मंडळी, १८ मे ला पुण्यात! "सुतारफेणी" नावाचा आपला व्हायफळ कथाकथनाचा कार्यक्रम आहे. नक्की या! तिकीट: swiy.co/WL_instaBio
@aditioak26838 ай бұрын
That's great... खूप shubhechha तुम्हाला.. मला avadle असते पाहायला eikayla... पण शक्य नाही.. Thanyala असेल् तेव्हा नक्की yein.. 😊
@jyotisalvi018 ай бұрын
Great... मुंबईला असेल तेव्हा कळवा...
@suruchiwagh27468 ай бұрын
'अमर फोटो स्टुडियो' बघायचं राहून गेलं खरं तर; त्या नाटकाबद्दल आणि ते पाहावं यासाठी अनेकांनी सुचवलं आणि त्याविषयी वाचनातंही आलं ते नक्कीच खूप वेगळं promising होतं असं जाणवलं. या भागाअंती 'आनंद ' हा शब्द तुम्ही सांगितलात सुनील दादा त्यावरून संपूर्ण 'व्हायफळ' चा हा एपिसोड पाहताना शेवटपर्यंत नक्कीच कुठेही (बोअर) झालं नाही हे ओघानं आलंच. पडद्यामागचं 'सुनील बर्वे' हे व्यक्तिमत्व उलगडायला यानिमित्ताने सुयोग आणि प्राची तुम्ही आम्हांला हा 'व्हायफळ' चा मंच उपलब्ध करून दिल्यामुळे तुमचे आभार🙏 आणि खूप शुभेच्छा👍keep up the good work!
@prabhavatipawar24226 ай бұрын
Anand
@diptinene74838 ай бұрын
सुनील बर्वे स्क्रीन वर असणं इथूनच आनंदाची सुरुवात होते! एखादं फूल नुसतं कोपऱ्यात ठेवलं तरी अख्खी खोली दरवळते ना तसा या माणसाच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रसन्नतेचा दरवळ आहे! आणि हो केस पांढरे झाले तरी अजून तरुणच आहे! सुनील बर्वे इज ❤
@nilakshidhaygude8 ай бұрын
सुनील दादा, तुम्ही कुठल्यातरी गरबा कार्यक्रमाला पुण्यात आला होता. मी तुम्हाला तेव्हा फोटो काढण्याची विनंती केली होती आणि सांगितले कि या माझ्या सासूबाई तुमची कुंकू सिरीयल न चुकता बघतात. तेव्हा तुम्ही चटकन म्हणाला कि मग त्यांना माझ्या शेजारी उभ्या राहू द्या. तुम्ही न कंटाळता सर्वाना फोटो देत होता तरीही तुम्ही आमचे ऐकले, सासूबाईंना मध्ये बोलावले. त्या अजूनही तुमची आठवण काढतात. Such a great artist.
@ravibhagwat778 ай бұрын
श्री बर्वे यांच्या बरोबरच्या गप्पा म्हणजे आनंदी आनंद गडे असा होता त्याबद्दल खूप खूप आभार …….
@dr.rohinisaid82908 ай бұрын
सुनीलदा जसा आहे तसाच दिसतो,ऐकू येतो, उत्तम अभिनेता असला तरी आत बाहेर वेगळं नाही, त्यामुळे शेवटी सुद्धा तू खरं , विश्वास याच बाबत बोललास, विचार आणि कृती कृत्रिम नव्हतीच कधी , असणारं ही नाही कधी ,हा विश्वास आम्हाला तुझ्याविषयी आहे यातच सारं आलं आणि तुझे प्रेक्षक या नात्याने आमच्यातही राहील आजन्म ,हर्बेरियम मधून छान पर्वणी दिलीस , त्यासाठी धन्यवाद, तुझं उत्तम काम आम्हाला पाहता यावे हीच इच्छा ❤ आनंद.....मिळाला, वाढला आणि वाढत राहील.
@preetibhanusachinbhanu69328 ай бұрын
ठरलेलं, आखलेल,तोच तोच पणा नाही , व्हायफळ च्या प्रत्येक भागात. सगळ्या मुलाखतीमध्ये कुठेतरी राहिलेल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.बोलणारे आणि ऐकणारे, त्या गप्पांमध्ये रमून जातात.तुमच्या व्हायफळ च्या कार्यक्रमाला खुप शुभेच्छा.
