संदीप भाऊ तुमची पत्रकारिता अतिशय चांगली आहे. आम्ही आपल्या सोबत आहोत
@Surajsonavane-t8n10 сағат бұрын
खरा चेहरा वारंवार समोर येतोय अक्षय चा अतिशय नीच मानुस आहे तो...
@AkshayNavale-v7i11 сағат бұрын
संदीप भाऊ तुम्ही अतिशय निर्भीड पत्रकारिता करता आम्ही तुमचासोबत अहोत...तुम्हाला झालेल्या शिवीगाळ बद्दल जाहीर निषेध. ह्या अक्षय बोऱ्हाडेचा जाहीर निषेध. पत्रकाराला शिवीगाळ करणं कायदयाने गुन्हा आहे.
@जुन्नरकर-व4ख5 сағат бұрын
संदीप भाऊ तुम्ही एक नंबर पत्रकार आहात आम्ही तुमच्या बरोबर आहोत Ha अक्षय बोऱ्हाडे जिकडे घुगऱ्या तिकडे असतो यांचा जाहीर निषेध
@mh14165 сағат бұрын
अक्षय बोऱ्हाडे निव्वळ दारू पिऊन बोलत आहे 🤦🏻♀️....
@rohitkharat95910 сағат бұрын
💯 हा दारू पिऊन बोलत आहे
@pramodnaykodi65564 сағат бұрын
अक्षय बोऱ्हाडे काय काय कांड केलं ते संपुर्ण महाराष्ट्रात महिती आहे
@rakeshnawale64763 сағат бұрын
संदीप भाऊ तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे हा, तुम्ही केव्हाही सांगा आपण तहसील कचेरी मध्ये जाऊन रितसर तहसील कडे तक्रार करू, तुमच्या निर्भीड पत्रकारिता समाजा समोर येत आहे ,ही तशीच राहुद्या
@Rajubhor-g7t4 сағат бұрын
हा सर्व पत्रकारांचा अवमान आहे मी पत्रकार म्हणून या अक्षय बो-हाडेचा निषेध करतो.
@SavitaGawari3 сағат бұрын
Batmi khr dya mag
@realowner543 сағат бұрын
@@SavitaGawariकाय कळत नसेल तर कॉमेंट करू नये
@Rajubhor-g7t2 сағат бұрын
@SavitaGawari किती ही चांगलं काम केले तर एक चुक माणसाच्या नाशाला कारण ठरते
@Vishwaskhaire13 сағат бұрын
संदीप भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत.....
@ankushshinde88706 сағат бұрын
कुणी कितीही म्हणोत ..त्रास तर होणारच पण ..संदिप भाऊ उतर्डे आणि सुरेश दादा वाणी हे पत्रकार ग्रेट आहेत... अजून तरी पत्रकिरांनी जे जस आहे ते तसंच समाजासमोर मांडत आलेत . इथं सुध्दा जसच्या तसच आहे बघा...ग्रेट... 👌👌👌
@सुभाषसुर्वे4 сағат бұрын
💯
@Samruddhipawar1322 сағат бұрын
अगदी बरोबर
@Zanzavatnews11 сағат бұрын
संदीपभाऊ उद्या याची पोलिसांमध्ये तक्रार द्या!तुला तुझं सांभाळता येत नाही आणि चाललाय पत्रकारांवर ताशेरे ओढायला! तुझ्या या वागण्याचा जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध!
