शेवटचा दिवस बच्चू भाऊंनी गाजवला ! सर्वांनाच तीखट शब्दात सुनावलं | Bachchu Kadu Vidhan Sabha | AB4

  Рет қаралды 2,218,752

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 1 600
@sagarlandge9509
@sagarlandge9509 Жыл бұрын
बचू कडू साहेब आपल्या सारखे 4 5 जण जन्मले तर पूर्ण देश बदलून जाईल प्रणाम आपल्या इमानदारीला मलांनाही वाटत या जन्मात तरी आपण निवडणूक हराल खूप शुभेच्छा आपल्याला पुढील वाटचाली साठी
@ashrafshaikh1734
@ashrafshaikh1734 2 ай бұрын
Real hero
@arvindbangal1260
@arvindbangal1260 Жыл бұрын
आदरणीय आ. बच्चू कडूसाहेब अतिशय खरं आणि झोंबणारे शब्द वापरुन बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.पण यामुळे कुणावरही काहिही फरक पडणार नाही.
@navnathbansode1132
@navnathbansode1132 11 ай бұрын
Good sir
@shubhamkatolkar1883
@shubhamkatolkar1883 4 ай бұрын
😂
@mahavirnaik6997
@mahavirnaik6997 Жыл бұрын
धन्य हा महाराष्ट्र माझा राज्य भवनात एकतरी असा निर्भिड /जिवंत आमदार आहे.
@AkshayBhagat-f7c
@AkshayBhagat-f7c 11 ай бұрын
बचु भाऊ कडु यांना सर्व बेलापूर पंचक्रोशीतील सर्व शेतकरी यांच्या वतीने शेतकरी यांच्या वेत मांडल्या बद्दल मन पृवक अभिनंदन
@dayanandjadhav9580
@dayanandjadhav9580 Жыл бұрын
बचु भाऊ ची प्रहार संघटना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली पाहिजे त्यांचे विचार फार प्रभावी व शेतकर्‍यांची जाण असणारे आहेत
@gurunathjadhav4678
@gurunathjadhav4678 11 ай бұрын
अशी हि बनवा बनवी बच्चूभाऊ कडू सांगत आहेत. खूप खरी परिस्थिती सांगत आहेत. धन्यवाद साहेब.🙏🙏
@agniveshpawar7630
@agniveshpawar7630 Жыл бұрын
इतक्या दिवस आवाज निघत नव्हता भाऊ चा जसच पक्कं झाला की आता आपल्याला काही मंत्रिपद मिळत नसतं भाऊचा आवाजच वाढला परत
@warkarisanstha9881
@warkarisanstha9881 10 ай бұрын
खरच कडुनाव आहे पण फार गोड आहेत आपण.
@rushiupare5564
@rushiupare5564 Жыл бұрын
तेलंगणा मध्ये कर्जमाफी झाली महाराष्ट्र कर्जमाफी कधी होणार एक बायको तीन नवरे महाराष्ट्रात आहे😢😢😢 कडू साहेब तुम्ही खरच बोलत आहे 🎉
@UttamArak
@UttamArak Жыл бұрын
@shakirshaha7484
@shakirshaha7484 Жыл бұрын
खुप अभ्यासु आमदार आहे सर्व सामन्यांची बाजू कणखर पणे मांडतात ❤❤
@all_in_one244
@all_in_one244 Жыл бұрын
तुमचा हिशोब चुकता झाला बच्चू भाऊ आता शांत बसा...
