आणखी कोणते बडे नेते तुतारी वाजवणार? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Sharad Pawar

  Рет қаралды 105,407

Lokmat

Lokmat

Күн бұрын

आणखी कोणते बडे नेते तुतारी वाजवणार? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Sharad Pawar
#sharadpawar #ncp #karanrajkaran #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 171
@vijaysawant2572
@vijaysawant2572 19 күн бұрын
समरजितसिग घाटगे नक्कीच निवडून येणार...👍👍🙏🙏 मुश्रीफाबद्दल आदर होता पण त्यांनी गद्दारी केली त्यामुळे नक्कीच आपटणार...😜😜😜😜😜
@dineshw9281
@dineshw9281 19 күн бұрын
तुमच्या विश्लेषणा तुन एक गोष्ट नक्कीच आहे .. या वेळी महाराष्ट्राला पहीली महीला मुख्यंमत्री सुप्रिया सुळे होणार नक्कीच 💐💐💐👍
@pandharinathgunjal6377
@pandharinathgunjal6377 19 күн бұрын
जाणता राजा! रामकृष्ण हरी। वाजवा तुतारी।
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 19 күн бұрын
मुश्रीफ साहेब.. निश्चितच मोठे नेते आहेत !! पण . E d ला घाबरून, त्यांची पुरती चाळण उडाली, हे मात्र विशेष 😅😅😅
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 19 күн бұрын
गद्दार कितीही मोठा नेता असो, पण जनतेच्या नजरेतून तो शेवटी गद्दारच असतो हे लक्षात घ्या.
@rameshkhadatare5833
@rameshkhadatare5833 19 күн бұрын
जनतेनं तुतारी द्या तरच महाराष्ट्र वाचेल
@subhashpawar1262
@subhashpawar1262 19 күн бұрын
कागलमध्ये तुतारी नक्कीच वाजणार! समरजीत घाडगे आपणास शुभेच्छा!
@digvijaypatil7148
@digvijaypatil7148 19 күн бұрын
मी स्वत कागलचा आहे मुश्रीफ साहेब यांचाच मतदारसंघात आहे ते पराभूत होणे सोप नाही पण मराठा मतदारसंघ असलेला कागलचा आमदार गेली २५ ते ३० वर्ष एक मुसलमान माणुस आहे.. कारण हा मतदारसंघ काँग्रेस विचारसरणीचा आहे. याच एका कारणांमुळेच मुश्रीफ साहेब पराभूत होऊ शकतात. शरद पवारसाहेब जेव्हा गैबी चौकात येणार मुरगूड गडहिंग्लज सभा घेणार तेव्हा काय होणार आणि कागल राष्ट्रवादी चे सगळ्याच गावातील पुढारी माहीत आहेत.. यामुळेच काय होऊ शकत माहीत नाही. मुश्रीफ गटच तुतारी निवडून देऊ शकतो हे मात्र तितकेच खर हाय ..
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 19 күн бұрын
तुम्ही कोल्हापूर कर खूप चांगले आहेत बाहेरच्या लोकांना निवडून देतात महाडिक घराणे सोलापूर चे आहेत मुश्रीफ मुस्लिम असून निवडून देतात
@milindnalawade9018
@milindnalawade9018 19 күн бұрын
​@@santoshjadhav-gk4swमुश्रीफ अल्पसंख्यांक असून सुध्दा निवडून येतात कारण त्यांनी प्रत्येक गावात काम केलं आहे ते मतदार संघ बघत नाहीत काम करतात ..पण यावेळी पक्ष बदलाची वेगळीच नाराजी दिसून यायला लागलीय... पण निवडणूक तिरंगी झाली तर मुश्रीफ निवडून येणार...तरी सुध्दा घाम फुटणार
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 19 күн бұрын
Samarjeet Ghatge 100% Nivdun yenar
@Videos-jx5wk
@Videos-jx5wk 19 күн бұрын
हो खर आहे मुश्रीफ साहेबांनी कामे खूप केली आहेत कागल आणि गावोगावी मध्ये त्यांना हरवणे एवढा सोप नाही राहिला हा घाटगे इलेकशन आल की थोंड वर काढतो हा माणूस कधीच कुठे ऍक्टिव्ह नसतो.... लोकसभा वेगळी असते आमदारकी वेगळी असते येणार तर मुश्रीफ साहेबच ✌🏻✌🏻
@shambhupatil1225
@shambhupatil1225 19 күн бұрын
मी कागल तालुक्यामधील आहे इतकी सोपी नाही आहे निवडणूक कारण मुश्रीफ साहेब सलग ५टर्म आमदार आहेत त्यांची विकासकामे पण खूप आहेत सर्वच स्तरावर राजेंचा प्लस पॉइंट हा आहे की त्यांनी योग्य वेळी निर्णय घेतला आणि ज्यांनी मुश्रीफ साहेबाना मोठे केले ते शरद पवार साहेब पूर्ण ताकदीनिशी जर मैदानात उतरले तर चित्र खरच वेगळं आसेल आणि याला जर काँग्रेस चे बंटी पाटील साहेब यांची ताकद मिळाली तर राजेंना खूप चान्स आहे.....wait &watch वेळ सर्व काही ठरवते
@DrBRMaske
@DrBRMaske 19 күн бұрын
धक्कादायक! महाराष्ट्रात सध्या 70 टक्के कंत्राटदार गुजरातचे! यावर एक कार्यक्रम घ्यावा आवटे सर
@madhavsarade6885
@madhavsarade6885 19 күн бұрын
हसून पडणार 100%
@manikraokhode7146
@manikraokhode7146 19 күн бұрын
😊
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 19 күн бұрын
पडणार म्हणजे ही शेवटची निवडणूक लढणार कि नाही ,ते ही माहिती देत नाहीत.
@BalasahebGawali-gy5bh
@BalasahebGawali-gy5bh 19 күн бұрын
चांगलं विश्लेषण आवटे, सर
@HemantGondhali
@HemantGondhali 19 күн бұрын
आवटे सर शरद पवार साहेबा बराेबर किती ही दुश्मनी असुदे पन ते दाेस्ती करतात,ग्रेट नेता,सर मुश्रपाना १००० काेटीच्या घाेटाल्याचा फटका बसेल,पवार साहेब ७० जागा घेतील पण फिल्डिग जबरदस्त लावतील,५० जागा जिकंतील,
@Shawn_39
@Shawn_39 19 күн бұрын
कमीत कमी 80-85 जागा तरी लढवाव्याच लागतील 💯
@dilipjadhav4212
@dilipjadhav4212 19 күн бұрын
राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी.
@pratapsingkankarwal1292
@pratapsingkankarwal1292 19 күн бұрын
साहेब तुमचे विचार मला खुप खुप आवडतात म्हणून मी तुम्हाला नेहमीच लाईक करत असतोच साहेब मला तुमचा फोन नंबर हवा आहे धन्यवाद सर
@uttampatil9458
@uttampatil9458 19 күн бұрын
पक्ष सोडला नाही गद्दारी केली त्यांना 50 खोके एकदम ओके
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 18 күн бұрын
महाराष्ट्र वाचविण्यासाठी तुतारी महत्त्वाची आहे
@devidasrathod517
@devidasrathod517 19 күн бұрын
कागल विधानसभा निवडणुकीत तुतारी जोमात बाकीचे कोमात अशीच परिस्थिती आहे
@babasopatil5983
@babasopatil5983 19 күн бұрын
One and only Sanjay Awate sirji
@baliramraut9298
@baliramraut9298 19 күн бұрын
शीवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@dineshshinde3828
@dineshshinde3828 19 күн бұрын
माढ्यातून रणजितसिंह मोहिते यांना विधानसभेची निवडणूक सोपी नाही त्यांचा जिल्ह्यातील राजकारणाची संपर्क तुटला आहे पण तुतारी कडून योग्य उमेदवार देणे गरजेचे आहे मोहिते पाटलांच्या मान्यतेशिवाय हे शक्य नाही हे देखील तितकेच खरे तितकेच खरे आहे.
