Пікірлер
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 12 сағат бұрын
अनयजी नमस्कार, महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली त्यात मुख्य वाटा ग्रामीण भागातील मतदारांचा आहे. प्रमुख शहरातील हिंदू मतदार नेहमीप्रमाणे उदासीन राहिला आहे उदाहरणार्थ.... मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, नागपूर, अमरावती इ. सत्ता मात्र महायुतीची येण्याची शक्यता दिसत आहे.
@KishorBhat-f8p
@KishorBhat-f8p 12 сағат бұрын
बायडन आणि आपले लोक मिळुन देशाचं नुकसान करायचा जास्तित जास्तं प्रयत्नं करणार हे ऊघड आहे आयले लोकं जशास तसं ऊत्तर देत नाहीत तोपर्यंत हेच चालणार
@CrazyWatcher670
@CrazyWatcher670 12 сағат бұрын
जाता जाता ओबामा साहेब जमेल तितक वाटोळ करायचा प्रयत्न करतायेत की काय ? तिकडे युरोपात अणू युध्धाची खळबळ सुरू झाली आहे. ट्रम्प तात्यांनी खुर्चिवर तेताच पहिले गॅरी जेन्सलरचा बंदोबस्त करायला हवा.
@sujatakolhatkar1502
@sujatakolhatkar1502 12 сағат бұрын
असेच होऊ देत
@jagdishingole709
@jagdishingole709 12 сағат бұрын
मला कधी Avm चे रडगाणे ऐकायला मिळेल, असे झाले आहे
@sureshagrawal8932
@sureshagrawal8932 12 сағат бұрын
अरे राहुल गाँधी वर का राग काढतोस अमेरिका मध्ये जाउन विचार ना आमचे लाडके अदानी वर का एफआईआर दर्ज केली
@DnyaneshwarKachi
@DnyaneshwarKachi 12 сағат бұрын
अभ्यासपुर्ण तर्कशुद्ध विश्लेषणातून सदर प्रकरणावर प्रकाश झोत टाकला आहे.आपण आंतरराष्ट्रीय राजकीय , सामाजिक व आर्थिक विषयाचे अभ्यासक आहात त्यामुळे या विश्लेषणाला विशेष वजन आहे.
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 12 сағат бұрын
व्हिडिओ वर comments का दिसताय , बंद करा ते
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 12 сағат бұрын
145 पार केले तरी धन्य झालो अनय जी
@snehalsathe3672
@snehalsathe3672 12 сағат бұрын
जोगळेकर तुमच्या तोंडात तुप -साखर!तुमच्या सारख्या सर्व यूट्यूबर लोकांची प्रामाणिक मेहनत आहे. सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद
@aparnadatar7503
@aparnadatar7503 12 сағат бұрын
मनसेला किती
@StudioJK43
@StudioJK43 12 сағат бұрын
अमेरिकेची लोकशाही बोअर आहे. आपल्या कडे एकदा निवडणूक जाहीर झाली की आचार संहिता लागते आणि निवडणूक झाल्यावर काळजीवाहू सरकार असते किंवा राष्ट्रपती राजवट लागते नवीन हेड ( CM किंवा PM) येईपर्यंत. मधल्या काळात कुठलेही धोरणात्मक निर्णय होत नाही. पण अमेरिकेत जुन्या सरकारला दोन महिने मिळतात सुड उगवण्यासाठी जर त्यांचे सरकार पडले तर.
@kiransharma2548
@kiransharma2548 12 сағат бұрын
Aplya vishleshana mule barech clear zale... Media Madhe bhaltech chalale ahe.
@nandakumarpandit6386
@nandakumarpandit6386 12 сағат бұрын
ह्या ग्रॅअंड ज्युरीचे बॅकग्राउंड चेक करायला हवे.
@vilasvetkar1
@vilasvetkar1 12 сағат бұрын
अदानी विरूद्ध अमेरिकेतील कबाल भारतीय वेळ पहाटे 4.00 वाजता ॲक्टिव होते आणि मोहमद जुबेर पहाटे 4.29 मिनिटे या विषयावर अदानी विरूद्ध बदनामी कारक ट्विट करतो यावरूनच हे कारस्थान आहे हे सिद्ध होते.
@madhavkale5868
@madhavkale5868 12 сағат бұрын
टूल किटचा भाग आहे इको सिस्टीम सक्रिय झाली आहे. २५ तारखे पासून पार्लमेंट चे सत्र सुरू होणार आहे. त्यात गोंधळ घालायला मुद्दा पाहिजे होता. तो निर्माण केल्या गेला.
