No video

अजुनी कसा येईना गे हरी | रेखाताई कल्याणकर | अर्जुन म घोरपडे | RekhaTai Kalyankar | कैलास म पवार |

  Рет қаралды 309,716

Seva Kirtanachi सेवा कीर्तनाची

Seva Kirtanachi सेवा कीर्तनाची

Күн бұрын

#rekhataikalyankar #rekha kalyankar #कैलास_महाराज_पवार #kailasmaharajpawar
| रेखाताई कल्याणकर | Rekhatai Kalyankar | @Seva kirtanachi
या चॅनेलवरील व्हिडीओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि सबस्क्राईब करायला विसरु नका🙏. तसेच आपल्या प्रतिक्रिया 👉कमेंट बॉक्स मध्ये जरुर कळवा.
@SevaKirtanachi® 👍🔀🔔
ध्यन्यवाद.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अमुल्य आहेत.
तुमच्या गावातील किंवा परिसरातील अखंड हरिनाम सप्ताह किंवा तुमच्याकडील भजने, गवळणी, कथा-कादंबरी कलगीतुऱ्याची गाणी असे काहीही आमच्या चॅनेलवर प्रदर्शित करू शकता. त्यासाठी आम्हाला खालील नंबर वर संपर्क करा.
◆तुमच्या गावातील संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताह रेकॉर्ड करून मिळेल.
आमचे व्हिडिओ परवानगी शिवाय डाउनलोड करून वापरू नये...
या समूहाचा कोणताही व्यक्ती, वस्तू स्थळ याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही व्हिडिओ किंवा इतर वाक्यांशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. वक्त्याने व्यक्त केले वाक्य, उच्चार, मते आणि त्यांचे वैयक्तिक आहे. कुणाचीही भावना व मन दुखांवन्याचाचा आमचा हेतू नाही.
All Rights Reserved-©Seva kirtanachi
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
आमच्या चॅनल सोबत खालील क्रमांकावर संपर्क करा.....
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
👉Like Share And Subscribe///Comments
👉 Any content that is stolen or misused by this channel will be legally punished. If Copied....... © Copyright 107 Disclaimer under Section © 107 of the © Copyright Act 1976,👈
#मृदुंग_ह_भ_प_
#गायन_ह_भ_प_
#ह_भ_प_
#अभांगचा_भावार्थ
#कीर्तन_चाल
#भागवत_कथा
#कीर्तन_चाल
#rekhatai kalyankar bhajan
#rekhataikalyankar
@rekhataikalyankar
#रेखाताई_सुरवसे

