं कर्ज मात्र .......17 ..60 नियम , नियमित कर्ज फेडणार्याला हा मोबदला का नई भेटत .
@viveknikam70624 жыл бұрын
उद्धव जी साहेब अजित दादा पतसंस्थेचे कर्ज सुद्धा माफ करा त्यांनी नको नको केलंय
@kisandeokokare68734 жыл бұрын
साहेब आधी २०१३ चे शेतकऱ्यांना कर्ज माफी लवकर द्या.
@tukaramkale96774 жыл бұрын
हो ना यार
@roshankangane92044 жыл бұрын
Hy
@roshankangane92044 жыл бұрын
Ifxxfyif
@nationfirstmaratha75804 жыл бұрын
7/12 वर ज्यांनी कर्जे घेतली नाहीत त्यांच्या ७/१२ वर बोजा लाऊन त्यांचे पैसे कोण. लाटत आहे कर्जे घेतले नसताना हजारो शेतकऱ्यांचे नावे असा घोटाळा होऊ देऊ नये. ज्यांनी कर्ज घेतली त्यांनाच कर्ज माफी द्या ज्यांनी कर्जे घेतलीच नाहीत त्यांचे नावे घोटाळा होऊ देऊ नये.
@vaibhavchavan27554 жыл бұрын
Sena CM means same like rashtrapati in India and Vice CM means priminister in India.
@nandakishorrajput93074 жыл бұрын
महावी कास आघाडी चांगले काम करत आहे शेतकरी सरकार खर १०० % . सात बारा कोरा होईल हे सरकार १५ वर्ष राहील
@omzarekar42144 жыл бұрын
Best thakery .Dada.
@farmerboy89044 жыл бұрын
Best saheb ,,,,hates off .... Lai bhari Dada
@bapusalunke74904 жыл бұрын
बोललं तसं वागा सरसकट कर्ज माफी योजना फसवी..
@omdeshmukh58494 жыл бұрын
15:20 शब्द होता सरसकट कर्जमाफीचा ...फडणवीसला नाव ठेवले अटी आहेत म्हणून मग तुम्ही काय केले...2015 चा अगोदर च्या शेतकऱ्यांना काय दिले ? 2 लाख कर्जमाफी केली तर त्याची मदत सर्व शेतकऱ्यांना झाली पाहिजे 2015 पूर्वी कर्ज घेतले त्यांना का वगळताय?
@bhagwannagre19153 жыл бұрын
कर्जमाफीची खोटी बातमी
@milindpatilbande75634 жыл бұрын
Thanku 🙏🙏💐💐C.M. saheb..
@vallabhmungale45074 жыл бұрын
Lai bhari Dada ani Uddhav saheb✌️✌️🙏🙏🙏✌️
@krishnadoiphode58704 жыл бұрын
Good job Dada 👍👍
@ibrahimkhan16252 жыл бұрын
B.ed mahadbt scholarship kadhi yenar?
@shreenivaszine8914 жыл бұрын
जे नियमित भरणा करतात त्याचं काय रेग्युलरवाल्यानां मदत करायला पाहीजे नाहीतर ते पण दुसर्या वेळेस भरणा करायचे नाही.
@milindwagh40244 жыл бұрын
Only Dada
@sopanmore87043 жыл бұрын
कधी देणार
@shubhambhore32604 жыл бұрын
सरकार तर अजितदादा च चालवतात 🔥🔥🔥🔥🔥
@balirampatil4344 жыл бұрын
,दादा शेतकरी साठी दिवसा लाईट दया
@vilasbhalerao83114 жыл бұрын
नियमित कर्ज दाराची दोन लाखची कर्ज माफी करा
@shwetasalunke55504 жыл бұрын
तुम्ही मनत आहे पन कुठे कर्ज माप केलोत साहेब तुम्ही बोलतच आहोत बाकीच्या लोकांच कर्ज मापीची यादीच आलेली नाहीय या लाँकडाऊन मुळे
@devmankhule23954 жыл бұрын
माझ्या वडिलांचे कर्ज 2014 मधले आहे त्याचे कधी होणार माफ
@sidagondakottalagi36414 жыл бұрын
Apaseb.kottlagi
@sharadvalvi42724 жыл бұрын
एक वर्षपूर्ण झाली आहे अजूनही कजॅदारशेतकऱ्यांना अनुदान दिले नाही तर तुमच्या चॅनेल वर ही बातमी दाखवून सरकारचे डोळे उघडा
@vm37334 жыл бұрын
फक्त विचार नको आमलात आणायला हवी योजना आणि सारथी योजना बंद का केलीत शिकू द्या ना चांगले शिक्षण आम्हाला मराठी पोराना
@vijaydeshmukh6094 жыл бұрын
बंद नाही केली
@vm37334 жыл бұрын
@@vijaydeshmukh609 मग चालू आहे का काय केलंय
@sadashivkhandke99743 жыл бұрын
ज
@ganeshjadhav97534 жыл бұрын
आता खरच शेतकऱ्याच मन जिकंल साहेब..