@aniljadhav9517
@aniljadhav9517 12 сағат бұрын
अरे बाबानो किती भ्रष्टाचारी अदानीची तळी उचलणार! अहो जनतेला का मुर्ख बनवता? अनेक पुरावे त्यांच्या कडे आहेत. चाट आहेत ,ईमेल आहेत,फोटो आहेत. हे दोन‌ वर्षे तपास चालू आहेत तेव्हा आताच हा विषय कसा आला प्रश्नच नाही. तसं असतं‌ तर आणखी दोन‌ दिवस आधी हा निर्णय बायडेनने घेतला असता कारण महाराष्ट्र व‌ छत्तीसगड मध्ये निवडणुका होत्या. आपण एरवी भारत भ्रष्टाचार मुक्त झाला म्हणता आणि आता भारतात कुठल्या काॅंट्रक्टमध्ये लाच दिली जात नाही म्हणता हा दुर्दैवाचा भाग आहे. पण मी काय म्हणतो काॅंग्रेसच्या राज्य सरकारने लाच घेतली म्हणता तर मग मोदिनी प्रकरणाची चौकशी करून‌ लाच देणारा व घेणा-यालाही तुरुंगात टाकावे. तरच तुमचा स्वच्छ कारभार ! तुम्ही खाता पण खायला पण देता हे न खाऊंगा व न खाने दुंगा या स्लोगनलाच हरताळ फासता. इथे महाराष्ट्रात मात्र तपास यंत्रणा पाठी लावून‌ वर त्या नेत्याला बोलायचे की चौकशीला सामोरे जा कर नाही तर डर कशाला? तर मग अदानी व सेबी प्रमुखांची चौकशी करायला डर कसला वाटतो? एरवी श्रोरामांची तत्वे सांगता तर पण श्रीरामांनी त्यांच्या ना दरबारात वा ना श्रीरामांच्या तोंडावर तर जनतेतील आपसातील कुजबुज कानांवर‌ आली तरी स्वतःहून‌ आपल्या पत्नीला अग्नीपरिक्षा द्यायला लावली. इथे विरोधक जाहिरपणे आरोप करतात दुसरा देश आरोप करतो तरी आपण चौकशी करायला का घाबरता? बरं भारतातील विरोधकांशी आता बायडेन यांनी हातमिळवणी केली असं समजायचे का? तर मग त्या मोदींच्या प्यार की झप्पी फुकट गेली म्हणायची! आणि हो अदानीचे प्रवक्ते‌ युट्यूबवर पण मोठ्या प्रमाणात आहेत हे दिसून‌ मात्र आले.लगे रहो!
@suhaskhar4861
@suhaskhar4861 12 сағат бұрын
Anay you are great 👍 🎉
@sharmilapetkar9561
@sharmilapetkar9561 12 сағат бұрын
भारताने बराक हुसेन ओबामाला आटक करायला पाहिजे 😃😃
@rajanghdjrhrjjhdhjtctjitgr3057
@rajanghdjrhrjjhdhjtctjitgr3057 12 сағат бұрын
jai sri ram sir 😅😊
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 12 сағат бұрын
अडाणीच्या उद्योगामध्ये किती लोकांना रोजगार मिळाला आहे?किती लोकांची बेकारी नाहिशी झाली आहे?टीकाकारांनी कोणते उद्योग केले आहेत? कितीजणांना रोजगार दिला आहे? नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@ashokshah7193
@ashokshah7193 12 сағат бұрын
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम इकडे टक्का वाढला आणि तिकडे बुक्के? कश्यात काही नाही पण हाडूक माझं का तुझं? आणि एक्झिट ने एक्झिट ची जाणीव त्या मुळे थयथयाट? पण नाना ची टांग आणि उधो ची बांग? मतदारांनो बघा तिन कवड्यांचा तमाशा? 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
@sanjaychaubal4628
@sanjaychaubal4628 12 сағат бұрын
Dear Anay, why can't your videos be downloaded? For people like me who are always on the move its easier to download and hear them while travelling. Thanks. 🙏🙂
@sanjaychaubal4628
@sanjaychaubal4628 12 сағат бұрын
Your earlier video can be downloaded though.
@svg3000
@svg3000 12 сағат бұрын
Yes ,people have done their job 👏
@latamehta9241
@latamehta9241 12 сағат бұрын
खरं आहे.
@namdevhodge9325
@namdevhodge9325 12 сағат бұрын
Obc,sc,st ani handicap lokani mahayuti la vote kelay mhaunun % vadale ahe.
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 12 сағат бұрын
संघाच्या मेहनती मूळे मतदानाचा टक्का वाढला. तसेच मधला वार आणि कडक ऊन्हाळा ही नाही त्याचाही परिणाम आहे. तूमच्या ठाणे आणि मुंबई ने अजून जोर लावला असता तर 70% पार झाल असत. अॕक्सिस च्या ह्या exist poll हास्यास्पद आहे. आजिबात विश्वास नाही.
