अजित पवारांचं भाषण टोमण्यांनी गाजलं.... DCM Ajit Dada Pawar Funny Speech on Uddhav Thackeray | SA4

  Рет қаралды 552,273

LOKMAT

LOKMAT

11 ай бұрын

अजित पवारांचं भाषण टोमण्यांनी गाजलं.... DCM Ajit Dada Pawar Funny Speech on Uddhav Thackeray | SA4
#ajitpawar #uddhavthackeray #ajitdadapawar #maharashtrapolitics #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 489
@vijaypatil509
@vijaypatil509 11 ай бұрын
टोमणे मारणे, येत नाही, पण अजित पवार घोटाळा लपविण्यासाठी पळता मात्र येत आपल्याला.....
@vinodgharat4551
@vinodgharat4551 11 ай бұрын
Devendra नंतर हाच तो महाराष्ट्रातील kalank
@Heart_bh
@Heart_bh 11 ай бұрын
घरात बसून अंडी नाही उबवत🤣🤣🤣
@vj8311
@vj8311 11 ай бұрын
मोदी सुद्धा कोरोना काळात घरी बसून अंडी घालत होता दाढी सुधा केली नव्हती.
@pravinofficial441
@pravinofficial441 11 ай бұрын
अंडी उबवली अस वाटत असेल तरी देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांन मध्ये तोच ढाण्या वाघ होता . कोरोना काळात......
@Heart_bh
@Heart_bh 11 ай бұрын
@@pravinofficial441 घंटा🤣🤣🤣 त्या घरकोंबड्याने काही केलं नाही आघाडी सरकारच्या काळात फक्त एकच माणूस चांगले काम करत होता तो म्हणजे राजेश टोपे स्वतः फिल्ड वर होता मालेगाव सारख्या ठिकाणी, घरकोंबडा तर कोरोना गेल्यानंतर पण बाहेर नाही पडला 1 किलोमीटर वर मंत्रालय होतं तरी गेला नाही🤣🤣🤣 शिंदेंनी पट्ट्या सकट बाहेर काढले🤣🤣आणि आता तर कोरोना नाही तरीही विधान परिषदेत जात नाही फुकटचा लाख रुपये पगार घेतोय घरकोंबडा😡
@sachinkijalkar8943
@sachinkijalkar8943 11 ай бұрын
तूझ्या सारखे धरणात मुतत नाहीत
@manohardicholkar6116
@manohardicholkar6116 11 ай бұрын
Sachin. He. Sagle. Lok. Wisartaat. Kase. Kitee. Tamasha. Zaala. Hota. Aani. Aata. Toch. Neta. Dnyaan. Detoy.
@narayanp4256
@narayanp4256 11 ай бұрын
ढोंगी विश्वास घातकी माणूस. सरकार कशाला बनवले होते सेने बरोबर.
@sudhirsawant7592
@sudhirsawant7592 11 ай бұрын
लबाड ,खोटारडा,थुंकलेले चाटणारा बदमाश
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 11 ай бұрын
Ed ला घाबरून गद्दारी केली, निर्लज्ज माणूस
@Heart_bh
@Heart_bh 11 ай бұрын
ते वाकड्या ला विचार😂😂😂😂
@ravindraborase3656
@ravindraborase3656 11 ай бұрын
​@@Heart_bh😂😂😂
@sontoshgambhire7141
@sontoshgambhire7141 11 ай бұрын
Chikhal kela tumhi rajkarnacha
@anuradhakalyankar2377
@anuradhakalyankar2377 11 ай бұрын
आता प्रत्येक party चे टारगेट एकटे ठाकरे साहेब आहे हे सर्व जण मूळ शिवसेना मिटवण्यासाठी एक झाले आहेत असं करा एकच पक्ष ठेवा तुमचा आणि ठाकरे साहेबांना2 रा काय लोक आहेत ही मागे लागतात
@yashborse9722
@yashborse9722 11 ай бұрын
टारगेट नीच माणसालाच केलं जातं
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 11 ай бұрын
हा तर विश्वास घातकी माणूस e d ला घाबरून पळाला डोळा मारणारा
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 11 ай бұрын
Tuza bap विश्वास घातकी
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 11 ай бұрын
हा कसला मर्द मराठा, मर्द मराठा कधीही कोणालाच घाबरत नसतो तर तो लढवय्या असल्यामूळे कोणत्याही संघर्षाला सामोरे जातो.