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Жыл бұрын
मी एक गडचिरोलीवासी आहे. मा.आ.बच्चुभाऊ आपण सामान्यांची जान असणारे माणूस सोळा आणेच आहात मात्र थोडाश्याने स्वतःला वाचवू शकला नाहीत याचे वाईट वाटते.😊
@dipaklondhe997
@dipaklondhe997 Жыл бұрын
रागाने बोलो किंवा मंत्रिपदासाठी पण मुद्दे खूप अभ्यासपूर्ण मांडले, धन्यवाद🙏🙏
@devrajhajare4240
@devrajhajare4240 Жыл бұрын
बरोबर आहे
@TulshidasBhore
@TulshidasBhore Жыл бұрын
क्षीमान सनमानिय कडु साहेब यांना नमस्कार यशस्वी भव तुमच्या कर्तुत्वाला जोड नाही धन्यवाद वन्दे मातरम् जयहिंद सत्यमेव जयते संविधान की जय जय हो महाराष्ट्र माझा
@girishchavan6915
@girishchavan6915 Жыл бұрын
बच्चूभाऊ बोलतो शंबर टक्के खरं.. भाऊ.. पण गद्दारी तुम्हीही खारीचा वाटा केला आहेच..😢😢
@shantinathparkhe4790
@shantinathparkhe4790 Жыл бұрын
खारीचा वाटा नाही...letter यांनीच दिलं..
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
😊😊
@homrajkpatil3422
@homrajkpatil3422 Жыл бұрын
Vastav aahe sir he. Yane aapali kimmat ghalavali.... Ha fkt natak karit aahe aata.
@viralHubbb
@viralHubbb Жыл бұрын
Paise khau aahe ha
@kamleshgulhane4190
@kamleshgulhane4190 Жыл бұрын
अपक्ष निवडून येणारा माणूस आहे हा....कोणत्या पक्षाचा नेता या माणसाचा. प्रचार करत नाही....त्यामुळे या माणसाला गद्दार म्हणुच नाही शकत ..... बचू कडू त्याच्या नावावर निवडून येते....लोक या माणसाला पाहून मत देते.....कोणता पक्ष पाहून देत नाही......त्याला कोणाला पाठिंबा द्यायचा नाही द्याचा हा त्याचा वयकतीत प्रश्न ....मतदराणले काही देणं घेणं नाही हा माणूस कोणाला पाठिंबा देत आहे तर.....मतदरणले बचु कडू पाहिजे आणि ते त्यांना निवडून देते.....
@arungaikwad7127
@arungaikwad7127 11 ай бұрын
सत्य स्पष्ट व सडेतोड निर्भिड प्रश्न मांडनारे एकमेव सभाग्रहातील नेते मा.आ.बच्चूभाऊ कडू साहेब .अभिनंदन .
@rahulsagar3607
@rahulsagar3607 Жыл бұрын
100% मंत्री पद नाही गद्दारी शिक्षा
@Unknon99
@Unknon99 Жыл бұрын
Tithe konch dudh ka dulha nahi pan te mude tari mandat ahet nahitar sagle jati chech mude mandat tyamule swatala jar tumhi sahane samjat asal tar samnya mansach hit kasat ahe te samjun ghya
@rtayade9719
@rtayade9719 Жыл бұрын
​@@Unknon991⃣0⃣0⃣✔️
@vikasmohite820
@vikasmohite820 Жыл бұрын
खुप छान बच्चु भाऊ सलाम तुमच्या भूमिकाला ( विचाराला )
@chandrakanturane7
@chandrakanturane7 Жыл бұрын
असे आमदार जन्माला आले हे महाराष्ट्रातील जनतेचे भाग्य आहे आम्हाला आपला स्वार्थ अभिमान आहे कडू साहेब ❤
@adhyasawant1692
@adhyasawant1692 Жыл бұрын
@kashilingsule7199 lo9l
@vikaswagh3544
@vikaswagh3544 Жыл бұрын
देव माणूस बच्चू भाऊ 🙏🙏
@balkrushnapawar7814
@balkrushnapawar7814 Жыл бұрын
Ho guhati surat firun naav kamavle te tumche bgagya maharashtra che nhave
@kishanraodaund5100
@kishanraodaund5100 Жыл бұрын
​@@vikaswagh3544मंत्री केले नाही म्हणून, जनतेचा कळवळा , फक्त खरे तेच वास्तव सभागृहात बोलले!!
