😀 अक्षया वीडियो मध्ये यायला लाजते 😀 सासूबाईंनी बनवली जुन्या काळातील बर्फी😋Sweet Recipe😋Samresh Vlogs

  Рет қаралды 44,613

Samresh Vlogs

Samresh Vlogs

Күн бұрын

Пікірлер: 298
@seemaraut1342
@seemaraut1342 4 ай бұрын
मी पण पहिल्यांदा बघितल छान आहे 😊
@sunitakamerkar3385
@sunitakamerkar3385 2 жыл бұрын
समरेश बरेच दिवसाने तुझा ब्लॉक पाहिला खूप मस्त वाटला दिवाळीच्या तुला खूप खूप शुभेच्छा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@seemanaik8367
@seemanaik8367 2 жыл бұрын
मस्त रेसीपी आपल्याकडे बनवायचे जूनी आठवण झाली
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
haa attya👍🥰तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@deepamhatre5948
@deepamhatre5948 Жыл бұрын
thank u very much समरेश. रवळीची रेसिपी मिळाली. आता मी बनवेन. आज सुद्धा आमच्या कडे रवळी बनवली जाते.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊दीपा ताई🙏
@dreamworldofpravinjoshimah8285
@dreamworldofpravinjoshimah8285 2 жыл бұрын
Just baghun zaalaa full video.. Mast vaatal...ek vegali sweet- dish samajali aaj Really hi jari garibanchi sweet - dish asali tari, ashi taste faar kami ..... itar konatya sweet - dish laa asel.... Kaaran hi sweet dish karatana , Samresh ,tasech tuze in-laws aani Akshaya vahini cha bhaau- Naana...yaa sagalyaanch prem yaat add zaalay...tyaamule hi sweet- dish kiti mast zaali asanaar.... he agadi imagine karatana yeil. Agadi simple aani kokani ashi hi dish baghun Eyes agadi आनंदाने भरून आले. Samaresh tulaa ,tuzyaa family members laa aani tuzi sadhya small ashi 83.8 K chi you- tube family ... ji unlimited mothi honaar aahe....ashaa sagalyaanaa... Laxmipujan chyaa ,udyachya Diwali- paadvaa aani Bhaubeej chyaa khup khup shubhechha. Overall Sagalyaanaa- hi Diwali भरभराटीची सुख समृद्धी ची आणि आनंदाची जावो हीच आमच्या श्री वरदविनायक (जो ईच्छापूर्ती करणारा आहे- अष्टविनायक क्षेत्र महड ) चरणी प्रार्थना !!!
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुम्हीं एवढी मोठी कमेंट करता... हिच अमच्यासाठी खुपच मोठी गोष्ट आहें प्रवीण दादा🥰तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@dreamworldofpravinjoshimah8285
@dreamworldofpravinjoshimah8285 2 жыл бұрын
☝️😊☺️🙏😍🤩😇✌️
@kalpanavesawkar4702
@kalpanavesawkar4702 2 жыл бұрын
आम्ही कोकणातले आहो‌त आणि आम्ही सुद्धा ही रवळी नरकचतुर्दशीच्या दिवशी कर‌तो.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok mast👍👍Thank you so much & Happy Diwali🙏🥰
@chamelisable1409
@chamelisable1409 2 жыл бұрын
या रेसिपी ची वाट बघतोय आम्ही
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
chalel tai👍🥰
@vinodmhatre2704
@vinodmhatre2704 2 жыл бұрын
वाडवल, पाचकळशी, चौकळशी, सोमवंशी क्षत्रिय समाजाची पारंपरिक पाककला
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो विनोद दादा बरोबर बोललेत तुम्हीं👍👍🥰🙏तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@ashwinichindarkar6782
@ashwinichindarkar6782 Жыл бұрын
समरेस आमच्याकडे यांच्यामध्ये काकडे टाकतात आणि ती रात्री करून ठेवतात सकाळी वड्या पाडतात त्याला धोंडास म्हणतात छान रेसिपी झाली
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
ok mast 👍👍वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊अश्विनी ताई🙏
@sangeetassareescreationfor5082
@sangeetassareescreationfor5082 Жыл бұрын