@Yogesh91j10 сағат бұрын
बेवड्या ला जास्त झाली सकाळी उतरल्यावर समजेल बेवड्याला
@yogeshgaykwad-u7h5 сағат бұрын
संदिप भाऊ निर्भिड पत्रकार भाऊ चे काम एक नंबर आहे
@बैलगाडाशर्यत-ब9ठ3 сағат бұрын
पत्रकार सुरक्षीत रहा जीव घेईल हे तुमचा
@VijayJadhav-y1gСағат бұрын
संदीप भाऊ अक्षय👍, अक्षय बोऱ्हाडे चा खरा खरा चेहरा जनतेसमोर आणला, नशा धमकी,शिव्या, सामान बरच काही 👍
@Samruddhipawar1322 сағат бұрын
संदीप भाऊ आम्ही तुमच्या बरोबर आहोत
@rohitkharat95910 сағат бұрын
या अक्षय ला खुप चांगला समजत होतो बेवडा पिऊन आस बोलतोय हा बेवडा पिऊन त्या गरीब लोकांना किती त्रास देत असेल मंग दाखवायचे दात एक खायचे एक
@super-dc7fq3 сағат бұрын
❤Akshay ca barobar ahe Ha patrakar paise khau ahet
@realowner542 сағат бұрын
@@super-dc7fq कुणाकडून घेतले ते पण सांग ना उगाच तोंड मिळलय तर काहीही बोलायचं आधी कुणाकडून घेतले ते सांग. नाव सांग फ्कत आणि खाली नंबर पण दे म्हणजे सोयीस्कर होईन पडताळणी करायला
@satishpawar39828 сағат бұрын
चांगली पत्रकारिता करा एखाद्याला बदनाम करून स्वतःची प्रसिद्धी मिळवू नका.
@RSVlogs12K3 сағат бұрын
हा दारु पिला आहे ...पण पत्रकार संदीप साहेब त्याची पत्नी बोलत आहे की तिनं तुम्हांला कॉल केला होता ना की बातमी डिलीट करा. खरं काय आहे. नाण्याला दोन बाजु आहे. प्रकरण वाढू नका. खरी पत्रकारिता करा.
@vishaltarwade14856 сағат бұрын
आगोदर हा चांगला वाटत होता बोऱ्हाडे नंतर सारख याच भांडण याच्या बर त्याच्या बर भांडकुदळ च आहे
@junnarprime74111 сағат бұрын
अश्या पद्धतीने बोलले योग्य नाही सर्वांनी मिळून यांचा निषेध केला पाहिजे
@super-dc7fq3 сағат бұрын
अक्षय च राजकारणी लोकांनी आणि पत्रकारांनी वाटोळे केलय
@laxmanmarade15543 сағат бұрын
एक नंबर संदिप भाऊ
@mayurjadhav20609 сағат бұрын
जुन्नर तालुका खुप छान आहे नवीन नवीन गोष्टी पाहण्या सारख्या आहे शेती विषयक अभ्यास करण्यासारखं आहे फक्त ही नळा वरची भांडण नका दाखवू
@bhushanmandlik60202 сағат бұрын
हे बरोबर आहे
@VikramKaspate19 минут бұрын
संदीप भाऊ तुम्ही टेन्शन नका घेऊ ते स्वस्त नशे केले का असच होत😂
@Rs-bz5ew3 сағат бұрын
संदीप भाऊ ह्या बेवड्याची पार वाट लागली 😂😂😂
@guddu63311 сағат бұрын
किती लोकांनी पैसे दांन केलेत सहखुशिने गरीब लोकांसाठी याने त्याचा गैरवापर केला राव मी खरच चांगल समजत होतो 1000rs सोता पाठवले होते राव आसा असेल वाटत नव्हत
@mayur263510 сағат бұрын
बरोबर बोलतोय की अक्षय....आहे ना व्हिडियो चॅनल वर... संदीप पैसे दिले की व्हिडियो करतो....खर आन लोकांना समोर...