@ravindrakamadi8198
@ravindrakamadi8198 Жыл бұрын
मंत्री पद मिळालं नाही म्हणुन खडखड बाहेर 😅
@rohitshete7740
@rohitshete7740 Жыл бұрын
ग्रेट भाऊ नाद नाय करायचा बचू भाऊ... शेतकरी तळमळ व्यथा सांगणारा नेता..... 🙏🙏
@anilgaikar3830
@anilgaikar3830 Жыл бұрын
कडू साहेब आज एकदम बरोबर बोललात हे सर्व अन्न धाग्यात भेसळ चालूच आहे ती बंद झालीच पाहीजे. जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🐅👌👍✌️💐
@praphulldudwadkar-me6pk
@praphulldudwadkar-me6pk Жыл бұрын
Are vasulibaz haptebaz khandanikhor tumcha ubatha
@kailassaskar8273
@kailassaskar8273 Жыл бұрын
खान्याचे दात वेगळे,आणि दाखविण्याचे दात वेगळे.आपल्याला मंत्रीपद मिळाले नाही. म्हणुन बोलतात.
@avnikiranmahajan6926
@avnikiranmahajan6926 Ай бұрын
एकवेळा तुमच्या हातात सत्ता आली पाहिजे सर.
@powerofcompounding123
@powerofcompounding123 Жыл бұрын
लबाड.. विस्वासर्थ गमावलेले माणूस 🙏
@rajendrashendke9977
@rajendrashendke9977 Жыл бұрын
आदरणीय, बच्चुभैय्याअतिशय_1001_खरतुम्हिसच्चेआहातनामगतुम्हिनकोभैय्याजीसच्चाईनेचरहा❤❤❤😂😢😮😅😊❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@prashantpalaskar2687
@prashantpalaskar2687 Жыл бұрын
प्रेम गरिबांवर की मंत्रीपद दिलं नाही याचा राग.
@ajaybhagat7290
@ajaybhagat7290 Жыл бұрын
त्यांना मिळणार कारण ते योग्य बोलतात
@prashantpalaskar2687
@prashantpalaskar2687 Жыл бұрын
@@ajaybhagat7290 दादा मिळालं तर आम्हांला पण आनंद आहे. bhaaunसारखे नेते होने ही काळाची गरज आहे
@youtubemandal509
@youtubemandal509 Жыл бұрын
ते काही असू दे.
@dsingle3785
@dsingle3785 Жыл бұрын
बच्ची भाऊ खरं बोलतात पण मंत्री बंद गेल्यावर ?
@PUBGSTARDOM
@PUBGSTARDOM 10 ай бұрын
ते काही का असेना पन गरीब लोकांच्या side ने बोलतात तरी. नाहीतर बाकीचे भगत पण नाही 😂
@aniruddhadali5178
@aniruddhadali5178 Жыл бұрын
बच्युभाऊ कडू तुम्ही आज खरं बोलत आहेत.पण कुठे तरी एक तर्फी विचार करता तेव्हा तुम्ही दुतर्फा मतं मांडायला कमी पडता तिथे स्वार्थाचा वास,भास होतो.कारण अन्याय होवूनही मुक्याचा मार सहन करत होते.पण आज सत्याला वाचा फोडली आहे 👍 उद्या ह्याच सत्यासाठी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चाळीस मधले विस बाविस जणांचा पाठिंबा मिळेल अशी आशा आहे 👍🚩
@vinodrathod1691
@vinodrathod1691 Жыл бұрын
जे मागील 15 वर्षात कमवली ते एका गुवाहाटी सूरत वारीमुळे,सगळ गमालेला माणुस मणजे बचचु नाही आता डच्चू भाऊ झालेत 😂😂
@1984sanjubaba
@1984sanjubaba Жыл бұрын
😂😂😂 barobar
@rtayade9719
@rtayade9719 Жыл бұрын
😂
@wethepeople2067
@wethepeople2067 Жыл бұрын
😂😂
@आदिवासी-29
@आदिवासी-29 Жыл бұрын
😂😂😂
@bhaktinaad701
@bhaktinaad701 3 ай бұрын
❤ खर आहे भाऊ सुरत वरून गोहातीला गेला नसता बरं झालं असतं
@avnikiranmahajan6926
