अकोले तालुक्यातील नेहमी गोरगरीब जनतेच्या व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देणारे व उभे राहणारे अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉ किरणजी लहामटे साहेब 💐 अभिनंदन साहेब💐👍🫡🙏👏💐
खरच ह्या महाराष्ट्राला ऐक droctar आदिवासीं मंत्री आणि शिक्षण मंत्री पद देणे गरजेचे आहे
@navanathbenke293817 сағат бұрын
मा. आमदार साहेब चांगला मुद्दा मांडला तुम्ही 😊
@SaRkAr080821 сағат бұрын
अभ्यासपूर्वक भाषण
@sunilugale4435Сағат бұрын
आमदार साहेब आपण खर्या अर्थाने अकोले तालुक्यासह सर्वागिन प्रश्नाकडे लक्ष वेधून अकोलेकरांची ओळख व अवाज महाराष्ट्राभर पोहचवला त्यामुळे भविष्यात लहामटे साहेबांची ओळख दिल्ली पर्यत पोहचणार यात शंका नाही..
@akshaybhawari620814 сағат бұрын
Good
@m.b.sagbhor601012 сағат бұрын
एकच फॅक्टर.... ❤️❤️❤️ लहामटेत डॉक्टर..., ❤️❤️❤️
@shekharkale17683 сағат бұрын
अतिशय अभ्यासू भाषण कमी वेळात अनेक मुद्दे पुढे अनलेत खूप अभिमान आहे साहेब
@rohidasdagale4 сағат бұрын
छान मांडणी केली.....
@Travelrushi18 сағат бұрын
साहेब एकच खंत आहे आजही आदिवासी बांधव शेजारच्या तालुक्यात मोलमजुरी करण्यासाठी जावे लागते
@SssagarSabale4 сағат бұрын
खुप छान साहेब
@ramaher60352 сағат бұрын
अभिमान ... साहेब
@Paul-b6f8bСағат бұрын
या अप्रतिम व्हिडिओसाठी धन्यवाद! मला एका विषयाशी संबंधित नसलेला प्रश्न विचारायचा आहे: माझ्या OKX वॉलेटमध्ये काही USDT आहेत आणि माझ्याकडे seed phrase आहे. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). मी त्यांना Binance वर कसे पाठवू शकतो?
@VikasMengal-x7e18 сағат бұрын
लहामटे साहेब
@VishuFodase19 сағат бұрын
घाटघर शाहापुर रत्ताचा विचार करा
@ganeshpawer15892 сағат бұрын
अकोले तालुक्यातील फोफसंडी या छोट्याश्या गावात सूर्य लवकर दिसत नाही म्हणजे त्या गावात 10 नंतर सूर्य दिसतो
@saitaware61762 сағат бұрын
We'll ✅ done' Lahamate Saheb
@ramdasborhade58427 сағат бұрын
माजी मंत्री मधुकर रावजी पिचड साहेब यांच्या नंतर अकोले तालुक्याची सर्व धुरा आता डॉक्टर साहेब तुम्हाला सांभाळायची आहे. तालुक्यात एक तरी मंत्री मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करावे
@Tanaji_Sawale14 сағат бұрын
आदिवासी साहित्य संवर्धनासाठी जरा बोलले असते तर बर वाटल असत साहेब.. कारण ते आम्हा आदिवासी समाज्याच खर अस्तित्व आहे. Dr गोविंद गारे साहेब हे साहित्यिक होते त्यांच्यामुळे तर आज आपले आरक्षण आहे.. त्या बुद्धिजीवी घटकाला sistymaticaly बाजूला करने योग्य नाही.. स्नेही विनंती
@bandugavhane51242 сағат бұрын
🎉🎉🎉🎉
@rajaramkhadgir648118 сағат бұрын
घाटघर शहापूर रस्ता
@rameshdarekar351117 сағат бұрын
साहेब पठार भाग तुमच्या मागे आहे त्यांना मागे नका ठेवू .
@rajaramkhadgir648118 сағат бұрын
एमआयडीसी फास्ट
@Pratikbalasahebsabale18714 сағат бұрын
साहेब तुम्ही जे प्रभावीपणे बोलता तस तुमचे ठेकेदार काम करताना दिसून येत नाही आज पण तालुक्यात चर्चा अशी चालु आहे की ज्या भागातून तुम्हाला मतदान झालं नाही तिथली काम थांबवली गेली आहेत साहेब जे काम प्रगती पथावर आहेत त्यांना आदेश देऊन ति काम लवकरात लवकर पूर्ण करावी काहीं रस्त्याच्या कामात ठेकेदाराची मनमानी दिसून येते उडवा उडवीची उत्तरे देतात सपंर्क केला तरी फोन उचलत नाही साहेब तुम्ही जातीने या विकास कामात लक्ष देऊन मंदावलेली जे विकास काम आहेत ति पूर्ण कराल असा विश्वास बाळगतो 🙏 ठेकेदार याच्यामुळं विकासापासून वंचित राहिलेला अकोलेकर🙏🙏
@dnyaneshwarghode715717 сағат бұрын
karyasamrat
@bharatgawande165518 сағат бұрын
देवीचा घाट कधी होणार
@rohanvale240217 сағат бұрын
अभ्यासपूर्वक व्यक्तिमत्व पण काम एव्हडं नाही
@XTushar225114 сағат бұрын
Tuje khise bhar adhi akole mdy 80% gavana bus nahi zopla ahe ka 😂😂😂😂😂