@manojkale1255
@manojkale1255 11 ай бұрын
ईडीला घाबरून पळाले हो
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 11 ай бұрын
शब्दाचा पक्का 😂😅,
@kiransawant2251
@kiransawant2251 11 ай бұрын
टोमणे बायकांना मारतात कमळीबाईला. तुम्हाला नाही. अजितदादा उगाचच स्वतः च्या अंगावर घेऊ नका कंगावखोर बायकांसारखं.😂😂😂😂😂
@siddheshatkari5955
@siddheshatkari5955 11 ай бұрын
नाहीतर शेजारी बसलेल्या छगन भुजबळांना विचारा कुठे लपून बसले होते ते तुम्हाला ते पण करता येणार नाही उगाच नका चिमटे काढू 😂🙏🚩
@anantparanjpe250
@anantparanjpe250 11 ай бұрын
टोमणे बायकांना मारतात हे बरोबर, पण ते दुसऱ्या बायकाच मारतात! पुरुषा सारखा पुरुष जेव्हा सतत कुजकट टोमणे मारतो, तेव्हा जरा काळजी वाटते.
@yashborse9722
@yashborse9722 11 ай бұрын
बायल्या असतो तो बायकांसारखा टोमणे मारतो
@vj8311
@vj8311 11 ай бұрын
@@yashborse9722 अहंकारी सुद्धा बायकाच असतात जसा फडणवीस आहे.
@kiransawant2251
@kiransawant2251 11 ай бұрын
@@yashborse9722 बायल्याना टोमणे मारतो. मर्दा बरोबर व्यवस्थित बोलतात.
@HT-vk6nf
@HT-vk6nf 11 ай бұрын
अजित पवारांची भाषा पुर्ण बदली झाली
@mandarlakhan166
@mandarlakhan166 11 ай бұрын
चिपळूण मधील ओंबळी गावातील एका मुलीचे अपहरण करुन. अत्याचार करून तिला नदीत फेकून दिले. या वर एक पण बातमी का येत नाही.
@JP-ob1wd
@JP-ob1wd 11 ай бұрын
गेल्या एक दोन महिन्यात किती वाईट घटना घडत आहेत पण सभाग्रुहात हस्यमय वातावरण दिसून येते आहे..
@hindusage
@hindusage 11 ай бұрын
Aropi kon ahe marathi ki bhaiyya
@chandpathan1764
@chandpathan1764 11 ай бұрын
शब्दाचा पक्का,स्टॅम्पवर लिहून देणार होते
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 11 ай бұрын
थापेबाजांनाच हे सत्यात्याने पटवून द्यावे लागत असते की मी शब्दाचा पक्का आहे ते.
@bhartnanaware9326
@bhartnanaware9326 11 ай бұрын
मी चिमटा काढत नाही पण थेट एकनाथ शिंदे यांच्या सारखं गद्दारी केली 70000 हजार कोटी वाचवायचे लुटलेले कारखाने वाचवायचेत
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 11 ай бұрын
किती दुर्दैव आहे, एका गद्दार नेत्याच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवारांना काम करावे लागत आहे.
@Heart_bh
@Heart_bh 11 ай бұрын
घरकोंबडा सारखी गद्दारी कुणीच नाही केली अजून
@vj8311
@vj8311 11 ай бұрын
@@Heart_bh फडणवीस फेकू शहा किती इमानदार आहेत माहीत आहे.
@Heart_bh
@Heart_bh 11 ай бұрын
@@vj8311 आहेतच इमानदार जनतेच्या मताला धोका नाही देत घरकोंबड्या सारखे😂😂
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 11 ай бұрын
@@Heart_bh कितीही बोंबला, तुमच्या बोंबळण्यामुळे तर दिवसेंदिवस उध्दव ठाकरेंच्या लोकप्रियतेत सातत्याने वाढ होत आहे, म्हणुनच केवळ एका उध्दव ठाकरेंच्या विरोधात षंढ भाजपाला दोन दोन भ्रष्टाचारी, गद्दारांना सोबत घ्यावे लागत आहे, हे त्याचेच द्योतक आहे.
@milindwankhade4915
@milindwankhade4915 11 ай бұрын
वारेवा..लोकांना मस्त बनवलं बाकी.. गद्दारी लोकांना आवडत नाही.
