हिंदू बटेगा तो हिंदू ही मिटेगा 🚩🚩🕉️🙏🕉️🕉️ हिंदू एकता आंदोलन 🇮🇳🕉️🙏🙏
@pradeepudawant6 сағат бұрын
नारायण राणेंचे शब्द आठवले... आज माझ्या डोळ्यात पाणी आहे , उद्या तुमच्या डोळ्यात असेल !
@NarayanShirodkar-wp9og5 сағат бұрын
जेव्हा बाळासाहेबाना अटक होणार होती तेव्हा बाळासाहेब स्वतः हून अटक करण्यासाठी गेले होते तेव्हा नारायण राणे स्वतः बाहेर उभे राहून घोषणा देत होते
@vivekghalsasi85766 сағат бұрын
गेल्या काही एपिसोडमध्ये आपण मा. एकनाथराव शिंदे यांचे माणूसपणाचे गुण छान मांडत आहात, प्रभाकरराव! कार्यकर्ता, नेता, मंत्री-मुख्यमंत्री असा प्रवास करणारे श्री. एकनाथराव माणूस म्हणून फार मोठे आहेत..👌👌👌
@vijaykharote-q6t4 сағат бұрын
Ekada Mindha Zala ki Lachari ch Suchte
@dadasopatil31613 сағат бұрын
MVA 160 ते 170 🎉
@snehalbhatia19132 сағат бұрын
@@dadasopatil3161 Tumchya swapnat.
@Abhsjdj2 сағат бұрын
उद्धवने तर महाराष्ट्राची वाट लावली.प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला.😮
@rmore6994Сағат бұрын
Hahahaha😢@@dadasopatil3161
@subhashkanawaje76435 сағат бұрын
नीचपणाचा कळस म्हणजे उद्धव ठाकरे सैनिक हे आपलं कुटुंब आहे असं बाळासाहेब समजायचे पण उद्धव सैनिक हे आपले गुलाम , नोकर समजतात शिल्लक सैनिकांच्याही हळूहळू लक्षात येतंय
शिंदे साहेब हाडाचे कार्यकर्ते आणि कर्तुत्ववान नेते आहेत. इर्षालवाडीतील घटनेवरून या वयातसुद्धा त्यांचा स्ट्यामीना दिसला. शिंदे साहेब आणि देवा भाऊ महाराष्ट्रासाठी जोडी नंबर वन आहेत.
@ashutoshkatre47786 сағат бұрын
आणखीन एक मोहरा गळला अगदी योग्य शीर्षक!
@User-pm3ai6v6 сағат бұрын
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार माननीय श्री एकनाथ शिंदे आणि माननीय राज ठाकरे हेच पुढे नेहेतील
@Prakash-m1z4 сағат бұрын
प्रभाकर जी तुमचे व्हिडिओ चांगले असतात उद्धव ठाकरे च्या सर्व गोष्टी सर्वांना कळू दे म्हणजे लोक मतदान करताना सावध होतील
@rajashreehajare66793 сағат бұрын
अरे पण ऊधव बरोबर जे आहेत ते ऊधव सारखेच डोकयाने असणार, सुरवातीला भावुक होऊन ऊधव बरोबर गेले पण वेळीच सावध होऊन बाहेर पडता आहेत ़
खरं आहे दादा तुमचं... दत्ताजी नलावडे. कोणाला आठवतात... नंतर दिघे... नंतर...जाऊ द्या जास्त खोलात जावून आज काही उपयोग नाही. बाळासाहेब ज्यावेळी (1970 नंतर) वाघासारखे संचार करत होते, ते दिवस, भाषणं आम्ही पाहिलेले लोक आहोत. संधी मिळाली की आज केवळ दुःख, खंत व्यक्त करत असतो, जरा हलकं वाटतं. राजकडे शिवसेना दिली असती तर आज बरी स्थिती असती असे आमचे सहकारी बोलत असतात. पण आज याला काही अर्थ नाही. सुधीर जोशी नाहीत, राज नाही, राणे नाहीत, भुजबळ नाहीत, अनेक सिद्ध नाहीत. काय उपयोग ते दिवस आठवून...... रडतात काहीजण आजही. पुढं आता लिहवत नाही... जावू दे... आम्ही उद्धवसाठी सद्बुद्धी मागतो देवाकडे.
