बाळासाहेबांचे विचार हिंदुत्व या करिता आम्ही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असे म्हणणाऱ्या या संधीसाधुंचा खरा चेहरा आता जनते समोर येत आहे.
@pravinmhatre7881Ай бұрын
Agdee brober aahe
@pravindeshpande3525Ай бұрын
नाराज आमदारांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा द्मावा. संसार ताबडतोब सोडावा . संपुर्ण संपत्ती दान करावी. आणि हिमालयात राहुन हिंदू धर्माचे कार्य करावे. हिंमत दाखवावी.
@ramraoharale1345Ай бұрын
1:59 l
@manineesawant211Ай бұрын
एकदम बरोबर 👌👍
@NarendraPandav-d9jАй бұрын
केसरकर तुमची इज्जत किती आहे, जनतेला कळली 🙏
@amolpatil7823Ай бұрын
टक्केवारी शिवाय काम करत नव्हते ते........बर झाले हाकलले
@ghonsalodsilva6918Ай бұрын
सर्व नाराज नेत्यांनी आपला एक पक्ष काढावा. त्याला नाराज पक्ष हे नाव द्यावं. अधून मधून पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त करावी.
@Swapnil-d9bАй бұрын
🤣🤣
@AB-jb7kyАй бұрын
😂🤦
@ShahajiGaikwad-l4zАй бұрын
बरोबर आहे 😂
@haridassurve600Ай бұрын
🤣🤣
@vilasrathod3888Ай бұрын
😛😛
@vasantsalape6518Ай бұрын
उध्दव ठाकरेंवर टीका करणारे हेच पोपट.आता कावळे बनले. जय महाराष्ट्र.
@pritam448Ай бұрын
भाजप चे सरकार आहे. शिवसेना शिंदे गटाला फेकलेल्या तुकड्यावर समाधान मानावे लागेल. पटले तर बघा नाहीतर भाजप कडे बहुमत आहे. बहुमताला लोकशाही मध्ये किंमत आहे.
@rajuwakchoure8878Ай бұрын
म्हणजे फक्त मंत्रिपद सत्ता हवी जनतेचे काम करायचं असेल तर आमदारकी भरपूर झाली...
जसं उद्धव ठाकरे शरद पवारचं हालवत बसला आहे तसंच ना.. 😁😁😅😅🤣🤣
@ShrirameshwarPatil-i8lАй бұрын
@@hp739जस फडणवीस हलावतो मोदी च
@pranitakadam8039Ай бұрын
😊😊😊😊😊😊
@pundlikgawale9533Ай бұрын
कार्यकर्ते नाराज नसतात चमचे नाराज असतात
@dnyandevpawar9426Ай бұрын
मंत्री पद नाही मिळाले रागाने लालबुंद झालेले आमदार गुवाहाटीला पोहोचले
@vinu.ughadeАй бұрын
उगाच मराठा समाज फडवणीस चा राग नाही करत 🙏
@rsrecipeblogs3807Ай бұрын
Dya mahayuti la nivdun
@TrueIndian-zb6toАй бұрын
राग करत नाही हेच विधानसभेत दिसलं. 😅 जरा तरी स्वाभिमान ठेवायचा होता राव.
@truth5-55Ай бұрын
मराठा समाजाने सुद्धा महायुती ला मतदान केलं आहे
@panduranglhase5720Ай бұрын
मंत्री पद मिळाले नाही म्हणून कोणाचेही कार्यकर्ते नाराज झाले नाहीत तर सर्वजण झाले हे बरे झाले असे म्हणत आहेत..
@जयश्रीराम-ब2भАй бұрын
दीपक झाटेकर हलवत बस आता मिंधेच केळ.
@भगवाАй бұрын
🤣🤣🤣
@MangeshKute-g3hАй бұрын
लायकी आहे जय श्रीराम म्हणयची
@satishbange1233Ай бұрын
छगन ला फक्त पवार साहेबच न्याय देऊ शकते
@cricketlover7392Ай бұрын
Tuza maila zavalyla😅😂
@gopaladamande8649Ай бұрын
छगन बाय बाय🎉
@pravindeshpande3525Ай бұрын
शंभुराज यांनचे मंत्रीपद काढून घेणेच उचीत आहे.