@satishbawane-dd2pp
@satishbawane-dd2pp 11 ай бұрын
हे लक्षात घ्या, दादा, ऊद्धव ठाकरे टिका करतात तेव्हा टोमणे, पण लक्षात घ्या, टोमणे म्हणून दुर्लक्ष करू नका,फडणवीस साहेब बोलत असतात, पण जणता योग्य वेळी निर्णय घेत असते.
@yogeshharak4733
@yogeshharak4733 11 ай бұрын
आपली सवय टोमणे मारण्याचे नाही फार फार तर आपण धरणात लघु शंका करण्याची आणि भ्रष्टाचार करुन ती लपवण्याची आपली सवय आहे हे संबंध महाराष्ट्र जाणतो
@subhashpatil826
@subhashpatil826 11 ай бұрын
काही असो ed/cbi मुले कोण वाघ/कोण भित्रे शेळ्या आहेत राजकारणात ते पाह्यला भेटले जनतेला
@n.j.m4783
@n.j.m4783 11 ай бұрын
Agadi.baroba
@jaykumarkhot9939
@jaykumarkhot9939 11 ай бұрын
पक्ष बदलून धोका देण्यापेक्षा पक्षाशी ईमान राखुन टोमणे मारणे बरे.
@dattatraymore5527
@dattatraymore5527 11 ай бұрын
अरे, टोमणे मारणे प्रत्येकाला जमतं असं नाही,परंतु पाऊस न पडल्यास धरणात मुतण्याएवढं सोपं नाही,स्टॅम्प पेपरवर लिहून देणाऱ्यांनो.🔥🔥खोटारडे कुठले, कमळी बरोबर गेल्यावर असंच होणार खोटं बोल पण रेटून बोल अर्थहिन कुठले.
@raginipandey8093
@raginipandey8093 11 ай бұрын
And what about Uddhav Very loyal
@krantikhapare4942
@krantikhapare4942 11 ай бұрын
सर्वच मारतात टोमणे ..पण उद्धवजीं च्या नावावर खपवतात
@vj8311
@vj8311 11 ай бұрын
तुमच्या सारखं गद्दार तर नाही तुम्ही काका सोबत गद्दार पणा केला.
@pavanchavan7955
@pavanchavan7955 11 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावची लागलेली धास्ती
@bab1177
@bab1177 11 ай бұрын
😁😁😁🐓🐓
@pavanchavan7955
@pavanchavan7955 11 ай бұрын
@@bab1177 🍉😂
@bab1177
@bab1177 11 ай бұрын
@@pavanchavan7955 🐓🐓🐧🐧🐧🥄🥄🥄😁😁
@tsc2708
@tsc2708 11 ай бұрын
Samplelya pakshachi chinta kon karel
@Nil-hq5rm
@Nil-hq5rm 11 ай бұрын
😂😂 aaaa shttttttt
@abhijitraut9505
@abhijitraut9505 11 ай бұрын
दादा सारख्या माणसाला पण आज गुलाम करून टाकले.. गुजराती ने... काल पर्यंत ठाकरे च गुणगान गाता थकत नाही होता
@sunilthokal3365
@sunilthokal3365 11 ай бұрын
ठाकरेंना कोणीही कितीही नावे ठेवा पण 2024 ला सत्तेच्या चाव्या हे ठाकरेंच्याच हातात राहनार आहेत
@maheshpawar3526
@maheshpawar3526 11 ай бұрын
"टोमणे मारायचा स्वभाव नाही परंतु पैसे खाण्याचा स्वभाव आहे"
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 11 ай бұрын
मी शब्दांचा पक्का पण वेळ आली तर (पदाची ) मग काकांचंही सारं उघडं करायला मागेपुढे पाहात नाही.
@prafullasawant8044
@prafullasawant8044 11 ай бұрын
माझा फक्त जावू तिथे खाऊ स्वभाव आहे
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 11 ай бұрын
हा तर विश्वास घातकी माणूस शी शी
@tukarampatil6857
@tukarampatil6857 11 ай бұрын
दादा अजचा विरोधी पक्षनेता हा उद्याचा मुख्र्यमंत्री असतो जे तुम्च्या नशिबी नाही कारण त्याला वाट पहावी लागते
@rameshmore9352
@rameshmore9352 11 ай бұрын
चार गुजराथी महाराष्ट्र चालवत आहेत .त्यातले दोन विकत आहेत आणि दोन विकत घेत आहेत ....बाकी लाचार भाडखाव टाळ्या आणि थाळ्या वाजवत आहेत ..