@anjalipatankar91078 ай бұрын
आनंद, या मुलाखतीतून खूप आनंद मिळाला. कुठेतरी बर्वे , दामले एकत्र येऊन काही करू शकतील का, असा विचार मनात आला. इतकी वर्ष काम करूनही इतका positive attitude , उत्साह, बघून खूप मस्त वाटल. Thank you for this interview. 🎉
@prititangsale99888 ай бұрын
Well said..... 👍
@meghanajoglekar73878 ай бұрын
सुनील बर्वे छान माणूस.एकदम खरा.आनंद त्यांनी दिलाच.वेगळा आनंद काय आहे? त्यांच्या पुढच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात.हीच सदिच्छा 2:04:32 च्छा🎉
@mohnishrajeshirke70208 ай бұрын
सुनील बर्वे हे किती youthful आहेत. खूप छान वाटलं त्यांच्या गप्पा ऐकताना. आणि सुयोग, You effortlessly bridged the So called 'Generation gap', beacause of your skills and partly beacause of his evergreen nature
@sampadabhatwadekar23878 ай бұрын
सुनिल बर्वे हे कायमच माझे खुप आवडते कलाकार आहेत . ह्या गप्पा ऐकताना आम्हाला हि खुप आनंद झाला . वेगळा सुनिल दादा बघायला मिळाला .
@Nature-Den2 ай бұрын
आनंद वाटला सुनील बर्वे यांची मुलाखत ऐकून , आवडते कलाकार आणि मस्त गाणी👌👌👌👍
@vandanashete73628 ай бұрын
Sunil बर्वे खरंच सालस माणूस आहे. मला त्याचा अभिनय , बोलण्याची पद्धत , खूप भावते. त्यांचे पुढील कार्यासाठी माझ्या खूप खूप हार्दिक आणि आनंद मय शुभेच्छा. त्यांचा खारेपणा मला भावला आपली तत्व कोणावर ही न लादता स्वतः अमलात आणण्याचा त्यांचा कल आहे तो माझा ही आहे.
@SarojiniTare-d6uАй бұрын
खूप आवडला कार्यक्रम. 'आनंद' वाटला कार्यक्रम बघताना, ऐकताना. धन्यवाद 🙏
@vishalgaikwad078 ай бұрын
आनंद...खरोखरच दिलेल्या शब्दांप्रमाणेच निखळ आनंद सुनिल बर्वे आदर शतपटिंनी वाढला...एक प्रामाणिक आणि practically sensitive कलाकार. God bless you all
@sunitadeodhar53962 ай бұрын
सुनिल बर्वे एक अतिशय पारदर्शी निगर्वी सज्जन माणूस वाटला एव्हढी भरीव कामे करून सुद्धा कुठेही गर्व नाही पण प्रेरणादायी बोलणे एकदम छान वाटली ही मुलाखत छान घेतली आहे धन्यवाद
@sonalkharat59158 ай бұрын
मला सुनिल बर्वे लहानपणापासून आवडतात... म्हणुन पहिल्यांदाच वायफळ बघणार.
@eshwarirau76148 ай бұрын
सुनील बर्वे एक आपल्यातला वाटणारा माणूस! मी परवाच swargandharv पाहिला. सुनील dadach दादा च काम खूपच छान zalay. विशेषतः सुधीर फडके पराधीन आहे जगती गातात आणि सावरकरांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असतात ते पाहून तर मलाही गदगदून आले. सुनील दादा तुला खूप खूप शुभेच्छा!!
@gmrupalimoze13618 ай бұрын
सुनील बर्वे हे माझे अतिशय आवडते अभिनेते आहेत. ते कायम चिरतरुण वाटतात. त्यांच्या जुन्या आठवणी आईकुन खूप छान वाटले.त्यांनी अनेक जुने शब्द वापरले जे आजकाल सहसा ऐकायला मिळत नाहीत. त्यांच्या कडून अजूनही खूप काही ऐकायला आवडेल. Thank you so much vayfal gappa❤❤
@veenamore27743 ай бұрын
आनंद.......खरच खूप आनंद मिळाला सुनील दादाचे विचार ऐकताना ग्रेट कलाकार
@nishigandhabodake10168 ай бұрын
Kiti bhari manus aahe Sunil Barve.. Agadi prachi ani suyog cha juna mitra aslyasarakh vatal, purn mulakhat aiktana.. The great interview with the great person❤
@gourimhetre33148 ай бұрын
त्याकाळी वाढदिवस कसे साजरे व्हायचे, आणि लहानपणी वाढदिवसाची सुखद आठवण, असेही प्रश्न पुढच्या मुलाखती मध्ये विचारावेत, अजून एक आनंदी कप्पा उघडण्याची मोठी शक्यता आहे....