@navnath266327 минут бұрын
जे काय real आहे तोच व्हिडिओ आहे ना बर व्हिडिओ अर्धा तासाचा नाही मला वाटतं 2.3 तासाचा आहे बर चोरून व्हिडिओ नाही काढला समोर समोर काढला आहे व्हिडिओ बाईट द्यायची कश्याला बारीक मुलगी आहे का 😮
@SandipGund-j3t11 сағат бұрын
I support akshay borhade
@gamingnews296210 сағат бұрын
Baap banav mg
@gauravpate31574 сағат бұрын
Laaj watayla havi samrthan kay karto apan hyachi
@kartikmore922843 минут бұрын
चढवून घे त्याला 😂
@Rs-bz5ew3 сағат бұрын
अक्षय बोऱ्हाडे किती दारू पिलाय तु 😂😂😂😂😂😂
@navnathnavale22824 сағат бұрын
अक्षय बोराडे शिवजन्म भुमिला लागलेला कलंक आहे संदिप भाऊ हे निर्भीड प्रत्रकार आहे त
@dnyaneshwarmandlik93155 минут бұрын
संदीप भाऊ अतिशय समंजस पणाने बोलले अक्षय वर हसू येतंय राव 😂😂😂😂
@Deputyसरपंच10 сағат бұрын
फक्त पैसा आणि माज अहंकारी प्रवृत्ती वेळीच ठेचलि पाहिजे नाहीतर उद्या याहीपेक्षा वाईट होणार गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून, निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी मध्ये होते म्हणजे कोण खत पाणी घालतात अश्या प्रवृत्तींना ते पण समोर आले पाहिजे
@mh14165 сағат бұрын
यामुळेच नवरा - बायकोच्या भांडणात कोणी पडू नये.. नंतर हे दोघेही गोड होतात आणि मध्यस्थी करणारे वाईट 🤦🏻♀️...
@Ramesh-q25 сағат бұрын
संदिप भाऊ चांगलाच घेतला त्याला मैदानात...💐💐
@maheshbangar9632 сағат бұрын
संदीप भाऊ तुमची पत्रकारिता खूप चांगली असते परंतु कोणाच्याही पर्सनल लाईफ चे व्हिडिओ करत असताना विचार करत जावा
@Zanzavatnews11 сағат бұрын
अक्षय चुकीचं वागू नको!तुला आम्ही चांगला सामाजिक कार्यकर्ता म्हणून मान सन्मान देतो!त्याचा गैरफायदा घेऊ नको! संदीपने तुला वैयक्तिकरित्या तुझं काही नुकसान केलं आहे का? मग काय कारण शिवीगाळ करण्याचं! उगाच खोडसाळपणा सोडून दे! तुझ्या या वागण्याचा जाहीर निषेध!
@rameshbangar215 сағат бұрын
संदिप भाऊ कशाला वेड्यांच्या नादि लागुन वेळ वाया घालवता
@Shlok-w1q4 сағат бұрын
त्यांना विचारण्या पेक्षा तुझ्या बायकोला विचार की तू कशाला बातमी दिली तिने बोलायच नव्हत ना ती बोलली ते खरंच बोलली ना मग याच्यातून एक सिद्ध होते तू बालिश आहे अजून
@govindwayal249657 минут бұрын
अगदी बरोबर
@sachinpate5111Сағат бұрын
दारू पिलेला आहे सुपारी घेऊन काम करतो इलेक्शन मध्ये सुपारी घेऊन काम केले आहे
@golden_akki3 сағат бұрын
पत्रकार शांत राहून बरोबर घुलवतोय.... अक्षय ही नशेच्या भरात फसत चालाय.... पत्रकार पण चुकत आहेच अर्धवट बातम्या देऊन .
@Ak-hf7gzСағат бұрын
अगदी बरोबर
@spb81123 сағат бұрын
एकदा सिध्दीविनायक हॉस्पिटल, समाजसेवक, घरगुती बातमी नक्की काय चाललंय एका तरी विषयावर बोला.
@marathimulga9591Сағат бұрын
अक्षय भाषा सुधार
@Dnyaneshwarbhosale-tk5jx29 минут бұрын
संदिप मला सर्पक कर
@MangeshHulawale-nz9de5 сағат бұрын
दिवसा पण पितोय क हा
@RockyBhauOfficial3 сағат бұрын
नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घ्या 😂
@RSVlogs12K3 сағат бұрын
एकमेकांना भाऊ पण बोलतात आणि अक्षय शिव्या देतो. म्हणून बोलतो नवरा बायको च्या भांडणात पडु नये.
