अक्षय आणि रमाने मिळून फेडला नवस अक्षयने रमाला सांगितले सर्व सत्य रमा झाली खूप खुश.
Пікірлер: 8
@hetalparekh96883 сағат бұрын
Rama navas jodi ne pura karycha swapna bagti aahe itka lovkar kai dakhwnar nahi
@smitavinodyelasangikar36114 сағат бұрын
रमाच्या भांगेत अक्षयच्या नावाचचंं कुंकू लागुन देवाचा त्या दोघांच्या जोडीला आशीर्वाद मिळाला.आता रमा आणि अक्षयला कोणीच वेगळं करु शकणार नाही. अक्षयने रमाला सगळं सत्य सांगुन तिला न्याय मिळुन दिला. आता दोघांनी मिळून रेवाच सत्य सगळ्यांना समोर आणुन तिला जेलमध्ये पाठवायला हवं.
@karunadhotre82303 сағат бұрын
😅😅😅😅😅😅😅aani sobat tya gendyala sudha jail chi hava Ani tya main kaltondila sudha he trikut chakki pisale gele pahije😅
@mangalakumshi414654 минут бұрын
अक्षय रेवाला शिक्षा कधी सत्य कधी बाहेर येणार आहे
@bhagyshripatil-vt1srСағат бұрын
I love Rama Akashya 😘🥰🥰
@mangalakumshi414643 минут бұрын
अक्षयच्या हाताने रमाच्या भांगेत कुंकू अक्षयचेच पडले