अजितदादांकडे 36 तास... घड्याळ चिन्हावर सुप्रीम कोर्टात काय घडलं? Adv Siddharth Shinde | AM4

  Рет қаралды 15,574

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 51
@NILESHTAYADE-e1w
@NILESHTAYADE-e1w 2 сағат бұрын
जनताच निकाल लावणार आहे आता🎉🎉 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉🎉 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 🎉🎉
@amolraypure1720
@amolraypure1720 2 сағат бұрын
आमदारांच्या बाबतीत काय झालं??? अपात्रतेची सुनावणी कधी होईल??
@amolraypure1720
@amolraypure1720 2 сағат бұрын
मुळातच हे चिन्ह गोठवण्यात आले पाहिजे त्याचा कुठल्याही पक्षाला किंवा गटाला फायदा होणार नाही......शिवसेनेच्या बाबतीतही हेच अपेक्षित होते.......
@bhikansingthoke3943
@bhikansingthoke3943 Сағат бұрын
ही अघोषित हुकूमशाही चालू आहे
@IAN-ej1wg
@IAN-ej1wg Сағат бұрын
​@@bhikansingthoke3943 हे अगदी बरोबर आहे.
@काव्यापिक्चर्स
@काव्यापिक्चर्स 2 сағат бұрын
धनुष्य बाणांच काय ? तोच न्याय सेनेला पण मिळावा ! 🇮🇳
@rajanpawar6332
@rajanpawar6332 15 минут бұрын
बरोबर आहे.प्रकरण सारखेच आहे.
@PankajBhosle-n9b
@PankajBhosle-n9b 2 сағат бұрын
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण याचे काय झाले सिद्धार्थ साहेब यावर काही बोला
@bhikansingthoke3943
@bhikansingthoke3943 Сағат бұрын
जनतेला खोटी अपेक्षा दाखऊन फसाऊ नका हुकूमशाही सरकार तसा निर्णय लागू देणार नाही चिन्ह कोणतेही असू द्या काहीही फुकट देऊ द्या जनताच योग्य निर्णय या निवडणुकीत देऊन न्याय करणार
@sudammane9631
@sudammane9631 18 минут бұрын
सर छान आपले विस्लेषण असते. आपल्या मुळे आम्हाला पण नॉलेज मिळत.
@nitingaikwad9017
@nitingaikwad9017 Сағат бұрын
न्यायव्यवस्था विकली आहे कोणताही निकाल या अडीच लागला न देणे हा अन्याय केल्यासारखे आहे
@babangaikar2791
@babangaikar2791 56 минут бұрын
सगळे शिंदे सारखेच. 😢😢😢😢😢
@sanifgawankar729
@sanifgawankar729 Сағат бұрын
देशात न्याय नावाची वस्तू राहिली नाही. फार दुःख होत,आपल्या देशात न्याय विकला जातो काय? मिळत नाही ही चांगली गोष्ट आहे काय? पूर्ण जग पाहतोय ,आपल्या देशात न्याय विकत मिळू शकतो. देशाच्या 140 कोटी जनतेची हाय लागेल.ईश्वर ची भीती राहिली नाही.
@pralhadbirari9340
@pralhadbirari9340 Сағат бұрын
न्यायाची अपेक्षा या करू नका सर्व मँनेज आहेत.
@sureshmohite6661
@sureshmohite6661 8 минут бұрын
कोर्ट निर्णय देणार नाही इलेक्शन झाल्यावर देईल
@bhau2569
@bhau2569 3 минут бұрын
ऑर्डर नाही पाळली तरी काहीही होणार नाही...
@sharadbhosale9902
@sharadbhosale9902 Сағат бұрын
कोर्टापुढे निकाल निवडणुकी नंतर होवू द्या.
@dhirajpawar7797
@dhirajpawar7797 21 минут бұрын
वकील 5:21 शिंदे साहेब मोदी जय हो, तुम्ही पण मॅनेज जाले आहात
@sharadbhosale9902
@sharadbhosale9902 Сағат бұрын
शिंदे वकील साहेब..... आता पक्ष खरा कोणता ?, आमदार अपात्र आहेत की नाही ? कोणते चिन्ह कोणी कुठपर्यंत वापरावे ? हे प्रश्न निवडणुकी पूर्वी कोर्टापुढे काढू नका ही विनंती निष्कारण लोकांच्यात संभ्रम निर्माण होवू नये अशी प्रामाणिक भावना आहे
@laxmanmandale8614
@laxmanmandale8614 Сағат бұрын
बॅलेट मशीन मध्ये पण तो मजकूर लिहिणार का?