@amoltractor5 сағат бұрын
पत्रकार फक्त मजा घेत आहे
@सुभाषसुर्वे4 сағат бұрын
😂
@न्युजपुणेСағат бұрын
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे संदीप भाऊ निर्भीड बातम्या करा अशा बातम्या नको आपण चांगले पत्रकार आहात शेवटी नवरा बायको एक होतात
@Gkvbbxbmmg11 сағат бұрын
हत्याईला याला सामान पण होतं का 🤣🤣🤣
@DeepakKute-v9x10 сағат бұрын
😂
@PrathameshKhandagale-ch7ok4 сағат бұрын
😅
@mangeshshingote9922 сағат бұрын
😅😅😅
@navnathpagare7 минут бұрын
अक्षय चा विनोद कांबळी केव्हा झाला हो 😂😂😂😂
@balajikadam60228 минут бұрын
मित्रानो वरील सर्वच कॉमेंट्स वाचलोय एक पण कॉमेंट्स अक्षय चा बाजूने नाही ह्याचा अर्थ अक्षय चा खरा चेहरा महाराष्ट्र समोर येतोय ह्याला राज्यात मान होता पण हा स्थानिक लोकांच्या बोलण्यावरून वाटतंय ह्याचा चेहरा जसा समाजसेवक म्हणून होता तो फुगा आहे का..???
@nileshjadhav13473 сағат бұрын
कुणाच्या पर्सनल आयुष्याबद्दल परवानगी शिवाय बातमी करायला नाही पहिजे...
@realowner543 сағат бұрын
पोरगी का इतक्या टाईम झोपली होती का आत्ता जाग आली
@JayShreeRam35552 сағат бұрын
याला म्हणतात घ्या ठोकून😂 मोजक्या शब्दात बोलायचं होत
@mayurbhagat67312 сағат бұрын
हात्याय 😂😂😂😂
@Gunjal415 сағат бұрын
पत्रकार पैसे घेवुन बातमी लावतो.....हे खरं आहे
@VijayJadhav-y1gСағат бұрын
आणि अक्षय च कस काय आहे
@Gunjal415 сағат бұрын
खरं आहे चॅनेलच नाव बदल....संदिपजी उत्तर्डे तुम्हाला आमची विनंती आहे
@nitinkakade871748 минут бұрын
बावळट माणूस आहे जास्त किंमत देऊ नका
@न्युजपुणे46 минут бұрын
कोण दारू प्याला कोण काय व्यसन करतो यागोष्टीच काही देण घेणं नाही हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे पत्रकारांना शिवीगाळ का केली हे महत्वाचे आहे
@Thorat-o7i2 сағат бұрын
अक्षय 🙏🙏🙏
@tejashilal49504 сағат бұрын
एक नंबर. संदीप भाऊ मस्त जिरवली
@shinde22242 сағат бұрын
अक्ष्या हा कायम. स्टंट करायच्या नादात कर्तव्य विसरला
@faizshaikh8332 сағат бұрын
I support ak bhau
@dnyaneshwarmandlik931Сағат бұрын
संदीप भाऊ पोलीस कंप्लेंट करा
@Gkvbbxbmmg11 сағат бұрын
हा अक्षय दारू पिवून बोलत आहे याचा बोलविता धनी कोण आहे त्याला पुढे आना आणि दोघांच्या लवण्या हाणा याच्या बायकोनी बातमी दिली होती हा काय गुणाचा आहे सगळ्यांना माहित आहे
@vishwasmarathe98273 сағат бұрын
किती नाव खराब करा अक्षय च त्याच्यासारख काम एक तरी करा मि स्वतः तुम्हाला एक लाख बक्षीस देतो वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ केली तर शिव्या निघणारच बातमीदार निखिल वागळे बनायला शंभर जन्म लागतील 🙌अक्षय च बरोबर आहे विनाकारण शिव्या द्यायला हाऊस नसते पत्रकार झोपेतून उठून बोला आंघोळ करून बोला उगाच न्यूज अक्षय च नाव खराब करायचं विनाकारण राग मनात असतोच 💪🙏
@VijayJadhav-y1gСағат бұрын
आणि त्याच सामानाच कस काय
@jkraiders10 сағат бұрын
पण मग म्हणायच आहे की,अक्षय सारख काम करुन दाखवा. पत्रकार अस बोलतोय की मला काहीच माहीत नाही,आजपर्यत अक्षय चांगल करतोय हे पत्रकार तिथ जाऊन त्याची मुलाखत नाही घेतली.पत्रकार व्युजसाठी काही करतील.तिथ जाऊन गरीबांसाठी त्याच काम पहा मग बोला.