Yes Diwali la sakali lavkar hich rawali khaychi mumbaikar sudha pachakalashi padhat ahe Phar sunder lagate
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
😃👍👍🥰🙏
@archanaagree303
@archanaagree303 7 ай бұрын
Hi samresh recepi 1no hoti. Kokanat ya la mokal boltat. Fakat amchya kade thodi vegli padhhat ahe. Amhi aajoli gelo Ki mazya aai chi aatya banvay chi ch. Kokanatil special recepi ahe he. Ani he mazi khup aavdti sweets dish ahe 😋❤ hi recipe baghun lahan pan athvle 👍👍👍. Thank you
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 ай бұрын
छान😃👌
@Viswa325
@Viswa325 Жыл бұрын
Sagla hoil nit fakt teen mhine purna aram gya ugach gahi nka karu. Dev Karel changla. ❤ khup prem. Ata fakt health var laksha dya. Amhi vat pahu pudchya video chi ani jodun rahu.
@smitapatil1169
@smitapatil1169 2 жыл бұрын
Mast ravali. Chan. Shubecha sagalyana sagale mast karanjya karat ahet kantala yenarch nahe ase.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@truptiRane303
@truptiRane303 2 жыл бұрын
अहो दादा आमच्या कोकणात याला कस कस असं म्हणतात आणि यात काकडी घातल्यावर याला धोंडास असं म्हणतात सिंधुदुर्ग हा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok😀👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏तृप्ति ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@akankshanilesh2807
@akankshanilesh2807 2 жыл бұрын
Aamcha kde banvtat ...dada mazi aaji banvte aajun,,,,happy diwali
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok मस्त👌तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@snehalt4548
@snehalt4548 2 жыл бұрын
Kokanat ya recipela mokal kivha dhondas boltat sundar Sasubai sadhya saral aani sweet aahet👌👌👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌷
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok👍👍😀तुमचे खुप खुप धन्यवाद🙏स्नेहल ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@sujaymore5020
@sujaymore5020 2 жыл бұрын
Chan hoti samresh Dada recipe
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सुजय🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@ashavartak8040
@ashavartak8040 Жыл бұрын
हि रेसेपि माहित आहे लोकाना
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
ok वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@uptrends6477
@uptrends6477 2 жыл бұрын
आमच्या पालघर जिल्ह्यात सुद्धा रवली बनवतात.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 Жыл бұрын
संदेश रवळी ही आपल्या गावची खूप छान पदार्थ आहे दर दिवाळीला आम्ही करतो आणि खूप छान होतं त्याच्यामध्ये काकडी टाकली तर आणखी सुंदर होतं आपल्या अलिबागचा हे एक दिवाळीतलं मेन पदार्थ आहे ज्याची चव अप्रतिम असते पूर्वी ते हिरवळीच सगळ्यांना दिली जायची करंजी लाडू च्या ऐवजी खूप छान वाटलं बघून जुने काही पदार्थ दाखवतो की खूप छान वाटतं बघायला आणि आपल्या गावचे एक रवळी म्हणजे एक वैशिष्ट्य आहे दिवाळीतला त्यामुळे बघायला खूप छान वाटलं
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
हो ताई👍सुंदर माहिती दिलीत ताई👍🥰🙏
@sangitadhumal5463
@sangitadhumal5463 2 жыл бұрын
Amhi karato ravali mast lagate
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏संगीता ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@SRJ_VLOG777
@SRJ_VLOG777 Жыл бұрын
Samresh dada , vlog kshamdhe shoot karta tumhi?