@dwarkadumbre17975 сағат бұрын
विचारांचा वारसा जपणारा खरा वारसदार असतो, नाही तर हिर्यापोटी गारगोटी पण जन्माला येते.
@Alok-ls7ny5 сағат бұрын
सहा लाखांचा मित्र परिवार झाल्या बद्दल अभिनंदन साहेब 🎉🎉
@bhagwanvirkar87156 сағат бұрын
सर मी तुमच्या सर्व व्हिडिओ बघतो आणि ऐकतो सर्व हिंदू बांधवांना तुम्ही ज्या इतक्या पोट खिडकी बोलतात याचे गांभीर्य ओळखून सर्व मतदार बंधू-भगिनींना 20 तारखेला याचा विचार करावा हीच माझी नम्र विनंती
@swatipandit70375 сағат бұрын
तुम्ही म्हणता ते एकदम पटलं आता मतदार जागा झाला पाहीजे त्याला 20 नोव्हेंबर च्या आधी जाग येवो एवढीच इच्छा
@insidebest6M6 сағат бұрын
सहा लाख सबस्क्रायबर अभिनंदन सर,
@atulbhintade94116 сағат бұрын
अनाथांचा नाथ ❤
@sujatagurjar84245 сағат бұрын
बहिरा राजा प्रजा आंधळी अधांतरी सरकार उद्धवा अजब तुझे सरकार व्वा या पंक्ती उद्धवला अगदी चपखल बसतात पण तुमचं कौतुक आहे की हे तुम्हाला कसं छान अगदी योग्य वेळेला योग्य शब्द सुचतात , आठवतात. खरं च प्रशंसनीय आहे
@purushottamphadke35015 сағат бұрын
असनगाशी संग केला तर काय होतं ते लवकरच कळेल. पक्षात फक्त दोघच राहतील😂
@nileshjamdade39575 сағат бұрын
बाळासाहेब होते तेव्हापर्यंत माझे मत शिवसेनेला होते पण जशी उद्धट ठाकरेनी शिवसेना काँग्रेसच्या माडीवर नेऊन ठेवली तेव्हा पासून उद्धट ठाकरेला मी जय महाराष्ट्र केला आहे.
@rajangurjar21834 сағат бұрын
कॉंग्रेस बरोबर जायची वेळ आली तर मी शिवसेना नावाच दुकान बंद करीन. इति बाळासहेब. साहेब पुनर्जन्म घेउन आलात तर शिवसेना नावाच दुकान कॉंग्रेसला भाड्याने दिलेल दिसेल.
@MardMaratha1113 сағат бұрын
Same here 🚩🚩🚩🚩
@dattachavan68783 сағат бұрын
असे कित्तेक जुने सैनिक ह्यांच्यामुळे बाहेर पडले. खरं आहे 👍
@navnathbhane8311Сағат бұрын
अगदी बरोबर आहे
@shivajijadhav30916 сағат бұрын
छान विश्लेषण सर... पुस्तक लिहा तुम्ही पण सादरीकरण उत्तम आहे..
@rahulchavan33186 сағат бұрын
नमस्कार सर, कोल्हापूर. फक्त महायुती
@SK950216 сағат бұрын
Only satej Patil 🤚🏻✌🏻
@prafulpatil82276 сағат бұрын
महायुती.....🚩
@rahulchavan33186 сағат бұрын
@@SK95021 स्वतः चया पायावर दगड
@yuvrajjadhav6286 сағат бұрын
महायुती सरकार ❤ जय हो महाडीक
@rahulchavan33185 сағат бұрын
@yuvrajjadhav628 जय हो
@sandeepk8465 сағат бұрын
बंड्या ला निष्ठेचे फळ भेटले देवळेकर, बंड्या खुप जुनी निष्ठावंत पण काय मिळाले.
