वस्तादाचा हा डाव बसला तर दादांचा बाजारच उठला म्हणून समजा...धोबी का कुत्ता न घरका न घाट का असं होणार..😂😅
@MrPmm1991Ай бұрын
शेख चिल्ली म्हणजे शरद पवार आणि बोल भिडू चिन्ह काही गोठवला जाणार नाही, पण पवार आणि बोल भिडू मनाचे मांडे खात आहे खात राहा कोणाला फरक नाही पडत
@sushant518Ай бұрын
अजित पवार be like - सगळी जण माझीच का मारत आहे, 😂
@ramchandramanjare4806Ай бұрын
महाशक्ती पाठीशी नाही दादाच्या.......
@bapusahebchindhe9022Ай бұрын
सुप्रिम न्यायालयाने पण अजित पवारला नविन चिन्ह निवडा असं म्हटलं आहे
@MrPmm1991Ай бұрын
असं काय झालं नाही आहे
@ganeshgunjal8785Ай бұрын
जे असेल ते असेल मी राजकीय माणूस नाही पण मागच्या 50 वर्षात निवडणूक आली की एकाच नावभोवती निवडणूक फिरते ती म्हणजे शरद गोविंदराव पवार..❤
@MrPmm1991Ай бұрын
शेख चिल्ली म्हणजे शरद पवार आणि बोल भिडू चिन्ह काही गोठवला जाणार नाही, पण पवार आणि बोल भिडू मनाचे मांडे खात आहे खात राहा कोणाला फरक नाही पडत
@Hmmmummm-p5xАй бұрын
Chatrapati Sharad Pawar ji sahab. Janta raja
@RakshaPatil-u8zАй бұрын
डाव चांगला आहे पण असे काही होईल याची शक्यता कमीच आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप लगेच नाही करणार आणि त्यात लोकसभा निवडणूक झाली असताना अशी मागणी आता करणे तुर्तास तरी काही उपयोगी होणार नाही.
@cvh593Ай бұрын
आता महायुती च्या बाजूने comment करणारे बोलतील देवा भाऊ चाणक्य आहेत 😂😂😂😂😂
@mahadeogund232Ай бұрын
एकच वस्ताद पवार साहेब फक्त
@MrPmm1991Ай бұрын
शेख चिल्ली म्हणजे शरद पवार आणि बोल भिडू चिन्ह काही गोठवला जाणार नाही, पण पवार आणि बोल भिडू मनाचे मांडे खात आहे खात राहा कोणाला फरक नाही पडत
@sandipwable4062Ай бұрын
Khup Chan Boltey Aarti 👍
@MrPmm1991Ай бұрын
शेख चिल्ली म्हणजे शरद पवार आणि बोल भिडू चिन्ह काही गोठवला जाणार नाही, पण पवार आणि बोल भिडू मनाचे मांडे खात आहे खात राहा कोणाला फरक नाही पडत
@kamblesandeep86Ай бұрын
आयत्या पिठावर रांगोळी काढणारे दोन माणसे म्हणजे.... एकनाथ शिंदे अणि अजित पवार
@DattatrayDherange-nu1vyАй бұрын
उद्धव ठाकरे राहिले ना
@omprakashgandhi256Ай бұрын
यामागे अदृश शक्ती देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही
@vishaljadhav2391Ай бұрын
सरन्यायाधीश च्या घरी कोण जाते या वरून समजते विरोधात काही च होणार नाही
@bapusahebchindhe9022Ай бұрын
एका समाजाच्या मतदानावर निवडणूक जिंकता येत का???
@shreepatil25197Ай бұрын
काही होणार नाही.निवडणूक आयोग मोदी शहा ची बटीक आहे......
@MrPmm1991Ай бұрын
आणि तू शरद पवारचा बटिक आहे
@vasantbhatlawande340Ай бұрын
शरद पवारांच्या घड्याळ बंदी घातली तर बरे होईल
@it_s__ARАй бұрын
डाव बीव काही नाही, ठाकरेंने शिंदे ला तिकडं पाठवल म्हणून पवारांनीच दादांना पण तिकडे पाठवुन गोंधळ घातलाय. व बारामती ची लोकसभा सीट बिनधास्त काढली.
