अजित पवार सत्तेत ; फडणवीसांची गोची होणार? | Prashant Dixit | Behind The Scenes | Think Bank

  Рет қаралды 148,865

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер: 347
@shrikantsolunke
@shrikantsolunke Жыл бұрын
ह्या interview ची वाट बघत होतो.. दीक्षित सर ह्यांचं विश्लेषण एक नंबर असतं.. 👌👍
@unknownguy279
@unknownguy279 Жыл бұрын
नव्या भारतासमोर जी अंतरराष्ट्रीय आव्हानं आहेत त्या समोर व्यक्तिगत महत्वाकांक्षेला काहीही महत्व उरत नाही ....आणि व्यक्तिगत राजकीय महत्वाकांक्षेचा अंत होणार आहे ...ज्या कोणाला 'देश'हिताची महत्वाकांक्षा आहे ...तेच राहतील ....आणि तेच चालू झालं आहे ....
@aniruddha113
@aniruddha113 Жыл бұрын
भाजपाने या खेळी मुळे महाराष्ट्रातील जातीय राजकारण संपुष्टात येईल. आणी ते महत्वाच आहे आणी यात भाजपाच्या सिट कमी झाल्या तरी चालेल.
@niranjandeo4048
@niranjandeo4048 Жыл бұрын
क्या बात है...अप्रतिम विश्लेषण...सर्वांगीण उहापोह केला आहे...👍
@dnyaneshwarkhade6071
@dnyaneshwarkhade6071 Жыл бұрын
विश्लेषकाचे अजित पवारांवर जास्तच प्रेम दिसतंय.
@boom_shankar
@boom_shankar Жыл бұрын
Tumcha Ajit Dadanvar jastach raag distoy :D
@harishchandratodkar1510
@harishchandratodkar1510 Жыл бұрын
दादा खूपच विश्वासू माणूस आहे. काका बंडल वाटतात.
@sks1464
@sks1464 Жыл бұрын
@@harishchandratodkar1510 🍌🍌🍌
@pranav.kulkarni
@pranav.kulkarni Жыл бұрын
हा द्राविडी प्राणायाम लोकसभा 2024.....साठी च 🙏🙏
@boom_shankar
@boom_shankar Жыл бұрын
Good analysis. It's good to watch a discussion from an unbiased standpoint. Side note: I'm happy that Devendra Fadnavis is consistently undermined by everyone. Helps him fly below the radar and catch them by surprise, every single time. Calling him a mere "executor" and not a strategist is probably the single biggest mistake of analysts and politicians.
@musicenthusiast8900
@musicenthusiast8900 Жыл бұрын
Because Fasnavis is just an 'executor', it's not a mistake to call him the same. BJP holding all the money in the world takes the shortest route to acquire another party's MLAs i.e. buying them with the money. Strategist are way more intelligent. Sharad Pawar played the strategies to acquire MLAs in his era that too without offering the money and without the misuse of ED, CBI which is actually commendable and most intellectual thing to do. Only a 'strategist' can do that and not an 'executor'. @boom_shankar
@boom_shankar
@boom_shankar Жыл бұрын
​ @musicenthusiast8900 That's the most laughable take I've heard so far. No MLA jumps ship without an incentive. Congress and NCP being the rulers for so many years, the usual incentives don't work on them. They need the opposite of it - fear. Lastly, Pawar may be the most intelligent politician - but he needs to go down. His sins in MH run deep. If CBI/ED is instrumental - so be it.
@user-um7cz3ee9g
@user-um7cz3ee9g Жыл бұрын
😊ल
@user-po3el6uj1l
@user-po3el6uj1l Жыл бұрын
​@@musicenthusiast89001
@user-po3el6uj1l
@user-po3el6uj1l Жыл бұрын
​hmm
@VijayPawar-sz6gq
@VijayPawar-sz6gq Жыл бұрын
Wonderful Insightful Analysis 👌
@prayaggokhale7941
@prayaggokhale7941 Жыл бұрын
अत्यंत सुंदर मुलाखत आणि छान प्रश्न विनायकजी. प्रशांत दीक्षित यांचं विश्लेषण आणि अभ्यास गाढा आहे. धन्यवाद
@MrNareshProMax
@MrNareshProMax Жыл бұрын
Very insightful and unbiased views. Dixit sir is one of very few guests in this show who put his unbiased opinion. Unlike others, not to mention the names..
