Ajit Pawar : राष्ट्रवादीतील फुटीला सुरुवात, अजित पवारांचा जवळचा मंत्री पक्ष सोडणार? | NCP

  Рет қаралды 38,991

TOD Marathi

TOD Marathi

4 күн бұрын

#ajitpawar #sharadpawar #ncp #bjpnews #maharashtrapolitics
एकेकाळी आपला दुश्मन समजून ज्याची आई, बहीण आपण काढली नको नको ते बोललो.. त्याच्यासोबतच काम करण्याची नामुष्की मग या कार्यकर्त्यावर येते आणि पक्क्या वैऱ्यासोबत आता एकाच ताटात जेवावं लागतं त्याचं कारण म्हणजे आपल्या पक्षाने अथवा नेत्याने बदललेली राजकीय भूमिका आणि घेतलेला निर्णय! महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात ज्या काही घडामोडी घडल्या हे त्याचं जिवंत, मूर्तीमंत उदाहरण. अशातच महायुतीच्या गोटातून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे ती म्हणजे अजित पवारांना सोडून जाणाऱ्या पहिल्या आमदाराचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेला आलं आहे. आता तो आमदार कोण आणि तो कोणत्या पक्षात जाणार याबद्दलच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात.
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi

Пікірлер: 21
@jaysingkamble4818
@jaysingkamble4818 2 күн бұрын
आम्ही कोल्हापुरकर आदरणीय पवार साहेबांसोबत
@amshinde-fn1gl
@amshinde-fn1gl 3 күн бұрын
अजित पवार संपनार आहे.
@abhayterkhedkar8122
@abhayterkhedkar8122 2 күн бұрын
कुणी कुठेही गेले तरी यावेळी फक्त महाविकास आघाडीच
@ajaypatil2873
@ajaypatil2873 2 күн бұрын
अनिल पाटील जळगाव
@sureshbansude3263
@sureshbansude3263 2 күн бұрын
आज्या तु खरोखरच तु संपणार आहे,त्याची काळजी करु नकोस
@ashokkurhe9734
@ashokkurhe9734 2 күн бұрын
सध्या फक्त ncp अमदरवरच सर्वाच लक्ष आहे कारण तेच फक्त अस्थिर आहेत.पाहू या ऑक्टोबर पर्यंत काय होत
@manoharpatil1820
@manoharpatil1820 2 күн бұрын
Anil patil tikit milnar nahi, shivay sahebanshi gaddari kelyamule nivdunhi yenar नाही ase वातावरण आहे.
@nivrittidarekar5715
@nivrittidarekar5715 2 күн бұрын
Next. No. Tatkare.
@user-ud4dh3ok4e
@user-ud4dh3ok4e Күн бұрын
अजित पवार दिसायला माणूस आहे पण जनावरांची ओलांद
@umeshnaik2292
@umeshnaik2292 Күн бұрын
कोणी सोडणार नाही सर्व खुर्चीला आणि पैशाला वखवखले आहेत
@shivajisuryavanshi1094
@shivajisuryavanshi1094 Күн бұрын
फडणवीस म्हणाले का❓ पूर्ण खात्री करून घ्या
@balu.pokharkar789
@balu.pokharkar789 Күн бұрын
Sagle politicians are haromkhor
@user-sj1dw9wd9m
@user-sj1dw9wd9m Күн бұрын
Halu halu sagalech janar ki
@user-go7lg7ek3e
@user-go7lg7ek3e 2 күн бұрын
पेरले तेच उगवणार
@DajiramPawar
@DajiramPawar 2 күн бұрын
Hona hi tha
@vasantshrirao6146
@vasantshrirao6146 Күн бұрын
B
@DajiramPawar
@DajiramPawar 2 күн бұрын
A. Dada gay ho
@smk726
@smk726 2 күн бұрын
Tula kase samjel re
My little bro is funny😁  @artur-boy
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 13 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 13 МЛН