Ajit Pawar speech Daund : राहुल कुल यांच्या मैदानात अजित पवार यांची बॅटिंग

  Рет қаралды 455,826

ABP MAJHA

ABP MAJHA

2 ай бұрын

#ajitpawar #rahulkul #kanchankul #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #abpmajha #abpमाझा #sharadpawar
Ajit Pawar Full Speech Daund | Rahul Kul | Kanchan Kul : रामाचा जप केल्यानंतर भूत पळायचे. याची मला कल्पना नाही. दहा वर्ष देशाची सत्ता 2014 आम्ही युतीमध्ये होतो. युतीतील घटक पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रपतींकडे गेलो होतो. राष्ट्रपती देखील आश्चर्यचकित झाले होते. कारण एका पक्षाची सत्ता आली होती. त्यानंतर त्यांनी नोटबंदी केली. 370 काढली तेव्हाही आम्ही सोबत राहिलो. मात्र, आता त्यांची पाशवी इच्छा समोर आली आहे.आता त्यांना घटनाच बदलायची आहे. काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आवश्यक वाटला तर वचननामा आम्ही प्रसिद्ध करु. इंडिया आघाडीचा जाहीरनामा पूर्ण करुन घेण्यासाठी कटीबद्ध असो.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-acविदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 625
@shaileshdiwate1878
@shaileshdiwate1878 2 ай бұрын
आमच्या माढा लोकसभेचे उदाहरण घ्या काका पुतण्या साठी किती पळतोय❤
@YuviYadav-qg4ys
@YuviYadav-qg4ys 2 ай бұрын
बोलण्याची पद्धत , प्रशासन मधील माहिती , यामुळेच दादा लोकप्रिय आहेत
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 2 ай бұрын
धरणात ......😂😂😂
@sunandamunjal8902
@sunandamunjal8902 2 ай бұрын
खूप छान विचार आणि ते शर्यत उतरवणे गारगेचे आहे 🙏🙏
@shaileshdiwate1878
@shaileshdiwate1878 2 ай бұрын
70 वर्षे झालं पाण्यावरच राजकारण चालू आहे
@mrclasher0078
@mrclasher0078 Ай бұрын
70 varsha jhali panyacha prashnch mitla nahi
@madhavsarade6885
@madhavsarade6885 2 ай бұрын
लोकसभेचे इलेक्शन झालं की शिपाई होणार दादा आणि सगळे बोलणारे आजा
@bapusopatil6324
@bapusopatil6324 2 ай бұрын
हा सत्तेशिवाय जगु शकत नाही याला जनतेचा.......खाल्या शिवाय झोप लागत नाही
@sitaramsalunkheanna1042
@sitaramsalunkheanna1042 2 ай бұрын
शरद पवार पण सत्ते शिवाय राहू शकत नाही.. म्हणूनच 2014 ला बिन शर्त पाठींबा दिला होता.
@biostatistics5762
@biostatistics5762 2 ай бұрын
​@@sitaramsalunkheanna1042🔔
@Ps..India2024
@Ps..India2024 2 ай бұрын
​@@sitaramsalunkheanna1042 पण हे बापुसो पाटील सारख्यांच्या मेंदूत शिरेल तरच नवल..