@MK-rq7dkАй бұрын
आता दम असेल तर पक्ष सोडुन मविआ मध्ये जाऊन दाखवा की. आता डोके आपटून घ्या, दुसरं काहीच होणार नाही. 😁
@bhaskardevkule5834Ай бұрын
छान 👌👌👌केल
@ranjeetavhad5778Ай бұрын
बर झालं केसरकर बाबाला मंत्री पद भेटल नाही
@pramodkumardaund5316Ай бұрын
केसरकर साहेब,ठाकरे भेटत नव्हते म्हणून तुम्ही भाजपाकडे उठाव करुन गेला होतात. आता शिंदे साहेब पण तुम्हाला भेटत नव्हते त्यामुळे तुम्ही आता पुन्हा उठाव करा.
@prakashbowalekar4781Ай бұрын
Swarthi to hindutvasathi uthav kele hota
@vijayjadhav2851Ай бұрын
सावंत. हिचं. तुझी. लायकी आहे तानाजी सावंत. बसं. हालवत
@pradippote5751Ай бұрын
नाराज आमदारांनी वेगळा गट तयार करावा व आघाडीला प्राधान्य द्यावे
@rsrecipeblogs3807Ай бұрын
I'm agree
@pranitakadam8039Ай бұрын
Ho karnar he pan aata uthav karnar
@RameshPimparkarАй бұрын
Ed ahe re dada
@eknathshelat7582Ай бұрын
भुज बळ गेला आता सात हजार कोटी रुपयांची मालमत्तेची लूट केली आहे त्याने
@DattatrayTambe-d5kАй бұрын
सत्तर हजार कोटी कमी होते, झाले सफेत. वारे वा.
@SanjayThawkar-l4gАй бұрын
आमदार नरेंद्र भोंडेकर यांना फक्त उद्धव ठाकरे साहेब यांना न्याय देऊ शकतात
@arvindkhandare9755Ай бұрын
मेरे प्यारे भाई और बहनों अच्छे दिन आ गये 😃😁😁😁😁😁😜
@meerachikale2290Ай бұрын
😂😂😂😂😂
@maulisangade6405Ай бұрын
शिंदे भाजपचा लुलांम आहे तयाला निर्णय घायचा अधिकार नाही
@yashpalwarthey5808Ай бұрын
बहोत badhiya Chagan सर
@siddharthsambare8732Ай бұрын
दिप्या फार बाता लोकांना व महाविकास आघाडीतील नेत्यांना तत्वज्ञान शिकवत होता.. 😂😂 आता बस गाजर खात
@mangaldesai05Ай бұрын
EVM मुख्यमंत्री
@ranjeetavhad5778Ай бұрын
सावंत क्रिकेट 🏏 खेळता पडला आणी म्हणतो लागल नाही 😂😂😂😂😅😅😅😅😅😊😊😊
@SaurabhChodankarАй бұрын
Half kin ka kamal 😂
@knowledgehub4509Ай бұрын
म्हणजे आता prove zale ki Shinde pn आमदार ना भेटत नाहीय....... खरं आहे का
@Prakash0050Ай бұрын
😂😂 हे भारी होत😂😂
@XII_SCIENCE_ITАй бұрын
चू मंत्रिपद साठी भेटायचं होत म्हणून भेटले नाहीत ... 😂😂😂😂
@santoshnare4437Ай бұрын
कोकण सिंदे साहेबांनी संपवला तुमाला मराठी माणूस माप करणार नाही
@santoshnare4437Ай бұрын
भाजप महाराष्ट्र सम्पवणार लाज वाटत नाहीका सिंदे साहेब तु
@sudhirsalunke1712Ай бұрын
फुटताना विचार केला ka?आत्ता खोके मॅटर अंगाशी aklaka?मंत्रिमंडळात no vacancy. मग परत आत्ता मूळ पक्षाचे दरवाजे बंद?मग रडत रडत रडत रडत रडत रडत .बसणे हाच अन्वयार्थ!
@kailashgaidhani2794Ай бұрын
बर झाले, तरुण उमेदवारांना संधी आणि change पाहिजे, जुने बोके झाले 1000 /2000 कोटी चे 😂
@Ab-pc2bjАй бұрын
देवा भाऊ जास्त कोण नाटक करत असेल तर ED, CBI, Income टॅक्स अस्त्रच आहे. आता सुट्टी देऊच नका.. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर घाण स्वच्छ केलीच पाहिजे.