@avnikiranmahajan6926 Ай бұрын
सलाम सर
@balasahebdabhade3275
@balasahebdabhade3275 Жыл бұрын
खाजगी दूध संस्था किती आमदार खासदार लोकांच्या आहे ते सांगा म्हणजे खरे भेसळ खोर उधड होतील
@jalindarkakade3439
@jalindarkakade3439 Жыл бұрын
बरोबर आहे
@sher-e-hind
@sher-e-hind 5 ай бұрын
100% चेक केलं पाहिजे आमदार लोकांच्या दूध संस्था किती आहेत
@kishorpalande3326
@kishorpalande3326 Жыл бұрын
बचू कडू साहेब ग्रेट
@vilasmajre9715
@vilasmajre9715 Жыл бұрын
मंत्रिमंडळामध्ये कोणाला स्थान मिळवून अथवा न मिळो पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलात याची जर तुम्ही ओपीडी मंत्रिमंडळात सादर केला तर तुमचे धन्यवाद उपकार
@tusharmahajan9321
@tusharmahajan9321 Жыл бұрын
100% खरं बोलता आहे बच्चू कडु धन्यवाद बच्चू कडू महाराष्ट्राला डोळे उघडणारा नेता पाहिजे
@Progress0067
@Progress0067 Жыл бұрын
प्रामाणिक आणि दिलेला शब्द पाळणारया उद्धव ठाकरेंना दगा दिला बच्चू भाऊ. आता आकांडतांडव करून फायदा नाही. भोगा आता.
@balugagare6277
@balugagare6277 Жыл бұрын
मा बच्चु कडु साहेबांनी एकदम सत्य घटणा मांडल्याबद्दल त्यांना शंभर तोफांचि सलामी दिली तरी कमी पडेल. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आपला.
@jaimaharashtra21
@jaimaharashtra21 Жыл бұрын
मंत्री पद मिळणार नाही हे 100% झाल्यावर भूंकने चालू🤣🤣🤣🤣🤣🤣
@rajutompe1611
@rajutompe1611 Жыл бұрын
चांगले बोलला हे पण खुप त
@tarachandmhaske8228
@tarachandmhaske8228 Жыл бұрын
हे फक्त बच्चू कडू सारखे नॉन currupt लोकप्रतिनिधींच इतकं ठासून बोलू शकतात
@jaimaharashtra21
@jaimaharashtra21 Жыл бұрын
@@tarachandmhaske8228 आधी होते मंत्री पद ...गद्दार झाल्यावर कुत्रे पण किम्मत देत नाही आहे हे त्यांना पण कळले आहे
@courageousgardner2830
@courageousgardner2830 Жыл бұрын
​@@tarachandmhaske8228tyachi thasli aahe mhanun aawaj karto aahe
@TatyaLobster
@TatyaLobster Жыл бұрын
@@tarachandmhaske8228 But he was party to corrupt MVA. Don’t know abt his individual corruption
@umeshsatav6452
@umeshsatav6452 10 ай бұрын
रिॲलिटी चेक अँड एक्सपोज by बछु भाऊ ❤
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 Жыл бұрын
मंत्रीपद मिळणार नाही म्हणून भाषा बदलली बच्चू कडू यांची आसेच भांडत रहा फरत जणमत मिळवा
@vinayakkadam7873
@vinayakkadam7873 11 ай бұрын
बच्चु दादा कडु दिलदार व कार्यसम्राट माणूस
@ganeshsalve5282
@ganeshsalve5282 Жыл бұрын
बच्चू हौद से गई वो बुंद से नही आती.
@gitapate4128
@gitapate4128 Жыл бұрын
खूप मस्त sir,, एकदम कडक आणि रिअल कंडिशन मांडली... तुमच्यासारखे प्रामाणिक लोक संसदेत असेल,, तर लोक बिमारीने,, आणि ह्या खराब vyavthet बदल करणे, जरुरी आहे
@shivajijagadale9478
@shivajijagadale9478 Жыл бұрын
.
