सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश ला पण, मोदींना विचारल्याशिवाय निर्णय घेता येत नाही.
@satishrekhiКүн бұрын
संजय राऊत यांनी हेच मागे सांगितले होते 😂
@subhashpatwardhan1682 күн бұрын
बात मे दम है Iअजीत पवार नक्कीच पराभूत झाले . हा विजय ई .व्ही.एमचा आहे .
@amarpatil66932 күн бұрын
हो हे संपूर्ण महाराष्ट्र ला माहित आहे ..हे evm सरकार आहे
@ashawaghmare66902 күн бұрын
Right bharat la mahiti ahe evm gadbad
@vijaybhoir17272 күн бұрын
लोकसभेला evm सेटिंग न्हवती का केली भाजपान 😂
@mahatmajibhosale7742 күн бұрын
Are yedzavya loksabhela sampurna bhartat matdan hot jra thamb te pn hoil one nation one elections 😂😂😂 @@vijaybhoir1727
@mahatmajibhosale7742 күн бұрын
Hukum shahi chalu zali ahe
@mahatmajibhosale7742 күн бұрын
@@vijaybhoir1727are yedzavya loksabhela sampurna bhartat matdan hot jra thamb te pn hoil one nation one elections 😂😂😂😂
@madhurmohite31312 күн бұрын
जानकर साहेब आपण दाखवलेल्या हिमतीला जिद्दीला माझा सलाम, परंतु आपल्या पक्षप्रमुखाने त्याच प्रमाणे शिवसेना पक्षप्रमुखांनी हिम्मत दाखवली पाहिजे, रस्त्यावर उतरले पाहिजे तरच त्याच्या विरोधात आंदोलन उभे राहील आणि आपली लोकशाही, संविधान अभाधित राहील, त्यासाठी बॅलेट पेपरच्या मागणीच्या हट्ट आपण सगळ्यांनी एकत्रच आलं पाहिजे ही काळाची गरज आहे पाहिजे👏🚩
@Ghadge2 күн бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@jaymaharashtra98742 күн бұрын
धैर्यशील मोहिते सुद्धा लोकसभेला पडलेलाच आहे ..... जानकर खासगी मध्ये हे मान्यच करतात
जानकर साहेब धन्यवाद.... निवडणूक आयोगा विरुद्ध आवाज उठवा...आम्ही तुमच्यासोबत आहोत. मिटकरांचा पोपट जोरात उठतोय.
@MrAniruddha442 күн бұрын
एक दिवस सत्य बाहेर येतेच सत्य आणि सूर्यप्रकाश यांना कोणीही थांबवू शकत नाही
@rajendrakamble29752 күн бұрын
EVM चे सरकार आहे. जानकर साहेब लढत रहा 👍
@riyanshpatil25182 күн бұрын
इथं कोर्ट न्यायालय सर्वच विकलं गेलंय तर कोन काय करणार आता
@dineshmagar92792 күн бұрын
एक दम सत्य आहे❤ केद्रात पण असच आहे❤ हिमाचल मधे पण असच आहे❤
@shashikantmhetar26702 күн бұрын
साहेब सलाम तुम्हाला . चोर लोक सत्तेत आले आहेत .
@musicalweb61042 күн бұрын
पराभव सवीकारावा 😂😂😂😂
@PravinPravin-ow8gu2 күн бұрын
बरोबर आहे.चोर ते चोरच
@Yash__Patil33Күн бұрын
@@musicalweb6104evm😂😂
@shashikantmhetar26702 күн бұрын
कोर्ट कूचकामी झाले आहे . म्हणून हे सगळे करण्याची निवडणूक अयोगाची हिम्मत होत आहे .
@sairediumandstickerdhoki29372 күн бұрын
उत्तम जानकर एकदम योग्य बोलत आहेत, कुणाला संशय येऊ नये ही बरोबर प्लॅनिंग आहे
@himmatshinde88172 күн бұрын
जनतेला suddha माहिती आहे गड़बड़ झाली आहे. .
@cmanuka2 күн бұрын
😂😂😂😂 तू म्हणजे सगळी जनता नव्हे..