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 Жыл бұрын
उत्कृष्ट विश्लेषण. शरद पवार च्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फुट पाडून मोदी शहा यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप निवडून येण्यासाठी कोणी प्रतिस्पर्धी राहता कामाची नाही अशी व्यवस्था केली आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SunilShinde-hl9vx
@SunilShinde-hl9vx Жыл бұрын
अजितदादा यांनी अजून पर्यंत मनात असलेली खदखद व्यक्त केली. त्यामुळे पवार साहेबांच्या राजकारणावर असलेली विश्वासार्हता यांवर ठेच लागली आहे.
@yogitakodgule8023
@yogitakodgule8023 Жыл бұрын
DF सगळ्यांना पुरून उरतील, ते स्वतः ५ वेळा विधानसभा जिंकले..२ वेळा विरोधी पक्ष , clean image… Don’t worry about DF
@sudhakardesai3194
@sudhakardesai3194 Жыл бұрын
एकनाथरावांनी उद्धव ठाकरेंविरुद्ध मत मांडण्यास खुप उशिर केला याचा फायदा उबाठाला झाला. आजित दादांनी वेळ न घालवता शरद पवारांना उघडे पाडले.
@pramodpatil55
@pramodpatil55 Жыл бұрын
Excellent and accurate analysis
@dilipkadam3129
@dilipkadam3129 Жыл бұрын
Good effective predition sir l salut you🎉
@rameshpawar6240
@rameshpawar6240 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण..
@shripadchandwadkar6800
@shripadchandwadkar6800 Жыл бұрын
कालपर्यंत शिंदे साहेब कौतुक करत होते आज काय झालं😂
@swatigawade8801
@swatigawade8801 Жыл бұрын
जे पेरल तेच उगवणार,काळाने दाखवून दिले.
@sarangwadkar4514
@sarangwadkar4514 Жыл бұрын
सगळे मोदी शहा यांचा मास्टर स्ट्रोक म्हणतात पण भाजपाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते यांचे काय त्यांनी आजपर्यंत २०१४ पासून फक्त सतरंज्या उचलणे एवढा एकमेव कार्यक्रम केलाय त्यांचे काय ? आज ७०% भरती ही बाहेरून आलेली आहे😂😂😂
@shrirangbarve457
@shrirangbarve457 Жыл бұрын
*ते संघ विचारांचे (निरपेक्ष) आहेत. तुम्हाला काळजी नसावी.*
@onkarpuri7185
@onkarpuri7185 Жыл бұрын
@@shrirangbarve457 aase mnu mnu tumhi deshala chuna lavat aahet, deshatil sarv corrupt nete fakt BJP madhech aahet tyache kay tyana lava ki ED CD
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 Жыл бұрын
सर्व दृष्टीने अत्यंत समर्पक व परिपूर्ण विवेचन.
@vishakha6325
@vishakha6325 Жыл бұрын
Dixit sir aaj tumhi barobar bolata aahat I agree with you
@sameerdeshmukh6362
@sameerdeshmukh6362 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण! फारच मजा आली ऐकताना.
@balkrishnakumbhar4167
@balkrishnakumbhar4167 Жыл бұрын
एकदम सत्य वचन
@pandurangalawekar187
@pandurangalawekar187 Жыл бұрын
चांगली मुलाकत
@kisan101
@kisan101 11 ай бұрын
Beautiful and realistic commentary
@gaureshbane
@gaureshbane Жыл бұрын
Very good unemotional analysis.