@टकलुहैवानАй бұрын
हाफकीन वाले 😢😢😢😢
@santoshkode3511Ай бұрын
मग शंभूराज देसाई याला अडीच वर्षाने पद दया 😊
@pravindeshpande3525Ай бұрын
बरे झालेज्ञकेसरकर , सावंत मंत्री झाले नाही.😊
@vitthalghadge4063Ай бұрын
ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही.म्हणून नाराज होण्याचे कारण नाही.दुसर्याना संधी पाहीजे ना.छगन भुजबळ यांनी बिलकुल नाराज होऊ नये.त्यांना त्यांच्या पक्षाने खूप दिले आहे.
@prashantpalaskar2687Ай бұрын
चांगल बक्षीस मिळालय बंडाचं.....
@VishnuDudhal-st5ujАй бұрын
यांच्या बाप दादांचा घरचा माल आहे मंत्रीपद प्रत्येक वेळेला यांनाच पदे पाहीजेत युवांना संधी उपलब्ध करून दिली त्या बद्दल फडणवीस सरकारचे मनापासून अभिनंदन
@kishorjadhav2066Ай бұрын
ईव्हीएम मशीन मुळे निवडून आलात . जनतेच्या मतानी नाही. हिम्मत असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन बाहेर पडावे.
@rajendrabhelonde9654Ай бұрын
छगन भुजबळ बाय
@kailasdeshmukh8845Ай бұрын
गद्दार आणि गद्दारी बाकीचे काय
@javedpatel7836Ай бұрын
या सरकार च रिमोट कंट्रोल फडणवीस च्या हातात शिन्दे आणि पवार काही ही करू शकत नाही यांना ED चा धाक
@jaimah-n7fАй бұрын
एकनाथ एकटाच पडला राव फक्त मंत्री पद डिमोशन होऊन मिळुनही आनंद व्यक्त करीत आहे.😢ऊपमुख्यमंत्री पद नसून फक्त ऊपमा आहे.😂😂😂😂😂😂
@babasahebshejul2001Ай бұрын
खरं तर हे मंत्री राहील सगळेच काढायला पाहिजे होते आणि नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला पाहिजे होती
@thinker3852Ай бұрын
Bhavna gawali la mantri pad milayla pahije...
@3252-t8jАй бұрын
त्या नितेश राणे ला अतुल सावे ला का मंत्री केलय फडवणीस ने .....महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचाय भवतेक.
@sampatraopawar5670Ай бұрын
मुळातच ज्यानी हिंदुत्वा साठी ऊधदव बाळासाहेब ठाकरे यांना सोडले त्यांच्या साठी मंत्री पद काय हो किरकोळ बाब?
@sagarmhargude3791Ай бұрын
Naraj Party tyar kra ani bjp la pada...
@sandipangne8135Ай бұрын
मंत्री पद मिळाले तर जनतेची कामे होतात हा गैर समाज काढून टाका तुम्ही सत्ताधारी पक्ष चे आमदार तुमची कामे तर होणारच उलट जास्त फास्ट होतील,कारण तुम्हाला भरपूर वेळ असेल सर्वांना संधी उपलब्ध होऊ दे तेच तेच मंत्री कश्याला हवे
@हनुमंतमस्के-म6शАй бұрын
जावा गोवहा टीला सुंदर म्हारा ट्रा
@shivajilendave8144Ай бұрын
ज्यांना जास्त मते त्यांनाच मंत्री केलं पाहिजे मताधिक्य यावर मंत्रिपदाची वाटणी व्हावी कमी मताने निवडून आलेल्यांना मंत्रिपद देऊ नये
@pmanoj4Ай бұрын
अरे विचार करा... कमीतकमी तुम्ही अनेक वर्ष आमदारकी/ मंत्री पद भोगले आहे. सामान्य माणूस बघा..जो की आयुष्यात एक दिवस पण साधा आमदार होऊ शकत नाही..... हावरट लेकाचे
@vijaymeshram6267Ай бұрын
Right
@rohandhumal139Ай бұрын
😢😢
@AatmaramRathod-xj6vnАй бұрын
दुसऱ्या वेळेस निवडुन सुध्दा मंत्रीपद आणि तिनं तिनं टर्म आमदार किशोर आप्पा तरी पण मंत्री पद नाही हा अन्यायच केला शिंदे साहेब तुम्ही 😢😢
@vitthalshirpurkar9500Ай бұрын
सतत तेच ते चेहरे बघून जनता कंटाळली.नव्या चेह-यांना संधी द्यावी. विकासासाठी धावपळ करणा-या युवा आमदारांना काम करायची संधी दिल्यास ते हिरिरीने काम करतिल.
