ऐकुन खूप खूप छान समाधान मिळाले ताई रामकृष्ण हरी. अभिनंदन ताई
@arjunghorpade6608 Жыл бұрын
खूप गोड आवाज आहे ताईचा सेवा कीर्तनाची यूट्यूब चैनल वाल्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
@vilasbhosale67459 ай бұрын
ह. ब. प. गायक व भजन सब्राट रेखाताई कल्यानकर यांना कोटी कोटी प्रनाम पाडुरंगाची सेवा हिच खरी ईश्वर सेवा पाडुरंगाची सेवा करा तुम्हाला पाडुरंगाच्या कृपेने तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य मिळो शुध्द बिजा पोटी फळे रसाळ गोमटी जय जय रामकृष्ण हारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे .
@mohannavtakke93618 ай бұрын
खुप छान ताईसाहेब खुप शुभेच्छा 🎉
@nanashingar1135 Жыл бұрын
अप्रतिम
@balajipadole7127 ай бұрын
खुप छान ताईचा आवाज आहे
@BabasahebMaharajDhakne5 ай бұрын
जय हारी 🌹 खरोखरच खूप छान आवाज 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम