तुमची शिकवण्याची पद्धत खूप भारी आहे सर तुमचे क्लास पाहून मी खूप काही शिकलो शिकलो क्लास लावण्याची गरज वाटत नाही. भारी म्हणजे एकदम झकास🌹🙏🏻
@vikasjadhav764Ай бұрын
त्रिकोण मोजण्याच्या प्रश्नांमध्ये 14 त्रिकोण मोजल्या नंतर शेवटचे 2 आपण मोजलेले चौकोन आहेत ते त्रिकोण नाहीत. एकूण त्रिकोण 14 आहेत.
@Rahulvlog-iy1iw3 ай бұрын
Sir ji jeva pasun tumcha ek video pahala hota n theva pasun dusray kontaych sir cha me video nahi pahat aaho khar tumi khup Chan shikavta ji laglo tar naki tumala bhetala yenar