@Mahi163012 ай бұрын
आनंद ❤ Amazing episode 😍 Specially 1:57:30 this part Whyfal jamming ✨
@gayatrilokre60048 ай бұрын
खूपच मस्त, धम्माल podcast! सुनील दादा खूप सरळ, मनमोकळा, हसरा, कष्ठाळू आणि चिरतरुण आहे ! त्याला खूप शुभेच्छा! “ आनंद” निखळ आनंद ✌️
@prajaktakadkol7968 ай бұрын
धन्यवाद सुनील बर्वेन्ना बोलावल्या बद्दल. हा एपिसोड ऐकण्यात खूप आनंद मिळाला. माझ्या अतिशय आवडीचे अभिनेते. प्रपंच, कुंकू, असंभव, अवंतिका, तू तिथे मी, natsamrat😘.. बापरे काय काय लिहू. आणि हो अजिंक्य एक आठवण आहे माझी. कोथरूड ला नुपूर मालिकेचे शूटिंग आमच्या घरी झाले होते तेंव्हाची भेट. तेंव्हा आमच्याकडे कॅमेरा नव्हता त्यामुळे फोटो नाही काढता आला आणि मी लहानपणी ही होते त्यामुळे लक्षात ही नाही आले. आवडला हा एपिसोड. इतका साधे पणा आणि प्रामाणिक पणा खूप भावतो.
@rohininikte59288 ай бұрын
वा ! खूप छान. अगदी सहज सुंदर गप्पा पाहता आल्या. सुनिल बर्वेंचे लहानपणीचे किस्से ऐकून माझ्या पिढीनेही त्या काळातली सफर अनुभवली. एक आनंददायी अनुभव 🎉😊
@manisham68067 ай бұрын
अप्रतिम गप्पा सुनील बर्वे यांच्या सोबत आणि शेवटची काही मिनिटे म्हणजे Cherry on Top of the yummy cake. खूप छान आनंद आला . 😍
@seeemakorgaonkar96528 ай бұрын
🙏 सुनील बर्वे सरांची मुलाखत छान झाली.मला खूप आनंद वाटला. 😊👌👍
मुलाखतीत आपल्या अनुभवातुन आनंद अनुभवायला मिळाला. सुधीर फडके यांची भुमिका हुबेहूब वठवलीत. अभिनंदन आणि आभार.
@SAROKADE718 ай бұрын
आनंद हि आनंद मस्त अभिनेता माणूस म्हणून खरा वाटला खूप खूप आर्शिवाद ❤❤❤❤❤
@sandhyaphalnikar31418 ай бұрын
सुनील बर्वे च्या you tube chya सर्वच मुलाखती बघितल्या आहेत. पुन्हा, पुन्हा ऐकाव्यात अशा. आवडता कलाकार. सुधीर फडके cha रोल मस्तच. विटीदांडू,गोट्या लहानपणी chya आठवणींचा काळ मस्तच.
@SeemaJagdale-xj5mg17 күн бұрын
मी दोन तीन दिवस झाले वायफळ गप्पांचा तुमचा जो संवाद पाहतीय ते ऐकायला जाम भारी वाटतंय मस्तच छान उत्कर्षण दादा, स्पृहा ताई, आणि अनिल बर्वे यांच्या गप्पा ऐकल्या पाॅजेटिव आणि एक चांगली प्रेरणा मिळाली I like this 🎉🎉
@LovingNature298 ай бұрын
आनंद.... खरंच आनंद मिळाला.. हुंदडायला गेल्याचा आनंद मिळाला... मज्जा आली... काही विषय काही नाही पण खूप सारे विचार.. खरेपणा कमी होतोय ही जाणीव .. अद्भुत कल्पना..