@shiddheswarduralkar869Ай бұрын
नवीन चेहऱ्यालाचेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे
@avinashsalunkhe5758Ай бұрын
मंत्री पद नाही मिळाल तरी चालेल हिंदुत्व साठी सर्व गेले आहेत, मंत्री पद मिळवण्या साठी नाही...
@prakashgawade1456Ай бұрын
केसरकर, तानाजी सावंत, मुंडे, राठोड, सत्तार यांना मंत्रिपद देहूच नये
@TrueLegalQuestionsАй бұрын
Bar zop garam pani piun mitra
@sakharammore4981Ай бұрын
जनतेने असा निकाल दिला आहे की कोणीही नाराज आमदार पक्ष सोडून इतरत्र जाऊ शकत नाही कारण कोणताही पक्ष त्यांना घेणार नाही त्यामुळे आमदार झालात त्याची किंमत ठेवून स्वतःची किंमत कमी करू नये नाराजांनी नाहीतर पुन्हा संधी मिळणार नाही सबुरी आणि श्रद्धा देवेंद्र यांनी मंत्र दिला आहे यापूर्वीच त्याची याद असावी
@ShrihariHolkar-u8jАй бұрын
हा दीपक केसरकर हा माणूस शक्ती कपूरचा डबल रोल आहे खरं दीपक के सरकारला खरं पण मुख्यमंत्री करायला पाहिजे तेव्हा खरं बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली असेल होय दीपक केसरकर एक खूप हुशार माणूस आहे तुला अमेरिकेत सुद्धा राष्ट्रपती पद दिलं पाहिजे
@kerkarashutoshАй бұрын
तानाजी सावंत आता हाफ किन घेऊन बसा😂😂😂
@adk7588Ай бұрын
अरे लोकांच्या कामासाठी वाह मंत्रीपद तर नंतरही भेटू शकते
@dilippatil-dm5rsАй бұрын
उध्दव साहेबाचे मावळे मिंधे गटात जावून बावळे झाले बसा आता बोंबलत .
@rajeshpatil3316Ай бұрын
नाराज नेते पेटून राख होऊन गेले तरी यांना काही फरक पडणार नाही.फडणवीसानी इच्छेनुसार चांगले मंत्री निवडले आहेत.भविष्यात यांचा काही फरक पडणार नाही.कारण ईडी सीबीआय आहे शिवाय ईव्हीएम सुध्दा ताब्यात आहे.गेले उडत
@sampatnikhade418Ай бұрын
नाराज आमदार मंत्री यांना ईडी सीडी चा धाक राहिलेला नाही
@anikatahirekar9128Ай бұрын
कशाला पाहिजे मंत्री पद काही कामे करत नाहीत नवीन चेहरे पाहिजेत
@anantabodke954Ай бұрын
हिंदुत्वा पेक्षा मंत्री पद मोठे नाही 😂😂😂😂
@भगवाАй бұрын
शिंदे साहेबांच्या हातात तंबुरा आहे फक्त 🤣 मंत्री मंडळ भाजपा ठरवते.
@santoshshetye714Ай бұрын
पुढे बघा आता पिच्चर चालू झाला आहे
@SanjayVlogs-yz5knАй бұрын
अहो आमदार साहेब तुम्हाला मंत्रिपद भेटले.. नाही म्हणून तुम्ही नाराज होता आहात... त्रास होतो... आणि जेव्हा सामान्य माणसाची कामे पूर्ण होत नाही तेव्हा त्याला किती त्रास होत असेल... विचार करा जरा तरी...... नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर काय झाल...
@rajephadtare4882Ай бұрын
हे सर्व गुवाहाटी , सुरत या ठिकाणी राज्यपाल होणार आहेत .