Пікірлер: 64
@arjunghorpade6608
@arjunghorpade6608 Жыл бұрын
युट्युब चॅनेल वाले तुमचे पण हार्दिक अभिनंदन कारण तुमच्यामुळे हे गायन सर्व भारत देश पाहतो आणि ऐकतो सर्वस्रोत्यांचा समाधान होतं घरी हीच भक्ती पांडुरंगाची आणि माऊलीची सेवा आणि स्रोत्याचा समाधान हेच खरं पुण्य तुमच्या पदरात पडेल अशी सेवा कायम चालू राहावी हीच हात जोडून विनंती करतो आपल्याला जय हरी माऊली
@ramnathbhangare
@ramnathbhangare Жыл бұрын
Super sounds tae
@pandurangramanbainwad4124
@pandurangramanbainwad4124 Жыл бұрын
,क
@tanajichandanshive7544
@tanajichandanshive7544 Жыл бұрын
Q
@shamraopatil2311
@shamraopatil2311 7 ай бұрын
❤❤
@user-ui4vg1qi2p
@user-ui4vg1qi2p Ай бұрын
😊
@patilbuvagade299
@patilbuvagade299 Ай бұрын
खूप छान गवळण गायली माऊली
@vitthalbharti1420
@vitthalbharti1420 Ай бұрын
विठ्ठल भारती
@vitthalbharti1420
@vitthalbharti1420 Ай бұрын
खुपच छान गवळण
@rajeswarumbare1882
@rajeswarumbare1882 Ай бұрын
खुप छान गोळन गायिली कल्याणीताई
@babupawar7236
@babupawar7236 2 ай бұрын
खुप छान माऊली दोन्ही गायकांचे हार्दिक अभिनंदन.❤❤
@amolahire1997
@amolahire1997 Жыл бұрын
Kailas guruji always hit. No 1 guruji and tai kharach khup chan gaylat tai tumhi pan
@arjunghorpade6608
@arjunghorpade6608 Жыл бұрын
ताई धण्य आहे तूमची व तूमच्या आवाजाची कितीही कौतुक केले तरी आमचें तोंड लाहानच आहे महाराष्ट्रात ताई सारखी पिलर भैरवी व मिस्र स्वर मिश्रीत कोणी च म्हणऊ शकत नाही तोडच नाही ताई ला महाराष्ट्रात जोडच नाही नंबर एक भैरवी गायलेली आहे कूठे शिक्षण न घेता येव्हडे ज्ञान कसे प्राप्त झाले हे सर्व पांडुरंगालाच माहीत आहे मि आशी पांडुरंगाला विनंती करतो तूझे भजन नामस्मरण करण्यासाठी ताईला खूप मोठे आयूष्य दे व त्रीभूवणात ताईचे नाव लौकीक होवो साक्षात संत जनाबाई चा आवतारच आहे सा दंडवत जय हरी माऊली
@chandrakantpawar56
@chandrakantpawar56 Жыл бұрын
एकदम भारी आवज आहे सुंदर गायले आहे ताल एकदम भारी तबला वादन केले आहे तुम्हाला सलुठ
@uddhavkale6068
@uddhavkale6068 2 ай бұрын
धन्यवाद ताई
@rohidaschaure1160
@rohidaschaure1160 3 ай бұрын
best gayan pawar maharaj
@poonamnalkande9162
@poonamnalkande9162 Жыл бұрын
खुप छान ताई व बाबा 🙏🙏
@ProGaming-sn3jl
@ProGaming-sn3jl Жыл бұрын
एक नंबर भैरवी ताईसाहेब तोडच नाही फक्त आलाप सोडून गायन वेळेस गडबड वाटतेय सलाम ताईसाहेब तुला
@marutimadke9985
@marutimadke9985 Жыл бұрын
अप्रतिम आवाज ⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️👌👌👌
@vasantsalke5223
@vasantsalke5223 Жыл бұрын
खुप खुप छान आवाज ऐकू आला धन्यवाद जय राम कृष्ण हरी माऊली
@anilingle9185
@anilingle9185 Жыл бұрын
1 number avaj tai
@user-no2ej7mh9g
@user-no2ej7mh9g 3 ай бұрын
खूप छान गौळण
@laxmannanaware1513
@laxmannanaware1513 2 ай бұрын
खूप छान आवाज रेखा ताई धन्यवाद
@himmatbhosale7439
@himmatbhosale7439 Жыл бұрын
जय हरी
@sambhajipawar2365
@sambhajipawar2365 Жыл бұрын
एकच नंबर
@rs-nl2ob
@rs-nl2ob 7 ай бұрын
Tai khup bhari gayen 👌🙏
@JaySriram-ye3sf
@JaySriram-ye3sf 2 ай бұрын
खूप छान आहेगवळनजयहारी
@arjunghorpade6608
@arjunghorpade6608 Жыл бұрын
खुप छान आहे व्हिडिओ व आवाजाला तोंड नाही खूप गोड आहे जय हरी ताई
@gajananchavan7432
@gajananchavan7432 Жыл бұрын
खुप छान आवाज सुंदर अप्रतिम भक्ती गीते गायली पांडुरंग हरी
@bapusahebkhile5691
@bapusahebkhile5691 2 ай бұрын
छान च शुभेच्छा
@arjunpatil208
@arjunpatil208 Жыл бұрын
Arjunpatil gorchincholi hamari rekha.ka.swar.very very sweet hai
@VitthalNikumb
@VitthalNikumb Ай бұрын
खूप छान आहे गवळण
@ranjanasonji9849
@ranjanasonji9849 Жыл бұрын
खूपच छान आवाज आहे 👍
@ganeshsononegaming8662
@ganeshsononegaming8662 Жыл бұрын
खूपच छान आवाज आहे ताई तुमचा