@maheshbotre6362Ай бұрын
अब हम मीट गये सनम
@VladmirPutin25Ай бұрын
❤❤वस्ताद❤❤
@Farmer-i9iАй бұрын
नास्तिक हिंदुद्रोही माणसाला तुम्ही वस्ताद का म्हणता बर??/तेवढ्या लायकीचा माणूस पण पाहिजे ना
@MrPmm1991Ай бұрын
शेख चिल्ली म्हणजे शरद पवार आणि बोल भिडू चिन्ह काही गोठवला जाणार नाही, पण पवार आणि बोल भिडू मनाचे मांडे खात आहे खात राहा कोणाला फरक नाही पडत
@sunilkudale7705Ай бұрын
साहेब ते साहेब च
@jatinkandpile612Ай бұрын
मिधेचे पण धनुष्यबाण गोठवा
@Farmer-i9iАй бұрын
आणि उध्या च पण,, बाळासाहेब हेच खरे शिवसैनिक होते,, हिरवा उद्धू नव्हे
@छत्रपतिशासनАй бұрын
मिंधे हा गुजरातचा गु चटनारा माणूस आहे याच्या काळात खूप कंपन्या गुजरातला गेल्या हा दारू पिऊन झोपतो मूर्ख आणि लाचार मुख्यमंत्री म्हणून नावारूपाला आला
@Indian__07Ай бұрын
Shinde सरकार only हिंदुत्ववादी 💯💯
@bhakti1980Ай бұрын
Jai Maharashtra
@pralhadjagtap9422Ай бұрын
न्यायाधीश जनतेचा विश्वास नाही म्हणून जुनी लोक बोलत आसे शहाण्या कोर्टात जाऊन नये ते उत्तम उदाहरण हे परत निवडूनुक आली तरी निकाल नाही मग सर्व सामान्य नागरिक निकाल कधी लागत आसेल विचार करा
@pradeepdeshmukh8728Ай бұрын
शरद पवारांच्या जागा आल्या काय किंवा अजीत दादांच्या पण कांग्रेस संपली पाहिजे
@ra8208Ай бұрын
जर हा डाव जर खरा झालं तर अजित आला कळेल कि एक वेळ ED cbi मागे लागली असती तर चालला असत पण काका नको
@MrPmm1991Ай бұрын
शेख चिल्ली म्हणजे शरद पवार आणि बोल भिडू चिन्ह काही गोठवला जाणार नाही, पण पवार आणि बोल भिडू मनाचे मांडे खात आहे खात राहा कोणाला फरक नाही पडत
@manojdhumne4242Ай бұрын
दादांचं घड्याळ कदाचित जाऊ शकत... कारण PM साहेब सरन्यायाधीश यांच्याकडे गणपतीत गेले होते.... त्याचाच परिपाक आमदारांची अपात्रता किमान सहा वर्षांसाठी भाजपा सहयोगी पक्षांसाठी लागू होईल..
