अतिशय पद्धतशीरपणे , सविस्तर , टीप्ससहीत आणि तरीही वेळ न घालवता, सांगायची पद्धत कौतुकास्पद आहे . पदार्थ चविष्ट दाखवले आहेत . धन्यवाद आणि शुभेच्छा .
@aartisrecipemarathi11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@malanpadole511010 ай бұрын
खूप छान
@surekhamate350210 ай бұрын
L@@aartisrecipemarathi
@DiptiBhelose4 ай бұрын
Ñbb ha*l to hu CT ko lo oo😮@@aartisrecipemarathi
@anupamavaidya51322 ай бұрын
मला जे म्हणायचे ते सगळे लिहिलंय. आरती चे फार फार कौतुक. सगळे पदार्थ अप्रतिम असतात. योग्य सल्ला देते आणि आपल्या कुठे चुका होतात, त्या कशा टाळायच्या ते timepass न करता सांगते
@sangitajadhav9684 ай бұрын
खूपच सुंदर अप्रतीम 👍👌👌😋😋
@ushatambe51398 ай бұрын
खूट छान चारी रेसिपी दाघविल्या
@anupamavaidya51322 ай бұрын
खूपच छान recipes. मी सगळ्या recipes पहाते. नेमक्या tips देतेस आणि झटपट.Congratulations and THANKS!
@SonamPandit-n9v11 ай бұрын
खूप खूप छान रेसिपी बनवता ताई तुम्ही
@indirakalke56337 ай бұрын
सर्व रेसीपीज खूप छान!
@vishakhabhatkhande30548 ай бұрын
खूप छान सर्व पदार्थ 👌👌
@anaghapatil47409 ай бұрын
आरती चारही रेसिपी खूप छान सांगते पण छान 👌 जय गुरूदेव 🙏🌹
@pramilatawade159610 ай бұрын
खूप छान रेसिपी.झटपट टिप्ससाहित दाखवलंय.धन्यवाद आणि शुभेच्छा.
@LalitaBamaniya-b3i9 ай бұрын
खूपच सुंदर चारी रेसिपी दाखवल्यास खूप हुशार आहे अन्नपूर्णा आहे आणि बोलणं सुंदर आहे एवढ्या लहान वयात समजून सांगणे भारी भारी भारी ❤❤👌👌👍 धन्यवाद आरती मी सगळ्या रेसिपी तुझ्या बघते तुझं बोलणं मला खूप आवडतं
@vijaya_san9 ай бұрын
तुझ्या बोलण्याच्या आणि सांगण्याच्या पद्धतीमुळे फार आवडत बघायला लबाडी नाहीच ,आणि कुणी चुकणार पण नाही उगीच आपलं चॅनल चालावं म्हणून काहीतरी बडबड करायची असं नाहीच कुठे जाणवत फारच प्रामाणिक मेहनती प्रयत्न आणि बघणाऱ्याला घरातलंच कोणीतरी सांगते असं वाटावं😂❤ 🌹🌹👌👌💐💐💐👍
@BhargavGodbole5 ай бұрын
फारच छान सागंता ताई तुम्ही 👌👌👌
@vijaya_san5 ай бұрын
@@BhargavGodbole मी आजी बेटा
@bharatipawar367311 ай бұрын
खूप छान मी तुझे व्हिडिओ पहाते सुंदर रेसिपी दाखवते आवाज पण खूप छान आहे
@aartisrecipemarathi11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@anjalikulkarni950211 ай бұрын
Mast. I will try. Anjali Kulkarni USA
@anujanaik41667 ай бұрын
तुमच्या रेसिपी छान असतात
@manishalingayat472610 ай бұрын
चारही थाली रेसिपी खूपच मस्तच...👌👌
@aartisrecipemarathi10 ай бұрын
Thankyou
@tejaswinipatil737510 ай бұрын
Khandeshi recipe 😋👌🏻👌🏻
@Savitasrecipe-12129 ай бұрын
खुपच सुंदर रेसिपी आहे
@shubhangipalwankar523710 ай бұрын
Apratim video....
@ADA_BOSS9910 ай бұрын
Atishay chan aani chamchamit recipes sangitlya tyabaddal thank you Tai 🙏🏻👌👌🎉
@NandaDekate-u1l10 ай бұрын
Khup chan 👌👌👌👌👌🙏🏻
@Swati_bhale.10 ай бұрын
Recepi chhan Keli
@sanikasawant-jk1tv10 ай бұрын
Khup chan tai
@rujutapawar32087 ай бұрын
Aarti Amazing recipes Nicely explained I liked all your recipes All the best
@kalpanaghogale615211 ай бұрын
चारही थाळी रेसिपी अतिशय सुंदर खूप मस्त
@aartisrecipemarathi11 ай бұрын
thankyou so much
@anitabahurupe28311 ай бұрын
खूप छान
@aartisrecipemarathi11 ай бұрын
Thankyou
@sumedhabarve856510 ай бұрын
खूपच छान ! मी सर्व पदार्थ करणार !
@aartisrecipemarathi10 ай бұрын
🙏🏻
@sheetalgovekar672111 ай бұрын
खूपच सुंदर रेसिपी दाखवल्या आवडल्या आणि करून ही बघेन
@aartisrecipemarathi11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई
@niveditachaudhari649811 ай бұрын
खुपच छान सर्वच रेसिपीज मला खुप आवडल्या धन्यवाद ताई 👌👌👌
@aartisrecipemarathi11 ай бұрын
Thankyou
@pramoddandge-bm2pr9 ай бұрын
@@aartisrecipemarathi😅😊3ए
@anitajadhav699911 ай бұрын
छान बनवले ग,,,सर्व पदार्थ🌹🌹
@sumansaste16078 ай бұрын
your Pronunciation of “Ek jiv “mast
@gauravgodse11 ай бұрын
ताई तू सर्व माहिती छान सांगितली धन्यवाद
@aartisrecipemarathi11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@kamlavarma629710 ай бұрын
छान सविस्तर माहिती देवून रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद