No video

Nikhil Wagle LIVE: Uddhav Thackeray, Eknath Shinde, Sharad Pawar आणि सत्तानाट्यावर निखिल वागळे LIVE

  Рет қаралды 355,375

BBC News Marathi

BBC News Marathi

Жыл бұрын

#NikhilWagle #Shivsena #eknathshinde
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि सत्तांतराचे तर्क- वितर्क आणि चर्चांवर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंचं सविस्तर विश्लेषण. पाहा लाईव्ह
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 788
@prashantkharat1796
@prashantkharat1796 Жыл бұрын
नेत्यांना देशाचं काहीच पडलेलं नाही, फक्त स्वतःचा स्वार्थ
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Жыл бұрын
हे काय नवीन नाही, पण प्रत्येक स्वतंत्र नागरिकांनी हे लक्षात घेऊन मतदान करणे आवश्यक आहे,तसा पर्याय उपलब्ध आहे,मी कोणत्याही पक्षाची बाजू घेणार नाही, प्रत्येकाने आपली सद्वविवेक जागृत ठेऊन मतदान करावे.
@nileshbhaikothari4684
@nileshbhaikothari4684 Жыл бұрын
आदरणीय निखिल वागळे सर आपला अभ्यास खूप चांगला आहे.अभिनंदन
@pratikjadhav3383
@pratikjadhav3383 Жыл бұрын
वागलेजी अतिशय अभ्यासू व वास्तव विवेचन केलंत, अभिनंदन साहेब you are great.
@sachinmhaske7511
@sachinmhaske7511 Жыл бұрын
अतिशय अभ्यासू विश्लेषण वागले साहेब खूप छान
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 Жыл бұрын
शरद पवार हा माणूस कधीच विश्वासू नव्हता
@sameerghogale1905
@sameerghogale1905 Жыл бұрын
It's Transparent truth..
@fattebahadurmashakhetri1142
@fattebahadurmashakhetri1142 Жыл бұрын
This is history .
@akshaynanaware9130
@akshaynanaware9130 Жыл бұрын
Only NCP
@pramodpawar8469
@pramodpawar8469 Жыл бұрын
एक नंबर विश्लेषण निखिल वागळे सर
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 Жыл бұрын
निखिल सरांची मुलाखत अगदी कडक वाटली. धन्यवाद सर.
@amolk251
@amolk251 Жыл бұрын
निखिल वागळे सर परखड विश्लेषण ❤😊
@deepaligaikwad3534
@deepaligaikwad3534 Жыл бұрын
सत्य..परखड विश्लेषण..पवार..सर्वत्र हात ठेवून असतात..
@ownopinions8246
@ownopinions8246 Жыл бұрын
पत्राकिरीतेल एकमेव परिस्थितीजण्य आणि कोणाचीही भिडभाड न ठेवता जनतेच्या मनातील भावना व्यक्त करणारे म्हणजे वागळे सर 👍
@NikhchansGaming
@NikhchansGaming Жыл бұрын
जनतेच्या मनातील 😆🤣🤣🤣
@bapuraokadam893
@bapuraokadam893 Жыл бұрын
बरोबरच आहे.
@arunmandwe3137
@arunmandwe3137 Жыл бұрын
100% + सरकार पडणार नाही 16 आमदाराचा अपात्रतेचा अंतिम निकाल या विधानसभा चा कार्यकाळ संपेपर्यंत लागणार नाही. लीहुन ठेवा.
@janardangite4540
@janardangite4540 Жыл бұрын
१६ आमदार अपात्र होणार.सरकार कदाचित टिकेल गद्दार घरी जाणार.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Жыл бұрын
याचाच अर्थ सर्वोच्च न्यायालयात सुद्धा केंद्र सरकारने माणसे पेरली आहेत, अवघडच आहे लोकशाही शिल्लकच ठेवायची नाही,असा मेसेज जात आहे.