@manojdhumne4242Ай бұрын
हे सहयोगी पक्ष डोईजड होत आहेत. त्यांचा पत्ता कट होणार म्हणजे होणार
@dhananjayavati6617Ай бұрын
वस्तादाचा.कोपच्यातला.डाव.बाहेर.निघाला.आता.चितपटच
@atultanpure4181Ай бұрын
सगळे म्यानेज आहे अमित शहा सांगितली ते होईल कोर्ट पण तसा च निकाल देईल
@fredrichwilliam2345Ай бұрын
आरती मॅडम ला एनसीपी कडून पाकीट येत असते regularly😂
@ChandrakantRedekar-di8oxАй бұрын
बीजेपी आसल की आसच असतंय ऐकाला ऐक
@vishalkalel6018Ай бұрын
याचा अर्थ सातारा मधील 37 हजार मतदार शु सुशिक्षित नाहीत 😂😂
@jitendramane8259Ай бұрын
पिपाणी च निवडून येणार
@jytr-z5jАй бұрын
Fake Narrative
@harshmilmile3988Ай бұрын
Dada cha game over zala ahe......ATI mahatwakansha anglati yenar........dada khambir awaz kuthe harpla ase watat ahe eka time war maze idol hota tumhi ata amahala porke zalyasarkhe watat ahe
@prakashagre-i8wАй бұрын
Ho
@sadduse570Ай бұрын
आपण सगळे बोलत आहोत पवार साहेबांवर किंवा अजित पवारावर पण आपलं डोक जिथ थांबतं तेथे पवार साहेबांच डोक पुढं चालतं मग आपण पवार साहेबांवर बोलण म्हणजे चुकीच आहे
@OmprakashKalavaneАй бұрын
लय जणांचा बाजार उठणार ....... 1000%
@RajendraPawar-g8zАй бұрын
अजित कंपुला कळेल आता ईडी,सीबीआय जेल परवडली असती पण ८४ चा फेरा नको.
@aasifmujawar3927Ай бұрын
Rane yada ahi toh jevpan bolto na hindu musalman karto na hech tyala mahagat padnar ahi party la padtoy savtaha tyala hech mahite nahiye Aaj pan hindu muslim sobat ahit sarva dharmasamabhavana ahi Aaj pan he Rane la back foot la ghenar ahi . Sarva hindu mitran la jhar hi gosta patli nahi tar Rane tu toh gaya
@DttaGoreАй бұрын
हौ
@SanjayShinde-hp4trАй бұрын
💕 आरती 💕 पांढरा ड्रेस घातला की ऊपरणं अंगावर घेत जा
@fredrichwilliam2345Ай бұрын
तू नको तिकडे बघू नको ना.. तिला काय सांगतो 😂
@babajimankar9976Ай бұрын
अजित पवार कामातून गेला
@KanhaiyalalBagul-d3sАй бұрын
✋🎷😎
@kamblesandeep86Ай бұрын
वस्ताद जळगाव मधे बाहुला झालाय हे दिसत नाही अंधभक्तना...एकनाथ खडसे चा जाब विचारायचा ताकद आहे काय 😂
@MrPmm1991Ай бұрын
शेख चिल्ली म्हणजे शरद पवार आणि बोल भिडू चिन्ह काही गोठवला जाणार नाही, पण पवार आणि बोल भिडू मनाचे मांडे खात आहे खात राहा कोणाला फरक नाही पडत
@adi_arsh9Ай бұрын
Fakt 1mi chya video sathi 10mi kase kadave he bol bhidu kadun shikave
@ganeshrandive3410Ай бұрын
अरे भिडू कसला परफॉर्मन्स कमी आहे त्या अजित पवार चा 4 पैकी 1 जागा, आणि कमळाच्या 28 पैकी 9 जागा आहेत. करा हिशोब
@tusharsangale380Ай бұрын
तुतारीला गोडवा महाराष्ट्र मध्ये सध्या ची परिस्थिती त्याला एक च माणूस जबाबदार आहे, फक्त आणि फक्त वादविवाद लावणे. समाजामध्ये फुट पाडणे. एक तरूण मतदार.... जायाला जे करायचे ते करा
@prnmane3817Ай бұрын
काय होणार नाही न्याय व्यवस्था मॅनेज आहे
@yourphilopher8065Ай бұрын
शरद पवार ची जायची वेळ आली पण म्हाताऱ्याला राजकीय मोह सुटेना त्या सुप्रिया पेक्षा अजित काहिक पटीने योग्य नेतृत्व करु शकतो
@GanpatGaikwad-l7vАй бұрын
मग साग जाउन
@sagarkadam572Ай бұрын
विषय सत्तेच्या मोहाचा नाही,विषय इज्जतेचा आहे.जेंव्हा तुझ्यासोबत असा दगाफटका झाला असता तरी तू पण तेच केले असतेस.