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
i phone 12
@harsharaut4601
@harsharaut4601 2 жыл бұрын
आमच्या गावी बनवतात मी पण बनवते काकडी घालून
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok😀👍👍👍
@smitamhatre456
@smitamhatre456 2 жыл бұрын
माझे माहेर मुरुड पण सासर वसई, आमच्या पालघर जिल्ह्यात बऱ्याच सणाला रावळी नेहमी करतात. चुलीवर करायचे पण हल्ली गॅस वर करतात. पूर्वीचा 🎂 केक.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok मस्तच😃👍👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏स्मिता ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@shefalishirsat3395
@shefalishirsat3395 Жыл бұрын
Nice recipe.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
😍👍🙏
@Saggy_Rider18
@Saggy_Rider18 Жыл бұрын
❤❤
@sulbhakadam9843
@sulbhakadam9843 2 жыл бұрын
शुभ दीपावली आमच्या कडे कोकणात याला dondas किंवा topaatale म्हणतात
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok🥰👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏सुलभा कदम👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@ashwinimhapankar1774
@ashwinimhapankar1774 2 жыл бұрын
छान आमच्या मालवणी स्टाईल मध्ये याला मोकळ किंवा टोपटलं अस म्हणतात.. गणपती च्या सिझन मध्येच आम्ही ह्यात तंवस म्हणजे मोठी काकडी पण वापरतो किसून.. खूप छान लागते.. कधी कधी वासासाठी आम्ही हळदी ची पण पण वापरतो.. ❤️ जुनी कोकणी मिठाई आहे ही अतिशय पौष्टिक आणि रुचकर.. 👍🏻👍🏻
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏अश्विनी ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@yogita7546
@yogita7546 2 жыл бұрын
😋😋😋👌👌👌👌🤗🤗🤗🤗
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏योगिता ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@yogita7546
@yogita7546 2 жыл бұрын
@@SamreshVlogs happy diwali 🪔🪔🧨🧨🎆🎇🎇🤝🤝
@monikagharat8081
@monikagharat8081 2 жыл бұрын
Ha dada aamchya navi mumbai mdhe pn kartat hi recipe aamhi pn mokal bolto
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok,,तुमचे खुप खुप धन्यवाद🙏मोनिका ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@pravinnagwekar1641
@pravinnagwekar1641 Жыл бұрын
@@SamreshVlogs nm
@jayashreenaik8049
@jayashreenaik8049 2 жыл бұрын
Mi ganapati bappala banavate mastt lagato ha lay juna parmparik sweet aahe
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो बरोबर🥰👍
@chamelisable1409
@chamelisable1409 2 жыл бұрын
सादनं दाखवा नक्की दादा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
👍👍
@nikimali1023
@nikimali1023 Жыл бұрын
Ho dada he tar aaplay kade Alibag madhe khup kadhe banvtat.....
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...खुप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sangeetassareescreationfor5082
@sangeetassareescreationfor5082 Жыл бұрын
Langrit karatat coconut milk pan ghalatat far base lagate
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
👍👍🥰🙏
@jayakandalkar8812
@jayakandalkar8812 2 жыл бұрын
मालवण ला टोपातल;खानतोळी धोंडास असं म्हणतात आणि काकडी घालून करतात तवस म्हणजे मोठी जुण झालेली काकडी रात्री करून ठेवली कि सकाळी छान वड्या पडतात
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏Jaya Kandalkar👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@sudhapatole5597
@sudhapatole5597 2 жыл бұрын
Apartim Khupp Bhari 👌👌👌👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
Thank You So Much Sudha Patole Tai🥰🙏
@yogeshkatkar4652
@yogeshkatkar4652 Жыл бұрын
Khup chan
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@vijaykokate3223
@vijaykokate3223 2 жыл бұрын
करंजी बोलतात आमच्याकडे,, मी कजूॅऺलेकर ता पारनेर जिल्हा अ नगर नगर कल्याण रोड
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok🥰👍वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद विजय साहेब😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 2 жыл бұрын
दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
happy diwali🥰🙏
@sanjivinibhagat712
@sanjivinibhagat712 2 жыл бұрын
Dada mala mulga zala
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
