आज मी जे काही आहे महाराजांच्या कृपे मुळे आहे , महाराज तारणहार आहेत , आम्हाला नेहमी त्यांच्या सहवासा ची प्रचिती येते , आज ही महाराज त्यांच्या भक्ता ना दर्शन देतात ...................... जय श्री शंकर महाराज 🙏
@rekhasonawane326211 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ,, श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज आपणास त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@YashSathe-j5b9 ай бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंद सदगुरु श्री शंकर महाराज की जय ॥❤🙏🏻
@kiranahire9802 жыл бұрын
हा व्हिडिओ संपूर्ण सत्य आहे प्रत्यक्षात माझ्या स्वप्नात माझ्या परिवारांच्या काही सदस्यांच्या स्वप्नात बाबांनी दर्शन दिले व प्रत्यक्षात संपूर्ण कथा सत्यच आहे आमचा अनुभव आहे
@LokeshRahul-jt7fy11 ай бұрын
Nice joke
@vinodkumartambare7579 Жыл бұрын
संकटकाळात भक्तासाठी धावून येतात ,माझा स्वत:चा अनुभव सद्गुरु नाथा योगीराजा भवसागरी तु धाव शंकरमहाराजा माझी नौका किनार्याला लाव हे म्हणा प्रचीती घ्या . जय हो शंकर महाराज
@marathik.r.t.36302 жыл бұрын
सोशल मीडिया वर trending कोणताही प्रश्न एखाद्या वेळी पडला तर काही वेळाने किव्वा दुसऱ्या दिवशी लगेचच त्याचे उत्तर बोल भिडू वर मिळते👍🙌
@anikethanmante99142 жыл бұрын
Barobar
@venkatesh70512 жыл бұрын
Social media वर डोळ्यात तेल घालून लक्ष असत बोल भिडूच 🤣
@ssr28092 жыл бұрын
@@venkatesh7051 पहिल्या वेळी comment section मध्ये मराठी वाक्यप्रचार वापरलेला दिसला.छान वाटले.👍👍👍
@ex-muslimworldwide8242 жыл бұрын
अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
@Free__Bird__2 жыл бұрын
अगदी बरोबर
@sandipnshinde65042 жыл бұрын
*आमच्या सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज यांच्या विषयी माहिती दिली त्याबद्दल बोल भिडू चे खूप खूप आभार जय शंकर*
@swapnilp16512 жыл бұрын
💩
@nkvlog22032 жыл бұрын
@@swapnilp1651 tu kha gu
@swapnilp16512 жыл бұрын
@@nkvlog2203 अरे तो प्रसाद 💩 आहे भक्ति भावानी ग्रहण कर सोंड्या.. 😝
@shivam81732 жыл бұрын
@@swapnilp1651 bhau tu goo khto kare lavdya
@ex-muslimworldwide8242 жыл бұрын
अरे गाढवांनो सुधरा जरा...पण....अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
@yogeshkonde10272 жыл бұрын
महाराजांना माननारे लोक भारताबाहेर वेगवेगळ्या देशात आहेत आजही जे कौणी मानत नाही संत हे कोणी एका धर्माचे जातीचे नसुन सर्व मानवजातीचे कल्याणाकरीता कार्य करत जगत असतात ज्यांना कूणाला मनोरूग्ण आहे असे वाटते त्यांनी विरोध टिका करण्या अगोदर थोडातरी अभ्यासपूर्ण वाचन करून माहीती घ्यावी आजही मठात धनकवडी पूणे येथे रोज हजारो सर्व जातीधर्माचे लोकांना प्रसाद मनून खिचडीभात वाटला जातो महाराचां भक्तपरिवार फार असंख्य आहे त्यासर्वाच्या संस्काराने महाराजाच्या कूपेने हे अन्नदान चालू आहे आपण चार दिवस चार अनोळखी लोकांना जेवायला घालत नाही ज्यानी समाधी घेऊन ७५वर्ष होत आहे तरी गोरगरीबांना सर्व लोकांना रोज खिचडीभात वाटप होतो हे असाधारन कार्य आहे उगाचच अशा संताबद्दल काही टिका करणे योग्य आहे का? साधे आपल्याला जन्म देणारे व संपत्ती देणारे आईवडील वारले तरी कौणीही मायका लाल एवढे अन्नदान करत नाही ज्याचा दर्शनाने जीवाचे कल्याण होते यात कोणती अंधश्रध्दा लपली माहीत नाही आक्षेप टिका करण्यापेक्षा चांगल्या समाजपयोगी घडत असलेल्या गोष्टीचे लक्ष द्दा कौतूक करू नका पण निदान निंदातरी करू नका ही प्रेमळ विनंती आहे
@jayashreewalawalkar49592 жыл бұрын
0
@suprabhakadam13762 жыл бұрын
करेक्ट
@suprabhakadam13762 жыл бұрын
जयशंकर
@ronak8591 Жыл бұрын
Tacha kam pragity bher geyle baba mule nahi
@maheshgawali742211 ай бұрын
Jai shankar 🙏 anubhav ghene garjeche lokani 🙏
@tukaramnamaye3974 Жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. असा दिव्य संदेश देणारे सद्गुरु श्री वामनराव पै. विश्व मानवाला शांती सुखाचा राजमार्ग दाखविणाऱ्या जीवन विद्येचे शिल्पकार सद्गुरु श्री वामनराव पै. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरु नाथ महाराज की जय.