@s.s.s2254
@s.s.s2254 2 ай бұрын
धरनवीर 😊😊😊
@dhaneshdhanawade
@dhaneshdhanawade Ай бұрын
तुमच विज़न फक्त ७००००करोड वाचवणे आहे हे जनतेले समजत आहे, काय कष्ट करून वर आले ते पण सांगावे
@Samirpatil7777
@Samirpatil7777 2 ай бұрын
बहुदा तुम्ही BJP मधे जाणार असे दिसते
@pravinkhule2754
@pravinkhule2754 2 ай бұрын
कोणी कितीही साहेब साहेब केले तरी दादा सारख काम कोणीच करू शकत नाही हे kharch
@kajalghadge3526
@kajalghadge3526 2 ай бұрын
इतकी वर्षे उपमुख्यमंत्री होता काय काम केलं याच्या आधी सुद्धा काँग्रेस केंद्रात होतेच की
@adityarajejagtap3443
@adityarajejagtap3443 2 ай бұрын
Tyaveles sahebnchi sahmti lagaychi sheth
@vilaspatil495
@vilaspatil495 2 ай бұрын
आत्ता अमित शहा परवानगी लागते....... लोकसभानंतर bjp शिंदे व पवार यांना काय करते हा महाराष्ट्र पाहिलं कारण अपेक्षित जागा येणारच नाहीत 😂😂😂
@shaileshdiwate1878
@shaileshdiwate1878 2 ай бұрын
तुम्हाला शरद पवारांनी उपमुख्यमंत्री केलो होतो त्या टायमाला तुम्ही का शांत बसलात
@user-vu4vt6yd4h
@user-vu4vt6yd4h 2 ай бұрын
दादा 70 कोटी जिंदाबाद 😂😂😂
@YesIcan3719
@YesIcan3719 2 ай бұрын
70 हजार कोटी
@sureshshitole-hm3et
@sureshshitole-hm3et 2 ай бұрын
70कोटी नाहीं भाऊ 70हजार कोटी
@seemajadhav4883
@seemajadhav4883 2 ай бұрын
दादा ६०नाही ७०हजारचयापुडे म्हणा
@chandrakantmahandule7140
@chandrakantmahandule7140 2 ай бұрын
Only तुतारी वाजविणारा माणूस 💯🚩🚩🚩🎷🎷🎷🎷🎷🔥🔥🔥🔥
@samsam4058
@samsam4058 2 ай бұрын
अति महत्त्वकांक्षा दिसून येत आहे..
@sagartupe5682
@sagartupe5682 2 ай бұрын
Ajit pawar on fire 🔥
@rahulshirsath9982
@rahulshirsath9982 2 ай бұрын
दुसऱ्याच्या घरात पण द्या आमदारकी खासदारकी नुसतं आपल्या घरात घ्यावे वाटतं
@atharvashinde134
@atharvashinde134 2 ай бұрын
Khasdaar sunetra vahini 👍💪🙏
@santoshgalande9916
@santoshgalande9916 2 ай бұрын
काय वेळ आली आहे अजित पवार तुमच्या वर ज्या लोकांच्या बाबत बोलतं होता आज त्याचं लोकांचे उदोउदो करायची वेळ आली तुमच्या वर
@Ps..India2024
@Ps..India2024 2 ай бұрын
मेंदूवर जळमटे आली आहेत तुमच्या.. ती जरा बाजूला काढा म्हणजे तुमचा, तुमच्या परिवार आणि समाजाचा पण विकास होईल..
@rightbaat2226
@rightbaat2226 2 ай бұрын
दादा आपण कोण आहेत सहेबामुळे आहेत नाहीतर आपण शून्य आहेत
@KisanDhondiramJadhav-xv2yf
@KisanDhondiramJadhav-xv2yf 2 ай бұрын
शरद पवार सत्ते साठी सोनिया गांधी, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण वगैरे सर्वांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अफाट संपत्ती मिळविली आहे. अद्याप सत्ता सुटेना.
@RameshwarMuthe
@RameshwarMuthe 2 ай бұрын
महाराष्ट्रात कोणी कुठे काय विकास करायचा मी भविष्यात काय करणार आहे काय केले हे सांगणारे एकमेव नाव म्हणजे अजित दादा पवार
@shaileshdiwate1878
@shaileshdiwate1878 2 ай бұрын
पूर्ण संधी कशाची पार्थची का
@RajanRane-uh7qt
@RajanRane-uh7qt 2 ай бұрын
अजित पवार मस्त. भाषण करतात सविस्तर समजावून सांगतात
@pubgsdgod6577
@pubgsdgod6577 2 ай бұрын
भावी खासदार. सुप्रिया ताई सुळे ✌️✌️
@shaileshdiwate1878
@shaileshdiwate1878 2 ай бұрын
तुम्ही पार्थच्या हातात द्या ना मग सर
@AshokaNaik-mj9wg
@AshokaNaik-mj9wg 2 ай бұрын
लय दादा झाले पण साहेब एकच
@sitaramsalunkheanna1042
@sitaramsalunkheanna1042 2 ай бұрын
साहेब पण लय झाले
@arunapatil1546
@arunapatil1546 2 ай бұрын
भाऊ वय झाल य तरुणाना पकडा
@sushant1776
@sushant1776 2 ай бұрын
बरोबर
@samirparandkar6708
@samirparandkar6708 2 ай бұрын
फक्त हिंदुहृदसम्राट बाळासाहेब! ❤ बाकी किती ठुल्ले आले आणि गेले!