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 Жыл бұрын
दीक्षित सर ह्यांचं विश्लेषण 💯 % perfect. sanjay Pune
@imBonzarrr
@imBonzarrr Жыл бұрын
नगडा करून सोडला काका ला, वेल डन दादा
@truepatriot8402
@truepatriot8402 Жыл бұрын
मोदी पण नागडा झाला.७ दिवसापूर्वी ७०००० कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि अजित la सोबत घेतला
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly Жыл бұрын
दोन गुजरात्यांनी अनाजी पंताच्या मदतीने महाराष्ट्रात एकदा नाही दोनदा तमाशा घडवला.
@milindpatankarspeaks7159
@milindpatankarspeaks7159 Жыл бұрын
या विश्लेषणात 'कामे करून घ्यायची तरुणांना संधी पाहिजे, ही संधी मला मिळाली/मिळत नाही हे तरुणांचे म्हणणे आहे वगैरे वगैरे' हे जे तुम्ही म्हंटलय यामध्ये कामे म्हणजे स्वतःची. जनता नाही हि तरुणांची मानसिकता आणि स्वतः मोठ म्हणजे पैसेवाला होणे हेच उदीष्ट असता कामा नये.
@user-ed4bg8iz9l
@user-ed4bg8iz9l Жыл бұрын
दुसर काही नाही,70,हजार कोटी रुपये दांडा आहे
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 Жыл бұрын
Good analysis but Dixit sir has doubted regarding Eknathji's efficiency is not correct as our present CM is seems to be sincere & effective which started appealing common people, yet one year is short duration to assess one's effectiveness
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 Жыл бұрын
बरोबर 90 जागा लढवण्याबाबत दादा बोलले त्या बाबत कोणी बोलल नाही. प्रशांतजी बरोबर लोकसभेत भाजपाला एकवेळ फायदा होईल पण महाराष्ट्र भाजपाची कोंडी होईल. मोदी आपल्या लोकसभा विजयासाठी राज्य भाजपाच नूकसान करत आहेत.
@kidsaregods7756
@kidsaregods7756 Жыл бұрын
Was eagerly waiting for Dixit sir..
@honestdudeguru
@honestdudeguru Жыл бұрын
Who says Uddhav got sympathies? I strongly disagree. The way he ran the govt using dictatorship, nobody with good sense will sympathize with him.
@honestdudeguru
@honestdudeguru Жыл бұрын
@@vinnovative-thoughts Are you suggesting that most of the people were okay with what he did in a dictatorial way? Forget good sense...I am talking about common sense. Most of the people that I come in contact with, nobody has sympathies for him. He abused his power to the hilt. Once he became the CM, he could have used the opportunity to showcase his leadership and administrative qualities. That is what I was expecting from him and I would have been so happy if he had turned out to be a good leader.
@frustratedmf54
@frustratedmf54 Жыл бұрын
@@honestdudeguru Dude you survived to comment this bullshit, that's because of Uddhav's good leadership during Covid time. Remember how Fadnvis was trying everything to cause troubls EVEN DURING COVID TIMES? That's not not a leader, that's just a politician with his own self-interest.
@honestdudeguru
@honestdudeguru Жыл бұрын
@@frustratedmf54 just watch Uday Samant's press conference. If you think Uddhav was a great CM, all power to you. I wish him all the best for becoming CM again after next elections. God bless you.
@kaustubhkulkarni4348
@kaustubhkulkarni4348 Жыл бұрын
​@@honestdudegurunice reply to this chutiya 😂
@crazydriver8818
@crazydriver8818 Жыл бұрын
UT masquerades as a suave person. Don't forget what he did to Kangana Ranaut and the retired Navy serviceman. It was shameful and unbecoming of someone who is in such a senior position. He doesn't deserve to be even a local ward member. Such is his calibre and he got parachuted as a CM. He was just a puppet in Sharad Pawar's hands. Thats why his own party MLAs bolted enmass. But in a way its good. Maharashtra is being rid of political dynasties. Its a temporary churn. Will work out well in the long run.
@rajeshtodkar1874
@rajeshtodkar1874 Жыл бұрын
Very nice analysis thank you
@rajendrabarve4776
@rajendrabarve4776 Жыл бұрын
फक्त पश्चिम महाराष्ट्र च
@vinitamarathe5317
@vinitamarathe5317 Жыл бұрын
खूपच छान विश्लेषण केले आहे.