@kishorpadalkar20557 ай бұрын
सद्गुरू शंकर महाराज हे ईश्वरी अवतार आहेत यावर जीवनविद्येचा विश्वास आहे की नाही?
@indian623536 ай бұрын
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा संदेश देणारे सद्गुरू श्री वामनराव पै यांच्यावरही व्हिडिओ बनवा बोलभिडू...
@vilasthakur96182 жыл бұрын
अप्रतिम विडिओ.... सकाळी सकाळी शंकर महाराजांचं दर्शन झालं आणि मन कसं प्रसन्न झालं...
@jayshankar3752 жыл бұрын
शंकर महाराज हे अवलिया होते भले भले महापुरुष त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले होते ती त्यांची किमयाच होती... श्री स्वामी समर्थ त्याचे गुरु आई होते आणि बाबांची धनकवडी म्हणजे कैलास पर्वतावरील महादेवाचाच दरबार...बोला जय शंकर!!
@ebhaktii2 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ।।२०२२ श्री सद्गुरु शंकर महाराजांची नित्य पूजा.।। जय शंकर ।। kzbin.info-NFpcmmYC_k?feature=share
@atulrasne78812 жыл бұрын
Jay shankar
@aparnasudke24682 жыл бұрын
🌺🙏Jay shanker🙏🌺
@suprabhakadam13762 жыл бұрын
जयशंकर
@sardarchougale48272 жыл бұрын
🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
@sharadkapse25692 жыл бұрын
माझ्याकडील श्री स्वामी समर्थ यांच्या फोटोतुन 2015 साली विभुतीमध्ये शंकर महाराज यांचे दर्शन सर्व स्वामी भक्तांना दिसले.स्वामी ऊँ
@mryeole-uk7vg Жыл бұрын
अरे जय शंकर ज्याच्या मुखी तो सदैव सुखी ❤️🙏
@ss-uj1ld2 жыл бұрын
सद्गुरू श्री साच्छिदानंद शंकर महाराज 🙏💐
@bhaktisamarthya83592 жыл бұрын
kzbin.info/door/uK8ym79W4gwJDoQG-v7IKA
@chandanmalche95402 жыл бұрын
जय शंकर महाराज
@kamleshdodke20082 жыл бұрын
"ना चिंता ना भय सिर्फ शंकर महाराज की जय"🙏🏻🙏🏻
@yashj17992 жыл бұрын
Are bhai Shankar maharaj kahi dev navte. Tyani khup varsha avghad tap karun sarva indriyanvar control milavla hota. Hoo, tyana khup sarya languages yet hotya 🙌🏽. tumhi tyanga as a great human being cha perspective ne bagha... pn dev? Nii broo. Einstein pn smart hota pn tyachi tumhi pooja karta ka? 😅. Jar tyanchi age bgun tumhi tyana dev mhnat asal tr Satya yuga mdhe lok 100,000 varshanprynt jagyche, dwapar yuga mdhe 1,000. Koanalapn devachi jaga naka deuu✌🏽dev pn konavrpn krupa nai karat bhau, swtavarch swatah upkar karave lagta 🙃✌🏽💯💫
@kamleshdodke20082 жыл бұрын
@@yashj1799 are bhai jyachi tyachi shraddha tuchi tyanchyavar shraddha nasel tar Nako Manu tu Tyanna dev tu jar punyaat Rahat Astana tar tula kalala asta ki Shankar Maharaj kon hote.
@kamleshdodke20082 жыл бұрын
@@yashj1799 Ani aik he tu mala sangaychi garaj nahi ahe ki te dev hote ka kon hote he tula mahit nahi na mang tujha tond band thev
@kamleshdodke20082 жыл бұрын
@@yashj1799 amhi Tyanna khup varsh jagle mhnun dev nahi manat kalala na jhatya
@kamleshdodke20082 жыл бұрын
@@yashj1799 tu amha bhaktancha tyanchyavarun vishwas udavtoy pan amcha vishwas udnar nahi Karan anubhav ahe
@smitakedari8782 жыл бұрын
मी गेल्याच महिन्यात मठात जाऊन आले.खुपच प्रसन्न वाटतं
@shekharbhandari76762 жыл бұрын
सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज श्री सद्गुरू शंकर महाराज की जय 🙏🌹🚩
@bhaktisamarthya83592 жыл бұрын
kzbin.info/door/uK8ym79W4gwJDoQG-v7IKA
@lahubansode49922 жыл бұрын
महाराजांच्या भक्तीतून आपण जे बोलला ते एकदम खरं वाटतं आणि खरंच आहे त्यांना खरं वाटणार नाही पण मी अगदी खरे आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय शंकर श्री स्वामी समर्थ 🚩🚩🚩🚩🚩
@creditafinancials2676 Жыл бұрын
महाराजांनी मला परीक्षेवेळी पेपर ला खूप ज्ञान दिले होते 🙏😊 जय शंकर बाबा महाराज 🙏😊
@pankajs5448 Жыл бұрын
ते कस
@rushikeshbhore75682 жыл бұрын
माझे घर महाराजांच्या मठापासून 5 मिनिटांच्या अंतरावर आहे🚩🚩🚩🚩 जय शंकर🚩🚩🚩
@Gamer-ik7gk2 жыл бұрын
Petavli ki nhi ma
@rushikeshbhore75682 жыл бұрын
@@Gamer-ik7gk Kay??
@kaus20050072 жыл бұрын
Kuthe rahtos mitra.. mi KK market चौकात rahto
@rushikeshbhore75682 жыл бұрын
@@kaus2005007 bibawewadi madhe Mitra😊
@kaus20050072 жыл бұрын
@@rushikeshbhore7568 कडक bhau..
@Sharad-k09 Жыл бұрын
🔱सिद्धांत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🔱 🔱श्री स्वामी समर्थ🔱 🔱श्री सद्गुरू शंकर महाराज की जय🔱
@pammu3152 жыл бұрын
बास तुम्ही मन जिंकले माहराजांनावर विडिओ बनवुन 🙏🙏 जय शंकर हार दुःख मंजंन 🙏🍁
@kamalkisanshewale45092 жыл бұрын
शंकर महाराज यांच्या बद्दल चांगली माहिती मिळाली . धन्यवाद
@ushathorat53882 жыл бұрын
ना चिंता ना भय शंकर बाबा की जय💐💐
@streamingnow3847 Жыл бұрын
Hi Usha
@vijaythorat28222 жыл бұрын
अनेक संत, देव या देशात अनेक अवतार कार्य पूर्ण केलेनंतर संमाधी घेतली , नंतर त्या सर्व मठात किंवा समाधी पुढे धूप लाविले जाते त्या अनुषंगाने सिगरेट कोनी लोकांना हे महिती देऊन त्यांचे प्रसार केला, परंतु याबाबत त्यांनी या प्रश्नावर उत्तर, किंवा पुरावा सादर करण्यात आला नाही, भक्त या भूलथापांना बळी पडत आहेत हे स्पष्ट होते , याचा विचार करावा, जय शंकर!🚩🚩🙏
@surajjadhav822 жыл бұрын
*🙏🌼🍃🔱||🕉️||"शिव हर शंकर" नमामी शंकर शिवशंकर शंभो....!हे गिरीजापती" भवानी शंकर शिव शंकर शंभो"||🕉️||🔱🍃🌼🙏*
@rohitkulkarni46052 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🚩🇮🇳
@ex-muslimworldwide8242 жыл бұрын
तुमच्या स्वामींचं मूळचं पूर्ण नाव काय आहे?
