भारताची न्याय यंत्रणा धोक्यात आहे. आणि हीच मोठी शोकांतिका आहे
@vishnuwamne32 сағат бұрын
न्याय देवतेच्या हातात आता कमळ आहे
@supriyapawar3231Сағат бұрын
खरी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेंचीच...मशाल विजयी भवः जनता न्याय देईल
@prakashkore75792 сағат бұрын
❤❤❤ जय महाराष्ट्र आव अनिश भाऊ न्यायालय हे भारतीय जनता पक्षाचे रखेल आहे जय महाराष्ट्र ❤❤❤
@Praneshj070092 сағат бұрын
💯
@sadanandambardekar7522Сағат бұрын
उद्धव ठाकरे आगे पढो
@sandipparulekar3651Сағат бұрын
नवीन सरकार अस्तीत्वात आल्यावर केस निकाल अर्थ नाही,
@deepakjagtap14763 минут бұрын
Jata jata love day laun gele.
@sureshkale10542 сағат бұрын
ओन्ली श्री उद्धव ठाकरे साहेब फक्त सर्व महाराष्ट्र राज्य मध्ये 🌹🙏🌹
@ramchandraramji86992 сағат бұрын
अशा न्याय देत असल्याने लोक कोर्टावर विश्वास ठेवणार नाही न्याय देवता विकली गेली आहे
@suryakntmundhe2 сағат бұрын
आनिशजी जय महाराष्ट्र. आपल्याला नाही मिळाल नाही तरी चालेल. पण तो धनुष्य गदारांकडे राहू नये.
@prachitimadurkar76392 сағат бұрын
जय ऊध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तुमचीच आहे
@rajeshkadam26612 сағат бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@sarveshgaikwad2 сағат бұрын
जाहीर का नाही करून टाकत की कोर्ट शक्षम नाही निकाल द्यायला 🙏🏻 विषय तरी संपून जाईल.
@sandeepsahasrabuddhe153456 минут бұрын
सुप्रीम कोर्टवरील आमचा विश्वास कधीच उडालाय
@ashokmasurkar7814Сағат бұрын
डोळ्यावर च्या पटटया बदलून काहीच होणार नाही.न्याय देणारे डोळे उघडे ठेवून न्याय द्यायला हवेत.
@sunilk815546 минут бұрын
अनिश सर, या जुमला पार्टीने सगळ्या सरकारी यंत्रणा हाताशी धरून, धाक दाखवून, छोटे मोठे पक्ष फोडून पूर्ण देशात अराजकता माजवली आहे, ह्याला मायबाप जनतेने मतदानातून योग्यते उत्तर दिले पाहिजे व देश वाचवला पाहिजे. जय महाराष्ट्र!
@anilgaikar38302 сағат бұрын
एकदम बरोबर बोललात अनिश भाऊ जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐
@manojgawande55482 сағат бұрын
भाऊ चंद्रचूड याला राज्यपाल बनायचं आहे
@harishraut84172 сағат бұрын
अदृश्य शक्ती चिप जस्टीसना स्वप्नात घाबरवते म्हणून ठाकरे साहेबाना न्याय मिळणार नाही हे सत्य आहे. आत्ता न्याय व्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. हुकूम शाही चालू आहे.
@rahulkamble.485741 минут бұрын
मला वाटत जे घडतंय ते बरोबर आहे , कारण जे सत्ताधारी आहेत ते कसे खेळ करतात कूट नीती कपटी पणाने खिलाडू वृत्ती न ठेवता खेळ करते ते लोकांना कळू दे . सत्याचा विजय हा नक्की आहे उद्धव साहेब निराश नका होऊ मशाल पेटून उठणार .👍
@ashokshedge27162 сағат бұрын
जय महाराष्ट्र. प्रणाम अनिशजी गाढवे प्रणाम. जय महाराष्ट्र.
@ramchandraramji86992 сағат бұрын
अनिष जय महाराष्ट्र 🌹🙏🚩🚩, आता लोकांनवरच विश्वास ठेवावा तोच सर्वात मोठा सुप्रीमकोर्ट आहे बाकी विसरणे योग्य आहे
@prabhakarparab3937Сағат бұрын
या बातमीला भावपूर्ण श्रद्धांजली हे असंच घडणार आहे त्यामुळे कोणाला सिरीयस पण नाही आहे
@abhimanpatil41292 сағат бұрын
फक्त आणि फक्त उद्धव साहेबाची शिव सेना आहे
@uvg81712 сағат бұрын
सगळेच विकले गेले आहेत आता फक्त हुकूमशाही घोषित करायचं राहिलं आहे
@anilghanekar2561Сағат бұрын
अनिष दादा दादा जेव्हा पासून तारीख पे तारीख यायला लागली तेव्हाच नक्की झाले होते की न्याय व्यवस्था विकली गेली आहे तरी काही फरक पडत नाही जनतेच्या न्यायालयात विजय नक्की होतांना दिसेल. जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
@kiranphadtare4107Сағат бұрын
जय महाराष्ट्र ,आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
@NaeemKhan-hy7ouСағат бұрын
मुद्दाम.. Election झाले नंतर.. महाराष्ट्र मध्ये कोणाची सत्ता येणार. त्या अनुषंगाने निकाल मिळेल..
@savitasankpal4627Сағат бұрын
जय महाराष्ट्र अनिश दादा आम्ही फक्त आणि फक्त ठाकरे यांच्या पाठीशी आहोत
@krushnakumarsarogade3172 сағат бұрын
म्हणून आम्ही मित्रांना सांगतोय तुम्ही वकिल होवू नका, न्यायव्यवस्था रखेल झालीय
@girishgosavi260916 минут бұрын
Artificial intelligence भविष्यात न्याय यंत्रणा होईल तेव्हाच न्याय होईल. माणूस मेंदूने भ्रष्ट आहे.
@avadhutsawant30962 сағат бұрын
अनिश गाढवे साहेब नमस्कार, गेली अडीच वर्षे न्यायालय धनुष्य बाण चिन्हाचं निर्णय देते आहे, न्यायालय आता केंद्र सरकार चालवतय त्यामुळे निकालाची अपेक्षा का करावी.
@sanjaysogam2 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@RajendraKasar-l9s38 минут бұрын
अनिश दादा सप्रेम जय महाराष्ट्र न्यायव्यवस्था आणि हे न्यायमूर्ती सर्व काही फिल्मी चालू आहे निवडणुकीच्या पार्श भूमीवर सत्ता धाऱ्यांची आपलीच मनमानी चालू आहे आपल्याला न्याय ही आपली सुज्ञ जनताच देईल जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🚩
@vrushalighagare36452 сағат бұрын
भारतीय न्यायालयाची आणि संविधानाची थट्टा लावली आहे खुद्द वकीलांनीच.
@NetajiPatil-vk1xi2 сағат бұрын
जय शिवसेना ठाकरे जय महाराष्ट्र साहेब
@Agari_manoranjanСағат бұрын
न्यायमूर्तीच जर प्रामाणिक नसतील.... तर भविष्यात न्यायालयावर कोणाचा विश्वास उरणार नाही.... सर्व काही दिल्लीच्या अधीन आहे....याचेच वेळोवेळी प्रत्यय येते....लोकशाही हुकुमशाहीच्या मार्गाने चालली आहे...चालविली आहे....
@AmolBhangare-d9o2 сағат бұрын
जय महाराष्ट्र अनिश भाऊ ❤❤❤❤❤
@dilippatil66612 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा
@KRISHNAPALAV-q8f2 сағат бұрын
अनिषजी असली शिवसेना आपलीच आहे.
@dilawarpathan95982 сағат бұрын
❤ हे तर असं झालं आरोपी मेला अनं ,त्याचा पाचव्या पुन्यतिथिला जजनं फाशि ची शिक्षा सुनावलीं . ❤ वाह्ह रे न्याय देवता सदा सोता ❤
@suryakntmundhe2 сағат бұрын
आनिशजी जय महाराष्ट्र. आता हा विषय डोक्यात ठेवू या. पक्षप्रमुखांनी तर म्हटलेच आहे की नाव व चिन्हाचा निर्णय येत्या पाच पन्नास वर्षात लागेल. अगदी तसच दिसतय.
@sureshghodapkar765027 минут бұрын
यांना आपल्या शिवसेनेला न्याय द्यायचाच नाही आहे हे सिद्ध झाले आणि इतिहास साक्षी असेल पक्षावर दरोडा टाकून बेकायदेशीर सरकारने अडीज वर्ष महाराष्ट्र दोन्ही हाताने लुटला जनता यांना कदापि माफ करणार नाही घोडा मैदान जवळचं आहे असो 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
@norbancoelho2060Сағат бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच जिंदाबाद 🎉❤ जय महाराष्ट्र.