@hemanthb9723
@hemanthb9723 Жыл бұрын
Do not forget seat sharing with Ramdas Athavale , Khot , Jankar.
@shripadlonari1580
@shripadlonari1580 Жыл бұрын
शिंदे साहेब आणि अजित दादा पुढचे आठवले, खोत आणि जानकर साहेब आहेत.....
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
❤❤❤
@sanjaykasabe2511
@sanjaykasabe2511 Жыл бұрын
पत्रकारांनी जनजागृती करणेसाठी विश्लेषण करावे.
@jayeshb6074
@jayeshb6074 Жыл бұрын
Anchor मध्ये गायब झाला होता 😂
@dinkarkulkarni5355
@dinkarkulkarni5355 Жыл бұрын
राजकीय स्थितीच अचूक विश्लेषण.
@vilasdeosthale2113
@vilasdeosthale2113 Жыл бұрын
पवार स्वतःच म्हणाले होते की पद असे सहज मिलत नसते, हिसकावून घ्यावे लागते ।
@pranav.kulkarni
@pranav.kulkarni Жыл бұрын
Fadnvis.....is not there for CM post ...but both Ajit Pawar and Eknath Shinde are for their own self interest ie CM post 🙏🙏
@frustratedmf54
@frustratedmf54 Жыл бұрын
Fadnvis is there for everything, he wants to be CM, FM, HM and even PM, his ego is too big but Shah is the lead wall to his nuclear power, keeping him in check. Don't be fooled thinking Fadnvis is doing all this for samajseva. He has broken two strong opponents into four weak ones, and in the next election see if any of these two get the chair of CM. It's just both Eknath and Ajit are shortsighted, they are just looking at this one year (and of course the relief from ED cases that they get for siding with BJP), Fadnvis is just planning for his futureself.
@millennialmind9507
@millennialmind9507 Жыл бұрын
​@@frustratedmf54he will go to centre
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
Eknath shinde is good person ❤❤
@imBonzarrr
@imBonzarrr Жыл бұрын
मस्त प्रशांत सर
@jivangane9
@jivangane9 Жыл бұрын
खरं आहे...
@newworld3051
@newworld3051 Жыл бұрын
एक गोष्ट आहे की काही नेत्या मधे potential आहे पण ते दबल्या जात एकनाथ शिंदे आणि आता अजित पवार पण जेव्हा ते खुलतात तेव्हाच ते कळत ... आता काँग्रेस मधला कोण ते बगुया
@vijaysawant8064
@vijaysawant8064 Жыл бұрын
🙏💯👍
@sureshsondkar797
@sureshsondkar797 Жыл бұрын
शरद पवारांचं खर रूप जनते समोर.....
@sunilprabhu7531
@sunilprabhu7531 Жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त ठाकरे व पवार.
@rajudeokar8212
@rajudeokar8212 Жыл бұрын
Thks
@shrikantdandekar9488
@shrikantdandekar9488 Жыл бұрын
आपल्या पक्षातील सर्वसर्व आमदारांनाभारतीय जनता पक्षाशीयुती करायला
@marathimanus1554
@marathimanus1554 Жыл бұрын
Changla vishleshan kelay
@jyotideshmukh483
@jyotideshmukh483 Жыл бұрын
सर शोकांतिका ही आहे. आपण मराठी माणसाला मागे खेचतो असे वाटत नाही का❓ आपल्या मध्ये भांडणे लावून एक गुजराती व्यापार करतोय.
@pm6127
@pm6127 Жыл бұрын
त्या गुजराती अडानी ची गाडी रोहित पवार चालवत होता काही दिवस आधी🤡
@sandeepdhapte
@sandeepdhapte Жыл бұрын
Unfortunately, it's true 😢
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg Жыл бұрын
पंचशील मध्ये भागीदारी मारवाड्यासोबत, पवार पब्लिक स्कूल मध्ये अमराठी शिक्षक आणि इंग्रजी शिक्षण, लाव्हसा मध्ये अमराठी भागीदार , अदानी सोबत छूपे व्यवहार , पिंपरी चिंचवड मध्ये बहल शेट्टी , आता ची युवक राष्ट्रवादी ची अध्यक्ष दुहान अमराठी …. आणि दोष दूषण मोदी ना
@vaibhavdkadlag26
@vaibhavdkadlag26 Жыл бұрын
अप्रतिम दीक्षित सर ❤❤❤
@sheelcharu
@sheelcharu Жыл бұрын
Positive wishful thoughts/thinking solicited. I love this programme.
