अजित दादा तुम्ही गंडलात... उद्धव ठाकरेंना जे कळले ते तुम्हाला कळलेच नाही

  Рет қаралды 48,411

Anay Joglekar

Anay Joglekar

Ай бұрын

Like | Share | Subscribe

Пікірлер: 630
@mahendraganoo
@mahendraganoo Ай бұрын
एक गठ्ठा हिंदूंनी मतदानाला बाहेर न पडल्याचा फटका देशाला बसला आहे , आणी त्यामुळे देशाच्या प्रगतीला खिळ बसणार एवढे नक्की 😢
@subhashjadhav826
@subhashjadhav826 Ай бұрын
सगळेचं हिंदू भाजप सोबत नाहीत.हे लक्षात घ्या.
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 Ай бұрын
स्वाभिमानी हिंदूस फक्त भाजप सोबत आहेत का
@MaheshKulkarni-ji6lu
@MaheshKulkarni-ji6lu Ай бұрын
​@@subhashjadhav826सगळेच मुस्लीम काँग्रेस आणि सपा ओवे सी बरोबर आहेत हे नक्की खरे
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 Ай бұрын
हिंदु नांव असलेले अनेक लोक लिब्रांडो आहेत.. ते जिहादींना घाबरून तुष्टीकरण करतात , त्यांना त्यांच्या आसपास असलेल्या जिहादींची आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या लिब्रांडोंची भीती वाटते.. जिहादीशी पंगा घेण्यापेक्षा धर्म गेला तरी चालेल अशा मानसिकतेचे हे लोक आहेत.. तुष्टीकरणाचा सोपा वाटणारा मार्ग ते अंगिकारतात.. फुकट धान्य, फुकट पगार इत्यादींमुळे लोकांची हाव वाढली आहे.. शेतीतुन जास्त उत्पन्न मिळवण्याचे उपाय शोधले पाहिजेत..
@Shrikant_Patil
@Shrikant_Patil Ай бұрын
हिंदू म्हणजे सेना,भाजपा,rss-vhp नाहीतर फेक हिंदु ह्या मानसिकततूनच असे निकाल लागलात
@shrikantayachit853
@shrikantayachit853 Ай бұрын
" जोगळेकर" काल जो लोकसभेच्या निवडणूकीचा निकाल लागला आहे.त्याचे परिणाम आपल्याला " म्हणजे,भारतावर प्रेम करणाऱ्या जनतेला भोगावे लागतील.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 🌹🙏🙏
@Hard55555
@Hard55555 Ай бұрын
1000✅️...
@prasadshejwalkar4175
@prasadshejwalkar4175 Ай бұрын
काहीतरी बोलू नका
@nitinasar8968
@nitinasar8968 Ай бұрын
We ourselves responsible.
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
@shrikantayacjit853 अगदी बरोबर आहे
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 Ай бұрын
राष्ट्रवादी ला बरोबर घेतल्या मुळे भाजपाला त्याचा फटका बसला हे नक्की आहे.
@dhananjaychhatre7159
@dhananjaychhatre7159 Ай бұрын
100% खरं.
@eknathshelat7582
@eknathshelat7582 Ай бұрын
मेन हाच मुद्दा आहे. भुजबळ असो प्रफुल पटेल की स्वतः अजित पवार 70 .70 हजार करोड चे घोटाळे करून त्यांनाच 10.12 मंत्री पदे काय होणार मग
@pash27
@pash27 Ай бұрын
​@@eknathshelat7582तुम्ही अगदी खरं बोलताय पण काय उपयोग हे सगळ भाजपच्या डोक्यावरून जातय
@manishghugaradare7162
@manishghugaradare7162 Ай бұрын
अगदी बरोबर
@anilterkhedkar5266
@anilterkhedkar5266 Ай бұрын
10000% correct
@sanjaytelvekar8568
@sanjaytelvekar8568 Ай бұрын
चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी जनता कधीही उभीराहत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 💐💐💐🙏
@prashantpotnis1411
@prashantpotnis1411 Ай бұрын
💯 % Agree 👍
@hrishikeshmurgudkar8266
@hrishikeshmurgudkar8266 Ай бұрын
Agadi barobar
@satishrekhi
@satishrekhi Ай бұрын
मग२०१४ते२०१९ या काळात भाजपने चांगली कामे केली तरी २०१९ला भाजप ला जास्त मतानी कसे निवडून दिले
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Ай бұрын
भा ज प ला जो येईल त्याला प्रवेश देण्याचे धोरण अवलंबले त्यात चाळण लावली नाही मूळ कार्यकर्त्यांना डावलले
@prasadshejwalkar4175
@prasadshejwalkar4175 Ай бұрын
अगदी 100% बरोबर
@pankajmahajan3761
@pankajmahajan3761 Ай бұрын
Ashok Chavan
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 Ай бұрын
पण जेव्हा शरद पवार केंद्रात कृषी मंत्री होते तेव्हा काय केल शेतकऱ्यांसाठी तेव्हा ही शेतकरी Congress लाच मत देत होते.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🌹🙏
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 Ай бұрын
शरद पवार जेव्हा काहीही करत नाही तेव्हा ते जातीयवाद करतात..... Bjp ला है थांबवता येत नाही... मी स्वतः मराठा आहे पण jaraange ला सपोर्ट नाही.... त्याच्यामुळे आज ओबीसी मराठा जातीय तेढ वाढत आहे....