@ex-muslimworldwide8242 жыл бұрын
अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
@rohitkulkarni46052 жыл бұрын
@@ex-muslimworldwide824 😒😒 jya गोष्टीशी आपला संबंध नाही तिथे आपले नाक खुपसून आपलेच नाक कापून घेऊ नये. (Mind Your Own Business). आम्ही तुमच्या अल्लाला काय बोलत नाही ह्याचा गैर फायदा घेऊ नका. आता हे साधे पणाने सांगितले आहे. वाकड्याने सांगायला भाग पाडू नका. तुम्ही तुमचे बघा आम्ही आमचे बघतो.
@gl555bass62 жыл бұрын
भाऊ स्वामीला कपडे घालायची अक्कल आहे ? 😂😂
@sushantsarjine16532 жыл бұрын
@@ex-muslimworldwide824 tuzha allaha cha vicharala ka bhau amhi nay na mariyada thevat ja pratek gostichi
@prakashjangam56642 жыл бұрын
हा. विडिओ सत्य आहे एकदा. मठात येऊन पाहावे तेव्हा. कळेल 1 भक्त
@prasannagandhe4357 Жыл бұрын
सद्गुरू श्री शंकर महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@vishalgawali80252 жыл бұрын
जय शंभर महाराज 💐🙏 धन्यवाद अतिशय भक्तिमय माहिती दिली आम्ही आपले आभारी आहोत 💐💐💐🙏 जय शंभर महाराज 🙏
@umeshdhawale43612 жыл бұрын
महाराजांच्या नावाची गंमत चालवली का रे.. कमेंट एडिट करून महाराजांचं नाव व्यवस्थित लिह...!!!
@ART_INDIA2 жыл бұрын
||श्री सदगुरू स्वामी शंकर महराज की जय|| 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 हर हर महादेव 🙏 शिव शंभो शिव शंभो शिव शंभो शिव शंभो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shrikrishnamahajan83732 жыл бұрын
जय कुवरस्वामी महाराज कि जय जयाशी vate सुखाची असावे तेने वाघोड ग्रामी अवश्य यावे जय शंकर जय कुवरस्वामी
@suprabhakadam13762 жыл бұрын
कृपया वाघोड येथील मंदिर चा डिटेल पत्ता सांगावा
@mukeshkale42492 жыл бұрын
नाद भयंकर बोला जय शंकर 🔱🔱
@Raj-cj5em2 жыл бұрын
अदमापुरचे बाळूमामा महाराज यांच्या वर एक व्हिडिओ बनवा
@avadhutp492 жыл бұрын
स्वामीचे निस्सीम भक्त होते महाराज. आपल्याच देवांवर केलेल्या comments अतिशय वाईट वाटल्या. जो खुदको जानता है, वो हि मुझे पहचानता है! जय शंकर श्री स्वामी समर्थ 🕉
@ex-muslimworldwide8242 жыл бұрын
अरे गाढवांनो सुधरा जरा...पण....अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
@ebhaktii2 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ।।२०२२ श्री सद्गुरु शंकर महाराजांची नित्य पूजा.।। जय शंकर ।। kzbin.info-NFpcmmYC_k?feature=share
@suprabhakadam13762 жыл бұрын
स्वतः चा देश,देव आणि स्वतः धर्म याबद्दल अडाणी असलेले हे फक्त लिहिता वाचता येणारे कारकून आहेत त्यांच्या कमेंट वाचायच्याही नाहीत आणि त्यांना प्रतिसाद सुध्दा द्यायचा नाही आपली संस्कृती-परंपरा अध्यात्म याचाही प्रचंड अभ्यास आहे आणि हा अभ्यास झेपण्याची पात्रता सर्वांकडे नसते आपण आपले काम करत रहायचे.
@dhirajdhuve37572 жыл бұрын
महाराजांचे सामाजिक कार्य, देशभक्ती बद्दल काही कार्य किंवा समाज प्रबोधन, संत तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्या सारखे लोक जनजागृतीचे काही कार्य घडले असेल तर महराज म्हणावं... यांनी तर बिड्या फुकायला सांगितले..
