धनंजय मुंडे यांनी भेट घेतली देवेंद्र फडणवीस ची आणि फडणवीस नी पूर्ण प्लॅनिंग रचला आहे
@rushikeshgawai99332 күн бұрын
Seting.😂
@vijayabedekar73872 күн бұрын
फडणवीस , गुन्हेगाराना पाठीशी घालून आपले व ब्राह्मणांचे नांव खराब करू नका.खरे तर सगळ्या भ्रष्टाचार्याना बरोबर घेऊन मुख्यमंत्रीपदावर बसलात हेच चुकीचे.मनातून उतरलात.पहिल्यांदा मुख्यमंत्री झालात तेव्हा अभिमान वाटला होता चांगला मुख्यमंत्री मिळाला.पार वाट लावलीत हो महाराष्ट्राची
वाल्मिक कराड महाराष्ट्रातील अक्कलकोट ला देवदर्शन घेऊन येतोय तरी CID, पोलीस प्रशासनाला थांगपत्ता कसा लागत नाही.
@sandipparulekar36512 күн бұрын
सब मिली भगत आहे
@panditchavan52622 күн бұрын
2 police bodyguard sobat hote .
@भाऊसाहेबखोकले2 күн бұрын
सुषमा अंधारे ताई सत्य परिस्थिती महाराष्ट्र राज्यातील जनतेला सांगितलीं
@kishangitte47282 күн бұрын
Susmakitigaya ni
@kishangitte47282 күн бұрын
Susmakitigaya ni
@vilaskoyale45032 күн бұрын
मुख्य सुत्रधार धनंजय मुंडे आहे मग त्याचं काय
@vilaskoyale45032 күн бұрын
ही पण धनंजय मुंडे ला बाजुला करुन तुम्ही पण राजकरण करताय
@krishnabadekb90132 күн бұрын
आता गोड लागायला लागली का
@DevBhole-e6f2 күн бұрын
वाल्मिक कराड ला मुख्यमंत्री अभय देत आहे असे वाटते
@prakashchougule47752 күн бұрын
देवेंद्रजी जनता तुमच्याकडे पहाते आहे.सत्ता येईल जाईल पण अटलजींची हीच ती भाजपा आहे हे लोकांना कळू द्या.संधीचे सोने करा .संतोषला न्याय द्या.
@Pucham612 күн бұрын
वर्ष अखेरचा विनोद😂
@dr.6472 күн бұрын
हे देतील अस वाटत काय
@shailesh30072 күн бұрын
वाट बघा
@amoljadhao20492 күн бұрын
अगदी बरोबर बोललात मॅडम
@shankarbobade422 күн бұрын
गृह खात्याला भावपूर्ण श्रद्धांजली
@pramilabhalerao783Күн бұрын
आशिर्वाद लाख टक्के मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस यांचा आहे सर्व प्यालींग आहे,, कोणाला जल होणार,,खाते यांच्या साठी घेतले आहे,,सुशमाअंधारेसत्य आहे,
@vitthaljadhav24752 күн бұрын
ग्रह खात्याला हृदयातून भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
@sharadpatkar79172 күн бұрын
ॐ शांती 💐
@PANKAJ_GHOLAP2 күн бұрын
100%
@chandrakantjadhav79702 күн бұрын
मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली
@rajmarg79222 күн бұрын
हरी ओम शांती.....
@anantashiral4812 күн бұрын
Om fat swaha😮
@sudhakarparab762 күн бұрын
सलाम तुम्हाला अगदी बरोबर बोललात धन्यवाद मानलं तुम्हाला
@rameshwarpawar64192 күн бұрын
गुन्हेगार सापडत नाहीत ते गृहखात्याचे अपयश आहे
@sachinbankhele94282 күн бұрын
पोलीसानी भगड्यa भराया पायजे
@B.Anant.V292 күн бұрын
मुंडे व फडणवीस दररोज का भेटत होते,कराडला हे काय सल्ला व मार्गदर्शन पुरवत होते,त्याबदल्यात ते कोणती गैरक्रते त्याकडून करून घेणार आहेत.हे महाराष्ट्राने बारीक लक्षपूर्वक पहावे.
@RushikeshKhandekar-u9zКүн бұрын
😊
@ChandrakantZanjurne2 күн бұрын
पहिलं सेटिंग झालं आणि नंतर सरेंडर याला खर राजकारण म्हणतात
@parmeshwarade50922 күн бұрын
हे शरण नाही तर सरकारची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची एक स्क्रीप्ट आहे
@avi_edit_z2 күн бұрын
Agde brobr me shmt ahe
@pradipdhole192 күн бұрын
अगदी बरोबर आहे सुषमाताई कराडची माणस बरोबर त्याचवेळी कशी पोलीस स्टेशनच्या बाहेर हजर होती बीडवरून पुण्यात
@govindthakar24082 күн бұрын
राजकीय कृपा आशीर्वाद.