@subhashkale98362 күн бұрын
भाऊ खरं टोचत आहे का @@cmanuka
@S.V.Deshmukh2 күн бұрын
विधानसभेला जे उमेदवार पडलेत त्यांना पराभव मान्य आहे, सुप्रिया सुळे यांनी मान्य केलंय... जानकर जास्तच वळवळतोय..😂 धंगेकर असाच वळ वळत होता आता कुठे आहे माहीत नाही...😂🤣😂
@chintamanipatil52232 күн бұрын
खरं आहे
@sanjeevgawas4683Күн бұрын
Ek no indian.man. fighter man
@dineshmagar92792 күн бұрын
महाराष्ट मध्ये महायुती च्या विरोधात 70 टके जनता होती तर हे कस झाल❤ - निर्वाचन आयोग बिजेपीचा कोर्ट पण बिजेपीच❤ सव्हीदान राहिल नाही❤ गडबड नकी आहे
@dyneshwarsarade2042 күн бұрын
नाद करायचा नाही जाणकरसाहेबांचा
@musicalweb61042 күн бұрын
90प्लेअर 😂😂जानकर
@dineshmagar92792 күн бұрын
लोसभेला गडबड केली नाही पण महाराष्ट मधे महायुती येणार नाही म्हणून हे गडबड केली❤ गडबड केली नसतो तर महायुती सतेत आलीच नसती
@a.p.waghmode1348Күн бұрын
लोक नेते आदरणीय आमदार उत्तमराव जानकर साहेब हे एक लढाऊ नेते 🫡🫡❤❤
@anilrachkar46662 күн бұрын
धन्यवाद आमदार उत्तमराव जानकर साहेब असाच आवाज उठवा हे सत्य आहे
@dyneshwarsarade2042 күн бұрын
खर बोलताय जाणकरसाहेब
@dineshmagar92792 күн бұрын
१ नबर खरोखर आहे उत्तम जानकर हे बरोबर बोलतात
@dilipkarpe46992 күн бұрын
खरं आहे जानकर साहेब
@yashvantgawande40622 күн бұрын
जानकर साहेब, आपल्या या EVM हटाव कार्याला लाख सलाम 💐💐💐💐
@jaihind4212 күн бұрын
काय शाट्ट होत नसतय
@abhijeetvibhute78262 күн бұрын
जानकर साहेब आपल्या जिद्दीला सलाम
@sandipmahale52852 күн бұрын
अमोल मिटकरी साहेब किती हो तुमची लाचारी
@sadakale41642 күн бұрын
लाचारचं आहे हो
@sanjaynalawade55412 күн бұрын
जानकर साहेब तुम्ही धाडस दाखवता परंतु मविआतील नेत्यांनी पण तुमच्या बरोबर आवाज उठवला पाहिजे
@ravibare62072 күн бұрын
Right 👍
@shankargaikwad70592 күн бұрын
बरोबर आहे जाणकर साहेब 🎉एक नंबर ग्रेट 🎉🎉🎉
@navnathkhaire94032 күн бұрын
हे EVM च्या कृपेच सरकार आहे, सगळा महाराष्ट्र जाणतो . मेटकरी एवढा कधी विद्वान झाला ??
@avinashavachat5596Күн бұрын
😂😂😂अवघड आहे राव विरोधी कार्यकर्त्यांचे..
@sagartalekar7922 күн бұрын
१००% खरे हाय
@vedantwaghulde72402 күн бұрын
Correct 💯💯💯💯💯💯
@rajuraut6372 күн бұрын
जानकर साहेब अगदी योग्य बोललात आम्ही जरी बीजेपीचे समर्थक असलो तरी सुद्धा आम्हाला सुद्धा हे 240 जागा येणं आमच्या पचनी पडत नाही
@vasantgodase5572 күн бұрын
लोकसभेमध्ये मशीन मध्ये घोळ केलेला नव्हता परंतु विधानसभेला केला
@okline30562 күн бұрын
लोकसभेत लोकांनी मतदान केले नाहीत. म्हणूनच विधानसभेला घोळ करावा लागला.