@shreemant.2 жыл бұрын
बाळा माहिती नसताना बोलणं म्हणजे अज्ञान आण जरा संतांचा व अवलियाचा रुपावर नाही तर कामावर जावं
@shreemant.2 жыл бұрын
नादी लागून नये अवलियांचा बाळा
@vivekpatil67432 жыл бұрын
बरोबर आहे...पण #bolbhidu हे अंधविचाराचे आहेत वाटतं..बाकीचे व्हिडिओ खूप छान आहेत पण हे असले नाही..
@dhirajdhuve37572 жыл бұрын
@@shreemant. मी तेच तर विचारत आहे कि समाज कार्य काय आहे या व्यक्तीचे..? आणखी एक संतांची तुलना बुवा बाबांशी करू नको..
@shreemant.2 жыл бұрын
@@dhirajdhuve3757 एकदा मनाला विचार आणि मग डोक्यात काय येतं ते भगं
@prathameshshinde02 жыл бұрын
श्री यशवंत बाबा की जय 🙏🏼 यांना ही सिगारेट चालत यशवंत हो जयवंत हो 🙏🏼 श्री क्षेत्र कुरवली, तालुका खटाव, जिल्हा सातारा
@ebhaktii2 жыл бұрын
@Sandip N Shinde ।।श्री स्वामी समर्थ।।२०२२ श्री सद्गुरु शंकर महाराजांची नित्य पूजा.।। जय शंकर ।। kzbin.info-NFpcmmYC_k?feature=share
@akshayjadhav50012 жыл бұрын
Mi vaduj chach ahe ani lahan pana pasun yashwant maharajanchya samadhi darshanas jato. Bhagya thor aplya bhumiche jithe mahadev swataha prakat zale. यशवंत हो जयवंत हो 👍
@prathameshshinde02 жыл бұрын
Ho aapan bhagyawant aahot ! Me hi khatav chach aahe.... Taluka hi khatav ahe यशवंत हो जयवंत हो 🙏🏼
@jitendramohite5769 Жыл бұрын
Yashvant Maharaj mhane yenarya janaryala aivarun shivya det hote. Ani bhkta hya shivya Prasad mhanun svikarat hote
@kiranlingayat2 жыл бұрын
संत जनार्दन स्वामी महाराज यांची ही स्टोरी खूप छान आहे तेवढी सांगा बोल भिडू टीम
@ramchandrapatil53682 жыл бұрын
ओम गुरुदेव दत्त श्री शंकर महाराज की जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ
@ebhaktii2 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ।।२०२२ श्री सद्गुरु शंकर महाराजांची नित्य पूजा.।। जय शंकर ।। kzbin.info-NFpcmmYC_k?feature=share
@pawmah6022 жыл бұрын
शंकर महाराज आमच्या अंतापुर गावातले आहेत. पूर्वी तिथे मंदिर नव्हते तेव्हा गावाची प्रगती खुंटली होती पण आता तिथे मंदिर देखील आहे तर गावात प्रगती होत आहे. जय शंकर महाराज
@noname35872 жыл бұрын
🤣😂🤣 नाना पाटेकर चा देऊळ चित्रपट बघून ये 😂🤣
@pawmah6022 жыл бұрын
@@noname3587 सोन्या लोक खोटे असतात देव नाही..
@noname35872 жыл бұрын
@@pawmah602 देव 😂🤣😂
@ArpeetaGire7 ай бұрын
@@noname3587jyacha man saaf nahi tyala devamadhye pan dosh disto
@suprabhakadam13762 жыл бұрын
धनकवडी पुणे येथील महाराजांच्या समाधी मठाचे जरुर दर्शन घ्यावे. 🌹जयशंकर 🌹
@sandipnshinde65042 жыл бұрын
जय शंकर बाबा 🚩
@iamnatthuramgodse51632 жыл бұрын
लॉक डाऊन च्या नंतर बरेच दिवस मी गेलो होतो आणि सिगरेट सुद्धा पेटवली होती... त्या वेळेस इतकी माहिती नव्हती... आज लक्षात आले महत्व... धन्यवाद
@Indian__072 жыл бұрын
जी लोक नियमित महाराज यांच्या मठात जातात त्यांनाच खरा अनुभव येतो.. ज्यांनी अनुभव घेतला नाही ते महाराजांना नाव ठेवणार.. खोट आहे बोलणार.. ज्यांना अंधश्रध्दा वाटते त्यांनी खुशाल नास्तिक राहावे .. परंतु हिंदु धर्मातील चंगल्या संत महात्मे यांना नाव ठेऊ नये ...