@arunmandwe3137
@arunmandwe3137 Жыл бұрын
@@deepaksarawade1062 दिपकजी आपण चुकिचा अर्थ काढला. मी काही फार मोठा कायदाचा अभ्यासक नाही, आपल्या साध्या बुद्धी चा उपयोग करून आणि अनुभवावरून अर्थ काढला. सुप्रीम कोर्ट सध्या अध्यक्ष, सभापती च्या अधिकारात हस्तक्षेप करणार नाही. प्रकरण नार्वेकर सरान कडे जाईल मग येथे राजकारण सुरू होईल. प्रकरण लटकवल्या जाईल, मग निर्णय देतील, मविआ ला निर्णय पटला नाही म्हणून कोर्टात जातिल, असा वेळ घालवल्या जाईल.
@janardangite4540
@janardangite4540 Жыл бұрын
@@deepaksarawade1062 अशी होऊ शकते ही हुकूमशाही ची सर्वात समजा.
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Жыл бұрын
​@@deepaksarawade1062 पाक ला जा संविधान मान्य नसेल तर पाक ला पळ
@rajkumardhande9498
@rajkumardhande9498 Жыл бұрын
वागले सर तुम्ही खूपच वैचारिक भूमिका मांडली युवर व्हेरी ग्रेट सर
@prakashpaikrao1038
@prakashpaikrao1038 Жыл бұрын
निखिल वागळे साहेब खुप आनुभवी आणि जेष्ठ पत्रकार आहेत. १९७७ साला पासून ते महाराष्ट्राचे आणी देशाचे राजकारण बघतायत आणि त्याचा बारकाईने अभ्यास करतायेत. त्यांच्या सारख्या पत्रकाराला अतिशय बुध्दी चातुर्याने प्रश्न विचारून त्यांना बोलते करणाऱ्या अभ्यासू पत्रकार मयुरेश कोन्नुर यांना पत्रकारितेत मानाचे स्थान आहे. मयुरेश अभ्यासू आणि निर्भिड पत्रकार आहे.
@rajgothal5531
@rajgothal5531 Жыл бұрын
Nikhil Wagle great person
@mukundkhuperkar2867
@mukundkhuperkar2867 Жыл бұрын
जगात भारी वागळे बोली ज्ये आहे त्ये स्पष्ठ पटो न पटो परखड विश्लेषण परखड मत ❤❤❤❤ सलाम निखिल सर
@ambadaslokhande8197
@ambadaslokhande8197 Жыл бұрын
Wagale ch ase rokhthok asat,Takala jaun bhand lapavat basat nahit, good man
@narendrachandhere8698
@narendrachandhere8698 Жыл бұрын
Wagle good discussion 🎉
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv Жыл бұрын
Thanks mayuresh.. For bringing him back!
@ramchandrashirke8469
@ramchandrashirke8469 Жыл бұрын
पवार विश्वासघातकी.....
@sudhirmahamulkar9558
@sudhirmahamulkar9558 Жыл бұрын
निखील वागळे आपले अचुक विश्लेषण
@janardangite4540
@janardangite4540 Жыл бұрын
महाराष्ट्राचे सयमी नेतृत्व उध्दव बाळासाहेब ठाकरे.जय महाराष्ट्र.
@rajupnjkr
@rajupnjkr Жыл бұрын
😅😅😅😅😅😅
@Homelander20
@Homelander20 Жыл бұрын
महाराष्ट्र नाही भारत म्हण
@mitali0816
@mitali0816 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 संयमी😂😂😂😂😂
@bharatdalvi10
@bharatdalvi10 Жыл бұрын
Maharashtra nahi MANGAL grah 😂😂😂
@dyaneshwardevhare7923
@dyaneshwardevhare7923 Жыл бұрын
जेष्ठ पत्रकारांची मुलाखत घेतली
@Vijay-G.
@Vijay-G. Жыл бұрын
😂😂😂
@bhushangadge5801
@bhushangadge5801 Жыл бұрын
Great Wagle Sir.