@sitaramsalunkheanna1042
@sitaramsalunkheanna1042 2 ай бұрын
@@samirparandkar6708 सगळ्यांच्या बाप होते बाळासाहेब अन मोदी ला पण साहेबांनी च वाचवाले होते..
@ashokshinde4394
@ashokshinde4394 2 ай бұрын
निवडणूकी नंतर तुझीच पंचायत होनार 🥕 दाखवून विजयी होनार नाही विजय फार लांब आहे
@user-io4op6hk9q
@user-io4op6hk9q 2 ай бұрын
Vikas yanchi maroon janar😂
@dhansingkorpad5985
@dhansingkorpad5985 2 ай бұрын
अजितराव लोकसभेनंतर तुम्हीच राजकारणात रहाताय की जाताय अशी तुमची परिस्थिती होणार आहे. आणि कुणाला आश्वासन देताय मंत्रीपदाच. तुमचा चेहऱ्यावरील उसन हसू बघुन कीव येते.
@ramparlekar3451
@ramparlekar3451 Ай бұрын
😂😂
@rohann3110
@rohann3110 Ай бұрын
Are shemnya tula kay shett mahiti re
@pavanchayal4917
@pavanchayal4917 2 ай бұрын
स्वतः 2024 नंतर उपमुख्यमंत्री राहतोय का बग अगोदर एक खासदार निवडून येत नाही
@vinayakajadhav3496
@vinayakajadhav3496 2 ай бұрын
70 हजार कोटीची क्वालिटी
@ashishkadam3217
@ashishkadam3217 2 ай бұрын
अरे तुझी ओळख झाली म्हणतो ना मग कांदा निर्यात बंदी का नाही उठवली
@mahendradadas
@mahendradadas 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 2 ай бұрын
आगोदर हार्षवर्धन पाटील शिवतारे कुल प्रतेकाला दादा गाजर दाखवतोय
@user-bi5do4ur2y
@user-bi5do4ur2y 2 ай бұрын
दादा आपल्या एका खासदार निवडून योणर नाही
@user-ih8fq6qu1c
@user-ih8fq6qu1c 2 ай бұрын
तुतारी पूर्ण भारतात फक्त दहा पूर्ण दहा चे दहा आली वरती किंमत नाही उरती फ्कत फ्कत मोदी आणि मोदी बाकी कोणाचा विषय नाही
@malinichinchalkar588
@malinichinchalkar588 2 ай бұрын
योग्य विचार व मुद्दे निंदक हवेतच
@rajabhaukshirsagar238
@rajabhaukshirsagar238 2 ай бұрын
कांचन ताई कुल ला आम्ही प्रामाणिक पणे मतदान केले पण यांनीच कांचन ताईला यांनीच पाडले
@shaileshdiwate1878
@shaileshdiwate1878 2 ай бұрын
बाकीचे सगळे नाराज आहेत ना सर्वांना मंत्री करून तू म्हटले होते तुम्ही
@kishorjagtap8717
@kishorjagtap8717 2 ай бұрын
किती पण बोंबलत बसा साहेबच ❤️
@namdeoshinde7985
@namdeoshinde7985 2 ай бұрын
Simple formula of Hon. Ajit Dada, Give vote & Take work.👍👌
@sampatraolokhande6884
@sampatraolokhande6884 2 ай бұрын
What thinking.
@sanjaywangade2275
@sanjaywangade2275 2 ай бұрын
दादा महाराष्ट्रातील धरणातील गाळ काढला तर तो गाळ शेतीसाठी उपयुक्त होईल आणि पाणी साठवण वाढेल.
@abhipaji8573
@abhipaji8573 Ай бұрын
Te naka sangu tyana....