@santc2678
@santc2678 12 сағат бұрын
Ya 54 chya gadhawala 'ch**ya ghandy'mhanawech lagnar. Yalach wastwik 'desh droha' chya aropakhali aat kele pahije. Ya logic ne eka Italian moolchi mahila anek warshanpurvi chorlelya murtinchi vyapar karat hoti,tyabaddal chaukashi basli pahije.
@nitinjain4774
@nitinjain4774 12 сағат бұрын
BJP Mahayuti 190+
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 12 сағат бұрын
Now new govt after vidhan sabha should start again
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 12 сағат бұрын
🙏🙏🙏
@geetakapileshwar2411
@geetakapileshwar2411 12 сағат бұрын
आपल्यामुळे सखोल माहिती समजली. धन्यवाद!!
@VickyGYT
@VickyGYT 12 сағат бұрын
खरोखरी सुनामीच होणार असे वाटते
@vrindabaride6686
@vrindabaride6686 12 сағат бұрын
काँग्रेस chya पायाखालची वाळू सरकते आहे कारण ट्रम्प निवडून आले आहेत
@ketanpurohit7878
@ketanpurohit7878 12 сағат бұрын
Right winger chi deep state form kara, to fund the right wingers,
@girishkachare2264
@girishkachare2264 12 сағат бұрын
छान माहिती समजली
@mvn9086
@mvn9086 12 сағат бұрын
अनय जी यावर अंकित अवस्थी नी खुप छान माहिती दिली आहे महेश नातू kzbin.infoWqvEBTqpqx4?si=92YriP7g-mkz5aKQ
@ashokshah7193
@ashokshah7193 12 сағат бұрын
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम प्रत्येक संसदीय अधिवेशन के पूर्व अमेरिकन कुत्तो को उकसाके संसदीय कामकाज मे बाधा यही अजेंडा विपक्ष का❓ हिंडेनबर्ग, पेगासीस, अदानी का मामला दुसरी बार? भारत की अर्थ प्रगती मे अडंगा लगाने के षडयंत्र मे भारतीय विपक्ष अग्रेसर क्यो? संसद को काम नही करने देना? विदेशी शत्रू के हाथो मे विपक्ष खेल रहा है तो विपक्ष देशभक्त या देशद्रोही? 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 12 сағат бұрын
One of the best
@sachintamhane545
@sachintamhane545 12 сағат бұрын
ज्युरी म्हणून कोणालाही पकडतात. प्रतिष्ठित वगैरे काही नाही!
@PrasadSahasrabudhe
@PrasadSahasrabudhe 12 сағат бұрын
Wkht बोर्ड
@RameshPatil-ib5pu
@RameshPatil-ib5pu 12 сағат бұрын
America Kay sambandh ahe he fakt dwesh bhavana
@parshwaestate4855
@parshwaestate4855 12 сағат бұрын
Today I BOUGHT ADANI GROUP SHARES
@devd582
@devd582 12 сағат бұрын
राहुल गांधी पप्पू ने दाखवून दिले कि अंतरराष्ट्रीय टुलकिट गॅंग माझ्यासाठी काहिहि करु शकतात.
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 12 сағат бұрын
आता बजरंग दल व इतर हिंदू संस्थानी हिंदू मुलींना लव जिहाद पासून वाचवण्यासाठी एक संरक्षक दल स्थापन करावे
@apoorvabhat9577
@apoorvabhat9577 12 сағат бұрын
राहुल गांधी अजून किती अडाणीपणा करणार कोणास ठाऊक.
@marutigawade1333
@marutigawade1333 12 сағат бұрын
अनय सर, खूप छान विवेचन आहे. सामन्य जणांचा भ्रम दूर झाला.
@vijaydabholkar6164
@vijaydabholkar6164 12 сағат бұрын
Thank you Amay for upgrading your views.
@vilaskulkarni3137
@vilaskulkarni3137 12 сағат бұрын
Rahul - pappu has forgotten that he & his mother,Queen, are on bail in National Harold case of 5000 crs fraud.Only hypothetical allegations ,that to Grand Jurry of Newyork city ,appointments done by Demoratic senator.If same analogy is applied why Rahul & Sonia Gandhi can't be arrested.Why no Hement Soren of Zarkhand.Day by day Rahul is digging his political grave not only for him but congress party.Non congress party don't need to demolish or make india " Congress Mukt" their so called tallest leader if doing why should one do it.On the Eid festival if BAKARA with Garlend around it's neck running to slaughter house who can prevent him.Anay your analysis is pinpointing.
@GajananMhatre-g6x
@GajananMhatre-g6x 12 сағат бұрын
चोरांच्या उलट्या बोंबा.प्रथम ह्या दोघांना तडीपार करा .हे देश द्रोही आहेत.