@chitraparadkar217019 күн бұрын
नेहमीप्रमाणे खूपच छान! *आनंद* मिळाला पाहून/ऐकून. सुनिलजीना पाहणं हाच *आनंद*आहे🎉🎉🎉🎉🎉🎉 सुनिलजी तुम्ही लोणावळा 50वे बर्वे संमेलनासाठी याल म्हणून खूप वाट पाहिली. तुमचे पुण्याच्या संमेलनातील सत्काराचे 🎉🎉🎉फोटो पाहिले होते. तरीही याल दुसऱ्या दिवशी असं वाटलेले, त्यामुळे भेटीचा योग हुकला. पुढच्या वर्षी नक्की या वेळ काढून. श्री देव कोळेश्वर,कोळथरला येत असालच ,तेव्हा खेडला नक्की या. माझे माहेर 'बर्वे ' आहे 🎉🎉🎉
@madhushreeganu6388 ай бұрын
Evergreen Sunil Barve. Diehard fan of him. Multi talented, highly Intelligent... excellent podcast🌹🌹
@prachiSathe-q1q8 ай бұрын
Same feeling 😊
@shobhanakajrolkar36318 ай бұрын
सुनील बर्वे यांनी खूप छान गाणी म्हटली. नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर कार्यक्रम. आनंद आनंद आणि आनंद....
@prititangsale99888 ай бұрын
"आनंद ".... He is looking soooo cute in white grey hairs also...... खूप छान refresh करणार्या Whyfal गप्पा.... Keep rocking Guys.... Good luck 👍
@Makarand__17Ай бұрын
खूपच सुंदर झाला episode अगदी नेहमी प्रमाणे,सुनील सर एक हरहुन्नरी कलाकार आणि अतिशय सुंदर व्यक्तिमत्व,he is one of my favourite actors in Marathi, सुनील सर खूप छान बोलतात अगदी निखळ मनाचे आणि हसमुख आहेत सुनील सर👌👌👍👍❤❤❤💯💯
@manjiripalkar58178 ай бұрын
अतिशय सुंदर गप्पा.. सुनील एक खरोखर सच्चा कलावंत ❤ स्वर गंधर्व पाहण्याची इच्छा प्रबळ झाली.. आता नक्की पाहणार 😊..सुयोग आणि प्राची आपण दोघेही या गप्पा खूप समरसून ऐकता हे खूप भारी आहे. तुमच्या संपूर्ण वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
@rekhaandurkar23915 ай бұрын
फारचं छान वायफळ गप्पा ,खरा माणूस,त्यांचे विचार , अनुभव ऐकायला मिळाले ,आनंद झाला...
@sulekhatayshetye39228 ай бұрын
मस्त... अगदी informal...बाबूंजींची भूमिका... छान.. खूप सकारात्मक विचार, कृती.वेगवेगळ्या गोष्टी करून बघण्याची आवड असल्याने वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जाण्याची हिंमत झाली..ते ही खूप काही करतोय असा आविर्भाव न करता..😊 आणि हो...तुम्हा दोघांचे अभिनंदन 💐
@supriyapj8 ай бұрын
he has not aged at all. evergreen actor. I remember seeing him in serials on doordarshan when I was in school in late 80s.
@nehajaptiwale42518 ай бұрын
Watching or listening journey of an amazing actor Mr. Sunil Barve through whyfal is like dream come true. Wishing you all the best for your future success Sir...💐💐
@rashmidivekar91298 ай бұрын
जयप्रकाश नगरच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या .बर्वेबाईंची ,अभि गोरेगावकर शाळेची सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला त्याबद्दल धनवाद🙏
@snehagargatte21522 ай бұрын
Pandhare केस असले तरी चिरतरुण, down to earth असा
@shobhaurankar89292 ай бұрын
केवळ चेहराच तरुण नाही तर आवाज सुध्दा तरूणाचा आहे
@RR_NN7 ай бұрын
चिर तरुण दिसणारा कलाकार. अगदी आजही विशितल्या युवकाची भूमिका तंतोतंत करेल असा चेहरा, आता केस पांढरे झाले आहेत तरी काळे करून भूमिकेमध्ये चपखल बसेल.
