Рет қаралды 217,844
#BolBhidu #MaharashtraElections2024 #Kolhapur
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 10 जागा. जिल्ह्याचं बोलायचं तर काहीजण प्रत्यक्ष उमेदवार तर काहीजण उमेदवार उभा करणारे नेते पण प्रतिष्ठा यांचीच पणाला लागलेय. महाडिक, बंटी, आणि मुश्रीफ साहेब अस इथल्या नेत्यांच कॉम्बिनेशन. कालपर्यन्त जिल्ह्याच्या राजकारण बंटी मुश्रीफ असणारी जोडी या इलेक्शनमध्ये मुश्रीफ महाडिक अशी झालेय. बंटी पाटलांची भूमिका या जिल्ह्यात मुख्य सेनापतीची झालेय आणि प्रत्येक परगण्यात एक एक जण लढतोय. म्हणायला कोण ठाकरेंकडून आहे तर कोण पवारांकडून. पण प्रत्येक ठिकाणी बंटी पाटलांचा कमी अधिक प्रभाव आहे, त्यात काही दिवसांपूर्वी उत्तररेत झालेल्या राड्यामुळे कधी नव्हे ते बंटी पाटलांच्या मागे सहानभूती निर्माण झालेय.
दूसरीकडं महायुतीने दिलेले उमेदवार देखील काही कमी नाहीत. महायुतीचा प्रत्येक सेनापती लोड वाला आला, प्रत्येकाकडे यंत्रणा आहे, प्रत्येकाचा निवडणूक लढण्याचा अनुभव आहे. त्यामुळे इथं कोणाची यंत्रणा कशी लागणार यावर बरीच गणित ठरताना दिसतायत. कोल्हापूर जिल्ह्याचं एकूण चित्र काय आहे इथलं वातावरण काय आहे पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/