@sandipnshinde65042 жыл бұрын
बरोबर आहे.... शंकर महाराज यांनी आपली प्रसिद्धी कधीच होऊ दिली नाही...त्यांचा भक्त असणं हेच मुळात खूप दुर्मिळ आहे.... जय शंकर
@chandrashekharjathar70262 жыл бұрын
बरोबर सर, मी दर महिन्याला धनकावडीला जायच्या प्रयत्नात असतो, प्रचिती घेतो. सरकार, मालक आहेत हो शंकर बाबा
@sandipnshinde65042 жыл бұрын
@@chandrashekharjathar7026 जय शंकर 🙏🚩
@anikethanmante99142 жыл бұрын
Mala maharajanbaddal jast mahiti nhavti ata punyala gelyavar nakki mathat jail shree swami samarth 🙏
@chandrashekharjathar70262 жыл бұрын
@@anikethanmante9914 नक्की जावे, मग आपोआप पुन्हा पुन्हा जाणे होईल, प्रचिती यईल, बाबांचा कृपाप्रसाद लाभो. शुभेच्छा .
@ART_INDIA2 жыл бұрын
अनंत कोटि भ्रमाहाड नायक राजाधिराज योगी राज श्री सदगुरू श्री स्वामी शंकर महराज की जय 🙏🙏🙏
@suprabhakadam13762 жыл бұрын
ब्+र+ह्+मां+ड=ब्रह्मांड
@sheetalkhalane77113 ай бұрын
आम्ही शंकर महाराज भक्त, महाराज आहेत ही प्रचीती येते, जय शंकर
@adityaadagale81332 жыл бұрын
आमचे सदगुरु श्री शंकर महाराज यांच्या विषयी माहिती दिली त्याबधल बोल भिडू च्या सर्व टीम चे खप खप आभार. #जय_शंकर 🔱🌹🙏🏻 #मालक
@ex-muslimworldwide8242 жыл бұрын
अरे गाढवांनो सुधरा जरा...पण....अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
@dattabalkawade81562 жыл бұрын
नाद भयंकर बोला जय शंकर ❤🌸
@shivamjadhav11102 жыл бұрын
शंकर महाजांची माहिती सांगितल्या बद्धल धन्यवाद,पन तुम्ही ही माहिती नाही दिली की महाराजांचा मठ पुणे बालाजी नगर (धनकवडी) येथे आहे,जे पुण्याचे आहेत त्यांना माहितच असेल आनी आम्ही मठा जवलच राहतो,पन बोल भिडू पूर्ण महाराष्ट्र बगत त्यांना ही समजल पाहिजे भिडु,आनी एकदा नक्कीच भिडु च्या पूर्ण टीम ने धनकवडी यथे सदगुरु श्री शंकर महाराज यांच्या दर्शना साठी यावे. धन्यवाद भिडू जय शंकर..🙏
@shubhamniphadkar9112 жыл бұрын
To nusta math nahi, samadhi sthal ahe te
@aniketpasalkar99982 жыл бұрын
_अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री सदगुरू शंकर बाबा महाराज की जय_🌺👏🏻
@ex-muslimworldwide8242 жыл бұрын
अरे गाढवांनो सुधरा जरा...पण....अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
@ebhaktii2 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ।।२०२२ श्री सद्गुरु शंकर महाराजांची नित्य पूजा.।। जय शंकर ।। kzbin.info-NFpcmmYC_k?feature=share
@rahulshirsath99822 жыл бұрын
धनकवडीचा राजा शंकर माऊली माझा 🙏🙏🚩🚩 जय शंकर नमो शंकर 🚩🚩
@ebhaktii2 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ।।२०२२ श्री सद्गुरु शंकर महाराजांची नित्य पूजा.।। जय शंकर ।। kzbin.info-NFpcmmYC_k?feature=share
@shubhamkamble90492 жыл бұрын
नाद भयंकर जय शंकर 🌿❤️
@rohitgosavi18492 жыл бұрын
यशवंत बाबा सिद्धेश्वर कुरवली तालुका खटाव जिल्हा सातारा इथे पण येऊन एकदा दर्शन घ्यावे. 🚩 # यशवंत हो जयवंत हो # 🚩
@prakashsapkal27462 жыл бұрын
