मा. शरद पवार साहेब राजकारणी जानते राजे म्हणतात ते उगाच नाही.
@GaneshLokhandeLokhandeGane-p2eАй бұрын
Only pawar saheb
@shankarbelekar5030Ай бұрын
Bjp RSS Cader side line ? All corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India future 🎉
@hemantnikam2912Ай бұрын
सगळे चुकीचे सांगताय धैर्यशील मोहीते पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील हे चुलत भाऊ आहेत . कै सुधाकरपंत परिचारक हे प्रशांत परिचारक यांचे चुलते आहेत
@dhananjayraje7090Ай бұрын
देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्रातला लागलेला कलंक आहे ------ 10 वर्षांपूर्वी त्यांचा उदय झाला ---- आता लवकरच त्यांचा अस्त होणार आहे. महाराष्ट्रातूनच भाजपच्या अस्ताला सुरुवात होणार आहे निश्चित.
@mahadevkale94162 ай бұрын
फडणवीस हे सन 2014 मध्ये उदयास आलेले नेते आहेत दहा वर्षां पुर्वी राजकीय जन्म झाला आणि फक्त दहा वर्षांत राजकीय जन्म संपला आहे असे हे फडणवीस नेते आहेत आणि ते काय आदरणीय शरद पवार साहेब यांचे कौतुक करतात. आदरणीय शरद पवार साहेब हे कौतुकाचे हक्कदार आहेतच परंतु अशा फालतू लोकांकडून कौतुक. कौतुक करायला स्वताची तसी लायकी लागते. फक्त आदरणीय शरद पवार साहेब जय हो.
@pradeepthatte2063Ай бұрын
किती कोटीला जाणार !
@nanasahebsurwase99062 ай бұрын
धैर्यशील मोहिते पाटील हे चुलते नाहीत चुकीची माहिती देऊ नका
@MaxMaharashtra2 ай бұрын
धैर्यशील मोहिते पाटील हे रणजितसिह मोहिते पाटील यांचे चुलत बंधू आहेत. चुकून उल्लेख झालाय.