@pratikshajadhav941
@pratikshajadhav941 Жыл бұрын
अप्रतिम🙏🙏🙏🙏
@arjunghorpade6608
@arjunghorpade6608 Жыл бұрын
गायन करनारे गायन करतात पण त्याला तबल्याची व हार्मोनियम चि सात नसेल तर गानार काही करू शकत नाही म्हणून तबलावादक व हार्मोनियम वादक याचे आधी हर्दीक अभिनंदन नंतर रेखा ताई चे अभिनंदन साक्षात संत जनाबाई चा आवतारच म्हणून संत म्हणून दर्शन घेतो जय हरी माऊली वारकरी संप्रदाय मार्फत हार्दिक अभिनंदन सर्वांचे राम कृष्ण हरी माऊली
@arjunghorpade6608
@arjunghorpade6608 Жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
@d.mghuge9666
@d.mghuge9666 2 ай бұрын
खुपच,छान,ताईवबाबा
@babasahebgore4576
@babasahebgore4576 29 күн бұрын
लय भारी ताई काय चाल आहे खुप सुंदर
@ashokshinde3605
@ashokshinde3605 Жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज, गायन .खूप छान मिश्रण ताई .असेच अजून किती तरी ऐकायला मिळेल.अशी आशा करतो.सर्व संतव्रंदांचे अभिनंदन.
@user-no2ej7mh9g
@user-no2ej7mh9g 3 ай бұрын
सुंदर चाल
@user-bt7rw2sg9t
@user-bt7rw2sg9t 2 ай бұрын
खूप छान आवाज ताई जयहरी
@samadhanvishnusonone3473
@samadhanvishnusonone3473 Жыл бұрын
Jay hari
@pandurangdewarde3598
@pandurangdewarde3598 Жыл бұрын
Vere good gayan
@vithalphadatare3942
@vithalphadatare3942 Жыл бұрын
👌
@gavramwarkhade1399
@gavramwarkhade1399 Жыл бұрын
अप्रतिम गायन ताई सुंदर भजन
@ajinathsonone9063
@ajinathsonone9063 Жыл бұрын
👌👌
@user-no8ud5ts2u
@user-no8ud5ts2u 10 ай бұрын
Kisan sutar maval pune tal वाजवा
@arjunghorpade6608
@arjunghorpade6608 Жыл бұрын
रेखा ताई सुरवसे कल्याणकर यांचा संगीत भंजन सम्राट व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रतील छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद मध्ये सेवा किर्तनाची या यूट्यूब चैनल ने पहिला नंबर आनला आहे ताईचे गोड गायन व तंतोतंत रांग व म्हणण्याची ठिवन खुप छान आहे असे लाखों श्रोते म्हणतात छत्र संभाजी नगर आपले हार्दिक स्वागत करीत आहे अभिनंदन जय हरी ताई
@ashokshinde3605
@ashokshinde3605 Жыл бұрын
ताई ,खूप छान आवाज व गायन. मिश्रण रागाचे अतिशय उत्तम. असंच अजूनही ऐकायला मिळत राहील अशी अपेक्षा करतो. सर्व संतव्रंदांचे अभिनंदन.
@SevaKirtanachi
@SevaKirtanachi Жыл бұрын
धन्यवाद.. अजून विडिओ नक्की येईल नवीन व्हिडीओ पायण्यासाठी चॅनेल subscribe करा *चला हो पंढरी जाऊ*👌 *👇🏻व्हिडीओ लिंक👇🏻* kzbin.info/www/bejne/iYqrn2yclJipns0 🎥 : *लाईक करा ❤️* 🎥 : *शेअर करा ↗️* 🎥 : *सबस्क्राइब करा🔔* 🎥 : *सेवा कीर्तनाची Seva kirtanachi* 😊
@balasahebwagh5010
@balasahebwagh5010 Жыл бұрын
पाठिंमागचे गाणारे बरोबर नाहीत सुर बरोबर नाहीत , ताईंचा आवाज छान आहे,
@janardhansonone9129
@janardhansonone9129 Жыл бұрын
👌👌👌👍
@yogeshgirase3325
@yogeshgirase3325 Жыл бұрын
😍😍
@user-nq5vr5vt2f
@user-nq5vr5vt2f Жыл бұрын
🙏🙏👌👌👌
@OmSaiMobileShopee123
@OmSaiMobileShopee123 Жыл бұрын
👌👌👌👌👌
@chandrabhansumbe3448
@chandrabhansumbe3448 Жыл бұрын
भारी आवाज आहे ताई 🙏🙏
@popatthange5806
@popatthange5806 Жыл бұрын
ईश्वराचा हात तुम्हा दोघांच्या डोक्यावर आहे. खूपच सुंदर गायन
@sattamdasnur1979
@sattamdasnur1979 Жыл бұрын
खरच ताई काय ऊपमा द्यावा दोगांणा अंत करण भरल कैलास जि आपण फ्त आयकत राहा बरोबरि नका करू हहाहाहाहाकायहे
@radhikataighuneghune655
@radhikataighuneghune655 Жыл бұрын
खुप सुंदर आवाज अप्रतीम गायण
@prathmeshtemkar2792
@prathmeshtemkar2792 Жыл бұрын
,, खूप छान 🙏
@vaibhavaoutade4196
@vaibhavaoutade4196 11 ай бұрын
आपल्याला बोलवायचं म्हणल्या वर संपर्क कसा करता येईल
@SevaKirtanachi
@SevaKirtanachi 11 ай бұрын
Sampark 9764709768
123 GO! Houseによる偽の舌ドッキリ 😂👅
00:20
123 GO! HOUSE Japanese
Рет қаралды 6 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 45 МЛН