@kirankatle24275 сағат бұрын
असाच एक शिवसैनिक आजही कुठे गायब झाले आहेत हे अजूनही कोणाला माहित नाही माजी परिवहन मंत्री शिवसैनिक मा.दिवाकर रावते हे 2019 पासून गायबच आहेत
@hindustanipeople1086 сағат бұрын
बहिरा राजा आंधळी प्रजा...👍👍
@Ashwinitambavekar116 сағат бұрын
प्रभाकरजीदेवाभाऊंच जागो तो एक बार हिंदू जागो तो गीत व्हायरल करा ना
@SuryakantMorye-i5w6 сағат бұрын
जय श्रीराम जय जय श्रीराम एक राष्ट्रधर्मभिमानीसनातनसंस्कृति एक चुनाव वंदेमातरम् जयहिंद अखंड भारतमाता की जय नमो.....पुनः जय श्रीराम हर हर महादेव
@pranit2416 сағат бұрын
तरीही अशा माणसाला आपल्या डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या महाभागांची राज्यात कमतरता नाही.
@amit52865 сағат бұрын
Ho ahet ase beakkal khup
@manglatikale31405 сағат бұрын
हो, बिनडोक माणसं ही. ह्यांची खरंच कीव येते, रागही येतो.
@santoshkolte63085 сағат бұрын
तेही ह्याच्या सारखेच मूर्ख,,,
@suhaslad3 сағат бұрын
त्या महाभागांना वाटत रिकाम्या झालेल्या पक्षाच्या जागेवर आपण बसू.....😅😅 पर उन्हे पता नही UBT क्या चीज है.
दादांना जुन्या शिवसेनेची बरीच माहिती आहे. अशीच माहिती अधून मधून करीत जावे. छान वाटेल. आता असे प्रसंग कमी .
@madankhandade48193 сағат бұрын
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
@ratilalpatel11386 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩 जय श्री छत्रपती शिवराय 🚩🚩🚩🙏🇮🇳
@vikaschirnerkar41973 сағат бұрын
एकदम सरळ आणि सोप्या भाषेत संभाषण कुठेही आवाजात चढ उतार नाही...मी नेहमीच ऐकतो सत्य आणि परखड विश्लेषण... तुमच्या प्रभोधनाला यश येवो आणि सुज्ञ मतदार घडो हिच अपेक्षा.... धन्यवाद प्रभाकरजी
@jayantsarolkar98016 сағат бұрын
Sir कुठलाही क्लास नसलेली माणसे आहेत ही एवढंच
@dhairyasing579572 сағат бұрын
जुन्या शिवसैनिक हे नक्कीच शिंदेंना पाठिंबा देतील.
@ashishhaage5 сағат бұрын
नमस्कार प्रभाकरजी तुम्ही मुद्देसूद मांडणी करता. आनंद आहे. एका सामान्य हिंदूची विनंती आहे "सनातनी व हिंदूंच्या पुढे प्रखर हे बिरूद वापरा". कट्टर हे फक्त गोल टोपी आणि तलवारीच्या जोरावर सलवार घालणारे असतात. त्यांची विशेषता मारकाट हीच आहे. आपली शिकवण वेगळी आहे म्हणून सांगतो सनातन व हिंदूंच्या पुढे "प्रखर" हे बिरूद लावा. तुमचं कर्तुत्व मोठं आहे. तुम्ही सुरू केले की बाकीचेही सुरू करतील. आपलाच एक सामान्य स्वधर्मिय
@SUNITAJOSHI-yf1eb4 сағат бұрын
अगदी योग्य 👍👍👍
@anantkocharikar85945 сағат бұрын
कट्टर शिवसैनिक पण मा.कै. बाळासाहेबांचा🙏
@ramdaspatekar33646 сағат бұрын
प्रभाकरजी यांची उरली सुरळी बसमधील u b t निष्टवंत आता निसटायला लागलेत कारण बाळा साहेबांची पुण्याई आता हळू सरायला लागली आहे. जय शिवराय.