@sudhirsuryagandh25902 күн бұрын
Loksabhela pan kendrat evm mule sarkar ale ahe
@dnyaneshwarvikhe-z8i2 күн бұрын
Uttam Jankar bogas ahae
@udayshigwan8561Күн бұрын
सेटिंग मध्ये गडबड झाली नाहीतर 400 पार झालेच असते, 2029 ला नक्की 400 पार होणार
@dilavermulla41092 күн бұрын
जानकर साहेब अभिनंदन तुम्ही लढत रहा आम्ही तुमच्या सोबतच
@shrinathdhande5422 күн бұрын
जानकर साहेब तुम्ही जे बोलताय एकदम बरोबर बोलताय. जमिनीवरचा रिपोर्ट बघितला तर भाजपाला एवढ्या जागा मिळणे शक्य नाही. आणि हे जे यश आहे ते त्यांना पचत नाही आहे. जानकर साहेब तुम्ही परखडपणे बोलताय लय मोठी गोष्ट आहे. अशी मतं महाराष्ट्राचे प्रत्येकाने करायला पाहिजेत. नाहीतर एकदाच आरपार.
@arjuntakik30782 күн бұрын
जाणकार साहेब 💯 % खरं बोलत आहेत . निवडणूक जिंकण्याचे तंत्र फक्त bjp लाच अवगत आहे . हा बाजारू विचारवंत मिटकरी दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो आहे. 🙏
@prakashsakhare89212 күн бұрын
बरोबर
@nanasahebkharade3696Күн бұрын
वस्तुस्थिती खरी आहे परंतु निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट गुलाम झालेलं आहे त्यामुळे कारवाई करणार नाही.
@PopatraoChavan-li5xc2 күн бұрын
होय हे सत्य आहे मी बारामती मधील आहे असे सवॅ महा🏠🏡महाराषटात असेच evm मुळे झाले आहे
@somnathdhobale54392 күн бұрын
हेच सत्य आहे.
@yogeshvideo1187Күн бұрын
जानकर साहेब तुम्ही बरोबर बोलले 👍🏻 हे सगळ्या राज्याला माहिती आहे हे सरकार evm ने आलेले आहे ✅✅
@PandharinathMate2 күн бұрын
मितकरी कोण आहे मागच्या दाराने अजितदादा ने आणलेला आहे
@rameshdhanedhar22312 күн бұрын
अरे बाबानो लोकसभेचा निकाल महाविकास आघाडी कडुन लागला म्हणुन तर महायुतीने घाबरून EVM मध्ये विधानसभेला फेरफार केला
@DattaJadhav-bv7lm2 күн бұрын
Yas
@sunilgupte85152 күн бұрын
मतदान संपल्यावर शाहातर लाख मत कशी वाढली त्याचा खुलासा करणार का आयोग
लोकसभेला मशीनमध्ये घोळ नव्हता विधानसभेला मिशन मध्ये घोळ करून विजयी झालेला आहे भाजप
@shrikantbanne18042 күн бұрын
ही माहिती वस्तुस्थिती च्या जवळपास व एक्झिट पोलशी मिळती जुळती दिसते.
@ravindranaik35692 күн бұрын
11.30 वा महायुती 137 व महाविकास आघाडी 134 असा निकाल होता मी कारने गावी जात होतो चिपळूण ला मी 11.30 वा होतो मोबाईल चार्जिंग कमी होते म्हणून मोबाईल बंद केला एक दीड तासांनी संगमेश्वर ला जेवायला थांबलो तेव्हा निकाल होता महायुती 200 पार व महा विकास आघाडी 50 च्या खाली.... सर्व काही धक्का दायक होतें....
@madhurmohite31312 күн бұрын
Ban evm save India 🇮🇳 🙏
@SharadLawand-f6v2 күн бұрын
सगळ्या जनतेला कळतं परंतु सत्ता तुमची आहे केंद्रात तोपर्यंत मजा मारा परंतु उपरवाले का खेळ कुछ निराला रहता है
@gorakshsatpute60742 күн бұрын
Evm हटाव
@MaheshJikamde-x2d2 күн бұрын
मिटकरी साहेब मग घ्या ना पुन्हा बॅलेट पेपर वर निवडणूक, हिंमत असेल तरी मिटकरी साहेब तुम्ही सुद्धा बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या.