🌷🌷🌷 जय श्री शंकर महाराज 🙏🙏🙏
@rajeshpharande55852 жыл бұрын
!! शिव शंकर शंभो !! जय जय श्री स्वामी समर्थ !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
@omkarsonalkar82372 жыл бұрын
Jai Shree Shankar Maharaj 🌹🙏
@shrutijadhav84396 сағат бұрын
जय श्री शंकर महाराज श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@akshayauti28102 жыл бұрын
*🌼🌼🚩शंकर बाबाचं नाव ज्याच्या मुखी तो सगळ्यात सुखी बोलो जय शंकर बाबा🌼🌼🚩*
@mandarbadave80062 жыл бұрын
जय श्री शंकर भोलेनाथ 💐🙏
@alkayadav25192 жыл бұрын
खुपचं छान माहिती दिली जय सद्गुरु श्री शंकर महाराज श्री स्वामी समर्थ महाराज
@piyushyuwanate31532 жыл бұрын
🌸🌹 जय शंकर महाराज.....!!!!! 🌹🌸
@नवनाथबबनसुरवसेसुरवसे Жыл бұрын
जय जय शंकर नमामी शंकर जय शिव शंकर हरहर शंकर नमामी शंकर जय सदगुरू श्री शंकर महाराज की जय हो जय 🙏🏻🙏🏻🚩🚩🌹🌹
@magiceye75362 жыл бұрын
शाम मानव , नरेंद्र दाभोळकर यांच्या विषयी video बनवा .
@भारत-झ1घ2 жыл бұрын
Chup Be..
@VIJAYRPAWAR2 жыл бұрын
Nakkich banvtil
@ravindrabarate76512 жыл бұрын
जय सद्गुरू शंकर महाराज।। 13 अक्षरी तारक मन्त्र।। श्रीराम जय राम जय जय राम।।
@mangeshvipradas87022 жыл бұрын
Shankar Maharaj he aaj dekhil mazya sarkhya samanya bhaktachya sankat kali dhavun jajat. Jay Shankar
@AkashSomas-xt1ct Жыл бұрын
भाऊ तुम्ही मला श्रीलंका बॉ लर थिक्षणा सारखे दिसतात .खरच् भाऊ
@PrashantDeshpande1232 жыл бұрын
सप्तर्षी (सप्त ऋषी) म्हणजेच दैव शक्ती प्राप्त असे अवतारी पुरुष जे मानव देह धारण करून कलियुगात देखील अवतरले त्यांपैकीच स्वतः श्री गुरुदेव दत्त महाराज अर्थात ब्रम्हा, विष्णू, महेश (श्री क्षेत्र गाणगापूर, कर्नाटक) आणि त्यानंतर च्या सहा अवतारांपैकी एक म्हणजे श्री शंकर महाराज होय, ह्या सप्त ऋषींपैकी पहिला अवतार म्हणजे श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज (पिठापुर, आंध्र प्रदेश) जे गुरू दत्तात्रेयांचे पाहिले रूप, नंतर श्री नुरसिंह सरस्वती स्वामी महाराज (कारंजा, महाराष्ट्र) मग तिसरा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ किंवा श्री वटवृक्ष स्वामी महाराज (अक्कलकोट, महाराष्ट्र) हे पूर्ण दत्त अवतार होय तर ह्यांच्या नंतर चे तीन म्हणजे चौथा आंशिक अवतार शिर्डी चे साईबाबा, पाचवा आंशिक अवतार म्हणजे शेगाव चे श्री गजानन महाराज आणि सहावा आणि शेवटचा आंशिक अवतार म्हणजे पुण्याचे शंकर महाराज हे होय.
@ex-muslimworldwide8242 жыл бұрын
अरे गाढवांनो सुधरा जरा...पण....अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
@ex-muslimworldwide8242 жыл бұрын
देव ब्राह्मण, भटांनी निर्माण केलेले आहेत.
@vidhipatil28222 жыл бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आभारी भाऊ 🙏 हर हर शंकर 🌼🙏
@dhirajthakareonline30892 жыл бұрын
Universe Is our God. Universal chain is Supreme &most powerful . Every thing is Conected with each other from million of year.