wow.. mast..😃👍😍 congratulations sanjivani tai👍 tumhi tumchi kalji ghya..aani chotya balachi kalji ghya👍
@priyatondlekar9766
@priyatondlekar9766 Жыл бұрын
माझी आजी पण दिवाळीला अशीच राओली कराची,पण माझ्या आईला नाही येतं सासूबाई ना thanks बोल ,
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
चालेल ताई👍वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@satishchavan1749
@satishchavan1749 Жыл бұрын
​@@SamreshVlogs
@satishchavan1749
@satishchavan1749 Жыл бұрын
​@@SamreshVlogs
@satishchavan1749
@satishchavan1749 Жыл бұрын
​@@SamreshVlogs
@kanchanyadav507
@kanchanyadav507 2 жыл бұрын
मीही आताच पाहीली.छान वाटतेय. रवली! नाव ही माहीत नव्हते. अक्षता,अग तू आणी समशेर आम्हाला आमच्या कुटूंबाचाच भाग वाटता.तुझे रवालाडूची रेसेपी ही केली हं छान झाले.thank you ♥ 😀
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कांचन ताई🥰 तुम्ही आपले फ़ैमिली मेंबरच अहात🥰 तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@swatijoshi3826
@swatijoshi3826 Жыл бұрын
ह्याला खांडवी असेही म्हणतात, गुजराथी मध्ये खांडवी म्हणजे सुरळीच्या वड्या. उपवासासाठी तांदूळ ऐवजी वरी तांदूळ वापरता येतात
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
ok mast👍तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rashmiashtamkar6733
@rashmiashtamkar6733 2 жыл бұрын
हा पदार्थ माझ्या माहेरी म्हणजेच झिराडला माझी आई दिवाळीच्या पहिल्या दिवशी दरवर्षी बनवायची...मी सुद्धा या वर्षी पहिल्यांदाच रवळी बनविण्याचा प्रयत्न केला आणि तो सफल झाला माझ्या सासरच्या सर्व माणसांनी रवळी आवडीने खाल्ली....मी माझ्या आई कडून रवळी बनवायला शिकले...
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok mast रश्मी ताई😀👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@ganeshkognole1665
@ganeshkognole1665 2 жыл бұрын
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🪔🪔 "दीपोत्सव शुभेच्छा" 🪔🪔* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ 🙏 *आज पासून सुरू होत असलेल्या दीपावलीच्या शुभपर्वाच्या आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास अनंत-कोटी मनःपूर्वक शुभेच्छा.*🎉💐 🧨🪔 *🏮🏮 || "शुभ दिपावली" || 🏮🏮* 🌺 *ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची, सुख-समृद्धीची व भरभराटिची जाओ अशी ईश्वर चरणी प्रार्थना*💐 *शुभेच्छुक*:- गणेश कोगनोळे
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏गणेश दादा👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@seemamalvankar9581
@seemamalvankar9581 2 жыл бұрын
👌 खूपच 👌 पदार्थ आहे नक्की करून बघू🙏🏻
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
😊🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सीमा ताई😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@nilimamhatre8389
@nilimamhatre8389 2 жыл бұрын
Hi.... Samaresh खूप मस्त रवळी.माझी आजी करायची.लहानपणीचे दिवस आठवले.आईंनी रवळी खूप छान बनवली.thankyou.recipe share केल्या बद्दल.nice blog.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏नीलिमा ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@rupyaking1614
@rupyaking1614 2 жыл бұрын
Nice bhava
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏रुपेश भाऊ👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@agnelofernandes2177
@agnelofernandes2177 2 жыл бұрын
Thank you brother very nice 👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद Angelo Fernandes🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@edwinbenjamin7002
@edwinbenjamin7002 2 жыл бұрын
Very nice to good
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏Edwin Benjamin👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@ashumahadik5946
@ashumahadik5946 Жыл бұрын
खूप छान आई, छान रेसिपी केली 😊
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
👍🥰कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@suchitamhatre8620
@suchitamhatre8620 Жыл бұрын
Khapurlyachi recipe dakhva
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
😍👍
@smitamhatre456
@smitamhatre456 2 жыл бұрын
Amhi केळीची पाने वापरतो
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok🥰🙏