@AaiJijaiShivShambhu
@AaiJijaiShivShambhu Ай бұрын
हि अजित शरद ची गेम होती ...शेवटी खासदार म्हणून सेंट्रल ला राष्ट्रवादी चे जे पाठवायचे होते ते निवडून आले अगदी तटकरे सहीत...पण BJP चे पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, उज्वल निकम, मुदगनटी इत्यादी अनेकांना बरोबर पाडले.. फडणवीसांचा पहाटे नंतर दिवसा गेम केला
@MPatil_Quotes
@MPatil_Quotes Ай бұрын
​@@AaiJijaiShivShambhu ही चूक अजित पवारची नाही त्याचे 4 पैकी 3 पडलेत ते मान्य मात्र देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी खूप चुकीच्या दिल्यात . 1)अमरावती मधे नवनीत राणा च्या जागी इतर कोण्ही असते तर 15 20 हजारच्या आसपास छोटा फरक पडला नसता 2) वर्ध्यात रामदास तडस यांच्याबाडल नाराजी होती पण उमेदवारी दिली 3)अकोल्यात अनुप धोत्रे यांना विरोध होता दिले पण ते नशिबाने हिंदी सिंधी मतांमुळे आलेत 4) यवतमाळ वाशिम मधील जागा 5) हिंगोली मतदार बदलून मोठी चूक 6) नाशिक उशिरा दिल्यामुळे ती सीट पडली 7) उज्ज्वल निकम तेच जागा वाटपाचे घोळ 15 दिवसात काय प्रचार करेल उमेदवार ? 8) मिहिर कोटेचा - मराठी भाषिक पाहिजे होते उमेदवार 9) सांगली मधे संजय काका बद्दल प्रचंड नाराजी होती या 9 पैकी व्यवस्थित विचार झाला अस्त तर 4 जागा तरी विजयात बदलल्या असत्या पण त्यातली फक्त एकच जागा आली ...
@aniruddhapatwardhan3265
@aniruddhapatwardhan3265 Ай бұрын
तेव्हा जनते कडे दुसरा पर्याय नव्हता. . .
@anandkshirasagar4777
@anandkshirasagar4777 Ай бұрын
'BJP कार्यकर्ते मतदारा पर्यत पोहचलेच नाही.कुठेही प्रचार दिसला नाही.स्थानिक नेते फिरलेच नाही.
@prabhakarchavan8996
@prabhakarchavan8996 Ай бұрын
बरोबर आहे
@dnyaneshwarkulkarni5412
@dnyaneshwarkulkarni5412 Ай бұрын
ते मतदारांना गृहीत धरतात,
@jayantgogate8101
@jayantgogate8101 Ай бұрын
४०० या आकड्यावर जास्त भर देऊन त्याचाच प्रचार केल्या मुळे या पासून भाजपाला रोखून त्यांचा नैतिक पराभव करण्यासाठी सर्व विरोधी शक्ती एकवटल्या. ४०० एवजी 'तीसरी बार पूर्ण बहुमत की सरकार' असा प्रचार झाला असता तर मागच्या ३०३ पेक्षा २० जागा तरी वाढल्या असत्या.
@prasadshejwalkar4175
@prasadshejwalkar4175 Ай бұрын
अगदी बरोबर
@ketakip1
@ketakip1 Ай бұрын
एकदम बरोबर! 👍
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Ай бұрын
भा.ज.पे ने मराठी चॅनल कसे पवारांनी विकत घेतलेत तसे करावे.कारण सात्विक पणाने वागून मूर्ख लोक मते देत नाहीत.कृष्ण निती ने वागावे.
@infotainment8839
@infotainment8839 Ай бұрын
योग्य कॉमेंट. सगळ्यात मोठ कारण BJP हरण्याच
@udayrajnilegaonkar4428
@udayrajnilegaonkar4428 Ай бұрын
सत्य
@meerapathak4338
@meerapathak4338 Ай бұрын
👍🏻
@shrikant6700
@shrikant6700 Ай бұрын
नशिब कोणीतरी सापडला माझ्या सारखा विचार करणारा. सर्व मराठी चॅनल हे पुरोगामी हिंदूद्वेषटे आहेत. भाजपला ही गोष्ट समजून लवकर हिंदूत्ववादी चॅनल सुरू कराव.
@surekhakahane2234
@surekhakahane2234 Ай бұрын
BJP la kase kalat nahi he ?
@arunbhosale8716
@arunbhosale8716 Ай бұрын
काही असले तरी शिंदे आणी फडणवीस सरकार चांगले काम करत आहे उदवसाहेबांचे सरकार कसे होते याचा अनुभव आपल्याला आहे. आज विजय झाल्यामुळे त्यांचे निर्णय योग्य वाटत असले तरी ते घातक आहेत
@archanadesai2547
@archanadesai2547 Ай бұрын
उद्धव साहेब???? 😅😅😂😂
@Vande_Mataram-
@Vande_Mataram- Ай бұрын
Sadhyache sarkar kay vishesh changle kam karat ahe? UBTchya veli corona/lockdown hota. Tyachpramane central govt viruddha hote.
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 Ай бұрын
दलीत मतदार यांनी इंडी आघाडी चा. संविधान बचाव चा मुळे एकगठ्ठा महा विकास आघाडी ला. अणि मुस्लिम मतदार यांनी इंडी आघाडी ला इ क गठा मतदान केले
@vandanamangarule2610
@vandanamangarule2610 Ай бұрын
अगदी बरोबर, मोदींकडून सर्व फायदे घ्यायचे आणि काँग्रेस ला मते देणारे लोक आहेत, हिंदू कधीही एकजुट दाखवणार नाही हे सत्य आहे
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 Ай бұрын
पुढच्या काळात सर्व फायदे बंद करा यांचे फायदे घयेणाराने आजिबात मतदान केले नाही
@archanadesai2547
@archanadesai2547 Ай бұрын
अगदी बरोबर आहे.
@pushpataware2280
@pushpataware2280 Ай бұрын
केवळ तेवढेच नाही, तर पूर्ण महाराष्ट्रात बघितले तर जारांगे पाटील व शरद पवार यांचे nexus अत्यन्त काळजीपूर्वक काम केले. पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यावर बजरंग सोनवणे यांनी जरांगेची भेट घेतली व जरांगेनी त्यांचे अभिनंदन केले यातून काय ते समजा
@varshajoshi651
@varshajoshi651 Ай бұрын
मुस्लिम लोकसख्या किती जास्त आहे याचं विचार केला पाहिजे.
@riteshr9477
@riteshr9477 Ай бұрын
Kharach... Ani te Purna pane aapla vote transfer pan kartat successfully.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
बाहेरून आलेत.पण व्होटिंग कार्ड बनावट मिळवले आहेत. बुरख्यात बारा , अकरा वर्षांच्या मुलींनी मतदान केले,असे कळले आहे..