@shivajikarande483Сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩🐯🔥
@योगेशबोरकरBorkar2 сағат бұрын
8 तारीख सुनावणी होणार नाही सगळी विकली गेलेली आहे
@prashantchopde73052 сағат бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र अनिश बाळा ❤
@santoshshetye7142 сағат бұрын
कायदा हातात घेतल्या शिवाय निर्णय लागणार नाही जनतेनेच न्याय देणाऱ्यालाच तुडवा बाकी हातात काहीच उरलं नाही
@ashokmasurkar7814Сағат бұрын
ठाकरेंसाठी नाही तर संवीधानाचा मान राखण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तरी योग्य वेळेत योग्य न्याय मिळालाच हवा होता.लोकशाहीची थट्टा चाललीय या लोकांनी.
@pranaliwairkar93942 сағат бұрын
जय महाराष्ट्र भाऊ 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩
@yogeshtambe31792 сағат бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे अनिषदादा .
@bhagvanchaudhari9047Сағат бұрын
आनिश दादा जय महाराष्ट्र उद्धव साहेब आपले विचार आम्हास खुप आवडतात
@jagannathpatil77252 сағат бұрын
दादा आपण आपल्याला नाय मिळे ल अशी आशा धरू नये आमचा नेवस्थेवर विश्वास राहिला नाही
@purushottamredekar1673Сағат бұрын
न्यायालय न्याय देवू शकत नाही त्यांना माहीत आहे कारण न्याय जनताच देणार आहे 🚩🚩🚩
@krishnaakhade9297Сағат бұрын
न्यायालयांवर आतापर्यंत देशाचा झालेला खर्च वाया जातोय असेच वाटते, जर न्याय द्यायचाच नसेल तर पुन्हा पुन्हा तारखा कशाला लावायच्या..
@udaykadam151Сағат бұрын
निकाल लागणार नाही कारण दबाव आहे आता विश्वास कोणावर ठेवायचा😢
@adityavanarse80622 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
@RamakrishnaShinde-rh3nuСағат бұрын
❤ जय महाराष्ट्र दादा साहेब ❤❤❤❤
@anilghail2654Сағат бұрын
99 टक्के विश्वास राहीलाच नाही
@vilashwayse6014Сағат бұрын
न्याय देवतेच्या हातात कमळ आहे म्हणून न्याय मिळणार नाही
@krishnaakhade9297Сағат бұрын
विकल्या गेलेल्या लोकांकडून काय अपेक्षा करायची, याच लोकांनी सर्व मिळून सविधानाचा अवमान केला आहे, याच सर्व लोकानी मिळून सविधान मानायचे नाही असे ठरवले आहे, यांना जनता माप करणार नाही..
@dnyaneshwarjadhav78472 сағат бұрын
सेवा म्हणजे कर्तव्य आहे हे न समजता केवळ काम करणाऱ्या च्या कडून असली अपेक्षा!! 🚩
@raghobaloji66342 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🙏
@digambardesai944Сағат бұрын
कदापि होणे नाही न्यायव्यवस्था पण गुजरात लाॅबी पुढे नतमस्तक झाली आहे २३ पर्यंत थांबा जनता जनार्दन आहे
@rakeshshirke453Сағат бұрын
न्याय फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये होयचा आता सर्व विकले गेलेले आहेत. महाराज आज तुमची खूप जास्तच आठवण येतेय. काश मी तुमच्या काळात जन्माला आलो असतो. एक दिवस का होईना अभिमानाने जगलो असतो.
@vitthalpokharkar65662 сағат бұрын
जय शिवराय
@rajendrajain36322 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩
@purushottambharambe50492 сағат бұрын
आता जनता न्यायालयातच निकाल लागेल
@BhimraoKesarkar-ms6bb2 сағат бұрын
अनिश दादा मानाचा जय महाराष्ट्र
@shantaramhargude618557 минут бұрын
एकदम बरोबर सर्व जनता जाणती आहे कोण आहे देशाचे धोखेबाज गद्दार आणि कोण कोण देत आहे देशाच्या धोखेबाज गद्दारांना साथ?