@smitadhamnaskar9855
@smitadhamnaskar9855 2 жыл бұрын
आई चे व नाना चे आभार खुपच छान
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
😊🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्मिता ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@anitaraut1501
@anitaraut1501 Жыл бұрын
Varan dakhava na tujhya sasunchya hatch😊
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
ho nakki🥰🙏
@deepashrikadam8103
@deepashrikadam8103 9 ай бұрын
आई ना ढेबरा येतो का .? पूर्वी कणी कोंढ्याचा बनवितात .तर आईला येतो का ? बनवायचे पूर्वी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 9 ай бұрын
nakki sangto😊👍
@deepashrikadam8103
@deepashrikadam8103 9 ай бұрын
सांगा हा मी येईन..😊
@pallaviskitchenmarathireci6047
@pallaviskitchenmarathireci6047 2 жыл бұрын
Very nice video dada
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
😊🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊पल्लवी ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@archanapatil691
@archanapatil691 2 жыл бұрын
आपण आपल्या आगरी भाषेत रवळी च बोलतो
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏अर्चना ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@jayashreenaik8049
@jayashreenaik8049 2 жыл бұрын
Nonstick kadhait karapat nahi
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok👍🥰तुमचे खुप खुप धन्यवाद🙏जयश्री नाईक👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@ganeshpawar5765
@ganeshpawar5765 2 жыл бұрын
समरेश भाऊ मस्त✌️✌️🤞🤞👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
Thank you so much ganesh pawar😀🥰👍Happy diwali
@shriswamibhakt2763
@shriswamibhakt2763 2 жыл бұрын
Nana kupa bari aahe,
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@poojamanglorkar5520
@poojamanglorkar5520 2 жыл бұрын
dada sunder recipe . पहिल्यांदाच पाहिली. आई पण सुंदर सुगरण आहेत🙏🙏🎉🎉⭐⭐🌟🌟
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏पूजा ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@truptiRane303
@truptiRane303 2 жыл бұрын
होळी दादा आमच्या सिंधुदुर्गात पण ही रेसिपी बनवतात
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏तृप्ती ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@truptiRane303
@truptiRane303 2 жыл бұрын
तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 2 жыл бұрын
मुकल नाही म्हणत...तर मोकल म्हणतात.. सिधुदुर्ग
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok👍☺️तुमचे खुप खुप धन्यवाद🙏नीलिमा ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@smitamhatre456
@smitamhatre456 2 жыл бұрын
दिवाळी ला पहिल्या दिवशी तर आम्हाला लागतोच.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आज केली असाल ही रेसीपी👍👍👍
@dhanusalvi9855
@dhanusalvi9855 2 жыл бұрын
ho aplya side la banavtat Ravali 😍😍 khup masta lagte happy diwali to one and all 🙏🙏🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो धनु ताई👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@sajidamoulvi3019
@sajidamoulvi3019 2 жыл бұрын
@@SamreshVlogs B
@chitravaydande9131
@chitravaydande9131 2 жыл бұрын
खरंच खूप छान रेसिपी दाखविली मी पण पहिल्यांदाच ह्या रेसिपीचे नाव ऐकलं आणि पाहिले
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏चित्रा ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@chandukhandekar1476
@chandukhandekar1476 2 жыл бұрын
Happy Diwali! khoop chaan recepi dakhavli! Dhanyawaad.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@mohinikundgol9103
@mohinikundgol9103 2 жыл бұрын
समरेश तुझ्या सासू ने दाखवलेली रेसिपी माझी आई करायची पण ती रात्री करून ठेवायची चुल मंद करून सकाळी त्याच्या वड्या पाडून दयायची माझ्या आईची आठवण करून दिलीस 🙏🙏👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
☺️👍👍👍
@jayashripatil2924
@jayashripatil2924 2 жыл бұрын
खूप छान रेसिपी आमचयाकडे हयाला मोकल महणतात
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏जयश्री पाटील👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@manishapatil7256
@manishapatil7256 2 жыл бұрын
