Рет қаралды 25,527
"अक्षय तृतीया विशेष" झटपट तयार होणारी चमचमीत "मराठमोळी थाळी"। Akshytritiya special thali। veg thali
नमस्कार मंडळी 🙏अक्षय तृतीया जवळच आहे. बऱ्याच घरांमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवसापासून आंबा खायला सुरुवात केली जाते, आपल्या पितरांसाठी पूजा केली जाते. घागर भरली जाते, त्यामध्ये नैवेद्य सुद्धा असतो.याआधी आपण अक्षय तृतीया विशेष "खानदेशी पद्धतीची सांजोरी" कशी करायची ते पाहिल. त्यानंतर "आमरस पुरी आणि संपूर्ण थाळी" कशी तयार करायची ते सुद्धा पाहिले.तर आज आपण अक्षय तृतीया विशेष परत एक "मराठमोळी थाळी" बनवतोय,ज्या घरांमध्ये अक्षय तृतीया पासून आंबा खाल्ला जातो त्या घरांमध्ये ही थाळी आवर्जून केली जाते. भरपूर टीप सोबत जास्त वेळ न वाया घालवता झटपट आपण संपूर्ण स्वयंपाक केलेला आहे . नवशिके असेल तर तुमच्यासाठी भरपूर टीप सांगितले जेणेकरून तुमचा स्वयंपाक एक ते दीड तासात तयार होईल, तोही रुचकर आणि चविष्ट. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही थाळी नक्की बनवून पहा. तुम्हाला रेसिपी कशी वाटते कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करा🙏☺️
अक्षय तृतीया स्पेशल थाळी • "अक्षय तृतीया विशेष" झ...
अक्षय तृतीया विशेष खानदेशी सांजोरी रेसिपी
• "अक्षय तृतीया विशेष" ख...
कांदा लसूण विरहित पुरणपोळी थाळी रेसिपी
• "होळी विशेष" झटपट दीड ...
सणसमारंभ निमित्त संपूर्ण जेवणाचे ताट /थाळी
• Festival special Thali
Maharashtrin recipe
• Maharashtriana Recipes
Breakfast recipe
• Brekfast recipe/न्याहर...
#aartisrecipemsrathi#akshyatritiyaspecialthali#अक्षयतृतीयास्पेशलसंपूर्णझटपटजेवण#akshyatritiyaspecialthalirecipemarathi#अक्षयतृतीयास्पेशलआमरसथाळी#akshaytritiyathaliinmarathi#maharashtrianaamrasthali#akshaytrutiyavisheshthali#akshaytriutiyavisheshsampruthali#aamraspuranpolithali#puranpolirecipe#अक्षयतृतीयाविशेषआमरसपुरणपोळीथाळी#saritaskitchen#madhurasrecipemarathi#akshyatritiyaspecialthalibyaartisrecipemarathi#अक्षयतृतीयाविशेषरेसिपी#maharashtrianthali
Thankyou for watching 🙏