@RamkrishnaGandhewar13 күн бұрын
*आनंद " सुनील बर्वे असलेले भाग बघणं हाच एक आनंद असतो. ते नेहमीच निरागस, निर्मळ व निष्पाप असेच वाटतात. त्यांची गाणी ही खूप आवडतात. आजच्या भागातील गाणीही छानच झालीत. सुधीर फडके चित्रपटासाठी योग्यच व्यक्तिमत्व निवडले. धन्यवाद! . सौ रेखा गंधेवार
@ashapatil46878 ай бұрын
खूप छान वाटलं तुमच्या गप्पा ऐकून, सुनील बर्वे यांची बरीच नाटकं पाहिली आहेत, परवा स्वर गंधर्व सुधीर फडके हा चित्रपट पाहिला, सुनील बर्वे यांचे काम आणि चित्रपट खूप आवडला😊❤
@vidnyajoshi35748 ай бұрын
आनंद झाला सुनील दादांना बघून ,आईकून, क्याबात वायफळ टीम keep it up
@nandanpawarvinayАй бұрын
आनंद, पूर्ण मुलाखत छान होती especially जुन्या मुंबईच वर्णन.... अद्भुत दरवाजा मध्ये किती मजा आली असती जर दरवाजा पलीकडे आजचा काळात त्या काळची मुंबई अणि त्या गोष्टी कशा असत्या अस दिसला असत
@SharmishthaLELE2 ай бұрын
खूप खूप आनंद मिळाला. खूप छान गाणी गायली.खूप खूप धन्यवाद.
@niveditabedekar305818 күн бұрын
छानच झाला पोडकास्ट... सुनिल all time favourite खूप शुभेच्छा 🎊
@sharmilasohoni78888 ай бұрын
मी आज सुनील बर्वे यांची मुलाखत पाहीली-ऐकली .आनंद वाटला.खूप आवडली .
@MJ_Vlogs068 ай бұрын
वा आनंद..😍😍😍🙏🏻 मला प्रत्येक podcast बघताना जुनं आणि नवीन यातलं अंतर फार कमी होताना दिसतं आणि प्रत्येक व्यक्तीच्या नजरेतून तो काळ अनुभवता येतो खरंच मना पासून आनंद मिळतो.. keep it up..🥹🥹🙌🏻🙌🏻🎉🎉🎊🎊 सुयोग आणि प्राची वहिनी तुमचे खूप आभार..😊😃😃
@SagarKhedkar8 ай бұрын
आनंद .. one of my favorite actors.
@rasikavipradas20_248 ай бұрын
खुप सुंदर! अप्रतिमच!! सुनील दादा म्हणजे evergreen actor आहे. खूप सकारात्मकता असणारा, सतत चेहऱ्यावर हसू असणारा असा एक अभिनेता की त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांचं ऐकताना सुद्धा आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. या मुलाखतीतून सुनील दादाची वेगळी बाजू ऐकायला मिळाली. अदभुत दरवाजा segment ला सुनील दादांनी दिलेलं उत्तर म्हणजे केवळ अप्रतिम! ❤❤
@VirajGapchoop-e2d8 ай бұрын
आनंद वाटला फार हा एपिसोड बघून . असेच लोक बोलवत रहा आणि आम्हाला आनंद देत रहा
@anushreejoshi41028 ай бұрын
Yes रुतवणी 👌👌आम्ही पण खेळायचो ☺️☺️ सुनिल दादा अप्रतिम मुलाखत आणि व्यक्तिमत्व ही खूप छान 👍👌👌
@shirishchitale1148 ай бұрын
सुनील बर्वेंच्या बरोबर चा हा गप्पांचा एपिसोड खुपच सुंदर झाला. गाणी, मनमोकळ्या गप्पा, या सर्वां मुळे खूप आनंद मिळाला.