माहित आहे ही रेसिपी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok👍😃तुमचे खुप खुप धन्यवाद🙏मनीषा ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@sanjanagharat7677
@sanjanagharat7677 2 жыл бұрын
Happy Diwali Samresh and family. Ho aaplya kade yala ravali boltat me pun banvate chan lagate.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हा😀👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏संजना ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@savitashinde1120
@savitashinde1120 2 жыл бұрын
Khup chan reshipi 👌.Happy Diwali
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏सविता tai👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@yacobsatamker3457
@yacobsatamker3457 2 жыл бұрын
समरेश तुम्हास सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. गावची पारंपारीक रेसिपी खुप छान. झटपट बणविली जाते. आम्ही पण रोहा तालुक्यांत रहात होतो. आमच्याकडे या रेसिपीला कनवली म्हणत होते..बाय बाय इस्रायेल देशाहून..
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok😀👍👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏Yacob Satamkar👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@pranaligurav7418
@pranaligurav7418 2 жыл бұрын
आमच्या मालवणी भाषेत याला धोंडास,किंवा टोपातल ,काकडी घालून करतात.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok👍🥰तुमचे खुप खुप धन्यवाद🙏प्रणाली ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 2 жыл бұрын
Wahhh khupach 😋😋 recipe aavdli 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
Thank you so much sarita tai🥰🥰🙏
@sarikadurge2243
@sarikadurge2243 2 жыл бұрын
Mast aahe resipi
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏सारिका ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@mohinikundgol9103
@mohinikundgol9103 2 жыл бұрын
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏मोहिनी taai👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@snehalthale3441
@snehalthale3441 2 жыл бұрын
दादा तुमच्या हा विडिओ माझ्या आईने पहिल्यांदा बघितला तिला खूप आवडल्या.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok आईला सांगा करायला👍😀तुमचे खुप खुप धन्यवाद🙏स्नेहल ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 2 жыл бұрын
आमच्याकडे पण बनवतात हि रेसीपी खूप छान लागते, आजची रेसीपी खूप छान होती दादा, thanks
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏रुचिरा ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@anjaliraul7026
@anjaliraul7026 2 жыл бұрын
Aplyakade purvi diwalila sagle banavaiche khup Chan lagate
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏अंजली ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@sudhapatole5597
@sudhapatole5597 2 жыл бұрын
Happy Diwali God Bless You 👌🌹👌🌹👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
Happy Diwali 😃🥰🙏👍
@smitamhatre456
@smitamhatre456 2 жыл бұрын
वरून आणि खलून विस्तव ठेवायचा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏स्मिता ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@ashavartak8040
@ashavartak8040 Жыл бұрын
रवळी
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
haa👍😃
@vikrantmhatre3955
@vikrantmhatre3955 2 жыл бұрын
Happy diwali
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@bharatikorgaokar3102
@bharatikorgaokar3102 2 жыл бұрын
Samresh your sasubai is sugaran. very nice unique recipe. Thanks to her. Masta.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सांगतों तुमचा निरोप👍 तुमचे खुप खुप धन्यवाद भारती ताई🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@akshatascookbook8287
@akshatascookbook8287 2 жыл бұрын
मस्त रेसिपी आमच्याकडे पण बनवतात पण त्यामध्ये पिकलेली काकडी कीसून टाकतात व पदार्थाला मोकळ अस म्हणतात . खुप छान पारंपारिक रेसिपी 👌👌❤️🌹
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok👍👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏अक्षता ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@archanapatil691
@archanapatil691 2 жыл бұрын