@sanmrita
@sanmrita Жыл бұрын
वागल्याचा जळफळात पहायला मजा आली , खूप छान . लगे रहो भाई लोंग .
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 Жыл бұрын
निखिल जी उध्दव ठाकरे यांना शिवसेना सोडणार नाही, शिवसेनेला महाराष्ट्र सोडणार नाही. उध्दव ठाकरे जिंदाबाद.
@sambhajijadhav4999
@sambhajijadhav4999 5 ай бұрын
महाराष्ट्रात कधीचं एव्हढी मुस्कटदाबी झालेली नव्हती पत्रकाराला बोलायला बंदी नव्हती त्यांच्यावर हलले होत नव्हते परंतू असल्याही दहशती मद्ये बुलंद तोफ निखिल वागळे यांचं कार्य चालूच आहे सलाम
@bhushangadge5801
@bhushangadge5801 Жыл бұрын
Very Correct, Wagle Sir.
@vasantsalape6518
@vasantsalape6518 Жыл бұрын
निखील वागळे.यांचे राजकारना विषयीचे सडेतोड विश्लेषण जनतेला समजेल अशा साध्या सरळ भाषेची मांडणी चांगल्या प्रकारे केली .विशेष म्हणजे प्रत्येक पक्षाच्या नेत्याच्या मनातील विचार सादर केले. जय महाराष्ट्र
@premanandraorane437
@premanandraorane437 6 ай бұрын
माननीय नि,वागळे पुरेसे प्गल्भ झालेले ,दिसतात,,,विचारात संतुलन आले आहे, वागळेंच्या राजकारण-आकलनाला मनस्वी सलाम,या ज्येष्ठ पत्रकारांना राजकारण्यांनी अनौपचारिकरीत्या/औपचारिकपणे आपापले सल्लागार नेमावे हे समाजहिताचेच आहे। ,,,,
@Devgad729
@Devgad729 Жыл бұрын
निखिल सर ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना respect द्या
@anuradhaaher2157
@anuradhaaher2157 Жыл бұрын
निष्पक्ष मत मांडले तुम्ही निखिल वागळे सर.... महाराष्ट्राच्या जनमानसाच्या मनातल्या प्रश्नांना हाथ घातला. 👍👍👍🙏🙏🙏
@maheshjadhav8982
@maheshjadhav8982 Жыл бұрын
शिवसेनाप्रमुख ठाकरेच
@santoshthanekar4606
@santoshthanekar4606 Жыл бұрын
कसंही करून मोदींना पाडा हाच वागळेंच्या बोलण्याचा अर्थ आहे
@sagarmokal913
@sagarmokal913 Жыл бұрын
Ekdam barobar
@prakashshevade4107
@prakashshevade4107 Жыл бұрын
याला शेट्ट कळतंय दोगळा पत्रकार
@mitali0816
@mitali0816 Жыл бұрын
आणि याची तडफड बघून मोदींनाच मतदान करणार 😂
@mangeshkambale851
@mangeshkambale851 Жыл бұрын
Ek number speech sir
@anandshembekar2840
@anandshembekar2840 Жыл бұрын
वागळे सर बरोबर बोलतात. अनुभवी आहेत.