@mansolanki98894 сағат бұрын
Far sunder अनुभव सांगितले साहेब,खरंच
@sonalishanbhag57962 сағат бұрын
डोळे उघडावे लवकर हीच अपेक्षा आणि प्रार्थना 🙏
@dayananadughade42502 сағат бұрын
Gret sir
@sanjeevkoparde71445 сағат бұрын
दुसर्याचे ढापणार तर यांचेही कोणीतरी ढापणार चोरके घरपे चोरी🤭
@vskropalekar6 сағат бұрын
शिवसेना कुठे आहे..ती तर काँग्रेस ब झाली आहे.
@Justfewminutes16 сағат бұрын
कांग्रेस यूक्त भाजप😅😅
@swapnapandit4786 сағат бұрын
कॉंग्रेस मुक्त भारत
@sharads.20675 сағат бұрын
याचं एकच धोरण आहे कामा पुरता मामा बनवून पैसे पण उकळने, जे पैसे देऊन मामा बनतात त्यांना पण एका लेबल ची जरुरी असते. लेबल लावून जनतेला त्रास द्यायला मोकळे.
@user-somnath16 сағат бұрын
सर्वात भारी अडवरटाईज
@ranganathmetangale73123 сағат бұрын
गुण कोणाचे घर कोंबड्याचे
@varshashendye88264 сағат бұрын
आपण सांगत असलेले प्रसंग डोल्यासमोर हुबेहुब उभे केलेत। तु मच्या भाषेत गोडवा आहेच शिवाय,कथनामध्ये स्पष्टता असते। छान
@kirantendulkar99756 сағат бұрын
You are always right Prabhakar ji keep it up
@vaibhavjuwale32433 сағат бұрын
साहेब, आज समाजात वावरताना असे काही ज्येष्ठ नागरीक आहेत, त्यांची तळमळ आणि अस्वस्थता बाळासाहेब आणि दिघे साहेब यांच्याप्रती दिसून येते. उद्धव ठाकरेंनी ह्या मिळकतीची राख रांगोळी केली आहे.
@sandipkamat81304 сағат бұрын
हिंदूंनो,आपले खरे वैरी व मित्र ओळखा!१००-'%मतदान करा! सावधान! धर्म व राष्ट्र यापेक्षा काहीच मोठे नाही!
@ganeshgarje77184 сағат бұрын
उद्धव, साहेब असताना निखारा होता. साहेब गेले आणि हा निखारा, कोळसा झाला.आणि आता तो कोळसा सर्वांना काळं करण्याचं काम करत आहे.
@RajkumarmalwadMalwad5 сағат бұрын
राहिलेले पण काही दिवसांत काँग्रेस पक्षात जातील
@yuvrajjadhav6285 сағат бұрын
जय श्री कृष्णा हरहर महादेव जय श्री राम 🎉🎉 राम राम प्रभlकरजी ❤
@ganeshbokade54935 сағат бұрын
बुलढाणा शिवसेना mla संजू भाऊ गायकवाड १०००%विजयी होणार विकास आणि संघटन करावे ते संजूभाऊनेच मतदान फक्त संजू भाऊ जय सनातन
@rajendradevkate79404 сағат бұрын
नक्की येणार भावा
@miteshpalande87503 сағат бұрын
100%
@chandrakant65085 сағат бұрын
Very accurate analysis of ubt
@vitthalpokharkar65665 сағат бұрын
एक नंबर vdo.. mi कल्याणचा आहे.. तंतोतंत खरा vdo
@shriramchafekar65053 сағат бұрын
भाजपा शिंदे शिवसेना आणि अजित पवार पक्ष 165 सीट जिंकतील जय हो
@Jaihobharatiya5 сағат бұрын
Sahi jawab ❤
@shrikantnikam42175 сағат бұрын
Prabhakar ji tumhi mazya manatle vishleshan mandle tyala Karan me Kalyan la tych areyat 40 varsh rahilo aahe ani salvina javalun pahaylay
@nitinrjc4 сағат бұрын
शिंदेंच्या यशस्वी कारकीर्द मागे फडवणीसांची बुध्दी आणि मेहनत आहे! पडद्यावरच्या हिरोमागे डायरेक्टर असल्याशिवाय त्याच्या टॅलेंटचा उपयोग होत नाही!