@shamlimbore94068 ай бұрын
Jai. Shri Shankar.🙏🙏
@omkarmore56982 жыл бұрын
जय शंकर महाराज 🙏🌺❤️
@siddharajkhoje25662 жыл бұрын
॥ श्री स्वामी समर्थ ॥🙏🏻🙏🏻
@nayanrayate458 ай бұрын
Jay Shankar
@NM-lu9so2 жыл бұрын
आदी अनादी आहेत🙏🏻 बाबा, तुम्हाला काय कोणालाच शक्य नाही त्यांना ओळखणं
@forexwala51042 жыл бұрын
हे शंकर हम तेरे दीवाने है 🚩🚩🚩 आदेश महाराज
@amoljavalekhed2472 жыл бұрын
🙇♂️🌸श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌸🙇♂️ 🙇♂️🌸 श्री शंकर महाराज नम:🌸🙇♂️
@PrajwalPawar-e8b10 ай бұрын
🌼❤️!!जय शंकर!! ❤️🌼📿✨
@hardwarea2z3912 жыл бұрын
बागलाण चे आराध्य दैवत देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या वर पण व्हिडिओ बनवा।।
@Srbedits-gu7tg2 жыл бұрын
🙏🌸🚩🚩 स्वामी 🕉️ 🚩🚩🌸🙏 🙏🌸🚩🚩 जय शंकर महाराज 🚩🚩🌸🙏 🙏🌸🚩🚩 जय हरी विठ्ठल 🚩🚩🌸🙏 🙏🌸🚩🚩 ॐ गं गणपतये नमः 🚩🚩🌸🙏 🙏🌸🚩🚩 श्री स्वामी समर्थ महाराज 🚩🚩🌸🙏
@akashfalkeakki63062 жыл бұрын
जय शंकर महाराज❤️👑🚩
@rajendraaher25632 жыл бұрын
आमच्या नाशिक जिल्हातील महाराजांच्या मुळ गावी अंतापूर ताहाराबाद . येथे महाराजांचे मंदिर आहे . व दावल मलिक बाबांचा दरगाह देखील आहे .
@ashishdudhekar27682 жыл бұрын
दोम दोम शाह दावल
@rohitpol93332 жыл бұрын
मी रोज मठात जातो पण तिथले प्रसाद देताना पेपर देत नाही दिला तर एकच देतात. हे अत्यंत चुकीचं आहे.... शंकर बाबा त्याना योग्य धडा शिकवतील जय शंकर बाबा स्वामी समर्थ ❤
बोल भिडू आपण जे काही संगीलत ते दंत कथा भाकड कथा किंवा आणखी काही आदर भक्ती प्रेम मान सन्मान ह्या गोष्टी अलग आहेत पण त्याच्या पुढचं माणसाचं कुटील कारस्थान आहे
अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
@rutuja_savle49752 жыл бұрын
कोणतीही महान व्यक्ती झाली तर त्यांचे गुरूचा उदो उदो का? याचे उत्तर सापडत नाही सांगता का? आपल्या आपली आई म्हणून आपले आईचीच आई(आजी) चालेल का? असे शंकर महाराजच म्हणायचे.
@VaibhavJadhav-ed2fs2 жыл бұрын
♥️ जय शंकर 🌍🙇♂️🌼🚩🙏
@devendrahire81542 жыл бұрын
शंकर महाराजांच्या मूळ गावी अंतापूर व अक्कलकुवा येथे एकदा अवश्य भेट द्या 🙏🙏 जय शंकर दादा
@anandkulkarni1242 жыл бұрын
जय श्री शंकर महाराज.यांच्यावर एक tv मालिका पण आली आहे.
@pankajshinde16652 жыл бұрын
जय शंकर बाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mayurdeore10622 жыл бұрын
शंकर महाराजांच मूळ गाव आमच्या तालुक्यात आहे...
@kishorengineer78822 жыл бұрын
परमात्मा सिर्फ भाव भक्ति चाहता है 🙏🙏🙏❤️
@trimbkeshwar6 ай бұрын
जय शंकर,,,,, हर हर महादेव,
@joy-ht9xb2 жыл бұрын
श्री सद्गुरू शंकर महाराज की जय नमामी शंकर
@amitabandal76502 жыл бұрын
Shree sadguru shankarmaharaj ki jay.shree swami samarth.