@roshanbhosale1078
@roshanbhosale1078 Ай бұрын
हा विचार मोदी ने पण आंध्र प्रदेश मध्ये जाऊन करावा तिथे मुसलमान जास्त आहे त मोदी ने सांगाव मुसलमानांना आरक्षण जर चंद्र बाबू नायडू दिले तर आम्ही चंद्राबाबू चा पाठिंबा घेणार नाही
@pramodthosar266
@pramodthosar266 Ай бұрын
छगन भुजबळ तर कुणासाठी काम करत होते हे दादाने सांगावे
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 Ай бұрын
भुजबळ जामिनावर बाहेर आहेत. सद्गुण विकृती बाजूला ठेवून त्यांना आत टाकावे.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Ай бұрын
अगदी बरोबर हा माणूस बिलंदर आहे नाशिक चा घोळ यानेच घातला व वाढवला म्हणून ती सीट युतीला गमवावी लागली
@sayajipawar2468
@sayajipawar2468 Ай бұрын
भाजपच भरपूर नुकसान झालय! पण भाजप नक्की सावरेल. उबाठाची बहुतेक मतं हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांची आहेत. दादाला दोष देण्यात अर्थ नाही. दुटप्पीपणा करायला दादा म्हणजे उबाठा नव्हे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@rajunarawade2453
@rajunarawade2453 Ай бұрын
बरोबर आहे
@Vande_Mataram-
@Vande_Mataram- Ай бұрын
Pahatecha shapathvidhi Dadanich adhi kela hota. Ata dusryanda te Sharad Pawarna sodun gelet. 😂😂
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 Ай бұрын
जनतेला प्रमाणापेक्षा जास्त पटीने सुख दिले की अशी अवस्था होते.
@vivekkulkarni8679
@vivekkulkarni8679 Ай бұрын
तेदेखील काही खास विशिष्ट “जनतेला”
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
@@vivekkulkarni8679 जय श्री राम 💐🌹💐🙏🙏
@pramodthosar266
@pramodthosar266 Ай бұрын
दादा चे चार मतदारसंघ सोडून कार्यकर्ते मोठ्या साहेबा साठी काम करत होते असेच दिसत आहे
@user-rh2ce7jd1j
@user-rh2ce7jd1j Ай бұрын
😊 2:54 😊😊😊😊😅 4:28 4:28 4:28 😅😮😅😅😊😊
@user-rh2ce7jd1j
@user-rh2ce7jd1j Ай бұрын
😊😊
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
Ho he khare aahe. पुण्यात एका राष्ट्रवादी नगरसेवकाचा मुलगा म्हणाला होता, माझे वडील अजितदादा बरोबर गेले असले तरी,आम्ही घरातील सगळे म्हणजे वडील सुद्धा....सू.सुळे ल मतदान करणार आहोत. फक्त वरकरणी आम्ही दादा बरोबर गेलो. पण काम सू सू चेच करणार... मला हे ऐकून धक्काच बसला तेव्हा.. वडगाव बुद्रुक चां आहे तो नगरसेवक...
@kalpanachavan281
@kalpanachavan281 Ай бұрын
अजित दादांना त्यांच्या बरोबर आलेल्या लोकांनीच दगा दिलाय
@anghakonarde3081
@anghakonarde3081 Ай бұрын
भारतीय जनता पार्टीने संघाला सोबत घेणे अतिशय आवश्यक संघाला डावलून चालणार नाही संघशक्ती युगे युगे
@shrikarchaudhari3236
@shrikarchaudhari3236 Ай бұрын
जरांगे पाटलांनी भारतीय जनता पार्टी विरोधातील सुपारी चोख वाजवली .. पुरोगामी महाराष्ट्रात. ????
@apa3153
@apa3153 Ай бұрын
100% बरोबरच आहे फक्तं जातीयवाद महाराष्ट्रात जन्माला घातली शरद पवार आणि जारांगे पाटील घाणेरडे राजकारण करत आहे
@vivekbhalerao4276
@vivekbhalerao4276 Ай бұрын
त्याचे एका प्रवक्त्याने काल फार छान explaination दिले आहे एखाद्या मुलाला ९८% अपेक्षित असतात आणि दुसरा मुलगा म्हणत असतो की मी बहुतेक नापास होईल……. आणि रिसल्ट च्या दिवशी पहिल्या मुलाला ९५% पडतात आणि दुसऱ्याला ३८% मिळतात तेव्हा पहिला खूप नाराज होतो आणि दुसरा खूप खूश असतो…… तसे झाले आहे
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 Ай бұрын
Correct
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
👍
@meerapathak4338
@meerapathak4338 Ай бұрын
👍🏻
@sambhajibhise9684
@sambhajibhise9684 Ай бұрын
मुस्लिम मतदान न घेताना उद्धव ठाकरे यांनी निवडून दाखवावे!
@user-xw4ix3kz9h
@user-xw4ix3kz9h Ай бұрын
Shinde Sir, vote percent 1.15 Uddhav Thackeray muslim mat ghevunahi 1.42 Mhanje vichar Kara, Samanya hindu, an Marathi public with Shinde Sir and BJP❤. Still scope in vidhan Sabha elections. I will vote BJP Ani Shinde Sir only in next elections also
@apa3153
@apa3153 Ай бұрын
उध्दव ठाकरे यांनी 100 % टक्के हिरवा झेंडा हाती घेतला आहे तर हिंदूंनी BJP ल किंवा.म न.से 100 % मतदान करावे
@user-xw4ix3kz9h
@user-xw4ix3kz9h Ай бұрын
@@apa3153 correct
@vijaybhosle3771
@vijaybhosle3771 Ай бұрын
संविधान बचाव नारा यशस्वी झाला.जातीनिहाय मतदान BJP la नडले.महविकास आघाडीचा मराठी विरुद्ध गुजराती narrative त्यांच्या बाजूने काम करून गेला.जरांगे पाटील चे आंदोलन BJP चे मराठा मत खाऊन गेले. BJP la परत जोमाने काम करावे लागेल.आत्ता विधान सभे ची निवडणूक जिंकणे BJP la बरीच अवघड असणार.