@mangeshdongre5474
@mangeshdongre5474 Жыл бұрын
आता विश्वास नाही यांच्यावर..यांची इमेज संपली आता
@rahuldaud4530
@rahuldaud4530 Жыл бұрын
बच्चू कडू साहेब...... वंदे मातरम्.
@gurudeonannaware5887
@gurudeonannaware5887 Жыл бұрын
अस बोललं तर मंत्रीपद अजून दूर पडण्याची शक्यता..😅
@sumit6867
@sumit6867 Жыл бұрын
गरज नाही मंत्रिपदाची
@Unknon99
@Unknon99 Жыл бұрын
Ek mantri garibacha bajune boltoy tar tuja gandit ka valvaltay
@gurudeonannaware5887
@gurudeonannaware5887 Жыл бұрын
@unknown99 कडू सुद्धा भाडोत्री आहे भडव्या..भाजपा भ्रष्टाचारी आणि गद्दार लोकांना च फोडते..आणि हा सुद्धा फुटला..ज्यादा आभाळ हेपलुन फायदा नाही जनतेला सर्व कळते.
@thehealingryms...9405
@thehealingryms...9405 Жыл бұрын
Mantripad😂😂😂😂
@dattakamlapure6287
@dattakamlapure6287 Жыл бұрын
बचू भाऊ तुम्ही स्वतंत्र राहून असे प्रश्न मांडत चला सरकार च डोकं जागेवर येईल 🚩🚩🚩
@bhagwatmali9599
@bhagwatmali9599 Жыл бұрын
गुवाहाटी जाण्याचे परिणाम भोगा आता
@vijayswami4422
@vijayswami4422 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ तुमच्यासारखे माणुस महाराष्ट्रचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
@marotidhole4099
@marotidhole4099 Жыл бұрын
जीवनात धोखा हा सर्वांनाच मिळतो पण त्यात सुधारणा करून आपण पुन्हा चांगल्या. काम करावे ..पण आता विश्वास मिळविण्या साठी खूप काम करावं लागणार आहे
@deelipsawant5585
@deelipsawant5585 Жыл бұрын
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले बच्चु भाऊ हा सामान्य माणसाचा नेता आहे एक दिवस बच्चुभाऊ किंगमेकर असेल बच्चू भाऊंचा प्रहार महाराष्ट्राची दिशा बदलेल जय महाराष्ट्र
@yogeshkhanande1717
@yogeshkhanande1717 Жыл бұрын
बच्चुभाऊ सारखे आमदार प्रत्येक मतदारसंघात असले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र
@TukaramWaghmare-xj2jn
@TukaramWaghmare-xj2jn 4 ай бұрын
धन्यवाद साहेब.......।🙏
@BlackMamba6131_pubg
@BlackMamba6131_pubg Жыл бұрын
असलेली इज्जत कशी घालवायची ह्या साहेबान कडून शिकावं .....
@sachinkhude6763
@sachinkhude6763 Жыл бұрын
मला वाटणी नाही भेटली, मग मी सगळ्याची भांडी फोडणार, लय विश्वास होता आपल्यावर कडू साहेब.
@DineshMane-c6e
@DineshMane-c6e Жыл бұрын
बच्चुभाऊ कडू सलाम तुम्हाला!सगळे आमदार असेच संवेदनाक्षम असते तर "महाराष्ट्र"हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं असतं.
@manikdeore4038
@manikdeore4038 Жыл бұрын
जर शेतकरी कामगार छत्रपती नाही आणि म्हतमा ज्योती बा नाही कळवण चा शेतकरी यांनी सचिव ला माहिती विचारणा केली असता त्यांनी आपल्या कर्ज प्रकरण दोन्ही योजना मध्ये बसत नाही अल्प भूधारक असुन देखील बसत नाही असे उडवाउडवीची भाषा वापरतात आणि वसुली अधिकारी घरी येतात आणि सांगितले जाते तसेच तुम्ही घेतलेल्या तारीख दोन्ही योजना मध्ये बसत नाही.