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e 19 күн бұрын
फक्त तुतारी वाजणार
@user-qu6gz9ko4g
@user-qu6gz9ko4g 19 күн бұрын
पवार साहेब 90ते95जागाघेणारआणी70ते75निवडूनआणणार100%
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c 15 күн бұрын
असचं झालं पाहिजे. साठ जागा जिंकल्या तरी पुष्कळ आहेत.
@ShivanandPatil-xr6nr
@ShivanandPatil-xr6nr 19 күн бұрын
महाराष्ट्रात मविआची सत्ता नक्कीच येईल पण कागल मध्ये तूतारी वाजवण्यासाठी अथक अथक परिश्रम घ्यावे लागतील.
@laxmanshinde8106
@laxmanshinde8106 19 күн бұрын
देवेंद्र फडणवीस याना मोहिते यांच्या वर रागवन्यचा काहि अधिकार नही कारण ते काहि त्यांचे कार्य कर्ते नही.
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c 15 күн бұрын
लबाड आहे.गोडबोले आहे. कसला का य संबंध 45 कि. मी. वारे कलेक्टर म्हणाले म्हणून काहीही कुठे हि जोडायचे त्या ला अर्थ नाही.
@dineshshinde3828
@dineshshinde3828 19 күн бұрын
रणजीतसिह मोहिते पाटील राज्याचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष होतें. राष्ट्रिय नव्हें
@sumanthombare3721
@sumanthombare3721 17 күн бұрын
फार सुंदर विश्लेषण केले होते साहेब. अशी सत्य पत्रकारिता राहू द्या तुमची. महाराष्ट्रातून भाजपचा सपना साफ झाला पाहिजे. नासून गेलेला पक्ष म्हणजे भाजप. त्यामुळे भाजप सोडून इतर सर्वांना मतदान करण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रातून हद्दपार झाला पाहिजे भाजप. 🙏🙏
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 19 күн бұрын
सौ.सु.स.सुळे ताई भविष्यात आपण राजकिय पकड चांगली ठेवणार काॽ
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 19 күн бұрын
दादा फडणविस पासून सावध रहा काळाची गरज आहे
@RamrajeJavlePatil
@RamrajeJavlePatil 19 күн бұрын
ज्या प्रकारचं वातावरण आहे ते पाहता, येणाऱ्या विधानसभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मुख्यमंत्री झाला तर आश्चर्य वाटणार नाही..
@dhairyasheelingale2105
@dhairyasheelingale2105 10 күн бұрын
लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना हवाहवसं वाटणारे नेतृत्व आदरणीय राजेसाहेब.... बदल करताय ना....!! करायलाच हवा म्हणून तर आमदार नवा.........😊 Raje Samarjeetsinh Ghatge
@dattushinde320
@dattushinde320 19 күн бұрын
चांदवड देवळा मतदार संघ शरद पवार गट जिंकून येऊ शकते
@RamrajeJavlePatil
@RamrajeJavlePatil 19 күн бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मुख्यमंत्री होऊ शकतो का आणि झाला तर कोण होईल याच्यावर व्हिडिओ बनवा...