@devidasdandgaonkar6421
@devidasdandgaonkar6421 Ай бұрын
हिंदूंना मताचे महत्व जितके मुसलमान व इसाई धर्माच्या लोकांना कळते तेवढे कळत नाही. त्यामुळे एक गठ्ठा मते ते देत नाहीत. दिलीतर त्यांच्यात अनेक विचार प्रवाह.
@sudhirpuro3262
@sudhirpuro3262 Ай бұрын
अजून पण हिंदू झोपलेत , बेसावध आहेत आणि तिकडे मुस्लिम समाज आपली लोकसंख्या व्यवस्थित भरपूर वेगाने वाढवत आहे आणि आता या पुढे त्यांच्या मतांनशिवाय काहीच जमणार नाही आणि तो ठाकरे यांना ताळा आला तरी कृपया पहिला धर्म शाबूत ठेवा तरच आपण शाबूत राहू.
@manjiripatkie9254
@manjiripatkie9254 Ай бұрын
एवढं accurate analysis खुद्द अजित दादांनी सुद्धा केलं नसेल. अनयजी, you are great!! Anyways, कालच्या निकालांनी खूप दुःख झाले. निष्क्रीय हिंदू आणि त्यांच्या जोडीला पुरोगामी.... देशाची वाट लावायला एवढे दोघे पुरेसे आहेत.
@amirmule5333
@amirmule5333 Ай бұрын
आता विधानसभेत तरी बीजेपी ने शहाणे व्हावे व अजित दादाला व मनसेला महायुतीत घेऊ नये. नाहीतर खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जरांगे फॅक्टरचा बिमोड करावा.
@dnyaneshwarkulkarni5412
@dnyaneshwarkulkarni5412 Ай бұрын
फारच मोठा आशावाद
@bdb5504
@bdb5504 Ай бұрын
असंगाशी संग केल्यामुळेच भाजप ची महाराष्ट्रात पिछेहाट झाली. पण भाजप मधली बरीच घाण या निवडणुकीत संपली हे पण चांगलं झालं.
@prasadshejwalkar4175
@prasadshejwalkar4175 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 Ай бұрын
कोल्हापूरात हेच घडलय मुश्रीफांनी रात्रीत पलटी खाल्ली....ऐनवेळी कार्यकर्त्यांना शपा ष्टाईल सल्ला दिला कामाला लागा....समजून घ्या. शेवटी......वर गेले 😡
@varshajoshi651
@varshajoshi651 Ай бұрын
BJP अजित पवार ला बरोबर घेणे मुळे नुकसान झाले
@MMR-FOODS
@MMR-FOODS Ай бұрын
सर तुम्ही ऊद्धव ठाकरेंच कौतूक करू नका
@Shrikant_Patil
@Shrikant_Patil Ай бұрын
त्याला analysis म्हणतात.
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 Ай бұрын
महाराष्ट्रात जनतेने विकास ,हिंदूत्व ,राममंदिर आणि सुशासन एवजी जातीय राजकारणाला बळी पाडून मतदान केल.
@apikhilari7321
@apikhilari7321 Ай бұрын
नॅरटीव वैगेरे काही नाही जरांगे फॅक्टर व शांतीदूत यांनी एकगठ्ठा मते दिली त्यामुळे हे जिंकले
@bhushandhongade1475
@bhushandhongade1475 Ай бұрын
एकदम बरोबर
@lolitaloke6741
@lolitaloke6741 Ай бұрын
एकदम बरोबर
@yogkamal1073
@yogkamal1073 Ай бұрын
बरोबर...
@vivekkulkarni8679
@vivekkulkarni8679 Ай бұрын
त्यात संवीधान बचाओ ही अफवा
@Kals1005
@Kals1005 Ай бұрын
Jarange ha karamati kakancha planted plan asnaar nakkich
@DeepakG99
@DeepakG99 Ай бұрын
पराभवाचे महत्त्वाचे कारण हिंदू बाबत निष्क्रिय फडणवीस, त्याची सद्गुण विकृती, आणि असंगाशी संग.
@archanadesai2547
@archanadesai2547 Ай бұрын
फडणवीसांची गुणवत्ता असूनही जाती मुळे त्यांना त्रास होतो. महाराष्ट्रातील दळभद्री जातीय राजकारण याला जबाबदार आहे.
@nareshbatwe1951
@nareshbatwe1951 Ай бұрын
महाराष्ट्रात मराठा आंदोलन व ओबीसी वाद. यामुळे नुकसान झाले
@user-pn1rl2tt9c
@user-pn1rl2tt9c Ай бұрын
अनय जी जो जिता वो सिकंदर। मेहनत सर्वांनी घेतली.पण मुस्लिम ऐक गढढा मतं जरांगे फॅक्टर शेतकऱ्यांची नाराजी संविधान बदलण्याचा प्रचार या गोष्टी जाणून घ्या 😢
@madhurimahadik6017
@madhurimahadik6017 Ай бұрын
बरोबर आहे. अजितदादांनी फक्त बाजू बदलली... ती पण फक्त वैयक्तिक कारणांमुळे. विचाराने ते भाजपाशी फटकूनच राहिले आणि ते ही उघडपणे. भाजपाच्या समर्थकांना हे खच्ची करून गेलं.
@vikasdabir
@vikasdabir Ай бұрын
व्यक्त केले जाणारे विचार आणी प्रत्यक्षात त्या विचाराशी विरोधाभासी आचरण ह्या गांधींच्या आदर्शाला?अनुसरून जे नेते राजकारणात वावरतात त्यांच्या यादीत केजरीवाल ममता राहुल आणी आता उद्धव ठाकरे सामिल झाले.सत्तेसाठी आणी स्वार्थासाठी आपण त्या चारित्र्यहीनतेला राजकारण म्हणतो.
@chitchat249
@chitchat249 Ай бұрын
अजित दादा नाही गडले, त्यांनी भाजप ला गडवल. 6-7 cases मधे clean chit मिळाली 😂😂
@dnyaneshwarkulkarni5412
@dnyaneshwarkulkarni5412 Ай бұрын
अजूनही फडणवीस यास ते कळत नाही, कसले चाणक्य
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
Cases parat baher काढाव्यात.