@shankarsalunke8482 күн бұрын
Setting aahe ❤
@paldopal30762 күн бұрын
अगदी बरोबर ताई..! वाल्या कराड शरण नव्हे फडणवीस सरकार शरण गेलं..!
@eknathkale4832 күн бұрын
Good tai
@YogeshKhose-nf9ts2 күн бұрын
धनंजय मुंडे आणि फडणवीस पुर्ण plan करुन कराडला शरन यायला लावले
@sunilacharya52342 күн бұрын
आज खरंच तुमचं मन लाऊन ऐकावं वाटलं धन्यवाद ❤
@rajrasal41732 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली गृहखात 💐💐
@SandipDevhare-dx6ib2 күн бұрын
पहिल्यांदा खर बोलला बाई
@AshwiniSaval2 күн бұрын
Pratekweli sattya boltat pan sarkar aawaj dabatey
@yogeshpatil92312 күн бұрын
@@AshwiniSaval कर नाही त्याला डर नाही असे त्यांनी वक्तव्य केले मग सरकार का अवाज दाबत आहे असे म्हणता.... हे प्रतिनिधी शांत बसणार मग सामान्य जनते चा अवाज कोण बनणार ?
@subhashraopatil42262 күн бұрын
तुला खरं या गोष्टीचा अर्थ कळतो काय ?
@Hame_bhai2 күн бұрын
शरण यायचं होत तर एवढं दिवस काय फडणवीस, CID, गृहखात, पोलीस आणि महाराष्ट्र सरकार यांची परीक्षा घेत होता का ते वाल्मीक😂 तू जर बेकसुर होता ना तर जेव्हा तुझ नाव आल् तेव्हाच तू स्वतः पोलिसांकडे गेलं पाहिजे होत.
महाराष्ट्र गृहखाते सपशेल दुर्लक्ष केले जात आहे... अपयशी ठरले
@shraddhajadhav88852 күн бұрын
एकच नंबर🌹🌹 सुषमा अंधारे ही व्यक्ती फार हुशार आहेत
@samadhansamudre96722 күн бұрын
निकाल आधीच समजलंय जनतेला हा फक्त देखावा आहे
@sadashivkulthe49972 күн бұрын
महाराष्ट्रा चे वाटूळ झाल आहे.
@SUDHAKARMULE-c9e2 күн бұрын
बरोबर आहे ताई जय शिवराय
@SunilVasave-q4g2 күн бұрын
देवेंद्र बरोबर सेटिंग करून कराड सरेंडर झाले आहे,हे जगाला माहिती आहे.
@gauravbangar93972 күн бұрын
हर हर महादेव
@UdhavAutade2 күн бұрын
बरोबर तों saran नाही Setlmenat आहे
@ashokkolhe51142 күн бұрын
खरे तर सरकार सरंडर झाले
@ujwalapalande26952 күн бұрын
महाराष्ट्रातील पोलीसांचा क्रमांक शुन्य या प्रकरणात ग्रुहमंत्रांलय शुन्य जय महाराष्ट्र
@vaishampayanmayekar28182 күн бұрын
ताई, आपले खूप छान, मार्मिक अभ्यासपूर्ण, सत्य मनोगत, सत्य विचार आपणांस कडक सॅल्युट ताई. गरीबाला न्याय मिळेल ? जय महाराष्ट्र, जय शिवराय
@bajarangmore21362 күн бұрын
बरोबर ताई, शंभर टक्के खरे आहे, 👍👍
@vilasshelake90282 күн бұрын
पोलिसांना पूर्ण क्षमतेने काम करू दिले जात नाही, कोणाचातरी पोलिस यंत्रणेवर दबाव आहे, राजा बोले दल हाले ,अथवा पोलिसांवर सरकारचा अति अंकुश असल्याचे दिसून येते ...
@vaishampayanmayekar28182 күн бұрын
ताई, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. लय भारी कडक ,मार्मिक, वैचारिक विचार .जय महाराष्ट्र ताई
@ChandrakantDabade-w3i2 күн бұрын
अगदीच बरोबर खास बोलत आहेत अधारे ताई
@Ashok-cl6eu2 күн бұрын
फार सुंदर विश्लेषण!!धन्यवाद सुषमा ताई!