@Shawn_39
@Shawn_39 19 күн бұрын
मुश्रीफ साहेबांनी काम भरपूर केलीत. पवार साहेबांनी 20 वर्ष महत्वाची मंत्रीपदे दिल्यामुळे हे साहजिकच होतं. पण त्यांनी पवार साहेबांशी केलेली गद्दारी संपूर्ण कोल्हापूरमध्ये कुणालाच पटलेली नाही. त्यामुळे त्यांचा आदर पण नक्कीच कमी झालाय आणि पवार साहेब सभा घेतील तसं चित्र पण नक्कीच बदलणार 💯
@tusharpowar9321
@tusharpowar9321 19 күн бұрын
Samarjit niwadun yeanar
@Aryamanpatil99
@Aryamanpatil99 19 күн бұрын
नाही येत जनता मुश्रीफ बरोबर आहे
@pmagadum9146
@pmagadum9146 19 күн бұрын
आजपर्यंत मुश्रीफ याना मतदान केल आता मात्र तुतारीलाच
@PSSsai
@PSSsai 19 күн бұрын
​@@Aryamanpatil99आता आम्ही नाही करणार बस झाल लाड याचे. पक्ष सोडला त्या वेळीच पडला. विषय संपला
@sheshraojagtap
@sheshraojagtap 19 күн бұрын
Exact analysis Aawte sir
@gorobakolhe137
@gorobakolhe137 19 күн бұрын
गद्दारी कोणी केली, ते स्वतः पडणार. समरजित विजयी होणार.
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c 15 күн бұрын
बरोबर. मोहरा निवडला आहे. जसालंकेनिवडला होता.
@sureshaware6916
@sureshaware6916 19 күн бұрын
पडणार नक्की पवार साहेब शि गददरी केली की विषय संपला
@stmaman2699
@stmaman2699 18 күн бұрын
मुश्रीफ पराभूत होतील,,, पण त्यासाठी शिवसेना ठाकरे गट, संजय मंडलिक गटातील शरद पवार प्रेमी मतदार यांची मोट बांधायला हवी,,, कारण मुश्रीफ यांनी कागल मतदार संघाची बांधणी खूप चांगली केली आहे,,,,
@socialgroup1317
@socialgroup1317 19 күн бұрын
Great 👍
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 18 күн бұрын
दादा आपण बहूमताच्या वेळी सावध भूमिका घेतली पाहिजे
@santoshhingmire5453
@santoshhingmire5453 19 күн бұрын
आवटे सर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या पवार साहेबांनी सतीश चव्हाण यांना तुतारी हाती द्यावी ते नक्कीच निवडून येतील विद्यमान आमदार विषयी मतदार संघामध्ये खूप नाराजी आहे
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 19 күн бұрын
संजय जी म वि आ 170 पार होणार ooo
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 19 күн бұрын
225.
@narharibramhpurkar
@narharibramhpurkar 19 күн бұрын
हसन मुश्रीफ पडले तर आवटे जी ते तुमचे सहायक म्हणून तुमच्या ऑफिस मध्ये काम करतील
@rhulgrv2477
@rhulgrv2477 19 күн бұрын
काका यायला लागतंय......
@narharibramhpurkar
@narharibramhpurkar 19 күн бұрын
अरे तो आवटे मुश्रीफ च्या वोरोधात बोलला म्हणून त्या आवतेला मी हे बोललो
@vishalkumbhar9133
@vishalkumbhar9133 17 күн бұрын
राम कृष्ण हरी...मुश्रीफ साहेबांचं घड्याळच भारी
@sandesh4u1011
@sandesh4u1011 19 күн бұрын
ईडी च्या दोन धाडी पडल्यानंतर जी सहानुभूती मुश्रीफ साहेबांना मिळाली होती ती बरीच मोठी होती. पण त्यांनी पवार साहेबाना सोडण्याचा त्यांचा निर्णय बऱ्याच त्यांच्या समर्थकांना पटलेला नाही. त्यात काही ठराविक ठेकेदार मुश्रीफ साहेबांच्या जवळ आहेत. त्यांच्यावर बाकीच्या कार्यकर्त्यांचा जो रोष आहे तो कमालीचा आहे ह्या घडीला. त्यात आमच्या सारखे लोक जे काही स्वार्थ नसताना मुश्रीफ साहेबांना 'ते जातीयवादी पक्षाच्या विरोधात आहेत' म्हणून पाठिंबा देत आलेत त्यांची पण नाराजी आहे.