@mohanthete4321
@mohanthete4321 Ай бұрын
भा ज पा नी काही ही झालं तरी चालेल पण " स्वतःच्या स्वतंत्र रस्त्यावरूनच वाटचाल करावी "
@rajunarawade2453
@rajunarawade2453 Ай бұрын
100%बरोबर
@vinaygarud8110
@vinaygarud8110 Ай бұрын
वाजपेयी म्हणूनच हरले. सर्व काही युती धर्म म्हणून आपले मुद्दे गुंडाळून ठेवले. आता फडणवीस शिंदे महाराष्ट्र मध्ये तेच करत आहेत. दोन घोड्यावर स्वार होता येत नाही.
@vishakhakulkarni3853
@vishakhakulkarni3853 Ай бұрын
आणखी एक महत्वाचे. तुमचे कोणाचेही , अगदी भाऊंचे देखील राजकीय विश्लेषण पाहण्यात आम्ही आमचा मौल्यवान वेळ वाया घालणार नाही.
@Rocky-Bhai-12345
@Rocky-Bhai-12345 Ай бұрын
मोदी सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात कृषी मंत्री कोण आहे कधीच कानावर पडलं नाही. मोदी आणि भाजप ची ही सर्वात मोठी चूक!
@milanp3507
@milanp3507 Ай бұрын
हे सगळ ठिक आहे, पण अजीत पवारा बरोबर युती केलीच कशाला.
@dnyaneshwarkulkarni5412
@dnyaneshwarkulkarni5412 Ай бұрын
त्याला हिम्मत लागते, दूरदृष्टी व ॲक्शन लागते, फडणवीस खूप कमी पडतात यात
@sharadbhosale9554
@sharadbhosale9554 Ай бұрын
असांगशी संगत करून ट्रॅक रेकॉर्ड माहीत असूनही दुर्लक्ष केल्यामुळे महाराष्ट्रात bjp हारली.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
बिजेपीने ईतकेही पडायला नको होते की नविनच बनलेल्या पक्षाला पंधरा जागा द्याव्यात.
@vt473
@vt473 Ай бұрын
Totally agree
@dhananjaychhatre7159
@dhananjaychhatre7159 Ай бұрын
जोगळेकर, दादांना एकट्यानं निवडुक खेळण्याची नव्हती. केवळ काकांच्या 'NCP नावांच्या झाडाखाली वामकुक्षी घेतली होती. अनुभव नव्हताच काकांसारखा. यांची कास फडणवीसांनी का धरली हे भाऊ, सुशील कुलकर्णी, तुम्ही अनयजी मतदारांना समजवण्याचा प्रयत्न केलांत. पण गळी नाही उतरला बुवा.
@DINESH-yd4tx
@DINESH-yd4tx Ай бұрын
15/7 and 28/ 9 strike rate😂😂
@santoshayachit2450
@santoshayachit2450 Ай бұрын
आपलेच लोक मतदानाला बाहेर पडले नाहीत .. आणि रांगेत फक्त गोल टोपी आणि बुरखाधारी दिसत होते..तर हे होणारच होते..
@reductioadabsurdium9560
@reductioadabsurdium9560 Ай бұрын
अनयजी,दादांची शाळा कशाला घेतायं? दादा भाजप सोबत नव्हते गेले,भाजप दादांसोबत गेल्यासारखी स्थिती होती.भाजपनेच आपला अजेंडा,नॅरेटीव्ह गुंडाळून ठेवला होता.
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 Ай бұрын
विरोधी पक्षनेता असताना जे मुद्दे फडणवीस यांनी मांडले ते मुद्दे सरकार आल्यावर फडणवीस पार विसरले . पण लोक विसरली नव्हती . त्यामुळेच फडणवीस याच्या विश्वासार्ह तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल
@lolitaloke6741
@lolitaloke6741 Ай бұрын
अगदी अचूक बोललात
@shreepadabhyankar192
@shreepadabhyankar192 Ай бұрын
प महाराष्ट्र त मोर्चे थांबले पण बेवड्या मोगली चे उपोषण, आंदोलन हे सुरू झाल त्या वेळी बाहुबल सांता बरळत होता त्यामुळे दादा च नाही महाराष्ट्र भाजप च जास्त नुकसान झालं हे निवडणूक जास्त जातीयवादी झाली तिथंच भाजप मागे पडला
@8903m
@8903m Ай бұрын
एक पक्ष चालवणे आणि एका पक्षाचा घटक असणे हे आज अजित पवार यांना समजला असेल. ठाकरे आणि पवार हे ब्रँड आहेत. राज ठाकरे यानी जसा दुसरा पक्ष काढला तशी हिंमत या दोघांनी दाखवली असती तर रिझल्ट वेगळा असता. हे राहिले मोदींवर अवलंबून.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
बिजेपीनही ठरवले होते ,जो कोणीही पक्षात येईल ( भलेह सम विचारांचा नसेल) त्याला " आ मेरे गाडीमे बैठ जा " केले.
@manglatikale3140
@manglatikale3140 Ай бұрын
हो , माझंही मत हेच इ. जे येतील त्यांना पक्षात घेऊन नुसती खोगीर भरती केली. आपल्या तत्त्वांशी न जुळणार्या विचारांची माणसंही पक्षात घेतली.
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 Ай бұрын
जाऊ द्या हो आता बोलण्यात काय अर्थ? आधीच राष्ट्रवादी ला घेणं आम्हाला आवडत नव्हतं पण तुम्ही लोक (तुम्ही एकटे नाही) याला बिजेपीचा मास्टर स्ट्रोक म्हणायचे.