@vinodhaboloor7181
@vinodhaboloor7181 Жыл бұрын
Superb analysis sir 👏
@sanjeevpingle846
@sanjeevpingle846 Жыл бұрын
वारंवार काम करून घ्यायचे आहे. असं मुद्दा मांडला जातो आहे. राष्ट्रवादी मध्ये काम करण्यासाठी सत्ता नको असते तर पैशासाठी सत्ता हवी असते
@shyamalaiyer9866
@shyamalaiyer9866 Жыл бұрын
Excellent review. 👍
@thanoscreations3716
@thanoscreations3716 Жыл бұрын
पवार साहेबांनी जे पेरलं ते उगवलं
@sks1464
@sks1464 Жыл бұрын
शरद पवार यांना काही फरक पडत नाही शरद पवार शारद पवार आहेत. ते असे 100 अजित तयार करतील
@shankarkandale7994
@shankarkandale7994 Жыл бұрын
Need stable govt
@shrikantjoshi1037
@shrikantjoshi1037 Жыл бұрын
Best analysis.
@user-ek7jj5rg7f
@user-ek7jj5rg7f Ай бұрын
आदरणीय पवार साहेब
@balumate4992
@balumate4992 Жыл бұрын
Super..
@bapparawal9709
@bapparawal9709 Жыл бұрын
पक्षांतर्गत लोकशाही होती की हुकूमशाही होती याचा विचार करा. लोकशाही असती तर कदाचित पक्षांतर्गत मतदान घेतले असते तर अजितदादांना बाहेर पडावे लागले नसते.
@ST-wn5uv
@ST-wn5uv Жыл бұрын
Ha Ha .... Ya Ajit dadane swatache vajan vaprun kiti phayde upatalet NCP madhe. Kiti lokanchya tondala pane pusalit? History check kara.
@drabhijeetgurav1550
@drabhijeetgurav1550 Жыл бұрын
हूकुमशाही
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 Жыл бұрын
सुमारे 15 - 20 वर्षांपूर्वीच राष्ट्रवादीमधील सत्तेमधील बदल झाले असते तरसर्व ठीक झाले असते. दादांवर वेळोवेळी अन्याय होत आहे, हे सहज आणि कोणालाही समजत होते. आज त्यांचे व्यक्त होणे म्हणजे - ' उघड्या पुन्हा जाहल्या, जखमा उरतल्या..'
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
राष्ट्रवादीचं ठीक झालं असतं आणि राज्याचं वाटोळं!!😁😁😁
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 Жыл бұрын
@@Khavchat पुरेसे संख्याबळ असताना , हा विचार मुख्यत्वे भाजपा ने करायला हवा.
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
@@viveknaralkar6007 ✅👍👍👍
@v826
@v826 Жыл бұрын
​@@Khavchat😁 true 👍🏽... 'ख'जी खत्रुडसर खॅलिफोर्नियाला गेले की काय?
@v826
@v826 Жыл бұрын
​@@viveknaralkar6007✅ 👍🏽
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Жыл бұрын
देवेंद्र जी रक्षमंत्री होवू शकतात त्यांची उंची देशातील महत्वाचे 5 नेते या मध्ये होवू शकते
@drdamankashid4612
@drdamankashid4612 Жыл бұрын
Best vishleshan
@manasipahade5850
@manasipahade5850 Жыл бұрын
दीक्षित कर्नाटक पॅटर्न च कौतुक करतायत? काय वेळआलीय😢
@babasahebbudhwant6905
@babasahebbudhwant6905 Жыл бұрын
२०१९ ला जनतेने भाजप शिवसेना ला निवडून दिले होते, जनतेशी गडदरी केली गेली त्याचे हे फळ आहे
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 Жыл бұрын
गद्दारी करण्याची मुहूर्तमेढ यांनीच महाराष्ट्रात रोवलीय का ?