@GadeVishal22238 сағат бұрын
पत्रकार बाजूला राहूद्या पाहिलं नीट नेटकी माहिती घ्या अक्षय बद्दल आणि त्याच्या पत्नी ने दिलेली बाईट पहा अक्षय चा सगळा इतिहास पहा मग बोल राव कोण चुकीचं आहे
@jkraiders2 сағат бұрын
@GadeVishal2223 आरे पण गरज काय आहे तिथे जायची,गरीबांसाठी चांगल काम करतोय,त्याची मुलाखत घायची कधी गेला का,आणी आता त्याची रेकॉर्डींग टाकून,व्युजसाठी स्टटबाजी करतोय😅 सुधरा रे पत्रकारांनो
@jkraidersСағат бұрын
@@GadeVishal2223 तु काय लई मोठ काम केल का, तुझा इतिहास पहायला😂😂
@ganeshkale70065 сағат бұрын
Ak no sandip bhau
@न्युजपुणे52 минут бұрын
पत्रकारांची ताकद कमी करू नका समाजात त्यांना इज्जत आहे
@pravinunde88714 сағат бұрын
संदीप भाऊ एक निर्भिड पत्रकार
@VijayJadhav-y1gСағат бұрын
Hatay,hatay, सामान, नशा, शिवीगाळ, धमकी आणि बरच काही, संदीप भाऊ👍
@manishb2211 сағат бұрын
Ekach no marli tyachi chapri ahe te😂😂😂😂
@VikramKaspate20 минут бұрын
अक्षय ते कोणता नशा केला होता जरा माला पण सांग. आणि माझ्या कडे तुझ्या साठी 1 काम आहे 120 रुपये पगार दिल तुला बाग दिवसाला रोज 1का NEWS CHANNEL वाल्याना धमकी द्यायची 😅😂
@Ak-hf7gzСағат бұрын
बाकी काही असू द्या पण अक्षय च बरोबर वाटत आहे
@roshanpingle8421Сағат бұрын
अहो त्याच्या बायकोची एकदा तुम्ही मुलाखत बघा तिने एकच पत्रकाराला मुलाखत दिलेली नाही भरपूर जणांना दिलेली आहे काय करायचे आरोपीने केलेले आहे ती नंतर पलटली त्यात पत्रकाराची काय चुकी
@झेपСағат бұрын
हितेया विषय लयच वेगळा आहे 😄😄😄
@rohitsonawane34903 сағат бұрын
Daru jast jhali
@djshubhaminthemix985410 сағат бұрын
अक्षय bahu बरोबर बोलत आहे😂
@yogechavan6498Сағат бұрын
पत्रकार ऐक नंबर
@PrakashkeruChakave11 сағат бұрын
Chhatrapati nav gheu nako gheu ak Akshay boradhe tuzhi tondi sobat nahi
@tricks2u2 сағат бұрын
पत्रकार पण चालू पणा करतोय तुम्ही त्याची चांगली बाजू दाखवली का... वाईट बाजू दाखवता पण चागली बाजू पण दाखवा ना...आणि आता कुठली बातमी कसली बातमी तुम्ही पण बाजू फिरवता याच काय...आणि दारू गांजा पिलात का हे विचारणारे पत्रकार का तुम्ही... घरघुती भांडणात बातमी करणं याला पत्रकारिता नाही म्हणत.. आहो तुमची पत्रकारिता ही आहे...