@bhagwatkarad-tt3fw
@bhagwatkarad-tt3fw 2 ай бұрын
दादा खरंच आणि एकदा स्वीकारला वागतात प्रामाणिकपणा मी भाषण ऐकतो विचार करतो गर्व आहे
@pranilgadhave9556
@pranilgadhave9556 2 ай бұрын
ज्या माणसांना आयुष्यभर पाण्यात बघितलं.. ( हर्षवर्धन पाटील, राहुल कुल, थोपटे) त्यांचा पाया पडायची वेळ आली नियती चा खेळ ❤
@chandrakantmahandule7140
@chandrakantmahandule7140 2 ай бұрын
Only सुप्रिया ताई 🎉🎉🎉
@d.k.bhalerao8454
@d.k.bhalerao8454 2 ай бұрын
सगळे च खर
@user-oh5kp1kg9q
@user-oh5kp1kg9q 2 ай бұрын
महाराष्ट्राचा सर्वे अजित पवार ला शून्य जागा.😂😂
@balasahebkardile5361
@balasahebkardile5361 2 ай бұрын
एकदम बरोब्बर
@bajarangchitlakar1816
@bajarangchitlakar1816 2 ай бұрын
@manojgaikwad1925
@manojgaikwad1925 2 ай бұрын
जनतेचे सेवक आहात आपण हे विसरू नका दादा, जनतेचाच निधी आहे तो तुम्ही समाजासाठी वापरत आहात, उपकार केल्यासारखे बरळु नका काही पण, तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय बारामती ची जणता गप्प बसणार नाही .
@KisanDhondiramJadhav-xv2yf
@KisanDhondiramJadhav-xv2yf 2 ай бұрын
निधी सरकारचा असला तरी तो विकासासाठी वापरला पाहिजे.भाजप सरकार आणि मित्र पक्ष समाजासाठी अधिकाधीक निधी वितरित करतात.. त्यामुळे भारताची आर्थिक प्रगती जास्त प्रमाणात. झाली आहे.
@Noobgamer-ty5mc
@Noobgamer-ty5mc 2 ай бұрын
Ajit dada mala tumcha khup rag yeto.. pan ajach bhashan aikun mala tumchya vishayi aadar vadhla.....
@bhaskarwaghchaure8466
@bhaskarwaghchaure8466 2 ай бұрын
दादा तुम्हाला खरं सांगतो तुमचा एकही खासदार निवडून येणार नाही
@shaileshdiwate1878
@shaileshdiwate1878 2 ай бұрын
भारताचा सर्वाधिक विकास लोकसभा झाल्यानंतर विधानसभेला बघू😂
@pushkarwaje8722
@pushkarwaje8722 2 ай бұрын
वारे दादा😂😂
@ramkhandade4404
@ramkhandade4404 2 ай бұрын
❤❤❤❤❤
@nitinkudhale9166
@nitinkudhale9166 2 ай бұрын
I like his Speeches and style of work
@vijayjog2637
@vijayjog2637 Ай бұрын
Shubhechha sir
@shekharkhandekar6128
@shekharkhandekar6128 2 ай бұрын
दादा एक नंबर मुद्देसूत विचार मंडले
@user-ot7lj2tg9t
@user-ot7lj2tg9t 2 ай бұрын
कुल साहेब खुप शांत आहे
@ramparlekar3451
@ramparlekar3451 Ай бұрын
कुल साहेब काम करतील का नाही सांगता येत नाही
@user-zo3dm1fw1t
@user-zo3dm1fw1t 2 ай бұрын
Lay bhari
@yogeshgurav3232
@yogeshgurav3232 2 ай бұрын
एकच वादा अजित दादा 👍
@laxmikant4141
@laxmikant4141 2 ай бұрын
दादा आवडले भाषण..... फक्त विकासावर बोललात 👌भारी....... बाकी ते वाकडं तर फक्त जातीयवाद करतो
@anilwaghchaure2949
@anilwaghchaure2949 2 ай бұрын
Aare chutya vakad konala bolato
@vishaljamdade7584
@vishaljamdade7584 2 ай бұрын
दादा तुम्हाला मंत्री शरद पवार साहेबांनी
@MosinShaikh-os4tf
@MosinShaikh-os4tf Ай бұрын
दद। गदर
@DattatrayaBhore
@DattatrayaBhore 2 ай бұрын
दादा रंजना कुल यांना खासदारकीचे तिकीट का नाही दिले त्याना खासदार करा ना ,पण सगळ आपल्याच घरात पाहिजे दादा जनता दुधखुळी नाही हे लक्षात ठेवा
@chuchukids5693
@chuchukids5693 Ай бұрын
Dada bhashan khup sunder
@manojgavhane4601
@manojgavhane4601 2 ай бұрын
Ekach wada ajit dada
@nitinwalavalkar5093
@nitinwalavalkar5093 Ай бұрын
काय पन म्हणा अजित दादा असेच वागा. भविष्य चांगल आहे. लोक प्रत्येक गोष्ट बारीक नजरेनी बघतात .जनता आहे आणि मतदार आहेत. जागेवर पलटी नको. प्रत्येक कार्यकर्ता खुश आहे. त्यात तुमचा पन हातभार आहे. असेच जपून भाषण करा. बघा अपना वादा आहे. पुढे..... तुम्हीच. पण धोका देऊन नाही.