@shashikantmhetar26702 күн бұрын
निवडनुक आयोगानी टप्प्या टप्पा जी टक्के वारी सांगितली ह्याचे कारण हेच आहे .
@gangaramtambe90952 күн бұрын
आमल्या
@xyz07072 күн бұрын
10000...%
@maheshchavan43422 күн бұрын
हे खरय
@vinodhajare8762 күн бұрын
100% बरोबर बोलत आहेत, घोळ तर नक्कीच झाला आहे
@DattaramKatkar2 күн бұрын
कसा घोल करतात. ते डेमो करून दाखवा. तर लोक विश्वास ठेवतील.
@gajananshinde33482 күн бұрын
माझ्या मते जानकर साहेब सांगतात तर माळशिरस बारामती कर्जत जामखेड आणि काही 10 ऐक मतदार संघ परत निवडणुका ग्याव्यात
@dipakubale142 күн бұрын
Fakt malshiras ghetli tari bass zale parat andar hot nahi jankar
@somnathbhosale1052 күн бұрын
सगळ्याच राज्यातील मतदान पूर्वीप्रमाणे कागदी मत्पत्रिकावर घ्याव्यात असं वाटत ,आणि जाणकारांचे काय चुकले
@DattaJadhav-bv7lm2 күн бұрын
@@somnathbhosale105yas
@bhaskarvhargar85212 күн бұрын
बरोबर आहे जनतेत तिच चर्चा सुरू आहे ढाण्या वाघ 🐅🐅 उत्तमराव जानकर 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@DJare-xh6lt2 күн бұрын
यांचा आमदार होऊन तरी काय उपयोग यांचा हा रिकामा उद्योग चालू आहे लोकांची कामे कधी करणार
@ravindranaik35692 күн бұрын
नक्कीच काही तरी घोटाळा आहे...गावी गेल्या वर लोकांच्या आपापसात चर्चा होती कुठल्या आमदाराने किती पैसे वाटले...मोदी जेव्हा म्हणतात खुद खाऊंगा नही और किसीको खाने नही दूंगा मग election मध्ये एवढा पैसा येतोच कुठून....
@vasantghadi49802 күн бұрын
लोकसभेत पराभूत झाले म्हणूनच ईव्हीएम चा झोल केला महायुतीने.
@hemrajsaner673023 сағат бұрын
मी आदरणीय व प्रामाणिक आमदार ज्यांना खरं तर एक आजपर्यंतचे सर्वात प्रामाणिक आमदार म्हणून पुरस्कार मिळायला पाहिजे यांच्या विचारांशी सहमत आहे. महाभारतात शकुनीने बिलकुल असेच केले होते. त्या धुर्ताने पांडवांना काही गेम मुद्दाम जिंकू दिले होते म्हणजे त्यांना कोणतीच शंका जाणार नाही. बिलकुल तसेच आता झालेले स्पष्ट दिसत आहे. लोकसभेत थोडा विजय आणि काही राज्ये विरोधी पक्षांकरता सोडले गेलेले दिसत आहेत तेच मला वाटत होते आणि आदरणीय श्री. उत्तम दादांच्या निष्कर्षानुसार ते सत्य ठरत आहे. अमोल दादा आपणास एवढाच विश्वास होता तर का म्हणून मार्कटवाडीतील बॅलेट पेपरची पडताळणी हाणून पाडली. आपले पितळ उघडे पडले असते म्हणूनच ना? होवून जावू दिले असते दूध का दूध आणि पाणी का पाणी? नंतर विकत आणलेले माणसे आणून सभा घेण्यात वेळ घालविण्याचे क्षमा तेवढाच वेळ बॅलेट पेपरवर मतदान पडताळणीसाठी का म्हणून दिला गेला नाही? एक सामान्य नागरिक म्हणून हा प्रश्न माझ्यासारख्या अनेकांमध्ये शंका उपस्थित करत आहे व जे वाटले होते त्याची पुष्टी करत आहे.
@ghugegorak62822 күн бұрын
विषय लावून धरा
@uujadhav77772 күн бұрын
मिटकरी तुम्ही रेटून खोटं बोलू नका
@madhukarbhavar57192 күн бұрын
1000 % बरोबर आहे आहे , आमदार जानकर साहेब असेच मुद्देसूदपणे हा EVM घोळ पुढे आणावा..