@AN-uf7mk
@AN-uf7mk 11 ай бұрын
आता असे चिंधी चप्पल छाप लोंबते मोदी विरोधात पाकिस्तानला सुद्धा समर्थन करतील 😂
@pawarabhishek4203
@pawarabhishek4203 11 ай бұрын
@@AN-uf7mk gp berojgaar
@ak0196
@ak0196 11 ай бұрын
​@@AN-uf7mkरिकामटेकड्या तु गप रहा
@rameshmore9352
@rameshmore9352 11 ай бұрын
@@AN-uf7mk मोदीला विरोध का होतोय?देशात महागाई ,बेरोजगारी,शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच पडून आहेत .जे तळवे चाटणारे आहेत ते उद्या शेण खाऊन पण दिवस काढतील.त्यांचा काही भरवसा नाही .पण आमच्या पदव्या घेतलेल्या मुलांना काय मंदिरात बसवायच आहे का?छत्रपती शिवरांयान पासून आता पर्यंत हिंदू खतरे मध्ये नाही मग हिंदूत्व वाद्यांच सरकार दहा वर्ष देशात आहे .मग काय उपटत बसले आहेत का?याच साठी देशातील जनतेने विश्वास ठेवला होता का?जे लाचार भाडखाव आहेत ते बसतील त्यांचे तळवे चाटत .आम्ही स्वाभिमानी मराठे आहोत .आम्ही नाही कुणा समोर मुजरा करणार....
@hindu1919
@hindu1919 11 ай бұрын
@@AN-uf7mk मोदी का विरोध म्हणजे पाकिस्तान ल समर्थन का? अंधभक्ता जागा हो. पाकिस्तान ने जेवढं नुकसान केलं नाही त्यापेक्षा भयंकर नुकसान तुझे वडील मोदी करत आहे.....
@rohitashtekar4037
@rohitashtekar4037 11 ай бұрын
निरलज्याचा कलास्पणा
@banduvighny3495
@banduvighny3495 11 ай бұрын
या देशात कोणाचा काय आदर्श घ्यावा हेच कळत नाही रे बाबा नो सामान्य माणूस आज पण नितीमत्तेला धरून आहे म्हणून बरं रे बाबा नो
@udhanpravin2705
@udhanpravin2705 11 ай бұрын
डोमेने नाही मारत दादा तुमी तुमी फक्त सते साठी काही पण करू शकता..😂😂😅😊
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 11 ай бұрын
दादाची क्रेझ कमी झाली
@BalasahebKamble-zb1ln
@BalasahebKamble-zb1ln 11 ай бұрын
तुम्हीं वर्ष भर टिकणार का?
@krishnaghodake4760
@krishnaghodake4760 11 ай бұрын
कला पर्यंत विरोधी बाकावर बसून उपदेश देणारं आता सत्ताधारी बाकावर बसून पोपट पंची करायला यांना जनची नाही मनाची तरी लाज वाटत नाही
@nitinadamanepatil1725
@nitinadamanepatil1725 11 ай бұрын
तुम्ही रडके अणि चिडले आहात.. 😂😂
@cricket.frenzy11
@cricket.frenzy11 11 ай бұрын
घंटा शब्दाचा पक्का, चोर मार्गाने पक्षावर ताबा मिळवतोय हे पण बोला असेल हिम्मत तर...
@Jai-qo7vl
@Jai-qo7vl 11 ай бұрын
तुम्ही टोमणे नाही पण धरणात मुतायचे काम करतात चांगले प्रकारे
@bspatil2109
@bspatil2109 11 ай бұрын
जो स्वतःच्या काकाला फसवतो तो जनतेला काय न्याय देणार?काकाही तोच!हे राजकारणी म्हणजे एकनंबरी लफंगे!
@hinduhridaysamratofficial
@hinduhridaysamratofficial 11 ай бұрын
शिवसेना कुणीही संपवू शकत नाही, जेवढी शिवसेना फोडाल त्याच्या दुप्पट शिवसेना वाढेल💪🚩
@anilsawant7415
@anilsawant7415 11 ай бұрын
❤❤❤❤❤
@vishwastripure6010
@vishwastripure6010 11 ай бұрын
हां हां.🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌😃😃
@bhaskarmali6035
@bhaskarmali6035 11 ай бұрын
पवार साहेब तुम्हि सतत टोमणे मिरतात
@famousunless5533
@famousunless5533 11 ай бұрын
2.5 varsha Uddhav Thackeray shobat hote manun zal asel😂😂
@vj8311
@vj8311 11 ай бұрын
@@famousunless5533 नाही फडणवीस शिंदेच्या संगतीचा परिणाम.