@pradiphase4885
@pradiphase4885 Ай бұрын
दादा आपण का पक्ष बदला आखा महाराष्ट्र ला महिती आहे,, यावेळी सगळा हिशोब करणार आणि ते फक्त शरदचंद्रजी पवार साहेब
@gkale5443
@gkale5443 2 ай бұрын
Sunetra ajitdada pawar rch yenar 👌👌😊
@abhishekladhane1281
@abhishekladhane1281 Ай бұрын
दादा खरंच आणखीन कामाला लागले सांगत का असर good ❤❤
@InayataliSayyed-ng5wm
@InayataliSayyed-ng5wm 2 ай бұрын
गेले ते दिवस😂😂😂😂 काका मुळे लोक गप्प होत कांचन काय सर्व नुसत हाहा म्हतील व तुमचे या लोकसभेला पाय ओडतील ली हुन ठेवा १०० पाडणार
@vivekogale1551
@vivekogale1551 2 ай бұрын
Jai shree ram ji
@MinakshiDesai-el4ye
@MinakshiDesai-el4ye 2 ай бұрын
Good. Speach
@vishwasshelar3322
@vishwasshelar3322 2 ай бұрын
किती खासदार येतिल तुमचे फक्त एकच खासदार निवडुन दाखवा
@abhijitkarne2991
@abhijitkarne2991 2 ай бұрын
दादा आयुष्यात जे काही कमवले आहे ते सर्व एकट्या बारामती लोकसभा मतदारसंघात पणाला लावल, बीजेपी ने तुम्हाला बारामती अडकून ठेवल आहे.एवढं सगळ करून तूम्ही बारामती जिकणार नाही. इकडे 84 वर्ष्यात शरद पवार साहेब केंद्र किंवा राज्य सरकार मध्ये नसताना 10 खासदार स्वतःच्या हिमतीवर निवडून आणणार आहेत..
@androidguy7000
@androidguy7000 2 ай бұрын
😂
@dagadupawar1308
@dagadupawar1308 2 ай бұрын
बरोबरच आहे भाऊ, चुत्या नको मारु , सत्तर हजार कोटी रुपये दाबण्यासाठी भाजपा कडे गेला
@amsekatpure
@amsekatpure 2 ай бұрын
घ्या केळी, आयुष्यातली 50 वर्षे राजकारणात घालवून सुद्धा चाणक्य चा पक्षाचा मुख्यमंत्री सुद्धा निवडून आणता आला नाही 😂😂😂😂😂😂😂😂
@Aavaj_shetkari_putracha
@Aavaj_shetkari_putracha 2 ай бұрын
आरे भावी पंतप्रधान होते ना साहेब. 543 पैकी 10 खासदार उभा करायची वेळ आलीय, त्यातले पण 1-2 घरातच घेतलेत. आणि लागला भरळायला तु..