@dilipmachikar99552 күн бұрын
ताई खूप छान विश्लेषण
@sanjayzalkikar2 күн бұрын
फडण20 राजीनामा दिलाच पाहिजे
@AshokIngleyeueiugyeeheueme2 күн бұрын
धन्यवाद ताई साहेब एक नंबर बोललात 🙏🙏💯
@sunnystar56722 күн бұрын
Cid पेक्षा आमचं व्हाट्स up ग्रुप ला माहिती फास्ट येते...😂
@SilverGoldPlatinum_7772 күн бұрын
पहिल्यांदाच मी अंधारे ताईला समर्थन करत आहे
@shaileshlahane75572 күн бұрын
नाक कापलं आहे सरेंडर होऊन डिपार्टमेंटचे सब कुछ मिलीभगत
@vikasjagtap52422 күн бұрын
कोणाचं नाक कापले? आणि नाक आहे कुठे? डिपार्टमेंटची इज्जत ,आब्रू, पैशाच्या तराजूत मोजली जाते.
@haridasbankar24902 күн бұрын
Perfect speech Tai
@suniltoke87022 күн бұрын
सरकार व गृह विभाग यांच्या अकार्यक्षम कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली व येथील सर्व यंत्रणा यांना भ्रष्ट कारभारास साथ देणाऱ्या सरकारला सलाम
@vijaynarute45562 күн бұрын
खरच आहे सुसमा ताई . अपले विश्लेशन नेहमीच सत्य . असत पण काही . काही .आईकनारे मन लावून आयकत नाहीत . हा त्यांचा दोष असतो . तुम्ही संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी धाडसाने .प्रयत्न करत आहेत
@sudhakarpatil41352 күн бұрын
सुषमा अंधारे ताई तुमचा कल आम्हाला कळाला शेवटी पैसा महत्त्वाचा असतो
@RajaramPotphode2 күн бұрын
बीडचे प्रकरण हे केवळ राजकीय नाटक वाटते.
@paldopal30762 күн бұрын
फडणवीस शासनापेक्षा मोठी ठरलेली व्यक्ती शरण झालीय खुप मोठं यश मिळाल्यानं शासनानं स्वतःची पाठ ठपठपावी..!
@sadashivkulthe49972 күн бұрын
देवेंद्र जो पर्यत गृहमंत्री आहेत तो पर्यंत महाराष्ट्राचे वाटोळे होणार.
@vijaygaikwad54212 күн бұрын
निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून ठपका कायमचा राहणार आहे, सर्व मॅनेज आहे, जनता वेडी नाही हे सरकार ने लक्षात ठेवावे.
@satvik75892 күн бұрын
अती सुंदर फडणवीस हे गृहमंत्री आहेत तेच जबाबदार आहे. आंधारे अतिशय खर बोलत आहे. पण तुम्ही परळीत राहतात तुम्ही का बोलला नाही.
@kishorsonawane65942 күн бұрын
जेव्हा कुठल्याशा डायरीत नाव आले तेव्हा अडवाणीजींनी मंत्रिपद स्वीकारले नव्हते।निर्दोष ठरल्यानंतर त्यांनी शपथ घेतली।पण ते दिवस गेले।
@Kattar_303_02 күн бұрын
कालची मीटींग ओके आहे सेटींग या आता हजीर व्हा
@ManishSpeaks-y3f2 күн бұрын
फालतू राजकारण चालु आहे बाकी काही नाही😮😮
@bhagwankewade91022 күн бұрын
महाराष्ट्राचे पोलीस अप यश CIDअपयश
@sivmjahav1082 күн бұрын
अंधारे कधीच आवडल्यास नाहीत पण आज संपूर्ण सत्य सांगत आहेत
@vishnugadhave82802 күн бұрын
त्या चांगल्याच आहेत अभ्यासू आहेत फक्त बघण्याचा दृष्टीकोन बदला
@namdevjadhao29792 күн бұрын
जिंदगी मध्ये आज मला.तुमचे म्हणणे 100/. बरोबर बोलल्या मॅडम...
@jayawantgosavi39162 күн бұрын
खरोखरच गृहखात्याला भावपूर्ण श्रद्धांजली.सरकारचे अपयश आहे.
@pramodchaugule43992 күн бұрын
गृहमंत्री कारणीभूत स्वतःला खूप खूप समजतोय समजल का सेटिंग महाराष्ट्राचं वाटोळा करून गुजरात ला शटल होऊन जाणार
@AnantaMohod2 күн бұрын
फडणवीस साहेब मी धनंजय मुंडे बोलतो माझ सर्व पितळ उघडे पडते काय करू फडणवीस बोलतंय तू चिंता करू नको मी पोलीस आणि सीआयडी पकडू देत नाही ऊलट मी वाल्मिकी कराड याला संरक्षण देतो तू वाल्मिकी कराड याला शरण जायला सांग मी इकडे सर्व म्यानेज केलें आहे धनंजय मुंडे माझे मंत्री पद जाणार आता काय करू फडणवीस अरे बाबा आम्ही बीजेपीवाले ईव्हीएम घोटाळा करू शकतो तूझी तर एक छोटीशी गोष्ट आहे आमच्या पाशी सर्व अधिकार आमच्या हातात आहे घाबरू नको असे केल्या शिवाय सत्तेवर येऊच शकतं नाही कारण असे आहे अधिकारी सर्व पैशासाठी काही पण करतात आता अधिकार बीजेपीला घाबरले आहेत
@lajarigayan82362 күн бұрын
100%√
@vijaybansode7084Күн бұрын
❤❤
@himmatgupte89202 күн бұрын
महाराष्ट्राचे ग्रहखाते अकारयशम दिसते आहे....?