@sachinmhaske7511
@sachinmhaske7511 Жыл бұрын
अतीशय अभ्यासू विश्लेषण साहेब
@shreerampatil6212
@shreerampatil6212 Жыл бұрын
खूप चांगल्या मनाचे हुशार खर बोलणारे पत्रकार महाराष्ट्राला अश्या पत्रकारांची खूप गरज आहे
@Mahesh-ic3er
@Mahesh-ic3er Жыл бұрын
तुम्ही जे मांडलं आहे ते अगदी बरोबर आहे साहेब
@arvindpatwardhan7982
@arvindpatwardhan7982 Жыл бұрын
निखिलजी वागळे यांचे अभिनंदन.. अत्यंत योग्य विश्लेषण. 👌👌👍
@avinashpatil8279
@avinashpatil8279 Жыл бұрын
विश्र्व कल्याण विश्र्वशांती पूरस्कार मिळवलेले स्वामी गगनगिरी महाराज हे बाळासाहेबांचे व माॉ साहेबांचे गुरू . त्यांच्या सान्निध्यात राहून व‌ त्यांचा आर्शिवाद घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना संघटना काढली अनेक जाती धर्माच्या लोकांना खासदार आमदार नगरसेवक मूख्यमंत्री बनवले कोणतेही पद न घेता मनोहर जोशीना सभापती मुख्यमंत्री बनवले शरद पवार नेहमी सोयीचे राजकारण करतात . गगनगिरी महाराज यांनी बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट बनवले तसा ईतर. कोणताही नेता बाळासाहेबांच्या लेवलला पोचू शकला नाही शरद पवार आतापर्यंत देशाचे पंतप्रधान बनू शकले नाहीत कारण ते नितीने वागत नाही जनतेला गृहीत धरतात .
@kishorpitambare4958
@kishorpitambare4958 Жыл бұрын
nikhil wagale sir you are great personality... he rightly said Ajit pawar has a wish to be chief minister of maharashtra
@mitali0816
@mitali0816 Жыл бұрын
निखिल वागळे तुझ्या दुःखात आम्ही सहभागी आहोत 😂😂😂😂😂😂
@hemantkavimandan9994
@hemantkavimandan9994 Жыл бұрын
निखिल सर कधीतरी वैयक्तिक द्वेष बाजूला ठेवून राजकारणाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करा
@krishnadesai2252
@krishnadesai2252 Жыл бұрын
शरद पवार हे महा संधी साधू आहेत. श्री निखिल वागळे आपले आभार सत्य विश्लेषण धन्यवाद.
@sanjaydongre
@sanjaydongre Жыл бұрын
its good to listen nikhil wagale always, very smart journalist , good reporting. he talks peoples language which is easy to understand.
@ambadaslokhande8197
@ambadaslokhande8197 Жыл бұрын
Baribar😊
@bharatdalvi10
@bharatdalvi10 Жыл бұрын
But he don’t know about what people of Maharashtra thinks 😂
@arunkadam383
@arunkadam383 Жыл бұрын
या वेळेला जर राष्ट्रवादी कांग्रेस नें मा वि आ ला धोका दिला आणि बीजेपी ला जवळ केलं तर राष्ट्रवादी पुरी संपेल.... असो
@jayhind4126
@jayhind4126 Жыл бұрын
याच पक्षामुळ महाराष्ट्राची वाट लागली आहे
@adv.anilshitole359
@adv.anilshitole359 Жыл бұрын
नक्कीच
@arunkadam383
@arunkadam383 Жыл бұрын
बरोबर आहे तुमचं
@yii-zi7nw
@yii-zi7nw Жыл бұрын
He chukich rashtravadi dhoka deunach mothi zali ahe
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 Жыл бұрын
निखिल वागळे सारखे स्पष्ट बोलणारे पत्रकार खूप कमी आहेत. त्यांना सातत्यानं बोलवत जा.
@santoshkaahid5642
@santoshkaahid5642 Жыл бұрын
वागळे साहेबांनी आज विरोधी पक्षाच्या नेत्यांना चांगलेच कान उघडनी केली आहे एक नंबर मुलाखत झाली ❤❤👌👌
@fattebahadurmashakhetri1142
@fattebahadurmashakhetri1142 Жыл бұрын
Ok.