@shraddhasohoni5 ай бұрын
गोरेगाव ची माहेरवाशीण असल्याने गोरेगावच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या..लहान असताना चे जुने गोरेगाव डोळ्यासमोर आले ..सुंदर मुलाखत .. सुनील दादा तुला बरेच वेळा गोरेगाव ला आम्ही कॉलेज मध्ये जाता येता पाहिलं आहे.. दिवाळी अंकासाठी जाधवांच्या दुकानात आल्यावर तुझी पूर्वी भेट झाली आहे..तू अजूनही तसाच आहे एकदम साधा... गोरेगाव हा तुझ्यासारखा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय आहे... मजा आली आज मुलाखत ऐकताना 😊
@pranitawajpe81518 ай бұрын
खुप छान मुलाखत झाली, सुनील बर्वे आवडता कलाकार, हा आणि सगळेच भाग बघून आनंद -आनंद-आनंद झाला आणि होतो.
@prafullajoshi78688 ай бұрын
समोरच्या कलाकारांला सहज बोलतं करणं हे फारच कौशल्य आहे आणि सुयोग तुला खूपच चांगलं जमत़य अभिनंदन
@being_Aartistic8 ай бұрын
लपंडाव पाहिला फक्त सुनील बर्वेंसाठी. एक चिरतरुण आणि फारच नम्र व्यक्तिमत्त्व. आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा, कामाचा कुठलाही अभिनिवेश नाही की प्रौढी नाही. निखळ नितांत सुंदर मुलाखत👏👏👏👏
@jayashrioak83198 ай бұрын
आनंद. खुपच सुंदर गप्पा मारल्या. खरा माणूस आहे आणि अतिशय नम्र, विरळा ! त्यांना खुप खुप शुभेच्छा 😊
@aditioak26838 ай бұрын
Ha karaykram pahilyamule आम्हाला खूप आनंद झाला.. खरच.. खूप nostalgic झाले.. मन भरून पावले.. सुनील ना mazya खूप खूप shubhechha.. All the Best for his future swapna पूर्ति.. 😊😊
@alkapurohit93068 ай бұрын
सुनिल बर्वे कोणत्याही माध्यमातून बघणे हा आनंद आहे
@Chinmayeechitnis-u6x7 ай бұрын
छान मुलाखत.... तुमची 'Harberium' ची पॅम्प्लेट्स.. मी khup दिवस जपून ठेवली होती.. ते प्रयोग पाहून... शेवटचा खरेपणा..... Khup आवडला आणि पटला सुद्धा 👍🏻... गारवा ची गाणी तर कॉलेजच्या दिवसात पारायण केलेली आहेत ❤.. सुनील बर्वे 😍😍
@pallavikherade3292 ай бұрын
आनंद Wow fantastic episode Sunil barve is one of my favourite actor ❤ He is very honest and down to the earth Gane khupach chan zale 😊 Suyog and Prachi thanks to both of you for giving such a fantastic episode 😊
@shrutisaraf34828 ай бұрын
आनंद..... खरच खूप आनंदाने हा एपिसोड पाहिला ....खूप मज्जा आली आमच्या ever green hero बद्दल जाणून घ्यायला....अणि हिची चाल तुरु तुरु was fantastic ❤
@vasundharagalande26488 ай бұрын
खूप छान मुलाखत. दोन दिवसांपूर्वी स्वरगंधर्व पाहिला आणि आज मुलाखत ऐकली.खूप आनंद झाला.सुनील एक साधा आणी यश मिळवून ही जमिनीवर असणारा नट आहे.मी अमर फोटो स्टुडिओ चा प्रयोग अहमदाबाद मध्ये पाहिला होता.सुयोग तु खुप छान कलाकारांना घेऊन येतोस.तुला खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉
@shrikantjangam7 ай бұрын
आनंद.. 😊😊😊😊.. मजा आली या गप्पा टप्पा मध्ये.. मला जुनी जोगेश्वरी आणि आरे कॉलनीची आठवण आली.. गोरेगावचा संदर्भ घेऊन.. मस्त एपिसोड.. धन्यवाद...
@yoginiravat73818 ай бұрын
कार्यक्रमानी खूपच आनंद दिला. सुनील नेहेमी ग्रेटच.
@meeradaptardar73268 ай бұрын
Ek no. ☺️ Keep growing Suyog and Prachi🧿💯
@whyfal8 ай бұрын
Thank you Priya 🤗🤗❤️
@aishwaryabhagat.93558 ай бұрын
आनंद ... awesome Great.. Never Bored just Simple But Significant..
@sumantdixit37167 ай бұрын
सुनिल सर तुम्ही चिरतरुण आहात. तुमचा चित्रपट लवकरच लिहून प्रदर्शित होवो. 😊 Love you sir!
