Akola Peekpani On Sharad Ifale Technology On Harbhara Shende Khodni
Пікірлер: 46
@dipakkadam32686 жыл бұрын
खुपच छान आहे आधुनिक पद्धतीने शेती केली तरच शेतकरीचा फायदा होणार आहे.
@asaramkure9973 жыл бұрын
शेंडे खुडणी पेरणी नंतर किती दिवसानी करावी?एकदा शेंडे खुडणी करावी की,दोनदा?
@pradipkumbhar21486 жыл бұрын
सुप्रभात नमस्कार सर बालाजी कुंभार गाव नेलवाड तालुका निलंगा जिल्हा लातूर मी तुमचं कुढणी यंत्र बघून फार आनंद झाला मला पण बनवायचं आहे त्याच्यासाठी कोणता फॅन लागेल व कोणती मोटर लागेल हे कळवावे धन्यवाद तुमचा दिवस सुखाने आनंदाने भरभराटीने जावो धन्यवाद
@santoshpatil443424 жыл бұрын
तुमचा गावतला पत्रे डबा रीपेअरी वाला वा वेल्डिंग वाला पंखा बनवून देईल व मोटार जी डीही डी ला असते ती वापरा वा गॅरेज वाला जो गाडीचा वायपर चा वापर करून तुम्ही मोटार बनवा
@shivshambhuraje19304 жыл бұрын
Khup chan
@devindia27004 жыл бұрын
Mo pan ha paroyog kel kup mast ahe
@2903kiran6 жыл бұрын
Where to get this fan , and please send the full detail to make it