@sampatgirme7277Күн бұрын
जानकर साहेब 🙏🏻तुम्ही एकटेच all भारतात हुशार आहात
@ravindarchiplunkar18812 күн бұрын
विजमी उमेदवार बॅलट पेपरवर फेर मतदान करून जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी अमोल दादा हे पण विधान सभेचा राजिनाम देऊन बॅलेट पेपरवर फेर मतदान घेणार का
@AmolNKRajeКүн бұрын
उत्तम आकडेवारी जानकर साहेब, सत्य आहे आपल विश्लेषण, देव ह्यांच पितळ उघडे पाडेल हे नक्की 😊 बाकी महायुटियाचे विश्व प्रवक्ते काय बोलतात याकडे जनता दुंकुन सुध्दा पाहत नाही 😊
@सुभ-राज2 күн бұрын
ह्याच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतो
@DJare-xh6lt2 күн бұрын
यांचा आमदार होऊन तरी काय उपयोग यचं हा रिकामा उपयोग चालू आहे लोकांची कामे कधी करणार
@prabhakarnavarkhele81782 күн бұрын
सुप्रीम कोर्ट काम करतंय का
@sagarchandgude382 күн бұрын
🫵लोकशाही मराठी कृपया एखाद्याने प्रश्न केला तर त्याच्या प्रश्नाचे उत्तर तर देऊद्या का उगाच वेळ संपला आहे म्हणून जाणकारांचा आवाज मधे दाबायचा 👎🏽👎🏽👎🏽 हे योग्य नाही
@VSK9962 күн бұрын
हा काय डोक्यावर पडलाय काय..... नाचता येईना... आंगण वाकडे....
@nanapatil6125Күн бұрын
इवी ए म बंदसाठी भारतभर आंदोलन व्हावे एकाचवेळी
@Anuragk51512 күн бұрын
Evm sharkar
@sanjayugale55152 күн бұрын
आमदार माणूस काय बोलते 😂😂😂
@arvindsawant98512 күн бұрын
Amol metakari tuja pagar wadvun ghe Ajit pawar dada kadun kup mhehant karat ahes tu....!
@abcdefghijklmnop10882 күн бұрын
सेटिंग..माहिती..अभ्यास यापेक्षा पुरावा सापडला पाहिजे राऊंडफिगर आकडे येणार नाही हे ही पहा ८० हजार..एक लाख वीस हजार..१५० जागा..२० जागा..सगळे राऊंडफिगर
@devidaskalkhaire93232 күн бұрын
Patrkar mitrano Shri Jamkar khare bolatayat
@rajendrashelke64032 күн бұрын
सर्व जनता जर ईव्हीएम घोळ झाला आहे असे मानते तर या पुढील निवडणूक बैलेट पेपरवर आयोग घेणार का?
@shelkebhagvat20252 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@yogeshparit67622 күн бұрын
जानकर साहेब तुम्ही अगदी खरं बोलला पण लाचार निवडणूक आयुक्त आणि पाळीव न्यायाधीश असल्यास देशाची वाट लागण्याचं कारण चालू आहे
@namdevralebhat8022Күн бұрын
, अगदी बरोबर आहे 👌🤝🌹🙏👍 जानकर साहेब यांच्या प्रमाणेच कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील रोहीत पवार हे हजार बाराशे नाही तर सत्तर हजार पेक्षा जास्त मताने निवडून आलेले आहेत धन्यवाद 🙏 हर हर महादेव 🚩 जय शिवराय ईव्हिम हटाव बॅलेट लाव 🇮🇳 देश बचाव पाखंड भगाव 👊👊👊👊👊👊👊👊👊
@panditpagare4743Күн бұрын
100% बरोबर आहे आम्हला माहित आहे
@vivekanandpatil87202 күн бұрын
मेटकरी जास्तज हुशार समजता. लोकमधून निवडणूक लढावी मग बोलावे. 😊
@SanjayTandel-qq5js2 күн бұрын
He evm सरकार आहे सगळ्यांना माहित आहे
@sanjeevgholap36022 күн бұрын
त्यासंदर्भात आपण निवडून आयोगाकडे तात्काळ तक्रार करावी