@pramodpatil4351
@pramodpatil4351 19 күн бұрын
हसन मुश्रीफ साहेब यांचा पराभव करण एवढं सोप्प नाही करण त्यांचं काम बोलतंय.... सकाळी 5.30 पासून कामाची सुरुवात होते.कितीतरी रुग्णांना मुंबईला घेऊन जाऊन त्यांची ऑपरेशन केली आहेत.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 19 күн бұрын
तो अजित पवारांपेक्षा तर नक्कीच मोठा नसेल ना. त्या अजित पवारांची अवस्था त्यांच्याच बालेकिल्ल्यात काय केली सुज्ञ मतदारांनी हे लक्षात घे.
@ksjrdp123
@ksjrdp123 19 күн бұрын
संजय मंडलिक यांनी किती विकासकामे आहेत हे ते स्वतः सांगू शकणार नाहीत 😂😂 आणि संजयबाबा घाटगे हे आपल्या मुलाची, सुनेची आणि पत्नीची पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि गोकुळ दूध संघावर वर्णी लावण्यात इंटरेस्टेड आहेत.
@marutiravan346
@marutiravan346 16 күн бұрын
मुश्रीफ साहेब तुमच वाकड होणार नाही पण सगळ तुडून जानार आहे लक्षात ठेवा
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c 15 күн бұрын
हे च योग्य आहे.
@vasantsalape6518
@vasantsalape6518 19 күн бұрын
भाजपचा गळीत हंगाम लोकसभे पासून सुरू झाला पहिली मोळी मोहिते पाटलानी टाकली विधान सभेला समरजित घडगेनी दुसरी मोळी आता हर्षवर्धन पाटील हे तिसरी मोळी टाकली की पूर्णपणे भाजपचा गळीत हंगाम चालू झाला असे समजावे .जय महाराष्ट्र.
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c 15 күн бұрын
हे च योग्य आहे.
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 19 күн бұрын
दहिहंडीला खाली कोणाला उभं करावॽ. मला वाटते फडणवीस नंतर एकनाथराव आणि दादा बक्षीस‌ ७० हजार कोटी अटी नालायक पणा दाखवता आला पाहिजे.
@mahadeogund232
@mahadeogund232 19 күн бұрын
समरजितसिंह राजाने आमदार की च्या शुभेच्छा
@PrakashPatil-ee8fi
@PrakashPatil-ee8fi 16 күн бұрын
कागल करांनी आता तरी आपल्या समाजासाठी मा.घाटगेसाहेंबांना निवडून आणले पाहिजे.ज्या शरद पवारांनी याला मोठा केला त्यांनाच टांग मारणारा हा माणूस आपल्या समाजाला सुध्दा ***** लावू शकतो, हे विसरून चालणार नाही.एक मराठा कोटी मराठा
@jagannathdashwant1825
@jagannathdashwant1825 19 күн бұрын
समरजित राजे योघ्यनिरनय
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 18 күн бұрын
राजकिय नेते आपन सर्वाणि भाषण मुद्दे सुद असावीत
@chandrakantkhaire529
@chandrakantkhaire529 19 күн бұрын
Yes TUTARI awaj denar Supriya chief honar😅😅😅😅😅
@user-yj9kg7jj6t
@user-yj9kg7jj6t 19 күн бұрын
शरद पवार स्वता उभे नाहीत, ते फक्त पक्षाचा अध्यक्ष आहेत, राज्य सभेवर आहेत. विषय निवडणुक लढणार नाहीत.
