ताई सविस्तर सेवा विचारा. नुसता मंत्र म्हणायचं की पाण्यावर हात ठेऊन म्हणायचा. इतक्या घाईत ardhva5 लोकं अनुभव सांगतात की इतरांना त्याची नीट माहिती कळत नाही. तरी दिलेली सेवा प्रत्येकानी नीट सांगावी. बाकीचंच लोकं बोलत बसतात. 🙏🏻🙏🏻
@manasipurohit28265 күн бұрын
Ajit dadacha number mala hawa aahe
@mahesh47955 күн бұрын
तुम्हाला जर अजित दादा चे उपाय पाहिजे असतील तर : सोमवार अजित दादा उपाय. हे गूगल लां टाका तुम्हाला सर्व उपाय मिळतील 🙏🕉️ श्री स्वामी समर्थ
@tw-official84916 күн бұрын
Group madey add kara tai Ajit dada nchey roj message takat ahe
@Rvbrothers016 күн бұрын
श्री स्वामी समर्थ माझी मुलगी 18 वर्षाची आहे तिच्यासाठी मी भरपूर गोळ्या औषध केली तिची तब्येत सुधारण्यासाठी पण काहीही फरक पडत नाही तुम्ही माझी कमेंट वाचून अजितदादा दोडके सांगताना त्यांना विचारा मुला-मुलींची तब्येत वाढवण्यासाठी उपाय काय आहेत का
@Rvbrothers016 күн бұрын
प्लीज ताई तुम्ही अजित दादा तोडगे सांगताना तब्येत वाढवण्यासाठी काय उपाय आहेत का विचारा
@nandlalwagh35586 күн бұрын
नैना देविचा कोणता मंत्र दिला ते सांगणे गरजेचे होते ; श्री स्वामी समर्थ .
@ashupathak46576 күн бұрын
पूर्ण सांगतच नाही अर्धवट सगळे. बाकी बडबड च जास्त स्वताचे माहिती जास्त
@suja6366 күн бұрын
श्री नैना देवी हा आहे मंत्र
@mahesh47955 күн бұрын
*तुमच्या मुलाला चष्मा लागला आहे बारीक पणापासून डोळ्यात अडचण आहे दिसायला हा उपाय करा* *रात्री झोपताना तांब्याच्या लोटा मध्ये शुद्ध पाणी भरून ठेवा सकाळी उठल्यावर* *५ वेळा !! श्री नैनादेवी !! अस नाव घ्या त्या नंतर हातात ते पाणी घ्या आपल्या डोळ्याला लावा रोज करा तुमचा डोळ्यांचा प्रॉब्लेम मिटून जाईल* *अत्यंत प्रभावी उपाय* 🔱दत्त पुत्र🔱 अजित
@sulabhasawant48272 күн бұрын
नीट सांगा
@mahesh47952 күн бұрын
@@sulabhasawant4827 *तुमच्या मुलाला चष्मा लागला आहे बारीक पणापासून डोळ्यात अडचण आहे दिसायला हा उपाय करा* *रात्री झोपताना तांब्याच्या लोटा मध्ये शुद्ध पाणी भरून ठेवा सकाळी उठल्यावर* *५ वेळा !! श्री नैनादेवी !! अस नाव घ्या त्या नंतर हातात ते पाणी घ्या आपल्या डोळ्याला लावा रोज करा तुमचा डोळ्यांचा प्रॉब्लेम मिटून जाईल* *अत्यंत प्रभावी उपाय* 🔱दत्त पुत्र🔱 अजित