@HemantSamant-x5q
@HemantSamant-x5q Жыл бұрын
अत्यंत सत्यतापूर्ण आणि स्पष्टपणे मांडणी केली आहे.
@rahuljoshi-pk2li
@rahuljoshi-pk2li Жыл бұрын
सुपर.... 🙏🙏👍👍
@uttamdabarase5825
@uttamdabarase5825 Жыл бұрын
छान विचार मांडले बच्चू भाऊ ❤❤❤❤❤
@d.dgaykwad
@d.dgaykwad Жыл бұрын
कम्
@jayrathod1084
@jayrathod1084 Жыл бұрын
ऐवढ बोब लायची गरज पढली नसती जर सुरत गोवा हाटी वारी केली नसती प्रहार बाय बाय
@CRK1275
@CRK1275 Жыл бұрын
✨विरोधीपक्ष नेता शोभता साहेब ❤🔥
@raosahebrayate6415
@raosahebrayate6415 Жыл бұрын
बच्चु भाऊ बोलतो चांगला गद्दारी चा शिक्का लावून घेतला
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
😌😌😌
@babushaikh9025
@babushaikh9025 Жыл бұрын
बचु कडू साहेब अपन एक वाघ अहा त no1, बोलता अपन,मना पासुन्, आपल्य 🙏🙏🙏🙏🙏
@mansijiwane4860
@mansijiwane4860 Жыл бұрын
बच्चूभाऊला वाटल...मंत्रीपद भेटल तर काम करता यैईल..परंतु बेईमान लोकांच्या झाकेत आले....ते मनातून खूपच दुखावले आहैत...पन पेंशनला विरोध करणारा एकमेव...नेता...चांगले आहेत सर🙏👍
@SwapnilPanchal-ll7mr
@SwapnilPanchal-ll7mr Жыл бұрын
बरो बोलताय सर तुमी
@SwapnilPanchal-ll7mr
@SwapnilPanchal-ll7mr Жыл бұрын
बरोबर आहे
@शामरावलवंदे
@शामरावलवंदे Жыл бұрын
बोल बच्चु भाऊ कानाला फार गोड लागत ऐकायला तुम्हच कोणी सुनायला तयार नाहीत ना घर का ना घाट का
@navnathdhumal-d5g
@navnathdhumal-d5g Жыл бұрын
100% खरं बोलले भाऊ
@MadhavJadhav-kf1sk
@MadhavJadhav-kf1sk Жыл бұрын
विधानसभेमध्ये बोलणारे लोक सारी स्वार्थी असतात आपल्या स्वार्थासाठी बोलतात
@avinashchavanmalrajura5214
@avinashchavanmalrajura5214 Жыл бұрын
कडु भाऊ छा गये आज तुम ना सताधारी नाविरोधक् और ना अधिकारी कोई नहीं टिक सकता आपके सामने 🙏
@shivshankardhone9898
@shivshankardhone9898 3 ай бұрын
बरोबर बोलता बचूभाऊ अन्ायाविरुध्द बोलन गरजेच आहे. तुम्ही मुख्यमंत्री होण गरजेचं आहे तर महाराष्ट्र सुधारणा होतील.great thinking 👍👍
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Жыл бұрын
एक गद्दारी ने सब खेल बिगड दिया अब कितनेही जोरसे चील्लानेसे क्या मिलने वाला
@eknathshinde2297
@eknathshinde2297 Жыл бұрын
Great Bacchu bhau..proud of you
@kamleshahre8083
@kamleshahre8083 Жыл бұрын
जब से तुम इन गद्दारों के साथ गए तब से तुम महाराष्ट्र के दिल से उतर गए
@natrajshinde8261
@natrajshinde8261 11 ай бұрын
साहेब एकदम बरोबर अशीच माहिती आम्हाला यापुढे सांगावी, 🙏
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Жыл бұрын
अप्रतिम भाषण. विधिमंडळात असे मुद्दे उपस्थित करणे अपेक्षित आहे.. ते सोडून औरंगजेब, मस्जिद, मंदिर, लव जिहाद असले भंगार विषय विधिमंडळात काढून वेळेचा आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय केला जातो