@shraddhakakade39408 ай бұрын
I remember him from the show "chalta bolta"🤩
@neetag56688 ай бұрын
Sunil Barve is my all time favorite And Vaiphal with him really Anand dear hota❤❤
@gayatrivaidya11958 ай бұрын
सुनील बर्वे is childhood crush ❤❤❤❤ & always 'll be... त्यांना screen वर पाहणे हा आनंद असतो. लपंडाव, आत्मविश्वास,झोका यासारख्या आणि अशा अनेक चित्रपट,मालिका वारंवार बघाव्याशा वाटतात ते केवळ त्यातील काम करणारे कलाकार आणि सुनील बर्वे ❤❤
@Happiness39421 күн бұрын
सुनीलदादा म्हणजे फक्त नी फक्त "आनंद..आनंद..आनंद" ❤🌹
@vidyakulkarni49353 ай бұрын
आनंद सुनील बर्वे खूप आवडते कलाकार आहेत. मस्त झाली मुलाखत...
@Rohit_Joshi_6 ай бұрын
मराठवाडा आणि इतर महाराष्ट्रातून ही कलाकार आमंत्रित करा. उत्तम काम होतय.....
@gauripradhan5448 ай бұрын
छान मुलाखत..जुन्या गोरेगाव ईस्टच्या आठवणींनी एकदम nostalgic केलं.
@sandeepdicholkar34748 ай бұрын
मुलाखतीच्या सुरवातीलाच सुनील म्हणले की technology etc खुप बदलली..पण सुनील तसेच आहेत चिरतरुण...मनाने सुध्दा...त्यांचं बोलणं खूप खरं आणि मनातलं जसं आहे तसं वाटलं सजवलेलं अजिबात नाही..ते खूप छान वाटलं
@suvarnajoshi91018 ай бұрын
मी आज पर्यंत आपले सगळे podcasts बघितले आहेत.. सई ,पर्ण,वैदेही, तृप्ती, सायली आणि इतरही सगळेच and I loved it ❤ and loving it 🎉 तुमच्या दोघांबद्दल काय आवडते तर प्राची चा मराठी टोन 😄(जो non maharastrian नसलेला म्हणुन एकदम लहान मुलासारखा आहे) सुयोग चे guests la gradually involve करणे आणि tyanxha instrest intact ठेवणे throughout the time..सर्वात जास्त चांगले हे आहे या podcast मध्ये की anyone from industry or anyone's journey त्यांच्याकडून बोलताना काढून घेताना आधी माहित असलेल्या त्यांच्याबद्दलच्या stories ज्या अश्याही available आहेत त्या खूप कमी repetitive होतात.. मी तर म्हणेन होतच नसतील.. आणि आणि आणि.... तुमच्या coffee बदल इतके ऐकले आहे की त्यासाठी तरी तुम्हाला दोघांना भेटायला खरच नक्कीच आवडेल मला ❤ मुक्ता बर्वे ,नीना कुलकर्णी ना तुमच्या podcast वर बघायला आणि ऐकायला खूप आवडेल ❤🎉
@Shruti-moholkar3 ай бұрын
छान! संपूर्ण आवडलं. आनंद 🎉
@kalpanakarve60156 ай бұрын
आनंद खूप मस्त झाला कार्यक्रम. खरेखर आनंद मिळाली
@bhagyashrichatti-sambare91398 ай бұрын
खूप छान सुनील बर्वे सर. काम करत राहायचे. जे बोललो ते करायचे. Comfort zone सोडून करायचे, मित्र गाणी आवड. मोबाईल addiction restricted मस्त सगळं. नाटकात जे करून पाहायचे धाडस, जवाबदारी, या माझ्या क्षेत्रात मी करून बघायचे
@anuyar5068 ай бұрын
"आनंद" which is synonym to Sunil Dada... Absolute pleasure to Watch him in any of his projects including "स्वरगंधर्व सुधीर फडके" but... It's absolute delight to hear him on वायफळ today... 🙂
@ommhatre74607 ай бұрын
khup chan gayalat song fantastic both are very simple ..... Khup ANAND vatla😍🙏
@parshuramkate51018 ай бұрын