@vikasbhau-jkl
@vikasbhau-jkl Ай бұрын
पप्पूला ला तुम्ही हलक्यात घेतले...... तो सांगत होता खटाखट 1 लाख रुपये..... गॅस सिलेंडर 500 rs...... संविधान बचाओ........ सीट पडल्या कारणे शोधा..... 🙏
@SoftwareDeveloperAspNet
@SoftwareDeveloperAspNet Ай бұрын
Ho 500 rs cylinder ha main fact aahe. Ata 3rd term la controversial decission na gheta. 2nd term la decission ghetle te implement kara. Mahagai control kara. Petrol diesel aani cylinder prices kami kara. Infrastructure develop kara. Hey evdhe kele tari chikar aahe. Aani gunegarana shiksha dya
@archanadesai2547
@archanadesai2547 Ай бұрын
सगळ्या जगातच महागाई वाढली आहे. पप्पू आला असता तरी त्याला थोड्याच दिवसांत गॅसचे भाव वाढवावे लागले असते. पैशाचं सोंग आणता येत नाही काहीही झालं तरी.... Infrastructure development चालू नाही असं वाटतं का? गेल्या १० वर्षात फरक पडला तो दिसत नसेल तर त्याला ते बघायचंच नाही हे स्पष्ट आहे. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. पण आता यांनी निर्णय घेतला की गुन्हेगारांचा कळवळा येणारे कमी आहेत का आपल्या देशात.
@pritic7456
@pritic7456 Ай бұрын
Opposition fake news pasravnyat ani fear mongering madhe successful zale. That's it
@vivekkulkarni8679
@vivekkulkarni8679 Ай бұрын
@@pritic7456संविधान बचाओ ही खुप मोठी अफवा होती…. जनतेला संविधान म्हणजे काय हे माहीत नाही…. त्यांच्यासाठी संविधान म्हणजे आरक्षण
@pritic7456
@pritic7456 Ай бұрын
@@vivekkulkarni8679 tech tar me mhanat ahe. Social media wr ashe kiti accounts ahet je fake news pasravtat. Mothe mothe you tubers ani Twitter wali Khan market gang sarras khotya news pasravtat. Ani propoganda kartat. Te ghaan karun thevtat Ani mag bjp wale nusta spashtikaran det basaiche. To paryant damage zalela asto. Right wing la narrative set karta yet nahi. Ha far motha problem ahe. Aadhi chya 2 terms madhe mothe decision gheu shakle aste. Nidan second term madhe tari. Aata kahi karu shakat nahi Karan spasht bahumat nahi. Don't expect much from this govt now
@namdeotakle5873
@namdeotakle5873 Ай бұрын
जरांगे मुळे सुध्दा मते मिळाली नाहीत.विधान सभेला लक्ष घाला
@suniladkar
@suniladkar Ай бұрын
सुशांतचे तळतळाट लागलेत यांना... प्रत्येक गोष्टीत फायदा, सेटलमेंट हेच उद्योग केलेत... अत्यंत निष्क्रिय सरकार चालवले... बरं झालं फडणवीसांनी राजीनामा दिला... आता कोणीतरी कट्टर आणि कठोर गृहमंत्री मिळावा ही अपेक्षा!!
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 Ай бұрын
विधानसभेला आता जरांगे ला शिव्या घालून मैदानात कसा ओढता येईल ते पहावे जेणेकरून जरांगे आपली उमेदवार उभे करील अर्थातच पवार गटाचे मताचे विभाजन होईल व जारांगे आणि विकास आघाडी चा काटा होईल
@bapuraomagar9128
@bapuraomagar9128 Ай бұрын
जरांगे काय येडा आहे काय?
@rujutagadre9877
@rujutagadre9877 Ай бұрын
आपण, भाऊ तोरसेकर, सुशील जी ह्यासारख्या दिग्गज्यांचा लोकसभेचा अंदाज एवढा कसा काय चुकला??
@rahulbhosale6251
@rahulbhosale6251 Ай бұрын
बोगस आहेत हे ग्राउंड लेव्हल ची 0माहिती
@rujutagadre9877
@rujutagadre9877 Ай бұрын
​@@rahulbhosale6251खरंय.. बरेचसे लोकं social media मुळे आयेगा तो मोदी म्हणत निवांत घरी बसले.
@ravikumarpowdwal1322
@ravikumarpowdwal1322 Ай бұрын
बारामतीमध्ये सर्वात कमी मतदान झालं तेव्हाच मनाला धोक्याची जाणीव झाली होती. सुनेत्राताईंच्या मतदारांना रोखण्याएव्हढी दहशत नक्कीच त्यांचे विरोधक निर्माण करू शकतात. आपलं काय मत आहे ?
@user-yo4lm5iq6o
@user-yo4lm5iq6o Ай бұрын
हे तुम्ही अगदी 100% बरोबर बोललात जोगळेकर जी 👌👍🙏 अजित पवारांनी हिंदुत्ववादी विचारधारेसाठी काम केलं नाही. भाजपा, शिंदे यांनी सुद्धा आक्रमकपणे हिंदुत्ववादी विचारधारेसाठी काम केलं नाही. त्यामुळे भाजपाचा पारंपारीक मतदार प्रचंड नाराज झाला. एका साध्या जितेंद्र आव्हाडाचा हे तीन पक्ष एकत्र येऊन सुद्धा बंदोबस्त करू शकले नाहीत. आता भोगा.
@ankurnalande55
@ankurnalande55 Ай бұрын
Bhau,Anay,Sushil, Prabhakar tumhi sarvani pahilya divsapasun hey mudde mandayla haway hote तुम्ही सर्वांनी पहिल्या दिवसापासून हे म्हणायला हवं होतं की अजित पवार हे हिंदुत्ववादी नेते नाहीत त्यांना घेऊन अलायन्स मध्ये कुठलाही उपयोग होणार नाही पण तुम्ही सर्व लोक त्यांच्यावरती टीका करायचं सोडून अजित पवार किती भारी व्यक्ती आहे आणि त्यांच्यामुळे शरद पवारांना नुकसान होईल या आनंदामध्ये तुम्ही ही गोष्ट मांडायचे विसरून गेलात राजकारणात दरवेळी ए प्लस बी प्लस सी असं होऊ शकत नाही हे पुन्हा सिद्ध झालं आहे... मी असे ऐकले होते की 2023 मध्ये जेव्हा अजित पवार हे एनडीएमध्ये येत होते तेव्हा शिंदे नाराज होते आणि शिंदे यांनी प्रश्न विचारला देवेंद्र फडणवीस यांना की आपण यांना का घेत आहोत जेव्हा की आपले 160 आमदार पहिलेच आहेत त्यावर म्हणे देवेंद्रजी यांनी उत्तर दिले की शिंदे जी ए प्लस बी प्लस सी असेच गणित जोडले तर आपली ताकद वाढेल पण आज हे पुन्हा सिद्ध झाले की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या युती आघाड्या केल्या तरी सुद्धा ती युती जनतेला पटली नाही तर जनता नाकारून टाकते अजित पवार एक boj aahe hakla pahile tyana tyancha mule फुकटची sympathy मिळाली काकाला आणि अभूतपूर्व आयुष्यात कदाचितच 8 लोकसभा निवडून आलेल्या काकांना कारण नसताना बळ वाढले अजून पण सुधारले नाही तर असाच होणार BJP vaale praxhand naraj aahet ajit la ghetkya pasun
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 Ай бұрын
अजितदादांनी एक धाडसीनिर्णय घेतला पहिल्पा फटक्पात अपयश आले पण राजकालणात असे होतच असते आता परत काकि मला शाचवा म्हणणे वा भाजपला चिकटून राहणे हे दोन उपाय दिसतात भाजपला जशळ करायछे झाल्यास मवाळ का होईना हिंदूत्वाचा स्वीकार करावालागेल!