@Hhhh-u7d7g2 күн бұрын
Tai barobar bolat
@sadashivsalunkhe86272 күн бұрын
Tai hach timing aahe lage raho
@SundarChavan-t7s2 күн бұрын
धन्यवाद ताई
@UshaBargir2 күн бұрын
अंधारे ताई चे भाषण आणि विचार खुप खुप भारी आहे👌👌👌👌👌👌
@sayannagalpalli40302 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@santoshkale96032 күн бұрын
ताई धन्यवाद
@अरूणघोडसेपाटील2 күн бұрын
एकदम बरोबर बोललात तुम्ही ताई.. हा गृहखात्याचा cid चा खुप मोठा अपमान आहे. आता गृहखात्याने ह्याला कायमचे संपवुन टाकावे
@nandukumarmate71352 күн бұрын
बरोबर आहे
@milinddeokar96512 күн бұрын
त्याच्यावर खुद्य फडणवीस चा वरदहस्त आहे.
@himmatgupte89202 күн бұрын
अगदी बरोबर....
@sudamekhande96132 күн бұрын
खर आहे
@shailashinde2822Күн бұрын
सुषमा अंधारे ताई बरोबर बोललात जय महाराष्ट्र ताई
@sureshjagdale52512 күн бұрын
जय महाराष्ट्र ताई 🚩🔥🔥🔥🔥🔥
@kiranraut33602 күн бұрын
Jay bhim 😂😂
@RameshChavan-zd2byКүн бұрын
बरोबर
@naseeruddinshaikh88072 күн бұрын
जय भीम जय महाराष्ट्र. एक ना एक दिन यह कहानी बनेगी महाराष्ट्र का अंधेरा तभी दुर होगा सुषमा ताई जब राज्य की CM बनेगी. जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर और जय संविधान.
@geetarathod4091Күн бұрын
👍🏻👍🏻👍🏻बरोबर् बोललत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻ताई हे ज खरा हाहे
@govindthakar24082 күн бұрын
राजकीय कृपा आशीर्वादाने
@surajsalunkhe6723Күн бұрын
सत्ता येईल सत्ता जाईल पण देवेंद्र फडणवीस यांना ही ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी आहे. संतोष देशमुख यांना न्याय दिला तर तुम्हाला महाराष्ट्र कायम लक्षात ठेवलं..
@ksinh62432 күн бұрын
समोरचा माणूस बोलतना कृपया मोबाईल मध्ये बघत जाऊ नका, पत्रकार मित्रानो
@rajkanyathorat4130Күн бұрын
सत्य आहे 😂😂
@shriomkarprecisionomkar6942 күн бұрын
पुणे सेटलमेंट साठी सोईचे आहे वाटतं म्हणून इथे शरण आला
@manoharsamant75942 күн бұрын
देवेंद्र फडणवीस हे बरेच वर्षे गृहमंत्री असताना विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाल्मिक कराड याची पाळमुळं खणली नाही तर आत्ता सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्होरक्यांची पाळमुळं काय कपाळ खणणार ?
आम्ही कोणालाही सोडणार नाही असं ते म्हणाले.. पण सोडण्यासाठी धरलंय कोणाला?? 😂😂
@GKSarkar-m8d2 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब एक शब्द बोलत नाही आहेत काय वाटत असेल मराठा समाजाला...
@lajarigayan82362 күн бұрын
🚓
@maturamthokal5854Күн бұрын
ग्रह मंत्री यांची भेट धनंजय मुंडे यांनी घेतली आणि मग सेरेडर होयाला सांगितले
@rajanvagal1353Күн бұрын
ताई आपण सत्य परिस्थिती सांगितली.
@bapudeshmukh40372 күн бұрын
डिपार्टमेंट चा पुरा कूच्च मोड कार्यक्रम केला भाऊने.
@Bharti-02fКүн бұрын
अखेर जंग जंग न पछाडता पुणे सि. आय.डी. ने त्यांच्याच ऑफिसमध्ये कुषलतेने वाल्मीक कराडला पकडलाच. सकारचे व पुणे पोलीसांचे विशेष करून बिड पोलीसांचे जाहीर अभिनंदन. फडणविसांनी टाकलेल्या जाळ्याने कराड आला. कौतुक पात्र काम