@darrelmisquitta13415 сағат бұрын
As usual very nice analysis Prabhakarji. Liked what Shri Raj Thackeray said brought a smile to my face,he reminds me of Hindu Hriday Samrat Shri Balasaheb Thackeray.
@pramodkandale-dm8yw5 сағат бұрын
जय श्रीराम 🌹🌹🌹 """ बटोंगे तो कटोंगे """ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kumarsenjoshi9825 сағат бұрын
Ek dam sahiii...
@madhusudangaikwad2234 сағат бұрын
कृपया महा विकास आघाडी ने मुस्लिम अवमी लीग बरोबर कोणत्या मुद्द्यावर समझोता केलाय त्यावर व्हीडिओ बनवावा... धन्यवाद... 🙏
@rameshkulkarni27175 сағат бұрын
खूप छान विश्लेषण
@chandrashekharmhatre39002 сағат бұрын
प्रभाकजी धन्यवाद.
@AvinashTaradeСағат бұрын
उत्कृष्ट विवेचन. धन्यवाद कट्टर हिंदुत्ववादी
@bhaveshgulvi70075 сағат бұрын
एक विडिओ रुपेश म्हात्रे वर पण बनवा भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख
@HamaraHindustann6 сағат бұрын
अजित पवार अशोक चव्हान भ्रस्टाचारी दूसरे पार्टी के हैं पर पंकजा मुंडे भी बोल रही हैं "एक रहो नेक रहो" नहीं चलेगा महाराष्ट्र में 😡 हर बार हारने वाली इस गद्दार को बीजेपी से निकाल दो.
@devikakisanpawar6 сағат бұрын
हिंदुस्थान हमारा था... हैं... और रहेगा... BJP एक anti-corruption party हैं.. यहाँ मशीन से धुलने के बाद कोई दाग नही रहता...vote for BJP.. अगर हिंदुराष्ट्र..चाहिये ... जयहिंद... जय भारत
@vgparab2674 сағат бұрын
उंटावरच्या पाठीवर शेवटची काडी 20 नोव्हेंबरला पडणार आहे
@sanjaysawant99416 сағат бұрын
Prabhakar , hyanchi 23 Tarkhela Dukana bund honaar aahet, kaalji karu nakos ❤❤ keep it up ❤
@kirankatle24275 сағат бұрын
प्रभाकर सर आज एक वेगळा विषयावर बोलतो तो म्हणजे मुंबई वाचवण्याकरिता उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी सोबत युती केली होती कारण भाजपासोबत असतो मुंबई गुजरात्यांच्या घशात गेली असती अस आता नरेटिव्ह सांगितलं जातंय विषय थोडा वेगळा आहे पण हे कितपत सत्य आहे
@adityawaglearch3 сағат бұрын
सुंदर विवचन
@santoshgaikwad30774 сағат бұрын
दादा मला भाजप शिवसेने ला वोट द्यायचय पण आमच्या भागात अजित दादांचा उमेदवार आहे, विश्वास वाटत नाही निवडून दिला वर परत शरद पवार कडे पळाला तर😮
@ffoffical312Сағат бұрын
एकतर्फी विश्लेषण आहे
@suman901285 сағат бұрын
छान कंटेंट असतात मस्त विश्लेषण👌👌 मी जस time भेटेल तसे व्हिडीओ बघते छानअसतात
@sulbhaparanjpe82366 сағат бұрын
उबाठाचा हाच हेतू आहे.सगळे मोहरे गळले कि नवी M सेना करायची.
@swapnapandit4786 сағат бұрын
✅️
@Maulisarees5 сағат бұрын
त्याला पैसे लागतात. निष्ठा वैगरे अंधश्रद्धा आहे.