@sanjaynanandkar428
@sanjaynanandkar428 11 ай бұрын
विश्वासघातकी आणि धोकेबाज
@shantaramgije8649
@shantaramgije8649 11 ай бұрын
बदलला माणूस
@eknathtayade9019
@eknathtayade9019 11 ай бұрын
दादा आमचे मते घेतली अन् BJP ले जाऊन भेटले . तुमच्या पासून हे अपेक्षा नव्हती .
@SureshKadam-ck9up
@SureshKadam-ck9up 11 ай бұрын
आम्ही शिवसैनिकांनी पण सेना भाजप युती मतदान केलं पण आमचं मत घेऊन ठाकरे कॉग्रेस बरोबर गेले, दोघेही गद्दारच
@mandarchiplunkar1635
@mandarchiplunkar1635 11 ай бұрын
सगळे बनावट गेले.एकनिष्ठ बाजूला राहिले
@kishorgade5585
@kishorgade5585 11 ай бұрын
रोहित दादा पवार पण दुसऱ्या मतदार संघात निवडुन येतात
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 11 ай бұрын
हे सोईस्कर पणे विसरले
@hemantwarang9692
@hemantwarang9692 11 ай бұрын
70hazaar ghotala maaf kela aata uddhav thackrey majha dushman ani modi majha baap😊
@imBonzarrr
@imBonzarrr 11 ай бұрын
लय भारी दादा
@WorldSuffer
@WorldSuffer 11 ай бұрын
उद्धव साहेब यांचा वर सर्व जन करतात याचा अर्थ यांच्या मनात फ़क्त भीति ती उद्धव साहेब यांची आहे कारण 2024 ला सर्वाना भारी पडणारा नेता म्हणजे उद्धव बाळा साहेब एक हाथी जीत 22 MP 120 MLA
@AN-uf7mk
@AN-uf7mk 11 ай бұрын
😂😆😝
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 11 ай бұрын
घरकोमदा
@hemantwarang9692
@hemantwarang9692 11 ай бұрын
@@inspirewithsmg5849 aaila gheun Manipur la ja amritkaal chalu jhalay naked parade kuthey gharkomba vagairey boltos
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 11 ай бұрын
दादा घाबरून पळाले गद्दार
@rudraramakantbhosale5609
@rudraramakantbhosale5609 11 ай бұрын
​@@inspirewithsmg5849मुर्खा मराठी लिहायला शिक आधी. तुझ्या सारख्याना अजून अंध बनवलं आहे.
@kiranpachpute2897
@kiranpachpute2897 11 ай бұрын
Purvicha rubab nahi rahila dada
@DigambarNimhan-vy3wr
@DigambarNimhan-vy3wr 11 ай бұрын
अडीच वर्ष ठाकरे यांच्या बरोबर होता विसरून चालणार नाही चक्की पिसीग म्हणून पळून गेला
@vijaysawant74
@vijaysawant74 11 ай бұрын
आज धरणं भरली आहेत, माझ्या मुळए
@user-sy8ld1em4f
@user-sy8ld1em4f 11 ай бұрын
Tuzi layki nhi Udhav vr bolaychi Shame on u Ajit Pawar
@amolpawar5253
@amolpawar5253 11 ай бұрын
Brobr
@123zgs
@123zgs 11 ай бұрын
Jail madhe jata jata deputy c.m zhalela mahashay 😂😂😂
@shreyasakpal3098
@shreyasakpal3098 11 ай бұрын
आगदी बरोबर बोळात.
@Aruc2561
@Aruc2561 11 ай бұрын
हेच बोलले होते.. शिवसेनेतून फुटुन गेलेला एक ही आमदार परत निवडून येत नाही.. त्या शब्दाला पक्के आहात का आत्ता..😂
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 11 ай бұрын
गावीत बाळासाहेबांच्या नावावर निवडून येत होते...
@rajeshjagtap9063
@rajeshjagtap9063 11 ай бұрын
डबल ढोलकी अजित
@pramodshinge97
@pramodshinge97 11 ай бұрын
पळपुटे पणा... निर्लज्जमः सदा सुखी... 👍
@venuseducationalconsultant8690
@venuseducationalconsultant8690 11 ай бұрын
तुम्हाला टोमणे मारण्याची सवय नसेल पण थेट धरणात एक पाय वर करण्याची छान सवय आहे.