@patikmahir
@patikmahir 2 ай бұрын
गांजा गांजा 😂😂
@डॉक्टर-त3श
@डॉक्टर-त3श 2 ай бұрын
Great dada
@user-rm7yl8nd1n
@user-rm7yl8nd1n 2 ай бұрын
आमचं खर प्रेम मोहिते पाटील यांना खासदार बनायचंय आहे
@madhukarsonawane-iw9gy
@madhukarsonawane-iw9gy Ай бұрын
दादा आपण सत्तेत गेलात मग कांदा निर्याद का नाही उठवाली शेतकऱ्यांची फसवणूक करून टीव्ही खोटी बातमी दिली म्हणून फक्त आत्ता तुतारी सुप्रिया सुळे
@rajabhaujadhav8776
@rajabhaujadhav8776 Ай бұрын
दादा म्हणजे विकास पुरुष एकच वादा अजित दादा नंबर वन ग्रेट
@user-xf4gm4ko6h
@user-xf4gm4ko6h 2 ай бұрын
एकच वादा दादाच🎉🎉🎉🎉🎉
@Kirtani
@Kirtani 2 ай бұрын
शरद पवार खोट्या माणसाच्या कुळात खरा माणूस अजित दादा ❤❤❤❤
@ramparlekar3451
@ramparlekar3451 Ай бұрын
आजचे भाषण मस्त कॉमेडी अभ्यासपूर्वक😊
@vitthalthosar2016
@vitthalthosar2016 2 ай бұрын
फुल अभ्यास आहे ह्या माणसाचा
@vijaykharade9844
@vijaykharade9844 2 ай бұрын
साठीच्या पुढे गेल्या वर तुमचा गैर समज झाला आहे की तुमचा देठ आजून हिरवा आहे तो केव्हाच पिवळा झाला आहे . पण साहेबंचा तरुण मुला सारखा हिरवा आहे (राजकारणात हे लक्षात) ठेवा .
@shraddham11
@shraddham11 2 ай бұрын
गिरीश बापट असेच बोलला होता .की आम्ही ही तसले व्हिडिओ बघतो .आणि माझा देठ हिरवा आहे अजून
@shaileshdiwate1878
@shaileshdiwate1878 2 ай бұрын
ध्यान तुम्ही द्या शब्द देवेंद्र भाऊ तुमचा ऐकतात
@ganeshpachange4729
@ganeshpachange4729 2 ай бұрын
महाराष्ट्राला असे मुख्यमंत्री पाहिजे प्रशासनावर पकड
@user-ts4ur4ds2y
@user-ts4ur4ds2y Ай бұрын
दादा
@sunilsable8966
@sunilsable8966 2 ай бұрын
Dada kalji Karu naka only supriyatai ❤🎉❤
@HarshalBaravkar-ou1bh
@HarshalBaravkar-ou1bh 2 ай бұрын
दौंड करांच्या मंत्रीपदाची पार इज्जत काढली तरी दौंडकर अजून बोलतात अजित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 😂😂
@ramparlekar3451
@ramparlekar3451 Ай бұрын
😂😂😅😂😂
@jayantkulkarni6298
@jayantkulkarni6298 Ай бұрын
सुनेत्रा ताई विजयी भव
@Thepratik96338
@Thepratik96338 2 ай бұрын
एकाने आधीच दौंड ची वाट लावून ठेवलीय. हा आला तर थोडी भिक भेट्टीये ती पण बारामती ला पळवून नेईल.
@sudarshanmore7950
@sudarshanmore7950 2 ай бұрын
😊😊😊
@vinayakajadhav3496
@vinayakajadhav3496 2 ай бұрын
पहिला सारखा आवाज नाही
@bansikumarjituri3799
@bansikumarjituri3799 2 ай бұрын
दादा❤
@vinodenterprises532
@vinodenterprises532 2 ай бұрын
lay majlay ajya
@user-iu3vz8wv4n
@user-iu3vz8wv4n 2 ай бұрын
ओके
@nitinpatole2601
@nitinpatole2601 2 ай бұрын
जय श्री राम
@ashishnagras-no4ij
@ashishnagras-no4ij 2 ай бұрын
Baramati chy kahsdar only sunatra tai ch ❤❤
@chandrakantmahandule7140
@chandrakantmahandule7140 2 ай бұрын
संसदरत्न सुप्रिया ताई फिक्स 💯🚩🚩🎷🎷🎷
@rahuldattatraypawar737
@rahuldattatraypawar737 2 ай бұрын
Saheb ❤
@ShivajiThite-lx7jm
@ShivajiThite-lx7jm 2 ай бұрын
जिगर दादा
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc 2 ай бұрын
ह्या माणसानी नितीश कुमारचा पण रेकॉर्ड तोडलंय जिकडं सत्ता तिकडं पळतंय
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 20 МЛН
A pack of chips with a surprise 🤣😍❤️ #demariki
00:14
Demariki
Рет қаралды 54 МЛН
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 20 МЛН