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 Жыл бұрын
Ncp ने bjp सोबत युती केली तर NCP चे राजकारण संपणार है नक्की
@satishsutar9424
@satishsutar9424 Жыл бұрын
Bjp च संपेल
@njcreatingawareness
@njcreatingawareness Жыл бұрын
हिंदुत्व
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Жыл бұрын
😂😂😂😂 आजपर्यंत इतिहास वाचा शरद पवारांचे राजकारण कोणीही संपवू शकले नाही 🙏🙏
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 Жыл бұрын
सर्वच प्रादेशिक पक्ष आगामी कालखंडा मधे संपणार‌आहेत अपवाद आप चा आप लवकरच राष्ट्रीय पक्ष होईल एवढेच नव्हे तर हा पक्ष कांग्रेस ला ओव्हरटेक करेल एवढेच नव्हे तर या देशातुन कांग्रेस कल्चर पुर्णपणे समाप्त होईल
@prakashshevade4107
@prakashshevade4107 Жыл бұрын
​@@satishsutar9424 होय तर खंजीर अजून गंजलेला नाही
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 Жыл бұрын
निखिल वागळे जी आपले खुपचं खुप अभिनंदन करतो. एवढे परखड विश्लेषण कोणीही करताना दिसत नाही.
@sachingajre5069
@sachingajre5069 Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरेनी एकला चलो ची भुमिका घेणेच योग्य राहील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sunilk_
@sunilk_ Жыл бұрын
उद्धव ठाकरे साहेब 💐💐
@sandeepkap3110
@sandeepkap3110 Жыл бұрын
Absolutely right
@atmarammuluk7141
@atmarammuluk7141 Жыл бұрын
बरोबर आहे साहेब
@SharadBorude-pn4pf
@SharadBorude-pn4pf Жыл бұрын
फक्त शिवसेनाच
@arvindbudhkar5597
@arvindbudhkar5597 Жыл бұрын
अविश्वसनीय पत्रकारता करणारे पत्रकार.
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 Жыл бұрын
निखिल वागळे हे नाव कोठे तरी ऐकले आहे
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 Жыл бұрын
खुपचं सुंदर सत्य आणि परखड विश्लेषण केले आहे निखिळजी. या गचाळ माणसावर लोक विश्वास का ठेवतात. महाराष्ट्राला ही लागलेली कीड आहे काय?
@manoharvishe8383
@manoharvishe8383 Жыл бұрын
VERY NICE
@painterprashant
@painterprashant Жыл бұрын
मुळात काँग्रेस मध्ये 'नाना' किडा आहेत
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Жыл бұрын
मोदी विरोधात पहिला आघात नाना पटोले यांनीच केला , भाजपाचे खासदार असताना सुद्धा ,मोदी विरोधात जाऊन खासदारकीचा राजीनामा देऊन ,विरोध दर्शवून राजकीय कुस्तीच्या आखाड्यात उतरुन दोन करायची तयारी ठेवणे,प्रवाहा विरुद्ध पोहणे यालाच म्हणतात , संघर्ष.
@aaplashivpatil
@aaplashivpatil Жыл бұрын
​@@deepaksarawade1062 pan pawar saheb gaddari krnr
@manojdandekar3726
@manojdandekar3726 Жыл бұрын
Straight forward opinion....👍👍👍👍
@kamalakarkatawale4590
@kamalakarkatawale4590 6 ай бұрын
Jay Maharashtra Nikhil Wagle sir great 🙏🌹🙏
@padmakarkulkarni9646
@padmakarkulkarni9646 Жыл бұрын
निखिल साहेब म्हणजे आउटडेटेड पत्रकार
@akshatatondwalkar1995
@akshatatondwalkar1995 Жыл бұрын
अहंकाराने सर्वांनी सत्तेची वाट लावली.
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj Жыл бұрын
निखिल सरांच्या विश्लेषणाने मन ढवळून निघालं आहे. किती घाण झाली आपल्या महाराष्ट्रात.
@vivekbothe4083
@vivekbothe4083 Жыл бұрын
वाघळे साहेब भलतेच तापले, पवार साहेबांवर....... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Vijay-G.