@sharifkarnekar5700
@sharifkarnekar5700 11 ай бұрын
माझं काम भ्रष्टाचार करणे सरड्यासारखा रंग बदलणे
@gajananrunje1206
@gajananrunje1206 11 ай бұрын
दादा तुम्ही हे शब्द शोभत नाही ठाकरे हे ठाकरेच आहेत हे विसरू नका
@shitaloak4362
@shitaloak4362 11 ай бұрын
ठाकरे हे ठाकरेच आहेत जे दोन दोन मातोश्री बांधतात मराठी माणसं च नाव घेऊन घेऊन🤔
@adityamalkhedkar
@adityamalkhedkar 11 ай бұрын
Thakre Thakre ch ahet tyanchya sarkhe konala honyachi iccha pan honar nahi.. Karan tyani tyanchi _____ dakhvun dili ahe.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 11 ай бұрын
ठाकरेंची पत आजही राज्यात काय आहे हे त्या परवाच्या सर्व्हेतून स्पष्ट झाले, ज्यांना संपविण्यासाठी हे तिघे मिळून एकत्र आले तरी ते ह्या भामट्यांकडून संपेना ह्याचेच खरे दुःख आहे ह्या त्रिकुटाला. मोदी, शहा ही डोक्याला हात लावून बसले असतील त्याच कारणामुळे.
@tsc2708
@tsc2708 11 ай бұрын
​@@vishaltharewal9609khota survey karnyasathi janabali Uddhavoddin khan budda maulana PAWAR budda ne 1500 crore dile khota survey karnyasathi
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 11 ай бұрын
@@tsc2708 ती सर्वे करणारी इंडिया टीव्ही ही भाजपाधार्जिणे आहे हे लक्षात घे.
@abhijeetb5745
@abhijeetb5745 11 ай бұрын
शब्दाचा फार पक्का😂😂😂
@aniketsawant815
@aniketsawant815 11 ай бұрын
एवढं वाटत असेल तर स्वतःच अर्थ मंत्री पद दुसऱ्यांना दे ना
@kashinathchile5705
@kashinathchile5705 11 ай бұрын
DADA aata CM kadhich honaar nahi !! ase vatt !!!
@uttampatilbhagat7742
@uttampatilbhagat7742 11 ай бұрын
तुमचा टोमणे मारायचा स्वभाव नाही टोमणे मारण्याचा अंदाज सुटत नाही
@sairajkshirsagar9068
@sairajkshirsagar9068 11 ай бұрын
2024ला अजित पवार 100%पडणार.
@ramhinge235
@ramhinge235 11 ай бұрын
आता कुठल्याही पक्ष्याला मतदान नाही..... पणं आमच्या मतदार संघात शिवसेना चा उमेदवार नसतो..... उमेदवार असला तर फक्त शिवसेना याच पक्ष्याला दुसरं कुणालाच नाहित
@shreyasakpal3098
@shreyasakpal3098 11 ай бұрын
आम्ही पण फक्त मतदान करणार तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
@ramhinge235
@ramhinge235 11 ай бұрын
@@shreyasakpal3098 👍🏻👍🏻🙏
@rushiupare5564
@rushiupare5564 11 ай бұрын
शेतकऱ्याची मदत करण्याचा विधानसभेमध्ये मागणी कधी करता ते सांगा साहेब
@leenaatram2005
@leenaatram2005 11 ай бұрын
धोका देण्याचा.आहे
@graceindustrialproducts1393
@graceindustrialproducts1393 11 ай бұрын
Dada tumhi pan chor zalat .....ata kahi bola ....😂😂
@gauravgaming3413
@gauravgaming3413 11 ай бұрын
दादा ती किमया फक्त शिवसेनाच करु शकते आणि शिवसेनेनं जर ठरवलं तर तुम्हाला तुमच्या मतदारसंघातून सुध्दा पराभूत करु शकते.