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 19 күн бұрын
आदरणीय माननीय साहेब तिकिट देताना अतिशय काळजीपूर्वक देणे,खुपकाही बोलवसवात पण थांबा तो
@rajeshmukanecmd8348
@rajeshmukanecmd8348 17 күн бұрын
Only तुतारी
@TukaramPatil-uc7wq
@TukaramPatil-uc7wq 19 күн бұрын
राजे आमदार होणार
@manohartiss
@manohartiss 19 күн бұрын
समरजीत जर पुन्हा अपक्ष अथवा बीजेपीतून लढले असते तर या वेळेस मुश्रीफ पन्नास हजार मताची लीड मोजत होते. आता मुश्रीफ साहेबांची माफी मागून फुले शाहू आंबेडकरी विचाराचे मतदार त्यांना विश्रांती देतील.
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 8 күн бұрын
बासे फिरल की, आड फिरते, आड फिरते की घर फिरते, ऐवढे फिरते ते एका अहंकाराने.
@Indian-hq7no
@Indian-hq7no 19 күн бұрын
Pawar saheb sahanubhuti mule jinkle asa patrkar cha gairsamaj ahe , pawar saheb cha Maharashtra, Desh sati,loka sati kele le kaam mule lok nivdun detat, ugach sahanubhuti narrative set karu naka, Maharashtra baki states peksha vegla ahe
@gayatric.deshmukh4888
@gayatric.deshmukh4888 17 күн бұрын
Sir wel milala ki krupaya nashik baddal pan ek episode banava..
@samj9799
@samj9799 19 күн бұрын
Hello... Glow se walking street beach kitna door he???? Kya by walk ja sakte hai kya?? Please reply
@pratibhajawarepatil9205
@pratibhajawarepatil9205 19 күн бұрын
जे तुझे होणार तेच त्याचे होणार
@mohanjadhav7119
@mohanjadhav7119 19 күн бұрын
Nice
@nitinkedari8069
@nitinkedari8069 18 күн бұрын
जुन्नर मधून शरद सोनवणे पण तयार आहेत
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 19 күн бұрын
विरोधी बाकावर का होईना पण दादा संसदेत ‌‌दिसले पाहिजेत .बरका ताई।
@rajanpawar6332
@rajanpawar6332 14 күн бұрын
हसन चे हसे होनार.100% पङनार.
@user-vz3ul4fl8o
@user-vz3ul4fl8o 19 күн бұрын
समजित दादा
@dattatrayalokare7497
@dattatrayalokare7497 19 күн бұрын
माढा विधानसभा निवडणुकी वर व्हिडिओ बनवून विश्लेषण करावे सर
@rajendrapatil1147
@rajendrapatil1147 19 күн бұрын
या वयात अजुन काय हवे आहे या गृहस्थाला, यांच्या राजकारण व एकुण वागण्याला लोक कंटाळले.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 19 күн бұрын
या माणसाने आयुष्य जगले आहे,ते राजकीय म्हणूनच,शरद पवार साहेबांनी वैयक्तिक आयुष्य फारच कमी जगले आहेत,पण राजकीय आयुष्य मात्र साठ वर्षे जगत आले आहेत, हे जगभरात सर्वात मोठे बोलते चालते राजकीय विद्यापीठ आहे,हे विरोधक देखील मान्य करतात,हाच मोठा विजय पवार साहेबांचा आहे, नवीन पिढीचे काही असंस्कृत, शिकविलेले वाटपस विद्यापीठात नवखे,मात्र पातळी सोडून , वाकड्या, शकुनी असे ठेवणीतले शब्द जेव्हा वापरतात तेव्हा यांच्या बुद्धी ची किव करायची देखील इच्छा होत नाही, कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 19 күн бұрын
लोक कोणाला कंटाळले हे लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले आहे हे विसरू नको.