@Vijay-G. Жыл бұрын
फक्त तुम्हाला च या महान पत्रकाराचे खरे आडनाव कळले. कारण वाघुळ हा एकच जिव पशु की पक्षी ते समजत नाही. 😂
@patahe7036
@patahe7036 Жыл бұрын
​​@@Vijay-G. Tu tuzi Gu- Lawani band kar bhau 😂😂😂
@basheerahmed8383
@basheerahmed8383 Жыл бұрын
बेभरवस्याचा मानुस
@praj...9386
@praj...9386 Жыл бұрын
Salute to Nikhil Sir....what a great analysis. Thank you and we wish to see this kind of work from you as always. A BRAVE, CORAGIOUS AND UNBIASED REPORTER YOU ARE. WE NEED PEOPLE LIKE YOU TO KEEP OUR CONSTITUTION ALIVE AND BE A DEMOCRATIC FREE NATION....A big applause to you Sir.👏
@rajaramlavate9393
@rajaramlavate9393 Жыл бұрын
P0
@sharaddeochake6817
@sharaddeochake6817 Жыл бұрын
😅😅
@aabasahebnarwade2322
@aabasahebnarwade2322 Жыл бұрын
्भं,,,,,,ऋलल वल्ल वर.र रडत ल्् ्श्् व ्श्् ऋ्वववंव.,,,,,.‍‍😅😅😅😅😅😅😅😅😊
@sadanandvishe6069
@sadanandvishe6069 Жыл бұрын
@Gore Patil hhà
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 Жыл бұрын
निखिलजी महाराष्ट्रातील आजच्या राजकारणाचं उत्तम विश्लेषण आहे. काॅ डांगे, एस् एम् जोशी यांची नांवंसुद्धा घेवू नयेत. ते तत्वाचं राजकारण करत.
@JS91760
@JS91760 Жыл бұрын
जर NCP BJP बरोबर गेली तर उद्दव ठाकरे नि पूर्ण महाराष्ट्रातुन निवडणूक लढवावी........ महाराष्ट्र ची जनता साथ देईल........
@nanawaghmale3434
@nanawaghmale3434 2 ай бұрын
नखील. सर. जय. महाराष्ट्र
@arvindsalunkhe3028
@arvindsalunkhe3028 Жыл бұрын
Barobar bolat ahet.
@nikitativarekar9132
@nikitativarekar9132 Жыл бұрын
वागळे साहेबांची आजची मुलाखत एक नंबर कोणालाही न घाबरता जनतेच्या मनात काय चालले हे योग्य प्रकारे मांडले.
@nileshguhagharkar6913
@nileshguhagharkar6913 Жыл бұрын
वागळे साहेब ग्रेट मुलाखत आहे
@sandipchoudhary8329
@sandipchoudhary8329 Жыл бұрын
जो रयतचे भल करेल तोच राजकारणी , हे भान ठेवण्यासाठी निष्पक्ष पत्रकारितची , तिसर्या मजबूत स्तंभची गरज आहे
@satishbhosale1866
@satishbhosale1866 Жыл бұрын
रोखठोक पत्रकार
@arunkadam383
@arunkadam383 Жыл бұрын
निखिल साहेबांचं मार्मिक आणि सत्य विश्लेषण.... खूप छान आणि सडेतोड उत्तरे....
@adityagadhave648
@adityagadhave648 Жыл бұрын
जाणीव करून देणारी मुलाखत.
@sandipgavhane
@sandipgavhane Жыл бұрын
महाविकास आघाडीला मार्गदर्शन करावे हीच सर्वाची ईछा आहे
@mahadevkale9416
@mahadevkale9416 9 ай бұрын
एक आदर्श नेता फक्त शरद पवार साहेब. एक विश्वासू राष्ट्रीय नेता आमचे दैवत.
@yogeshrokade5645
@yogeshrokade5645 Жыл бұрын
एकमेव प्रामाणिक पत्रकार निखिल वागळे साहेब तुमच्या पत्रकारितेला नतमस्तक 🙏🙏🙏🙏
@ayuaamahor2247
@ayuaamahor2247 Жыл бұрын
Wagle is about to cry out of.dipression.