@prashantbhosale4590
@prashantbhosale4590 11 ай бұрын
शरद पवाराची मोहीते पाटलांनी 2019 ला माढ्यात फाडली राव😂😂😂
@jackiejackie9248
@jackiejackie9248 11 ай бұрын
Uddhav saheb boltat tomne ani tumhi bolta te ukhane Jyala zonmt to bolto tomne
@dadasopatil3161
@dadasopatil3161 11 ай бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे नाद करायचा नाय जय महाराष्ट्र साहेब 🔥👍
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 11 ай бұрын
उध्दव ठाकरे ला पवारांनी संपवले आनी दादा आपण शरद पवारांना संपवले
@satishkunde6061
@satishkunde6061 11 ай бұрын
दादा पण चाटायला लागले. 🍉🍉
@n.j.m4783
@n.j.m4783 11 ай бұрын
Godlagate.pot.bharat.
@babanraut6190
@babanraut6190 11 ай бұрын
Excellent
@manohargaikwad3589
@manohargaikwad3589 11 ай бұрын
गॅस पेट्रोल तेल वीज मोटार सर्व झालं स्वस्त घ्या कमलाबाई सांगतो घड्याळ घड्याळ तर नाय कमलाबाई कमलाबाई
@swapnilahinave751
@swapnilahinave751 11 ай бұрын
दादा याचा अर्थ तुमचं काम चांगल नाही...... म्हणून राष्ट्रवादी चे अध्यक्ष करता आलं नाही
@LaxmanPitubhau-fx7qc
@LaxmanPitubhau-fx7qc 11 ай бұрын
Aaho saheb tumhi dole marta
@dineshmhatre768
@dineshmhatre768 11 ай бұрын
Ajit pawar darpok Ed taalnyasathi Gaddari keli
@aaryanjagdale926
@aaryanjagdale926 8 күн бұрын
दादा एकच नंबर तुम्ही छगन भुजबळ ला टोमणे मारल
@anandjamdade9156
@anandjamdade9156 11 ай бұрын
दादा आत्ता तुम्ही गुजरातचे गुलाम आहात.
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 11 ай бұрын
Dadache Stamp paper lost zale, tyamule te palale
@subhashpatil2002
@subhashpatil2002 11 ай бұрын
दादा तुम्ही फक्त डोळा मारा , तेव्हा कॅमेरे चालू असतात
@nikichavan
@nikichavan 11 ай бұрын
एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नाबद्दल चर्चा झाली पाहिजे... 😡😡
@ashokkhopade1831
@ashokkhopade1831 11 ай бұрын
दादा तुम्ही नेहमी हुप्पच राहणार 😢😢
@raghavanmarathe1692
@raghavanmarathe1692 11 ай бұрын
टोमणे man only UBT साहेब जिंदाबाद 😂😂😂
@shankarphuke4072
@shankarphuke4072 11 ай бұрын
दादा. तुम्ही.युतीमध्ये. जनता अगोदर. जे. बोलले. कमलीबई. कमलीबई. त्याची. आठवण. खूप. येते
@derikobrain5082
@derikobrain5082 11 ай бұрын
दादा शब्दाचे पक्के, 2019 मध्ये भाजप बरोबर जाणार होते बोलले, ते 2023 मध्ये शब्द खरा करून दाखवला!😂😂
@vijaysawant74
@vijaysawant74 11 ай бұрын
जनता तुम्हाला देखील लवकरच विरोधी नेतेपदी पुन्हा संधी देतील यात शंका नाही.
@manishlanjekar2907
@manishlanjekar2907 11 ай бұрын
Dada tu shabda cha Kiti pakka ahes he Maharashtra ni baghitlay😂😂
@pratikrchavan9093
@pratikrchavan9093 11 ай бұрын
लोकांची कामे त्यावर बोलणार की आपली सेटिंग तुमची सेटिंग वर😂😂😂
@nileshpawar4042
@nileshpawar4042 11 ай бұрын
तुम्ही निवडणूक लावा घरी बसणार फिक्स सगळे लोक कुणासोबत आहेत हे कळेल
@krishnakadam2867
@krishnakadam2867 11 ай бұрын
Ajit pawar tumchi layaki nahi Thackeray var bolayachi ED Ne par fatali tumchi.
@tomriddle4110
@tomriddle4110 11 ай бұрын
uddhav ni kay kaam keyla ahe maha sathi? mi paan anti ajit pawar ahe paan samja tumhi baramati and pcmc la gela tar maag tumhala disle kay kaam kela ahe tyani
@krishnakadam2867
@krishnakadam2867 11 ай бұрын
@@tomriddle4110 Maharashtra purn pahila aahe bhau mi tu nakos sangu. Tula pan mahit aahe Ajit Pawar ka gele aahet tikade yevade mothe ghotale kele mahnun. Sarv kahi gujarat sathi yevdach doran aahe modiche. Thackeray lachar nahit fadanvis shinde aani ajit Pawar sarkhe. Maharashtracha raktat lachari nahi tar swabhiman aasato to ajit pawar ne gamavala aahe.