@nandkumarshirke70825 сағат бұрын
नमस्कार सर सलाम तुम्हाला
@ashokshinde47165 сағат бұрын
Eknath mhanje gharatil CM vatto❤
@swatibrid33285 сағат бұрын
You are Correct
@santoshkolte63085 сағат бұрын
हा उघडा काय, नि नागडा काय, फरक काय पडतो,लाज लज्जा सोडून दिल्यावर,,,
@ravindranavre1964 сағат бұрын
सनातन हिंदू ना मनःपुर्वक प्रार्थना कृपया मतदान करायला घरातून बाहेर पडावे.
@rohidassable14153 сағат бұрын
जय श्रीराम
@svk6643 сағат бұрын
अतिशय सुंदर ❤
@prakashsonkusare37415 сағат бұрын
साहेब रोज रोज नवीन आंबेडकर तयार होत आहेत,त्याच थोडस बोलाव....
@AkshayMore-i3r6 сағат бұрын
नमस्कार
@vijaybag7324 сағат бұрын
उद्धव साहेब तटस्थ राहिले असते तर आज
@nitinrjc4 сағат бұрын
कल्याण-डोंबिवली पहिल्यापासून नाही, नंतर युती झाल्यावर शेणसेनेनी भाजप कडून लुबाडलेली विधानसभा आणि लोकसभेची सीट! तो भाजपचा गड होता, युती झाल्यापासून शेणानी माखला!
@harishdeo55782 сағат бұрын
नमस्कार प्रभाकर पंत. आपले विश्लेषण सटीक व तर्कबद्ध असते. अनेक वीडियो मधुन ते जाणवते व पटते. किती ही निष्ठावान पक्षातून गेले वा यांचा दारूण पराभव जरी झाला तरी यांना उपरती वा पश्चाताप होणे नाही. झाल्या गोष्टींचे खापर हे इतरांवरच फोडत बसणार. पेंग्विन परत बॉलिवुडच्या नशेत जाणार. त्याची आई परदेशस्थ होणार हे नक्की. रडू बाई व पेंग्विन सुध
@dipakgade2 сағат бұрын
खूप छान माहिती आहे
@ratnakarjangam9831Сағат бұрын
खरा शिव सेनिक घरी बसेल पण गद्दारी कधीच करणार नाही
@vitthalsonawane44585 сағат бұрын
उबाटा ला पुर्ण संपवण्याचा नवीनच मार्ग उपलब्ध आहेत कारण उध्दव ठाकरेकडून संपल्यावर उध्दव गप्पच बसेल तसा गप्पच बसणार नाहीत
@sagaraphale7122Сағат бұрын
तुम्ही सतत योग्य आणि चांगलेच विश्लेषण करत असता त्यामुळे आम्हाला मुंबई च्या बऱ्याच गोपनीय बातम्या कळत असतात. पण यामधे मला असे वाटते की तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्यावी, कारण काही वेळा असे जाणवते की तुम्ही केलेले गौप्यस्फोट तुम्हाला कदाचित अडचणीत टाकू शकतील!! ------ सांगली.
@nilimajadhav25466 сағат бұрын
Jai ho Shindeji 🙏🙏
@durgaprasadpadgaonkar49274 сағат бұрын
मराठी माणसाला डोळे उघडायला अजून 5 वर्ष लागतील, साहेबांची पुण्याई अजून काय, पण नंतर बाटाच कठीण आहे 😂😄
@jaishreegaddam77195 сағат бұрын
सर 🙏
@Ishwarmayekar58186 сағат бұрын
Majha kade kahi bataley lai val val karun dakhavta ahey 🙏🏻🇮🇳🕉️🚩⚔️
@kishoresawardekar65662 сағат бұрын
Eye opener
@ramkrushnagoshala-db7gh5 сағат бұрын
भाऊ राम राम भाऊ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आता नविन नांव शिव सेना उद्धव मुस्लिम सेना होनार आणि खरे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे शिवसैनिक हे शिंदे साहेब यांच्या कडे येणार जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जय श्रीराम हर हर महादेव वन्दे मातरम् भारत माता की जय जय हिंद बाळासाहेब देवराम करवर सनातन हिंदु