@chandrakantkarale5277
@chandrakantkarale5277 Жыл бұрын
No 1
@kirankule8196
@kirankule8196 Жыл бұрын
❤❤❤खरच गरिबांचे पूर्ण question मांडले साहेबानी हा आहे खरा नेता❤❤❤❤
@solomonpathare2996
@solomonpathare2996 Жыл бұрын
बच्चू भाऊला मुख्यमंत्री करा ते खरे बोलता आणि सत्य वादी आहे
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm Жыл бұрын
मंत्रीपदासाठीचा संताप आहे सगळा
@AppasShinde
@AppasShinde Жыл бұрын
बच्चू भाऊला मुख्यमंत्री करायला पाहिजे खरं गरीबाची बाजू मांडणारा महाराष्ट्रातील एक नंबरचा नेता
@vishalshinde6426
@vishalshinde6426 Жыл бұрын
1 no saheb ❤
@SachinBhosale-vk3ho
@SachinBhosale-vk3ho 4 ай бұрын
खरा भूमिपुत्र बचुकडु साहेब🎉🎉🎉🎉
@narharideshmukh7411
@narharideshmukh7411 Жыл бұрын
खुप विदारक भाषण.सत्य परिस्थितीचं भयाण वास्तव विषद केले आहे.पण एवढं चांगलं भाषण केलं, असं असताना आपणसुद्धा गोहाटीला गेले हे मनाला अजिबात पटले नाही.आपण तटस्थ राहिले असते तरी चालले असते
@chetanbadgujar_official
@chetanbadgujar_official Жыл бұрын
Kya bat hai sir.. fakt Satya Ani fakt Satyach...
@santoshpawar-lu9nx
@santoshpawar-lu9nx Жыл бұрын
कडू साहेब तुम्ही अचलपूरच्या व्यथा मांडू नका पुऱ्या महाराष्ट्राच्या व्यथा काय गरिबां सोबत होत आहे😢
@vilaskadu4772
@vilaskadu4772 11 ай бұрын
बचुदादा आपला अभिमान आम्हाला मी विलास कडु आमचा मानुस किती ताकदवान . आहे.या गोष्टीचा.
@arogyah6919
@arogyah6919 Жыл бұрын
तू पण लूच्चा निघाला, मंत्री पद नाही मग रंग दाखवायला लागला तू😂😂😂, आता तुला सर्व सुचते आहे गरीब, शेतकरी वैगरे शिंदे सोबत पळून गेला तेव्हा नाही इतकं भाषण सुचलं
@viveknistane2239
@viveknistane2239 Жыл бұрын
Divyang mantralay pahije hota tya sathi gela hota re bacchu bhau
@kiranbansudekd3520
@kiranbansudekd3520 Жыл бұрын
@@viveknistane2239 दादा आम्हाला पण खूप अभिमान होता भाऊ चा पण गद्दारी झाली तिथेच संपलं मंत्री पद दिल स्वतःच पक्षातल्या लोकांना नाही दिल पण त्यांना दिल आणि काय केलं त्यांच्यावरच उलटले त्या बाबतीत गडाख साहेब मानलं त्यांना जाण तरी ठेवली कोणाच्या मनात राहील असा म्हणल्यावर स्थान आम्ही पण भाऊ सोबत काम करत होतो
@Unknon99
@Unknon99 Жыл бұрын
Tithe konch dudh ka dulha nahi pan te mude tari mandat ahet nahitar sagle jati chech mude mandat tyamule swatala jar tumhi sahane samjat asal tar samnya mansach hit kasat ahe te samjun ghya
@viveknistane2239
@viveknistane2239 Жыл бұрын
@@kiranbansudekd3520 पण त्यांनी दीव्यांगा साठीच केलं सर्व
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
😊😊
@शिवाजीवहिदे
@शिवाजीवहिदे 2 ай бұрын
आम ममता देव मानुष
@shivajishinde4284
@shivajishinde4284 Жыл бұрын
कशाला बोंबलतोयस तु पण बदमाशीच केली आहेस.