@ahmedmulani2599
@ahmedmulani2599 Жыл бұрын
हे सर्व घडत असताना इकडे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील इवीएम रिपेअर करण्याचे आदेश इलेक्शन कमिशनला दिले आहेत! याचा अर्थ सेटिंग करने तर नाही ना? 😮
@yogeshambhaikar8723
@yogeshambhaikar8723 Жыл бұрын
माझ्या साठी हे महत्त्वाचे आहे कि, नरेंद्र मोदींनी परत पंतप्रधान व्हावे. दुसरे श्री. शरद पवार साहेब यांना आजुन १०० वर्षे आयुष्य मिळावे आणि त्यांच्या समोर त्यांच्या पक्षाची व घराची वाताहत त्यांच्या समोर व्हावीत. सर्व पाप इथे च फेडुन घ्यावी देवाने.
@vishaldhekale
@vishaldhekale Жыл бұрын
शाहू, फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तोडीच फक्त एकमेव पुरोगामी नेतृत्व महाराष्ट्राचे जाणते राजे आदरणीय शरद पवार साहेब. या प्रतिकूल परिस्थितीतही जोमाने कामाला लागतील अशी खात्री आहे.
@LazyBoy1805
@LazyBoy1805 Жыл бұрын
3:58 Not 2009 but 2004 when NCP won 71 seats.
@sanjaykasabe2511
@sanjaykasabe2511 Жыл бұрын
श्री प्रशांत दीक्षित सर अरेथमेटीक मतदारांना गृहीत धरून करतात. पण बुमरंग आहे.
@virendrashinde6426
@virendrashinde6426 Жыл бұрын
प्रस्तापित एकत्र झाली राष्ट्रवादी तयार
@shripad7023
@shripad7023 Жыл бұрын
अजित पवार यांना त्यांच्या सहकाऱ्यांना सरकार चालवता येत , अनुभव आहे... अस सांगतात पण देवेंद्र जी चॅलेंज घेऊन काम करणारे आणि पूर्ण ५ वर्ष CM असणारे नेते आहेत.
@pandurangpawar6479
@pandurangpawar6479 Жыл бұрын
Only Ajit dada
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 Жыл бұрын
जेवढे लोक भाजपसोबत जातील त्यांना राष्ट्राविषयी आदर ठेवावाच लागेल कारण मोदींची व्याख्या आई राष्ट्र प्रथम आणि नंतर राजकारण
@sanjanaganpatye5905
@sanjanaganpatye5905 Жыл бұрын
मला तर वाटत शिंदे आणि कमळाला disqualification पासून स्वतःचा बचाव करायचा आहे म्हणून हे सगळं चाललं आहे, i feel मुख्यमंत्री लवकरच राजीनामा देतील, म्हणजे पात्र - अपात्रतेचा मुददा च राहत नाही.
@kajalbhadke4845
@kajalbhadke4845 Жыл бұрын
Waiting for your video
@sandeepdhapte
@sandeepdhapte Жыл бұрын
❤ Only Saheb ❤ FYI... I am 26 years old !
@dattatraybhave6013
@dattatraybhave6013 Жыл бұрын
श्री शरद पवार साहेबांंनी आपले वय लक्षात घेऊन व मर्यादा व काळाची गरज लक्षात घेऊन , आता निव्रुत्ति घ्यावी अन्यथा त्यांचे हसे होईल . श्री अजित पवारांच्या भाषणात पुष्कळसे तथ्य आहे.ते नाकारता येणार नाही.
@arjunchavan2012
@arjunchavan2012 Жыл бұрын
दिक्षित, भारतीय जनता पार्टी ने पॅटर्न तयार केले नाही, उध्दव ठाकरे ला मुख्यमंत्री पद पाहिजे होते, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी ने शरद पवार यांनी केले, क्रिया तशी प्रतिक्रिया येणार च,,,,
@arunachalmudgerikar2898
@arunachalmudgerikar2898 Жыл бұрын
Projected 2024 BJP victory will be totally credited to DF and he will be projected as "Punha Yein" to counter AP's "Now is my chance".