@BabuKumar-c8jСағат бұрын
नाण्याच्या दोन्ही बाजू तपासून पाहिले पाहिजे
@sameerhundare445 сағат бұрын
मी या अक्षयला खुप चांगले समजतं होतो. पण खुप विचित्र वाटले ऐकुन
@bhagavantmadake44114 сағат бұрын
खरंच....
@yashwantbhandalkar2 сағат бұрын
तुम्हाला खूप लेट समजले..त्याच्या पत्नी ची मुलाखत पहिली असती तर तेव्हाच तुम्हाला विचित्र वाटले असते
@अध्यक्षचंद्रशेखरघाडगेपाटील50 минут бұрын
चूक कोणाची असेल ते त्या दोघांनाच माहीत आहे, काही पत्रकार पेड बातम्या लाऊन पत्रकाराच नाव खराब करत आहेत
@nileshbhagane99257 сағат бұрын
Yachi boyko pan fhirali rao😊
@न्युजपुणेСағат бұрын
एक सामाजिक कार्यकर्ता आणी पत्रकार यांची या बातमी मुळे समाजात वेगळा संदेश जातोय तो जायला नको
@rakeshnawale64763 сағат бұрын
संदीप भाऊ जिंदाबाद
@AmolMaskare11 сағат бұрын
बाबा बायकोला विचार ना का बोलली पत्रकार ना
@Only4u00729 минут бұрын
Sagalech dalbhadri aahe . Kam nahit
@navnath2663Сағат бұрын
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक आहे का कचा कच शिव्या देतोय माझ सामान होत ती पोर लाज नाही वाटत याला महाराजांचं नाव घ्यायला
@न्युजपुणेСағат бұрын
पत्रकारांना शिवीगाळ करणे चुकीचे आहे पत्रकार संरक्षण कायदा कुठे आहे
@AashutoshBhorСағат бұрын
गोधड़ित
@न्युजपुणे53 минут бұрын
हे प्रकरण पोलीस स्टेशन मधून कोर्टात जाईल व समोरचा बोलेल तो आवाज माझा नाही अधिचा आवाज माझा आहे पुढचा आवाज जोडला गेला आहे मग तारीख पे तारीख असंच चालू राहील
@gorakshkaudare9426 сағат бұрын
जाहर निषेध
@santoshmote54614 сағат бұрын
कॉल रेकॉर्डिंग जाणून बुजून केली आहे त्या पत्रकार च्या नम्रपणे बोलण्या वरून कळतय....
@dattaburse67962 сағат бұрын
पत्रकारांना recording व्हायरलं करायची आहे म्हणून जाणून बुजून चांगलं बोलत आहे आणि अक्षयला उकसावतो आहे. नक्की काहीतरी झोल आहे त्याची बायको बोलत आहे कि मी तेंव्हा सांगितलं होत कि बातमी व्हायरल karu नका तर बोलले कि हे प्रूफ साठी राहील. मग तुम्ही तिथे नव्हता तर त्यांच्या परवानगी शिवाय चॅनेल var बातमी का दाखवली
@SandeepShelke-o3h6 сағат бұрын
पत्र कार अशी एक बाजू पाहून किंवा दुसऱ्याच्या सांगण्यावरून कशी बातमी लावतात
@dangatshrikant8051Сағат бұрын
सत्यशील दादा तुमचेच बरोबर होते
@KantabaiThorat5 сағат бұрын
समक्ष भेटून बोलायला पाहिजे होतं अक्षय तू त्यांनी व्हिडिओ डिलीट केला असता