@shubhamkinhale84532 сағат бұрын
Jy maharastra
@suvarnapatilkupachchan276Сағат бұрын
जनतेच्या म्यायालयात म्याय होणार दादा पण आपलाच विजय आहै🔥🚩🙏🙏
@umeshnaik2292Сағат бұрын
त्यांना निवृत्त होऊ द्या मग आपण त्यांचा यथेच्छ सत्कार करूया मग त्यांना कळेल जनता कसा सत्कार करते
@vasantghadi4980Сағат бұрын
आता हे सर्व पाहुन जनतेने मा.उद्धव ठाकरेनां असा न्याय द्यावा की कुठलेही सरकार , न्यायालय चुकीचे वागणार नाही
@ashokkore28822 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@rameshwarpawar641955 минут бұрын
न्यायालयाच्या निकालाची वाट पाहणेची गरज नाही त्या आगोदर च 20/11/24 ला जनतेच्या न्यायालयात जनता खरी शिवसेना ही उध्दवजी साहेब यांची आहे हे दाखवून देतील
@vikasbhere70312 сағат бұрын
म्हणजे ते निकाल देण्याच्या लायक नाहित. खर तर हे आहे न्याय देवतेवर विश्वास राहीला नाही.
@prashantkarve3998Сағат бұрын
50खोके एकदम ओके, सर्व विकले गेले आहेत 😢
@SureshMandavkar-k9jСағат бұрын
Satya hai
@vijaydeole14242 сағат бұрын
म्हणून हे BJP सरकार हटवा.
@NileshBhuvad-p6h2 сағат бұрын
जय महाराष्ट्र अनिश दादा
@puranlalgauatm35422 сағат бұрын
हे सर्व या पूर्वीच ठरले होते गणेश दर्शन च्या वेळी,
@ravindrakadu9834Сағат бұрын
अनिश दादा खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
@SubhashGiri-m7j2 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@shashikantkavitkar16532 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा 🎉🎉❤❤
@SanjayMohite-q2y2 сағат бұрын
दादा जय महाराष्ट्र 🔥🔥🚩🚩
@ganeshshetye98492 сағат бұрын
जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🚩🚩🚩
@diliphatle1950Сағат бұрын
न्यायालय कोणासाठी न्याय कोणाला मिळतो पक्ष फोडला पक्ष आणि चिन्हं दिलं केस सुप्रीम कोर्टात लहान मूल सागेल पक्ष कोणाचा सुप्रीम कोर्ट अजुन ठरवत आहे न्यायालयावर विश्वास...कोणी ठेवावा
@Shubham.kawade2 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
@mahendrakoli.76932 сағат бұрын
Jay Maharashtra anish
@satishuttekar995227 минут бұрын
फक्त आणि फक्त each श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना aadikar yancah aahe जय महाराष्ट्र दादा 🙏🏼🙏🏼🙏🏼🌴☘️🎄
@DEVDATTACHAUDHARI-k6lСағат бұрын
मानाचा जय महाराष्ट्र
@ganeshrandive3410Сағат бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे आणि जगाच्या अंता पर्यंत राहील
@SandeepSaid-uy2gt2 сағат бұрын
जय महाराष्ट्र अनीश!!
@prakashkambliСағат бұрын
न्याय देवता केदरातील तडीपार असलेले मत्री याना घाबरत आहे
@rakeshgangurde34412 сағат бұрын
Jay Maharashtra
@shankarlahane95152 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤
@deepakmate89962 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🚩🔥🚩🔥🚩💪
@Sarang18052 сағат бұрын
🚩जय महाराष्ट्र दादा 🚩
@NanaDswdakr2 сағат бұрын
भगवा जय महाराष्ट्र दादा
@udayalawani3864Сағат бұрын
आता आमचे न्यायमूर्ती मतदार आहेत 🙏🏻
@sunilpadalkar539549 минут бұрын
जय महाराष्ट्र अनिश भाऊ
@dilipmarathe403053 минут бұрын
जो पर्यंत नाव आणि पक्ष याचा निर्णय होत नाही तो पर्यंत ही निवडणूक घेतली नाही पाहिजे
@umeshsidhaye139647 минут бұрын
लोकानी, मतदारांनी आता ठरवावं की काय करायचंय.. सार्या गोष्टी त्यांच्यासमोर घडताहेत