@dhirajpawar7797
@dhirajpawar7797 19 минут бұрын
शिंदे साहेब तुम्ही चांदरचुड चे एजंट आहात
@rajendrashinde9750
@rajendrashinde9750 52 минут бұрын
फार दुःख होत की लोकशाही ची यांनी किती थट्ट लावली.आता फक्त लोकांच्या कोर्टातच न्याय मिळेल.
@vikas.247
@vikas.247 Сағат бұрын
साहेब एकच गोष्ट किती वेळा सांगताय
@madhavthorat8243
@madhavthorat8243 Сағат бұрын
विकलेल्या कोर्टा कडून तारीख पे तारीख च मिळणार सेना राष्ट्रवादी निकाल मोदिनी लावलेला आहे
@atmanandsatyavansh4469
@atmanandsatyavansh4469 36 минут бұрын
चंद्र चुड नाही देणार न्याय
@sharadbhosale9902
@sharadbhosale9902 Сағат бұрын
अजितदादांनी पालन केले की नाही ही बाब आता गैरलागू झाली आहे
@JagannathSalunkhe-sd2tq
@JagannathSalunkhe-sd2tq Сағат бұрын
What about the symbol which will be used in the ballot box?
@ajitkumardhamal4344
@ajitkumardhamal4344 2 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤
@ववववववव
@ववववववव Сағат бұрын
एक प्रकारे प्रचार केला आहे अस मला वाटतया
@sureshmohite6661
@sureshmohite6661 11 минут бұрын
निर्णय लागला
@jedhekaka4061
@jedhekaka4061 2 сағат бұрын
कोर्ट .....?
@hitendragore5409
@hitendragore5409 12 минут бұрын
Jat pat pahu noka Thakhare na UBT la vote kara plz mumbai kar
@rajgothal5531
@rajgothal5531 40 минут бұрын
सर्व न्याय व्यवस्था विकलेली आहे. नाहीतर ठाकरेंना न्याय मिळाला असता
@dadabhaunarsale3477
@dadabhaunarsale3477 2 сағат бұрын
आता जाणता निकाल जाहीर करेल पोपट पणंची नको आता
@shaileshrode6910
@shaileshrode6910 Сағат бұрын
चोर ते चोर वर शिरजोर 😅😅
@rajendrashinde9750
@rajendrashinde9750 55 минут бұрын
काहीही होणार नाही साहेब आदृक्ष शक्ती कोर्ट चालवत आहे. हा सर्व दिखावा आहे. नाय मूर्ती हिमत करूच शकत नाही.
@KshirsagarI
@KshirsagarI 2 сағат бұрын
क कोर्ट मॅनेज आहे
@DMkarmne669
@DMkarmne669 2 сағат бұрын
काही निकाल बिकाल लागणार नाही
@manechetan1981
@manechetan1981 2 сағат бұрын
SC is also became Godi...nothing will happen....CJI will retire
@mahadevpingle7714
@mahadevpingle7714 2 сағат бұрын
दिवाळी सुट्टी ?
@samarsaraf4762
@samarsaraf4762 31 минут бұрын
Are nikal lava ata kiti divas lambvnar ahat
@jayawantnaik1942
@jayawantnaik1942 Сағат бұрын
Faltu pana ahe, 😢
@sharifshaikh8383
@sharifshaikh8383 2 сағат бұрын
Court Donkey Court punha Ajit Power gaddarana Sat (samajti det Ahe)
@sanjaysakhare6970
@sanjaysakhare6970 2 сағат бұрын
S.c.hi bjp chi paypusni aahi 😂😂😂😂
@sunilshinde2031
@sunilshinde2031 2 сағат бұрын
Ha vakil kuthali case jinkto ki nahi...
У вас там какие таланты ?😂
00:19
Карина Хафизова
Рет қаралды 19 МЛН
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 131 МЛН
Walking on LEGO Be Like... #shorts #mingweirocks
00:41
mingweirocks
Рет қаралды 4,2 МЛН
Car Bubble vs Lamborghini
00:33
Stokes Twins
Рет қаралды 32 МЛН
У вас там какие таланты ?😂
00:19
Карина Хафизова
Рет қаралды 19 МЛН