@santoshthanekar4606
@santoshthanekar4606 Жыл бұрын
😂😂😂
@pradeepshah279
@pradeepshah279 Жыл бұрын
वेड लागलेला कुत्रकार
@shankardhas6428
@shankardhas6428 Жыл бұрын
Suryaji pisal available omg
@aaplashivpatil
@aaplashivpatil Жыл бұрын
​@@shankardhas6428 Pawar familychi vat lavli wagleni
@4444sha
@4444sha Жыл бұрын
Very apt analysis by Wagle Sir of Sharad Pawar and NCP
@ramchandraramji8699
@ramchandraramji8699 Жыл бұрын
वागळे साहेब हे सर्वच संधी साधू आहेत
@anandpatil6391
@anandpatil6391 Жыл бұрын
निखिल sir grate
@sureshshinde1599
@sureshshinde1599 Жыл бұрын
सर तुम्ही खुपच पारदर्शक बोलतात. परंतु सर्वसामान्य लोकांपर्यंत हे कसे पोहचेल.
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत घेतली आहे. आपण सर्व सामान्य जनतेने या नेत्यांसाठी स्वतः चा नुकसान करून घेवू नये.
@rajivk1973
@rajivk1973 Жыл бұрын
आजपर्यंत निखिल काकांची तळी उचलत होता... आता एकदम त्यांच्या विरोधात 😅😂
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Жыл бұрын
काकांनी तशी परिस्थिती निर्माण केली तर , तळमळीने पोटतिडकीने स्वतंत्र पत्रकारिता करणारा हाडाचा पत्रकार , नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवुन बोलत असेल ,तर वागळेंच्या पत्रकारिते बाबत शंका निर्माण होत नाही.
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b Жыл бұрын
कमळाबाई ची शरद पवार ची काँग्रेस ची मुन्ना भाई ची गद्दार मिंधे ची निखिल शिवसेना द्वेष्ठा पत्रकार आहे होता आणि राहिल.
@rohitm1819
@rohitm1819 Жыл бұрын
Ekdum khar bole sir 💯
@pmg2016
@pmg2016 Жыл бұрын
सतत चा मोदींविरुद्ध ठणाणा करणारा चॅनेल त्याच प्रवृत्तीच्या व्यक्तीला बोलवून प्रोग्रॅम करतेय म्हटल्यावर शहाजोग बोलून मळमळ ओकण्याचा भाग च त्याच्यात असणार. विषय सम्पला. नो लाईक.
@vidyadharnprabhu
@vidyadharnprabhu Жыл бұрын
👍👍👍👌👌👌
@sachins9256
@sachins9256 Жыл бұрын
अंधभक्तांची जळाली
@pmg2016
@pmg2016 Жыл бұрын
@@sachins9256 जळायची काही गरज नाही. 2 टर्म राज करता है मोदी. आगे भी करेगा।
@aaplashivpatil
@aaplashivpatil Жыл бұрын
​@@sachins9256 pawar sahebnachi wagleni kai kimmat nahi keli
@hemantkavimandan9994
@hemantkavimandan9994 Жыл бұрын
निखिल सर आपणास बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेमाचा उमाळा कधीपासून फुटला
@baburaoshirsat4904
@baburaoshirsat4904 Жыл бұрын
निखिल सर छान विचार मांडलेत
@rajendrapopat6246
@rajendrapopat6246 Жыл бұрын
Nikhil wagle sir is matured and realistic person for him truth prevails.