@ashasatpute3853
@ashasatpute3853 Жыл бұрын
👍👍👍👍🙏🙏🙏🙏👌👌👌
@dineshpendharkar7210
@dineshpendharkar7210 Жыл бұрын
बाकी मुलाखत चांगली. पण उबाठाला सहानुभूती म्हणजे जरा अतीच. अहो त्याने कमरेचं सोडून कधीच डोक्याला गुंडाळलंय. आणि administration ला मोठे शून्य
@harishkulkarni4u
@harishkulkarni4u Жыл бұрын
Kumar Ketkar la ekda Think Bank war bolava...majja yeil
@manasipahade5850
@manasipahade5850 Жыл бұрын
उद्धवठाकरेंना सहानुभूती आहे,हे पाचलग याना कुणी सांगितले😅😅
@CR-7_KM-9
@CR-7_KM-9 Жыл бұрын
🚩🚩
@vijayshinde9844
@vijayshinde9844 Жыл бұрын
👌🌹🙏
@msjamadar7710
@msjamadar7710 10 ай бұрын
आ. शरदपवार यांनी तत्व व फुले, शाहू व आंबेडकर विचाराचा मान राखला मात्र ईतरांनी स्वत्ताःचा स्वार्थ साधला स्वार्थ साधू नये अस नाही फफ्त मार्ग चुकीचा निवडला.
@ganeshgurjar8254
@ganeshgurjar8254 Жыл бұрын
माननीय शरद पवार व उद्धव ठाकरे यानी श्री.फडणवीस याना फसविल्याने त्यानी शरद पवार व ठाकरे याना पक्ष फोडून शिक्षा केली आहे. विधान सभेच्या वेळी युतीतुन अजित दादा बाहेर पडतील असे वाटते.भा.ज.प.ला बहुमत मिळाले नाही तर अजित पवार यांची मदत भा.ज.प. घेईल.
@prernadhakane7755
@prernadhakane7755 10 ай бұрын
फडणवीसहे संघ कार्यकर्ते आहेत इतर पक्षा प्रमाणे सत्ता कार्यकरते नाहीत ते मिशनवर आहेत इतरां प्रमाणे कमिशन कार्यकरते नाहीत हे कृपया लक्षतघा
@mohandatar6083
@mohandatar6083 Жыл бұрын
There is one remedy on the current Imbruglia.We should amend the electoral law to have e 2-stage election system as in France where only the candidate who secures more than 50% votes is declared elected. This will stop the present situation where say only 30% people decide who will rule on all 100% thereby making mockery of the fundamental tenet of democracy viz rule by majority. If the electors are having multiple choices, the result will not reflect the true intent of the electorate.
@kedarlele9210
@kedarlele9210 Жыл бұрын
Great!!
@sanjaykasabe2511
@sanjaykasabe2511 Жыл бұрын
मा. अजित पवार हे वडीलधाऱ्या व्यक्तीमत्व बाबत की ज्यांच्या मुळे आज आपण इथे आहात त्यानां असे बोलणे म्हणजे स्वतःचे काय संस्कार काय आहेत हे दाखविले. स्वतःचे कर्तृत्व दाखवायचे आहे तर स्वतः पक्ष काढा आणि पवार साहेब यांना वरचढ होऊन दाखवा.
@hemanthb9723
@hemanthb9723 Жыл бұрын
Ajit Pawars problem shall be he has to fight many seats in Western Maharashtra. It is very very difficult to fight with Sharad Pawar in Western Maharashtra. So Ajit Pawar may not get even 40 seats.
@jaideepc786
@jaideepc786 Жыл бұрын
but most imp, he has 1 yr to use his deep administrative acumen to show demonstrable deliverables, should learn from Eknath Shinde's mistakes of policy paralysis and actual bring about BIG changes
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1 МЛН
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 13 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1 МЛН