Barve Dada kiti hi niragasta...baghtana khup chhan vatla...Anand
@anushrijoshi48668 ай бұрын
Sunil Barve, Garvaa aani आनंद 🙏🏻👌🏼
@shivaniwarik88698 ай бұрын
आनंद.... आणि आम्ही आनंदी 😊 Everyouth सुनिल बर्वे salt & pepper look मध्ये अजूनच छान दिसताहेत...मस्त्त 👌🏻
@pradnyabapat79098 ай бұрын
सुनिल बर्वे फारच आवडतात . स्वरगंधर्व चर्चा आवडली असती. त्यामुळे गप्पा अपूर्ण वाटल्या.. बायोपिक करणे खूपच कठिण आहे त्याचा अनुभव ऐकायला आवडले असते
@shubhamhatre67738 ай бұрын
सहमत
@kirtigosavi84128 ай бұрын
Episode was as usual young and energetic like Sunil dada. chan chan athavani Sunil dadane sangitalya jase ki shaleche daptar and many more. Tumhala ani Sunil dadala tumchya pudhachya navnavin project sathi manapurvak shubhecha 👏🏻👌💐💐 Jase Sunil dada mhanala vayphal he nehmich navin creativity cha aarambh asu shakto. 👍👍 Shevatcha Shabd was Anand. Thank you
@swapnasamant93228 ай бұрын
अप्रतिम मुलाखत.जुन्याजयप्रकाशनगरच्या आठवणीने nostalgic केले.पेपर स्टॅालवर उभा असलेला तरूण सुनील बर्वे प्रत्यक्ष बघितलेला आठवला.❤️
@sujatasatam60177 ай бұрын
Episode baghun khup anand zala karan amhi 42 years goregaon esst Jayprakash Nagar madhye rahato ani Sunil Barvena baryach vela pahilay. Halli veg world madhye suddha dr. Aswin samant baronar pahilay. Enjoyed
@chaitalisarvate55248 ай бұрын
आनंद.... सुनील बर्वे या चिरतरूण कलाकाराशी सुयोग ने मारलेल्या गप्पा ऐकून खूप आनंद झाला
@smrutiathalye78008 ай бұрын
खूप खूप छान गप्पा, अगदीसमोर बसून ऐकल्यासारखं वाटलं. विशेषतः सुनीलजींनी सांगितलेल्या त्यांच्या बालपणीच्या गोरेगावच्या गप्पा फारच nostalgic करून गेल्या. कारण माझे बालपण सुद्धा गोरेगाव पूर्वचे. शाळा नंदादीप विद्यालय, आणि त्यांचे आमचे बालपण जवळजवळ समकालीनच. त्यामुळे जयप्रकाश नगर तिथली छोटी बाग, सामंतवाडी, पांडुरंग वाडी, आरे रोड, छोटा काश्मीर तसेच पूर्वी हायवेच्या पलीकडे संध्याकाळनंतर न जाणे यासारख्या आठवणींना उजाळा मिळाला. ही मुलाखत घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@smrutiathalye78008 ай бұрын
आनंद!!!
@savitabhat27488 ай бұрын
Me also from Goregaon East.Sunil dadala baryach veles Goregaon madhe pahile aahe...very simple even he has stardom.
@NitaJoshi-he7jy8 ай бұрын
खूप आनंद मिळाला मुलाखत ऐकून. अतिशय आवडते कलाकार आहेत.
@bhagyashreethakur12375 ай бұрын
Anand ... mast knowledgeable hota... experience is a big teacher and sharing freely is so precious
@kalpananaik51568 ай бұрын
🌅🙏🌹व्हायफळ मध्ये सुनील बर्वे बरोबरची मुलाखत 👌👌👏👏 अभ्यासपूर्ण, इंग्रजी माध्यमातून असून सुद्धा कुठेही दिखावा नाही....हर्बेरियमची पाच नाटके २५ प्रयोगाची निर्मिती बघता आली नाही ती युट्यूब माध्यमातून बघायला मिळावीत....सगळ्यांचे मनापासून आभार अमर फोटो स्टुडिओ....👌👌त्या संदर्भातील जी प्रोसेस सुनीलजी सांगता आहेत ती ऐकायला मजा येतेय....आनंद घेतला...