स मरेश विरार ला आलास तर जिवदानी ला दर्शनास अक्षया ला घेऊन ये तेव्हा माझ्या घरी ये कुणाला पण विचार अर्चना पाटील नगरसेविका कुठे राहते मी जिवदानी जवळच राहते आनंदी नगर चिंतामण निवास
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आलों तर तुम्हाला नक्की भेटेन अर्चना मैडम🙏🥰तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@ayeshakoor8239
@ayeshakoor8239 2 жыл бұрын
Dada hi recipe mi sudha banavte.... Ravali cha bolto amhi pn.... 1 no zali ravali.... Happy Diwali to you & your all family 💕💕💕💕💕🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹dada pranali vahini cha manje nani cha haldi video aahet KZbin vr... Palaspe che..... Haldi che vlog aahe.... Mi kal cha baghitle te video
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मस्त😍 नानीचे हल्दी वीडियो मला पण पहायचे आहेत😀तुम्हाला कसे दिसले यूटुबवर?? तुमचे खुप खुप धन्यवाद🙏अयेशा ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@ayeshakoor8239
@ayeshakoor8239 2 жыл бұрын
@@SamreshVlogs Mi KZbin on kela ani haldi chi ek video hoti.... tya video madhe Nani dislya mala... teva mi on keli ti video.... mi tula link shear karte Instagram vr
@vikrantdeshmukh5604
@vikrantdeshmukh5604 2 жыл бұрын
Happy diwali sameresh & akshaya
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏विक्रांत दादा👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@abhishekkalijkar3354
@abhishekkalijkar3354 2 жыл бұрын
Fast taim bagitli hi recipe dada me khup chan ahe ani dada करंजी ची पण Vedio लवकर टाक दादा plzz खूप सुंदर व्हिडिओ झाला दादा 👌👍❤️😍😘
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@abhishekkalijkar3354
@abhishekkalijkar3354 2 жыл бұрын
@@SamreshVlogs tula pan Happy Diwali dada Vahini ani aii तुम्हा सर्वांना Happy Diwali 😘😘
@bharatisurve9444
@bharatisurve9444 2 жыл бұрын
खुपच छान सासुबाईना धन्यवाद
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏भारती सुर्वे👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@KOKANIANSH
@KOKANIANSH 2 жыл бұрын
खूप छान रेसिपी mast 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@milindrane2157
@milindrane2157 2 жыл бұрын
Wish you happy Diwali , माझी आई ही रेसिपी बनवायची पण ह्या वर्षी ती जगात नाही . पण तिच्या रेसिपी ची आठवण आता तुमच्या मुळे झाली.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
😔😔😔 तुमचे खुप खुप धन्यवाद🙏मिलिंद काका👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@apekshapatil680
@apekshapatil680 2 жыл бұрын
छान
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏
@chamelisable1409
@chamelisable1409 2 жыл бұрын
तुम्हाला तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खुपखुप शुभेच्छा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏Chameli Sable👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@sandipbaikar5683
@sandipbaikar5683 2 жыл бұрын
Happy Diwali💐💐💐
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@arpitalalya8587
@arpitalalya8587 2 жыл бұрын
आरे दादा याला मोकल म्हणतात
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
haa😃👍👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏अर्पिता ताई👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 2 жыл бұрын
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान जुन्या !❤! !❤❤!काळातील ❤❤! बर्फी खुपच छान!❤! !❤❤!धन्यवाद !❤❤!HAPPY 🌟DIWALI !❤❤!❤❤❤❤❤!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟! !❤❤!🌟🌟🌟🌟🌟!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे खुप खुप धन्यवाद🙏विजय साहेब👍 आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 💐 💐🎉🎉
@anitadsouza2214
@anitadsouza2214 2 жыл бұрын
Samtesh nice recepi. You can cover with turmeric leaves also. It gives a wonderful flavour.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊अनीता ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 19 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 127 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 58 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 19 МЛН