@satishberde9664
@satishberde9664 Ай бұрын
अजित दादांना सोबत घेणे व ४००पार चा नारा या दोन गोष्टि टाळायला हव्या होत्या.
@sushamadalvi1005
@sushamadalvi1005 Ай бұрын
ही गोष्ट तमाम हिंदुंना कळो.
@MPatil_Quotes
@MPatil_Quotes Ай бұрын
2 जागा महाराष्ट्रात , 4 जागा बिहार, 3 राजस्थान एवढे होऊन 9 10 जागा अतिरिक्त आल्या असत्या ना भाजपच्या 250 255 पर्यंत तर INDI Alliance ची फडफड चालू नसती ...आता पुढील 5 वर्ष हे सत्ता बदल चे वारे वाहू लागले असा भ्याड प्रकार करत राहतील
@pradeepmodak5915
@pradeepmodak5915 Ай бұрын
जेंव्हा काही निवडून येणाऱ्यांना फक्त collection हेच लक्ष दिसतं, तेंव्हा पक्षबिक्ष सगळंच चेष्टा असत.
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 Ай бұрын
या बाबतीत माझ्या सुरुवाती च्या प्रतिक्रिया पहा, अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेणे हे भाजपा कार्यकर्ते यांना सोडून द्या पण भाजपा चा जो परंपरा गत मतदार आहे त्याला देखील ती गोष्ट मान्य नव्हती.
@jaywantpatil4797
@jaywantpatil4797 Ай бұрын
आपण केलेले विश्लेषण अत्यंत योग्य आहे. धन्यवाद!
@madhuritalwalkar6886
@madhuritalwalkar6886 Ай бұрын
याचा अर्थ हिंदुत्व, राष्ट्र यांपेक्षा मुस्लिमांचे लांगूलचालन करणे फायदेशीर.
@nandkumarhombalkar8914
@nandkumarhombalkar8914 Ай бұрын
अनयजी आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे पण कुठेतरी या सर्वास भाजपा कारण असल्याचे वाटते,सर्वांना सामावून घेतांना स्वतः चे मतदार जे या मुळे नाराज तर होणार नाही ना,यांचा विचार व जबाबदारी कोण घेणार.....
@shradhadhavale1813
@shradhadhavale1813 Ай бұрын
फडणवीस साहेबांना असेच पाहिजे मागल्या अनुभवाने शहाणे झाले नाहीत.येईल त्याची भरती करणे मुळात अजित पवार ला घेतले तेच मुळात मतदार नाराज होते. मोदिनी पण शिकावे .बोलायचे एक करायचे एक .
@lpkolhe
@lpkolhe Ай бұрын
शेवटी एकच खरे, जो जिता वही सिकंदर
@anaghasabnis9934
@anaghasabnis9934 Ай бұрын
Open AI ने जो दावा केला आहे की ह्या निवडणुकीत परकीय हस्तक्षेप झाला आहे त्याबद्दल काही खुलासा करणारा एखादा व्हिडिओ कराल का? त्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे कळले तर बरं होईल..धन्यवाद
@archanadesai2547
@archanadesai2547 Ай бұрын
मला तरी यात तथ्य वाटतंय.
@gy4we
@gy4we Ай бұрын
India is going ahead, and those powerful countries will never allow any country to rise . USA, China
@LakshmikantKale
@LakshmikantKale Ай бұрын
हा उबाठा ला सहानुभूती म्हणून काही जागांवर विजय मिळाला.परंतु हे टिकवण कठीण आहे.
@vidyadharmarballi1563
@vidyadharmarballi1563 Ай бұрын
Very CONVINCING analysis, Any Ji!! Keep it up !! I am your great Fan!!!
@anirudhadeshmukh7890
@anirudhadeshmukh7890 Ай бұрын
मतदारांना गृहीत धरणे महाग पडलं..अति आत्मविश्वास नडला..
@maheshgavathe7945
@maheshgavathe7945 Ай бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg Ай бұрын
सगळं कळत देवेंद्र ला . कसं narrative set करायचं ते. पण अमित शाह ला सगळं सोप करुन दिलं तर स्वतः च अस्थित्व उरणार नाही.
@ganeshkadam8980
@ganeshkadam8980 Ай бұрын
मोदी समर्थक आहे पण शेतकरी विरोधी धोरणे कारणीभूत ठरले कांदा निर्यात बंदी दुधाचे दर यावर लक्ष दिले नाही
@Sunil-Gatne
@Sunil-Gatne Ай бұрын
पुढील वर्षभरात लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे असं वाटतं. 🤗
@jayshreekrishna8570
@jayshreekrishna8570 Ай бұрын
Aho bhaunna sanga ajun te जुनेच व्हिडिओ टाकत आहेत ,निकालावर प्रतिक्रिया द्या
@thenetfreak7466
@thenetfreak7466 Ай бұрын
bhaunna samjena kay karava ata sagla ganit ulta padla tyamule june video taktaet😂
@Neotdr
@Neotdr Ай бұрын
loka aata bhau torsekar la tyanchi books parat return kartai aani Refund mangtai. 😂
@dattatrayajadhav3166
@dattatrayajadhav3166 Ай бұрын
जोगळेकर भाऊ तोरसेकर यांना वाणीला आवर घालायला सांगा ?त्यांच्या 400पारच्या विश्लेषणाने फार मोठ्ठ नुकसान केलय अन् ते त्यांच्या गाही नसणार? ध्रुव राठीने त्याचा बरोबर फायदा उचलला.खरच् मोदी संविधान बदलणार होते का???????
