अजित पवारांना धक्का; पक्षाचे मुख्य प्रवक्त्यानेच दिला राजीनामा | MaxMaharashtra

  Рет қаралды 5,513

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

अजित पवारांना धक्का; पक्षाचे मुख्य प्रवक्त्यानेच दिला राजीनामा
अजित पवार यांना मोठ्ठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे कारण काय याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे अशोक कांबळे यांनी..
#MaxMaharashtra #AjitPawar #Election2024
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...

Пікірлер: 48
@rahulsagar3607
@rahulsagar3607 Сағат бұрын
तुतारी वाजवा तुम्ही 100% भावी आमदार असाल
@mahi0388
@mahi0388 39 минут бұрын
आर घ्या काय द्यायला पाहिजे की....😂😂
@amargole6886
@amargole6886 2 сағат бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@stsmartsales2300
@stsmartsales2300 53 минут бұрын
राज्यातील पक्षाचे स्पीकरlपैकी तुम्ही एक BEST स्पीकर आहात, मूळ राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आहेत, तिथे तुमचे भविष्य उज्ज्वल आहे.
@avinashkale3710
@avinashkale3710 2 сағат бұрын
उमेश जी पाटील हे अभ्यासू नेते आहेत , आणि आपल्या विचारांशी ठाम असणारे असे नेते दुर्मिळ व विरळ असतात , योगायोगाने त्यांची माझी भेट झाली पण ती माझ्या कायम स्वरुपी लक्षात राहील ❤❤❤❤❤
@515rama
@515rama 2 сағат бұрын
उमेश दादा, नें जनतेच्या भावनेसी बंधिलकी असल्याने स्वताचा विचार केला नाही, great 🙏
@manoharpatil1820
@manoharpatil1820 29 минут бұрын
Khup changla निर्णय, gadda कडे nyay मिळणारे नाही, karan swatach sthan नसणारा लोकांना nivdun आणू शकत नाही. साहेबांना sath dya aadarsh महाराष्ट्र घडवा
@SatishPandit-r3v
@SatishPandit-r3v Сағат бұрын
हे सगळेच तात्पुरत्या फॅसिलिटीसाठी गेले होते😂😂
@dadaravjkamble9249
@dadaravjkamble9249 25 минут бұрын
दादा लढा हा मतदारसंघातील लोकांसाठी तुम्ही लढताय आम्ही आपल्या सोबत आहोत
@SantoshMurhe
@SantoshMurhe 2 сағат бұрын
दादा बरं झालं राजीनामा दिला
@apparaoitekar4925
@apparaoitekar4925 Сағат бұрын
एकच वादा उमेश दादा
@MSAGus9vx
@MSAGus9vx 36 минут бұрын
शरद पवारांचां फोटो आहे माघे त्यामुळे पाटील साहेब काय निर्णय घेणार आहेत .... हे कळाले .... जय हरी वाजवा तुतारी
@nikhilmote4366
@nikhilmote4366 Сағат бұрын
Only Umesh Dada Patil 👑
@SantoshMurhe
@SantoshMurhe 2 сағат бұрын
किती पक्षाासाठी आंगावर घेणार बस आता निर्णय घ्या तुमचं काम चांगलं आहे आखा महाराष्ट्रा मधील युवक तुमच्या बरोबर आहे
@gopalshinde2019
@gopalshinde2019 Сағат бұрын
उमेश दादा पाटील यांचे मागे पवार साहेबांचे पुस्तक आहे,ते भविष्यात तुतारी चे प्रतीक आहे का?असे वाटते.
@roshanpatil786
@roshanpatil786 34 минут бұрын
मागचा फोटो बदलला... 😂😂😂😂
@roshanpatil786
@roshanpatil786 36 минут бұрын
आधी जास्तच फळफळ करत होता आता आला न लाईन वर....😂😂😂
@dadaravjkamble9249
@dadaravjkamble9249 20 минут бұрын
मोहळचे भावी आमदार
@sureshmisal1951
@sureshmisal1951 2 сағат бұрын
खूप भारी विश्लेषण
@MSAGus9vx
@MSAGus9vx 33 минут бұрын
पत्रकारा लां पाटील साहेबा माघें दैवत चां 😂😂😂आहे फोटो दिसला नाही का ....
@yashthombare7413
@yashthombare7413 Сағат бұрын
दादा मशाल हाती घ्या
@dhananjayavati6617
@dhananjayavati6617 2 сағат бұрын
पाटील.तुतारी.घ्या
@RajKumarShelke-jh7xu
@RajKumarShelke-jh7xu Сағат бұрын
घोर अन्याय 😮😮
@politiks96
@politiks96 Сағат бұрын
Only Umesh Dada patil ❤
@abasahebmote8963
@abasahebmote8963 Сағат бұрын
काही लोकांनी बिरोबाची शपथ घेतली होती
@rameshpatil2523
@rameshpatil2523 Сағат бұрын
राजीनामा दिलातरी काय फरक पडत नाही ऐवढा मोठा नाही
@RajaramPatil-q3i
@RajaramPatil-q3i Сағат бұрын
👍👍👍👍👍
@naimshahs2632
@naimshahs2632 Сағат бұрын
आता कस वाडत गोड गोड वाडत
@VijayJadhav-nq5ey
@VijayJadhav-nq5ey Сағат бұрын
दादा मशाल घेय
@pirahamadattar7257
@pirahamadattar7257 2 сағат бұрын
Akkha mohol taluka Aplyasabat aahe dada
@manoharbaikar442
@manoharbaikar442 11 минут бұрын
दादा पवार साहेबांना साथ द्या आणि गद्दारी काय अजितदादाला दाखवा.
@pappugaikwad7356
@pappugaikwad7356 Сағат бұрын
इतक्या लावजर थकला😂
@NagnathBarangule
@NagnathBarangule 2 сағат бұрын
Na chinta na bhay naganath maharaj ki jai❤
@ChandrashekharShivgunde
@ChandrashekharShivgunde Сағат бұрын
Indapur ch parsal parath ptva
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l Сағат бұрын
Umeshji you are politically immature.Why did you leave Main strem of NCP.?
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 2 сағат бұрын
रा श प साठी भाजप ने ""लाॅंग रोप "" केला असण्याची दाट शक्यता आहे...
@NagnathBarangule
@NagnathBarangule 2 сағат бұрын
Tutari ghya patil saheb
@dhananjayavati6617
@dhananjayavati6617 2 сағат бұрын
अजित.दादामुळे.चेहरा.पडलाय.पाटील.तुम्ही.पाटील.आहात.पवार.नाही
@Gani5157
@Gani5157 2 сағат бұрын
😂😂😂
@U-wx6oe
@U-wx6oe Сағат бұрын
आर तुला तुझी ग्रामपंचायत बिन विरोध करता येत नाही तुला तालुक्यात कोण ओळखत होत जिल्हा परिषद सदस्य मालकानं मुळे झालं तु 😂
@adityaofficial2320
@adityaofficial2320 2 сағат бұрын
Shikar chot
@shrirangnale5877
@shrirangnale5877 2 сағат бұрын
शरद पवार साहेब जिंदाबाद तुतारी हातात घ्या
@haidaralitamboli6450
@haidaralitamboli6450 2 сағат бұрын
एकच वादा उमेश दादा
@manoharbaikar442
@manoharbaikar442 11 минут бұрын
दादा पवार साहेबांना साथ द्या आणि गद्दारी काय अजितदादाला दाखवा.
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 4,2 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,5 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
DaMus
Рет қаралды 1,7 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 4 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 4,2 МЛН