@tomriddle4110
@tomriddle4110 11 ай бұрын
@@krishnakadam2867 paan temha eknath khadse ncp join kele, temha lachari nohti? plus uddhav cha under maha cha fdi #3 hota, aata to number 1 ahet. Plus ajit pawar ni baramati sathi khup vikas kela he fact ahe, mi vote vikas varti denar. Plus temha 2019 cha purvi, tumhi congis la uddhav nahi awdat hota, fakta to ata secular zala manun tumhala uddhav awadto. Samja uddhav nda kade punha gela tar tumhi uddhav la nehru cha gaddar mantil
@krishnakadam2867
@krishnakadam2867 11 ай бұрын
@@tomriddle4110 Ek sangu ka Tu pan Ajit pawar peksha chanagle kam karu shakatos karan tu lachar Nahis swabhimani aahes aani main manje tu ghotale baaj manus nahis. Ajit Pawar kay knowledge aahe .jo Pramanik class 1 officers aahet tyancha barobar kiti ragil bhashet bolato mala mahit aahe. Ugach aati shahan panacha aav aanto ajit pawar. Lachar manus vikas karu shakat nahi.
@tomriddle4110
@tomriddle4110 11 ай бұрын
@@krishnakadam2867 he bagh, maharastra madle sagle politcans laachar ahet. 2019 madhe majority bjp+shivsena la milali pan maag lachari uddhav cong sobat gela hidutva sodun. Majha sarka lonkana khup haycha raag hota ani tumhala maybe khushi asel karan ncp+cong election harun paan power mahde ale. Maag 3 varshani table switched ani ajit pawar bjp sobat gela ani rumors ahet ki sharad pawar paan janar ani tycha mule ata tumcha sarka lokana rag ala. Majha mate majority polticans chor astat paan aplyala best of the worst choose karila lagto, manun mi support karto nda la. Samaja uddhav punha hindutvadi zale, raj saheb sobat yuti keli tar maag mi state lelvel la ss la vote deyin
@vinayv9675
@vinayv9675 11 ай бұрын
Ajit Dada has no political significance without Sharad Pawar
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 11 ай бұрын
म्हणजे विरोधी पक्षनेते च राहा वर्षानुवर्षे सत्तेवर येऊ नको हि शुभेच्छा दिल्या वडेट्टीवार ला अजित पवार यांनी
@malhar360
@malhar360 11 ай бұрын
ह्यांच्यावर विश्वास ठेऊच शकत नाहीं!! फक्त उध्दव ठाकरे आता ....
@rajendrasarda5105
@rajendrasarda5105 11 ай бұрын
Ajitdada Really is Man of Word given, given,No Change in Statement!But Always Honours The P.M.Of Country, Whoever may be in past & Even from 2014, Keeping Dignity & Honour With Country's Prime Minister,Never Uttered loose talk against!So matured Politician, Future C.M of State
@Queen.....T
@Queen.....T 11 ай бұрын
😂
@manish4645
@manish4645 11 ай бұрын
​@@Queen.....T😂
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 11 ай бұрын
ते मुख्यमंत्री बनालेच तर ह्या सरकारमध्ये, ते ही चार, सहा महिन्यांसाठीच,भविष्यात त्यांना ती संधी कदापीही मिळणार नाही.
@drk4141
@drk4141 11 ай бұрын
Fu*k off Ajit 😂
@rajeshtambuskar2503
@rajeshtambuskar2503 11 ай бұрын
@@vishaltharewal9609 अगदी बरोबर. निवडणूक लढवून तर कधीच बननार नाहीत.
@biruvarak2260
@biruvarak2260 11 ай бұрын
बस करा अजित पवार आता लोकांनी तुम्हाला ओळखल आहे.
@pravinwaghdhare2267
@pravinwaghdhare2267 11 ай бұрын
तुम्हाला धरणात मुतायला जमते 🚩
@kirandhumal7567
@kirandhumal7567 11 ай бұрын
अजित काय बोलतोय बघा, तो म्हणे शब्दाचा पक्का आहे...बिघडला लगेच...खोटे पण रेटून बोलायला लागला.
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 96 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 96 МЛН