@HemantKumar-ub2be
@HemantKumar-ub2be Ай бұрын
अजित पवार हे नक्कीच शरद पवार गटात परत जाणार तोच प्लान होता
@mohanthete4321
@mohanthete4321 Ай бұрын
आता कितीही आणि कशी ही " मल्लिनाथी " केलीत, तरी ही केवळ बाश्फळ बडबड असणार आहे.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Ай бұрын
काल आम्ही कोणीच जेवलो नाही घरातले.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
😢😢😢
@dipakdeshmukh7695
@dipakdeshmukh7695 Ай бұрын
अनय जी नमस्कार, मोफत रेशन, आरोग्य सुविधा ह्या गोष्टी भाजप च्या मतदारांना फायद्याच्या नाहीत, मुळ भाजपचा मतदारांच्या समस्या कडे दुर्लक्ष केले, मराठा आरक्षण, ह्या गोष्टी कडे दुर्लक्ष झाले
@archanadesai2547
@archanadesai2547 Ай бұрын
खरं तर आरक्षण च पूर्ण रद्द करून गुणवत्ते वर आधारित माॅडेल असावं. आर्थिक आरक्षण ठेवावं फार तर १०% अतिरेक झाला आरक्षणाचा.... त्यामुळे गुणवत्ता ढासळली. Open मधली मुलं वणवण फिरतात आणि गुणवत्ता नसलेली त्यांच्या सीटवर बसतात.
@nileshchavan2789
@nileshchavan2789 Ай бұрын
खरं सांगुइच्छितो, अजित पवार ना नाही bjp la हा प्रश्न विचारला पाहिजे
@rucharanade3771
@rucharanade3771 Ай бұрын
UP असो का आपले राज्य शेवटी जातीचे राजकारण मोठे झाले. हिंदू एक झाला नाही.😢
@arunkulkarni61072
@arunkulkarni61072 Ай бұрын
Today, with folded hands we apologize to Narendra Modi ji 🙏 We have disappointed you. We don't deserve a selfless, dedicated, visionary leader like you. Your 10 years of hard work for us & for our nation went into drainage today. You will become the PM again sir, that's not the point. The point is how we made you the PM. Made you ask others' support to form the govt. That shouldn't have happened especially this time after your work from 2019. Sir, from now on, you just enjoy your position, and take care of your health. We don't deserve your service. We are ungrateful people. 🙏
@archanadesai2547
@archanadesai2547 Ай бұрын
अगदी माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
@seemak4350
@seemak4350 Ай бұрын
True sentiments
@shankarraochamlate1874
@shankarraochamlate1874 Ай бұрын
दुधात सुद्धा आवश्यकते पेक्षा जासत साखर योग्य नाही,नविन प्रवेश नेतयाना तिकीट,आत्मसात आहे
@paragsontakke8456
@paragsontakke8456 Ай бұрын
अनय सर, सावरकरांच एक वाक्य आठवत, मला मुस्लिमांची भीती वाटत नाही, मला ख्रिचनांची पण भीती वाटतं नाही, मला हिंदुत्वा विरुद्ध असलेल्या हिंदुंचीच जास्त भीती वाटते. आयोध्ये मधे भाजप हरावी??????? मी फक्त 15 दिवस आधी जाऊन आलो वाराणसी, प्रयागराज, अयोध्या, मथुरेला. पण तरीपण वाटलं नव्हतं, एवढा under करंट होता??????
@smitabarve9379
@smitabarve9379 Ай бұрын
अनय जी तुम्ही अगदी योग्य समिक्षा करता. अगदी बरोबर बोलता. 🙏🙏👌👌👍👍
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 Ай бұрын
आता परत सगळ्यांनी महाराष्ट्र दौरा काढुन सांगा की मोदी भाजपा महाराष्ट्रात का हरले
@anilkhare2944
@anilkhare2944 Ай бұрын
Good analysis
@drtushar2919
@drtushar2919 Ай бұрын
मराठी मिडिया ने भाजपच्या प्रतिमाहनन करण्यात मोठी भूमिका बजावली
@anjalisohoni8373
@anjalisohoni8373 Ай бұрын
उत्तम विश्लेषण 👌 #अजितदादापवार #देवेंद्रफडणवीस #एकनाथशिंदे #devendrafadnavis #maharashtrabjp #BJP_IT_CELL #महायुती #विधानसभानिवडणुक२०२४
@HarshadJoshi
@HarshadJoshi Ай бұрын
Up नंतर महाराष्ट्र जातियवादी राज्य आहे हे खेदाने म्हणावे लागेल!!
@lookingatcartoons
@lookingatcartoons Ай бұрын
हे सगळे खरे असेल तर हे तर न सुटणारे समीकरण आहे हे सर्वांना केंव्हाच समजायला पाहिजे होते आणि मिलन करायला नकोच होते, तेंव्हा चूक कुणाची?
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@madhukarborade2557
@madhukarborade2557 Ай бұрын
सुरेख विश्लेषण.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Ай бұрын
थोडक्यात, दादा, मुस्लिम मतदाराला तुमच्या बरोबर ठेवा 😮😮😮
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 35 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 50 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 16 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
0:12
Laro Benz
Рет қаралды 47 МЛН
Кошкокрад и котики #юмор #рекомендации #прикол
0:31
Слепой перехитрил свою жену😳
1:00
Kino_sh
Рет қаралды 12 МЛН
ЧТО НАМ ПОПАЛОСЬ?😜😜😜
0:12
Chapitosiki
Рет қаралды 1,4 МЛН