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
😊😊
@pramodautade5284
@pramodautade5284 Жыл бұрын
एक नंबर बच्चुभाऊ सत्य परिस्थिती मांडल्याबद्दल धन्यवाद.आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.एक सामान्य शेतकरी.
@RajendraTathe-q1t
@RajendraTathe-q1t 8 ай бұрын
बच्यू भाऊ सारखा नेता कडू बोलणारे सर्व नेते असते तर आज शेतकऱ्याचे हाल झाले नसते. बुलढाणा जिल्हा मागासवर्गीय राहिलाच नस्ता. वर वर गोड बोलतात अन आतून शेतकऱ्याचे ढोपर सोलतात. शेतकरी नेता असावा तर बचू भाऊ कडू साहेबा सारखा.जय जवान जय किसान.
@vikaswagh3544
@vikaswagh3544 Жыл бұрын
देवमाणूस बचू भाऊ🙏🙏
@lakhandurge2636
@lakhandurge2636 Жыл бұрын
असे आमदार जन्माला आले हे महाराष्ट्रातील जनतेचे भाग्य आहे भाऊ आम्हाला अभिमान आहे भाऊ तुमचा
@werrnerasdasada1822
@werrnerasdasada1822 Жыл бұрын
बच्चू कडू हे स्वतः कसे आहेत हे काय लोकांना ठाऊक नाही.काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये हेच‌ खरं 😂😂
@RajuUgale-vc4yo
@RajuUgale-vc4yo 4 ай бұрын
खूप छान भाषण 👌👍
@satishkunde6061
@satishkunde6061 Жыл бұрын
उद्धवजींनी कर्ज माफी केली. खरं बोला कडू. 🍉आता तुम्ही किती ओरडले तरी विकलेले आहे तुम्ही. 🍉🍉🍉गद्दारीचा शिक्का बसला पक्का.
@vijaykaranjekar6736
@vijaykaranjekar6736 Жыл бұрын
डच्चू कुडू पाटील खरा माणूस आहे,🙏🙏🙏🙏
@narayanbajad3902
@narayanbajad3902 Жыл бұрын
कधी का होईना, पण मा.कडुसाहेब खरं बोलत आहेत. लाज सोडून सगळ चालू आहे. ना आदर्श ना विचार, फक्त सत्ता. ह्या हव्यासात मरतो तो फक्त सामान्य माणूस.
@aakashpawar2656
@aakashpawar2656 Жыл бұрын
Real Tiger ...Bachhu Bhau...
@prakashkadam5634
@prakashkadam5634 Жыл бұрын
एक नंबर साहेब,तुम्ही डोळे उघडले,अमुल विष😊
@shrikantyenkar2753
@shrikantyenkar2753 Жыл бұрын
बच्चुभाऊ इज द ग्रेट जय प्रहार
@ashokkusher4418
@ashokkusher4418 Жыл бұрын
बचु कडूची हवा गेलेलं आहे
@Vijay-G.
@Vijay-G. Жыл бұрын
विधानसभेत, कोणी पण अशी भाषणे देऊ शकते. परंतु आतली गोष्ट वेगळी च असते.
@mr.rushikesh9680
@mr.rushikesh9680 10 ай бұрын
This man is a real life legend for Farmers
@1234568862
@1234568862 Жыл бұрын
Awesome speech
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 122 МЛН
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 2,1 МЛН
Players push long pins through a cardboard box attempting to pop the balloon!
00:31
How to Fight a Gross Man 😡
00:19
Alan Chikin Chow
Рет қаралды 18 МЛН
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 122 МЛН