@vijaysawant8064
@vijaysawant8064 19 күн бұрын
🙏👌👍👍💯
@dfcreation1688
@dfcreation1688 18 күн бұрын
आवटे मी तुम्हांला चांगला पत्रकार समजतं होतो.. पण लोकसभेपासून तुम्ही पवारांची चाटताय हे बघून वाईट वाटतंय... राहिला विषय मुश्रीफांचा तर ते वनवे निवडून येतील
@sumantshinde5508
@sumantshinde5508 19 күн бұрын
Sir tumche sarv vdo pahto khup avdatat pan tumhi thode slow bolta thoda speed vadhva plz
@marutimulik3069
@marutimulik3069 19 күн бұрын
Saheb. Patan. M. S. Badal. Bola
@marutidevale791
@marutidevale791 19 күн бұрын
मुश्रीफ ला आपण ईडी फुकायचे काम देऊ! हा लवकरच कन्व्हर्ट होईल.
@sanjaydesai1213
@sanjaydesai1213 13 күн бұрын
Parabhavachi parat fed hoil
@jagadishlambe9291
@jagadishlambe9291 19 күн бұрын
👎🏴❌अरे किती बडबड ❓ EVM असताना सुद्धा 😜
@shailendrabhalerao9676
@shailendrabhalerao9676 19 күн бұрын
Recently Central Government gives Z+ Security to Shard Pawar. Your view please.
@sureshguravgurav8074
@sureshguravgurav8074 19 күн бұрын
हसनसो मुश्रीफ पर्मनंट आमदार कागल
@CR-7_KM-9
@CR-7_KM-9 19 күн бұрын
Sadhya tri musrif lead vr ahet sanjay baba mandlik sobat ahet pudhe bghu ky hoty
@vilasdongare5227
@vilasdongare5227 9 күн бұрын
कागल मध्ये तुतारी वाजणार 100%.
@nileshpatil4268
@nileshpatil4268 17 күн бұрын
Kagal=Raje +pavar saheb
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 19 күн бұрын
दादा एकनाथराव फडणविस विमानात बसून उडत्या ची मोजता येणार नाही. त्याला खाली बसून उडत्या ची नीट मोजावी. हा विषय तुम्हाला झेपेल असे ‌मला वाटत नाही ऊतर साहेब देतील.
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 19 күн бұрын
भविष्यात मविआ ला प्रशाशनावर चांगली पकड ठेवा वि लगेल
@Indian-hq7no
@Indian-hq7no 19 күн бұрын
Evde varsha patrakarita karta tumhi
@supremeindustries3386
@supremeindustries3386 19 күн бұрын
Chun chun ke badala Lunga sgolay chya Diakog pramane Sharad pawar saheb barobar karta aahet
@bhausahebhagawane4608
@bhausahebhagawane4608 19 күн бұрын
खडकवासल्यातुन कोण...सर
@deepakshinde7347
@deepakshinde7347 19 күн бұрын
रूपा 😂😂😂😂❤
@paragdeshmukh9383
@paragdeshmukh9383 19 күн бұрын
सचिन दोडके तुतारी कडुन उभे राहतील.
@keshavvhadage2749
@keshavvhadage2749 19 күн бұрын
Avagad killa sari karanyatch kasoti aahe, Tutari karun dakavanar.