@dadasahebpatilshinde47914 жыл бұрын
2015 च्या अगोदर ची कर्जमाफी करण्यात यावी आम्हाला 2015 च्या अगोदर कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही बरेच शेतकरी 2015 च्या अगोदर च्या कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत त्यांना त्या कर्जमाफीची गरज आहे
@dadasahebpeharkar74414 жыл бұрын
अरे नियमित कर्ज भरनाराला एकलाख द्या लोक थकित राहानार नाहि
@yiija77954 жыл бұрын
Yogeshjadhav
@dredresshaikhlal77814 жыл бұрын
Great Ajit Dada
@sandipishwarkar35694 жыл бұрын
Khup chhan
@uttamkerkar91664 жыл бұрын
Ajith Dada your great👍👏👏
@patilpatil9054 жыл бұрын
.स
@pavansathe76874 жыл бұрын
वैजापूर तालुका एक लाखाचे कर्ज माफ झालेले नाही
@legendultimate21864 жыл бұрын
या कर्ज माफी चार जी आर कधी निघणार
@laxmandhapse12254 жыл бұрын
उ
@shantarampatil98613 жыл бұрын
आ करा महिने झाले दादा तरी जी आर निघत नाही हे कोणते प्रकार चे अस्वसन दिले आमदारांचा निधी वाढवणे तुमच्या हातांमध्ये आहे शेतकऱ्यांना मुक्त करा धन्यवाद👃
@rajendragadhe85824 жыл бұрын
मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ग्रामीण बँक कर्ज देत नाही कोळगाव येथील राजेंद्र गाडी
Sarasakat karjamafi kara 2010,2011,2012,2013,2014 chi pn kara saheb
@raeespatel22764 жыл бұрын
20014karj.maf.kara.
@dilipgolhar23564 жыл бұрын
विमा तुम्ही खूप कमी दिला आहे शेतकरी नाराज आहेत आसे वागाल तर फडणवीस वानि बायकोच्या पगारावर जगन्याचे दिवस तुमच्या सारखे यांना येवू नये ही परमेश्वर चरणी प्रार्थना आहे नाराज होवून चालत नाही कारण तुमचे हित चिंतक खूप आहे आता उतारा कोरा करा
@hemantakhade40574 жыл бұрын
एकच वादा अजित दादा
@gopinathsolanke63654 жыл бұрын
आपणास व आपल्या सरकार ला शुभेच्छा💐💐💐💐
@balukharat96764 жыл бұрын
अभिनंदन दादा
@rahulnasre59224 жыл бұрын
२००९ च काय फसवन आहे
@pavanmanza46404 жыл бұрын
होत असल तर महाराष्ट्र कॉफी मुक्त कराव आणि नापास असेल तर नापासच असावं असं काही निर्णय कराव
@apshubham83124 жыл бұрын
Agdi barobar mhatlay
@vilaschoure21774 жыл бұрын
Setkryana कर्ज योजना सुरू करा
@prbhakarthawkar8934 жыл бұрын
छान छान माहिती जय हिंद जय महाराष्ट्र
@rajshaikh51714 жыл бұрын
T
@abhinavjadhav72453 жыл бұрын
👌👌✌️
@manojnemade71584 жыл бұрын
2015चे आगोदरच्या कजमाफी काय?
@ravsahebsagar37244 жыл бұрын
ज्या शेतकर्यांचे कर्ज नाही त्यांचे काय❓
@sunilmore45994 жыл бұрын
नुसते हे वाढले ते वाढवल आणि गरिब लोकांना कोण देत नाही गरीब लोकांना फक्त ऐकायला मिळतात
@sominathgaldhar55254 жыл бұрын
पुनर्गठित कलेले पीक कर्ज व ठिबकसिंचन साठि घेतलेले कर्ज तुम्ही आगोदर माफ करा हि मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून आग्रहाचि विनंती आहे
@ishwaripawar87624 жыл бұрын
सर ,नियमित कर्ज फेड करणाऱ्यांसाठी पण प्रोत्साहनपण रक्कम मिळणार आहे का ?
@rajendravyawhare65984 жыл бұрын
भाजप सरकारने ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती त्याच शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकार कर्ज माफी देत आहे डबल तेच शेतकरी पात्र कसे हे नाव सरकारला कळत का?पंरतु जे शेतकरी या कर्ज माफी पासून वंचित आहे त्या शेतकर्यांच काय? वंचित शेतकर्याच कर्ज कधी माफ होणार?
@dineshwagmode6464 жыл бұрын
18 mapne ka karave
@dilipgolhar23564 жыл бұрын
उतारा कोरा करा बाकी काही बोगस बोलु नाही उतारा कोरा सर्व समाधान शब्द बदल करून चालणार नाही हि विनंती आहे