@angadchaudhari7376
@angadchaudhari7376 Жыл бұрын
यालाच। मनतात। संधीसाधू पवार
@PrajaktaGirase-mo1fj
@PrajaktaGirase-mo1fj 9 ай бұрын
Mala sarve changle pan no thanks Bhai एकच असतो तो आपल्या देशात असे ते म्हणतात ते काही काळ त्यांनी या दोन गोष्टीचा विचार करून योग्य ती काळजी घ्यावी लागेल आणि ती म्हणजे या काळात अनेक लोक आपल्या या काळात त्यांनी आपल्या या लाडक्या बाप्पाच्या चरणी अर्पण केली होती मात्र हे भोला आहे असे मला वाटत होते पण वेळेअभावी कामामुळे या दोन गोष्टी आहेत आणि ते म्हणतात की आपण इथनं आहे की आपण खरंच आहे असे ते म्हणतात ते म्हणतात की या काळात अनेक जण आपल्या देशात अनेक लोक या दोन गोष्टीचा विचार केला पाहिजे असा आग्रह होता आणि ती काळजी घेतली जाते ते काही असो अथवा अन्य काही तरी करायची आहे की आपण इथनं आहे असे ते म्हणतात ते म्हणतात की आपण खरंच आहे की नाही ते काही असो की नाही ते काही काळ तरी ते काही असो अथवा अन्य काही असो
@PrajaktaGirase-mo1fj
@PrajaktaGirase-mo1fj 9 ай бұрын
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🙍🙍🙍🙍🙍🙍🙍🙍
@satishraokshirsagar6859
@satishraokshirsagar6859 Жыл бұрын
निखिल वागळे साहेब आपण सत्य परिस्थिती महाराष्ट्राच्या जनते समोर ठेवता त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आणि भारतातील जनता आपल्या विश्वास ठेवून आपली मुलाखत वेळात वेळ काढून पाहतात तसेच सत्ताधारी पक्ष आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहते हेसुद्धा जनतेला माहीत आहे म्हणून आपण सत्य माहिती जनतेसमोर ठेवून निदर्शनास आणावी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना फोन करून प्रत्यक्ष संपर्क साधून जनतेच्या प्रश्नावर बोलण्यात सांगावे ही विनंती
@sandipchoudhary8329
@sandipchoudhary8329 Жыл бұрын
निखिल सर, राजकारणा ची ही सगळी चर्चा,खटाटोप कशासाठी तर फक्त जनतेच्या प्रश्नांसथि, (24व्या मिनिटा नंतर ) ये तूम्ही अचुक हेरले आहे. मुद्दे व्यक्ती सापेक्ष न रहाता ती objective असली पाहिजे. सर आजचा सवाल पुन्हा सुरु करा आनी सध्याच्या समान्य जनतेच्या, शेतकरी प्रश्न, भ्रष्टाचार, बेरोजगरी, महागाई ह्या मुद्यांना वाचा फोडा.
@bharatshinde1715
@bharatshinde1715 Жыл бұрын
शरद पवारांनी , बोलावलं म्हणून, ऊधव बाळासाहेब ठाकरे गेले
@vasantsinhsutar1072
@vasantsinhsutar1072 Жыл бұрын
आदरणीय निखिल वागळे सर खूप चांगले अभ्यासू आहेत ते सध्याच्या राजकारणावर सत्य बोलतात त्यामुळे आत्ता खरे तर जनतेने सतर्क राहणे गरजेचे आहे
@chetankadam3890
@chetankadam3890 Жыл бұрын
Nikhil Wagle speaking is too addictive....speaking right facts...
@rahulchiddarwar1965
@rahulchiddarwar1965 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे शिव्या द्यायचे याला आता चाटू गिरी करतोय वागळे 😂
@rajeshtambuskar2503
@rajeshtambuskar2503 Жыл бұрын
बाळासाहेबांचा शेवटचा मोठा इंटरव्ह्यू ह्यांनीच घेतला होता मातोश्री मध्ये.
@123xyzabccba
@123xyzabccba Жыл бұрын
jo chukel tyalaa thhokel: nikhil waghle
@hrutikarasam8888
@hrutikarasam8888 Жыл бұрын
Nikhil wagle a good politian
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 49 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 42 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 11 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
奧特羅羅 Ultraman
Рет қаралды 4,2 МЛН
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 49 МЛН