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 19 күн бұрын
समरजित शंभर टक्केच निवडून येणार आहेत आणि पहिल्यापासूनच हसन मुश्रीफ ला केवळ फक्त मा शरद पवार साहेब याच्याच आशिर्वाद होता म्हणून त्यावेळेस हसन मुश्रीफ निवडून येत आहेत आतापर्यंत अनेक राज्यातील विविध पदांवर कार्यरत केलाय तेपण फक्त शरद पवार साहेब याच्याच आशिर्वाद होता म्हणून ऐनवेळेस गदारी केलाय मग नक्कीच त्याची परतफेड करावीच लागेल यात तिळमात्र शंकाच नाहीत म्हणून हसन मुश्रीफ ला आता परतफेड करावीच लागेल म्हणून घरात बसून राहणार आहेत आणि शरद पवार साहेब याच्याच नावाला शोभते ते राज्यातील राजकारण तितकेच लोक मानतात गदारी ची सजा तर निश्चितच मिळेल त्यावेळेस लक्षात येईल काय चूक केलीय म्हणून पश्चाताप होईल त्यावेळेस ed cbi यंत्रणांकडून कारवाई करण्यात येईल जेल होईल म्हणून तर पक्ष फोडून तोडून सत्तेवर गेले आहेत तेपण भाजप पक्षातील नेत्यांकडून खास करुन शरद पवार साहेब यानाच टार्गेट करीत पक्ष फोडलाय षडयंत्र व कटकारस्थान करून फोडलेत भ्रष्टाचार केलाय तरीदेखील त्यालाच साथ व समर्थन देत आहेत भाजप पक्षातील नेतृत्वाला पण फार मोठी किंमत मोजावीच लागेल इतकेच काय संजय साहेब थोड्याच दिवसात हर्षवर्धन पाटील साहेब इंदापूर तालुक्यातील शरद पवार साहेब याच्याच उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत पहा तुम्हीच हेच होणार आहेत भाजप पक्षातील लोक डोईजड होऊ देणार नाहीत उदाहरण आहेत भाजप पक्षातील नेतृत्व करीत होते एकनाथ खडसे साहेब, पंकजाताई, चंद्रशेखर बावन्न, विनोद तावडे व इतर लोक बळी पडले आहेत केवळ फक्त देवेंद्र फडणवीस यांना विरोध केलाय म्हणून षडयंत्र व कटकारस्थान करून पक्ष फोडलाय गदार लोक गेले आहेत त्याना परत घेऊ नका पवार साहेब तुम्ही
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 18 күн бұрын
माननीय आवटे सर शासनाच्या योजना नागरिकाऺना सांगितल्या तर नागरिक आपले मानतिल.
@sharadshinde7644
@sharadshinde7644 19 күн бұрын
हसन मुश्रीफ यांचं काय वाकडं होत नाही
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 19 күн бұрын
हा गद्दार असुन तो बांडगुळ आहे हे लक्षात घे.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 19 күн бұрын
अजित पवारांपेक्षा तर तो मोठा नाही ना. त्या अजित पवारांची अवस्था काय केली त्यांच्याच बालेकिल्ल्यात सुज्ञ मतदारांनी हे विसरु नकोस.
@devendrakhobragade3494
@devendrakhobragade3494 19 күн бұрын
Yavatmal baddal pan jara mahiti dyavi hi vinati tumhala
@shrikanthindurao3279
@shrikanthindurao3279 19 күн бұрын
संजय साहेब, वजन वाढलं आहे, प्रकृतीकडे लक्ष द्या....
@stsmartsales2300
@stsmartsales2300 19 күн бұрын
Kagal:Muslim votes nirnayak tharnar
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 19 күн бұрын
क्रुपया उठ दुपारी घे सुपारी!! याचा अर्थ काय व का हि घोषणा
@sureshpatil3792
@sureshpatil3792 19 күн бұрын
Mushrif ed mule bjpchya valchanila gela he jantela ruchleli nahi mushrif parabhut honar
@vhraut
@vhraut 19 күн бұрын
Tutari hi Adanichi aahe naka vajvu ti.Tutari kadhi pan mahavikas aaghadi la dhoka devu shakte
@CR-7_KM-9
@CR-7_KM-9 19 күн бұрын
Mashal kunala ghychi nhi o 😂😂😂😂
@amolpatil6120
@amolpatil6120 19 күн бұрын
MVA nhi yenar ata. Maratha against ah Sharad chya n Hindi Uddhav Khan chya
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 19 күн бұрын
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात, विदर्भात, प महाराष्ट्रात काय झाले जरांगे फॅक्टरमुळे हे लक्षात घे.
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,4 МЛН