@SurajJadhav-qq8frАй бұрын
डावलूद्या यांना..भाजप आणि अजितदादांनी जे चेहरे दिले आहेत ते खरंच चांगले नेते आहेत
@sitaramdhawade3089Ай бұрын
हा केसरकर पोपटा सारखा मिठू मिठू बोलायचा, आता कावळा झालाय, आता पाच वर्षे कावकाव करीत बस 😅😅
@Garib7777Ай бұрын
चांगलं केल
@हनुमंतमस्के-म6शАй бұрын
सुंदर मंत्री मंडळ आगदी बरोबर वा वा
@SandeepTagundeАй бұрын
आता कस वाटते😅😅🎉❤
@pratikchincholkar223Ай бұрын
नविन उमेदवारांना मंत्री पदाची संधी द्यायलाच पाहिजे
@RamchandraGore-o1dАй бұрын
सतार तू आता हाज यात्रेत जा
@हनुमंतमस्के-म6शАй бұрын
फार आवडले टिपणी पोमचेर
@anantnadkar9716Ай бұрын
अजुन एकाला मंत्री पद द्यालाला नको हवे होते ते म्हणजे संजय राठोड
@southstudiomasalamp3768Ай бұрын
हे नाराज नेते काही उपटत नाही
@santoshtayshete7633Ай бұрын
नाराज सूरत जाणार
@rajegandole2857Ай бұрын
यांना गपगुमान बसल्याशिवाय पर्याय नाही. काहीच करणार नाही हे.
@arunalad1604Ай бұрын
ALL should get the opportunity to work with proper management for development of OUR COUNTRY.
जुने चेहरे वगळून नविन चेहऱ्यांना संधी दिली आहे.बदल अपेक्षित आहे
@ShindeKsАй бұрын
आणखी तीन गट नवीन करा लावा सुरुंग
@sandipangne8135Ай бұрын
नवीन पिढीला पण मंत्री पद दीले पाहिजे तुम्ही शांत राहून पक्ष कार्य जनतेची कामे करत रहा केसरकर साहेब तुम्ही खूप वेळा मंत्री होता, आता काम कमी झाले मुंबई गोवा महामार्ग चे कामावर लक्ष ध्या delhi त follow up करा, जे खूप गरजेचं आहे, इतर कामे अंतर्गत रस्ते, वाटा पण खराब आहेत ते बनून ध्या अनेक पुल जिल्यातील मोडकळीस आलेत ते बघा वन्य प्राणी माकड रानगवे, हत्ती dukar, शेतीला त्रास देत आहेत, तो महत्वाचा प्रश्न सोडावा तुमच्या दीर्घ अनुभव ओळखी च फायदा आम्हा कोकणी जनते साठी करून ध्या भरघोस मते मिळून जनतेने निवडूण दीले राणे बंधू, तुम्ही ऐक मंत्री जिल्ह्याला मिळाला तरुण रक्त आहे तिघांनी मिळून,आणि खासदार राणे साहेब दीर्घ प्रशासकीय अनुभव धडाडी असणारे delhi दरबारी भरपूर ओळख त्याचा फायदा करून घ्या मंत्रिपद मिळेल नाही म्हणून नाराज नको वेळ भरपूर मिळणार फायदा कारा संघटना वाढवा शिंदे साहेब यांच्या पाठीशी सुरवाती पासून भक्कम उभे राहिले त्याही पेक्षा जास्त भक्कम आता राहावे
@sadanandmohit2124Ай бұрын
हीच वेळ यापुढे या सर्वावर येणार आहे.
@nileshvalvi6373Ай бұрын
एकच घरात दोन मंत्री पद बीड ला दूसरा जिला मध्य पण दयाला पाहिजे होत
@namdeokaklij6535Ай бұрын
जुने सर्व काढले नवीन चेहऱ्यांना संधी
@Umesh-qb2wdАй бұрын
😂😂😂😂 छान झालं....
@DavandrLakadeАй бұрын
यांना नीवडूनच नाही द्यायला पाहिजे होते
@nfalnikarАй бұрын
नाराज असले तरी आता कोणी सरकारला ब्लॅक मेल करू शकणार नाहीत, जनतेने दणदणीत कौल दिला आहे, मागील मंत्री मंडळात ज्यांची कामगिरी चांगली नव्हती त्यांना बाहेर ठेवणेच योग्य
@3252-t8jАй бұрын
नितेश राणे ला मंत्री पद देण्याऐवजी मुनगनटिंवाराना द्यायला हव होतं...
@alvinaraunj9460Ай бұрын
💯💯💯💯
@ravirajdeshmukh2087Ай бұрын
नाराज न होता पळून जाऊन शिवसेना 3 या पक्षाच्या निर्मितीची वाट पहात आहोत...😂😂😂😂